नावाप्रमाणेच मुक्त विहार करणारी मुक्ता ताई अशी सुंदर ठिकाण तुम्हाला कशी सुचतात. अतिशय शांत ठिकाण,जणू काही निसर्ग आपल्याही हितगुज करत आहे.खुप छान व्हिडिओ मन प्रसन्न झाले.👍 धन्यवाद 🙏
मुक्ता तु खुपच छान महायती देतेस मला फण तुझा सारखच फीरायला खुप आवढत आणि त्यात कोकण माझ आवडत ठीकाण आणि तु कोकणाबदल सांगतेस तेव्हा तर वाटत मी कोकणात असल्याचा भास होतो
मुक्ता ताई खूप छान आसतात ग व्हिडिओ तुझे व्हिडिओ बघितले की मन प्रसन्न होतं ग सगळं टेन्शन निघून जातं तुझ्या व्हिडिओची कायम वाट पाहत आसतो ग मी मुक्ता ताई ताई आपल्या कोल्हापूरच्या मसाई पठारचे एक व्हिडिओ बनव खूप छान आहे .
मुक्ताबाई, लक्ष्मीनारायण आणि महादेव मंदिर दाखवल्याबद्दल खुप धन्यवाद.. अशी दुर्लक्षित मन्दिरं लोकांसमोर आणण्याचं काम करताय हे खरंच छान करताय. अभिनंदन आणि शुभेच्छा..
मुक्ता तुझा आवाज खूप positive आहे. तुझे videos बघताना खूप शांत आणि छान वाटतं. मी दिवसभर काम करून घरी आल्यावर तुझे व्हिडिओ बघते. Thank you so much and keep a good work
मुक्ता हा मराठी कार्यक्रम आहे तर मराठीच शब्द वापर अशी पुनः पुन्हा विनंती करते. मला हे पहायला आवडते. आता वयोमानानुसार मी जाऊ शकत नाही. मग असे कार्यक्रम पहाते. छान वाटते. आपली मायबोली टिकण्यासाठी आपणच जागरूक राहायला हवे.
व्वा किती अप्रतिम आहे गणेशगुळे 👌🏼 माझ्या आईची आत्या ह्या गावाची. मी माझ्या आई बरोबर जायचो माझ्या लहानपणी. हल्ली बरेच वर्षे योग नाही आला जाण्याचं... पण माझ्या आठवणीत राहीलेलं त्यांच ते जुनं घर आणि समुद्र किनारा म्हणजे काय सांगू 😍
मुक्ता मी पुण्याहून आहे .मी तुझ्या vlog chi वाट पाहत असतो कधी येतोय . कारण कोकणातला निसर्गच रूपडं तूच खूप सुंदर पद्धतीने मांडू शकते आणि ते तुझ्या सोबत पाहायला खूप आवडत.vlog पटकन पाठवत जा होळी च्या खुप शुभेच्छा
मुक्ता मस्तच माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला 25 ते 26 वर्षापूर्वी गेलो होतो याच दिवसात रस्त्यावर प्रचंड पानगळ होती छान वाटत होते लक्ष्मीनारायणाचे मंदिर ही बघितले होते समुद्रकिनारा अगदी निरव होता धन्यवाद असेच चालू राहू दे
Beautiful Video. Beautiful and Spectacular Views. Visited Pawas, Ganéshgulé number of times , but never thought that there will be such beautiful temple of Laxmi Narayan . .. Thanx Ma'am to show this. Next time must visit.
खूप सुंदर आणि प्रसन्न, शांत. हे शब्द इथे खरे होतात. तीन ही देवळे खूप छान आहेत. सूर्यास्त हा कोकणात जाऊनच पहावा आणि तो ही समुद्र किनाऱ्यावर येऊन. मस्त वाटले. असेच छान व्हिडिओ करत रहा आणि काळजी घ्या. खूप शुभेच्छा
Khup chan .. Ashi mandire mi Bali (indonesia) madhe pahili.. te evdha aesthetic sense japtat ..khup chan maintain kartat.. apan hi kela pahije .. Thanks . please keep sharing such videos.
गणेशगुळे गावापासून ६ किलोमीटर अंतरावर गावखडी गाव आहे.सुंदर समुद्रकिनारा, रामेश्वर मंदिर, जाकादेवी मंदिर, आणि खूप काही बघण्यासारखं आहे. तरी मुक्ता मॅम आपण गावखडी गावाला अवश्य भेट द्या🙏
छान मुक्ता.
Ratnagiri che vlogs ,thanks 👍👍👍 mi pan ratnagiri chi
नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडीओ, झकास
Tai khupach chan video 👍
Khup chhan. Nisarga chya kushit.
खुप छान तुमचा आवाज पण छान आहे
नावाप्रमाणेच मुक्त विहार करणारी मुक्ता ताई अशी सुंदर ठिकाण तुम्हाला कशी सुचतात. अतिशय शांत ठिकाण,जणू काही निसर्ग आपल्याही हितगुज करत आहे.खुप छान व्हिडिओ मन प्रसन्न झाले.👍 धन्यवाद 🙏
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Sampurna kokan bagha
खूपच छान तुमची बोलण्याची शैली फार छान आहे
मुक्ता तु खुपच छान महायती देतेस मला फण तुझा सारखच फीरायला खुप आवढत आणि त्यात कोकण माझ आवडत ठीकाण आणि तु कोकणाबदल सांगतेस तेव्हा तर वाटत मी कोकणात असल्याचा भास होतो
मुक्ता ताई खूप छान आसतात ग व्हिडिओ तुझे व्हिडिओ बघितले की मन प्रसन्न होतं ग सगळं टेन्शन निघून जातं तुझ्या व्हिडिओची कायम वाट पाहत आसतो ग मी मुक्ता ताई ताई आपल्या कोल्हापूरच्या मसाई पठारचे एक व्हिडिओ बनव खूप छान आहे .
Khup chan.khup vaat baghavi lagli video .
Sorry!! Ushira upload karat aahe video. Aathavadyala ek video yeil yasathi nakkich prayatna karen😊
खुप छान सुंदर
धन्यवाद😊🙏🏼
खुप छान मंदिर
सुंदर
नवीन माहिती मिळाली धन्यवाद
Khup chan
Surekh.👍
विहीर फारंच सुंदर अप्रतिम व्हीडीओ
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Tai tu je video mast aasta
mukta tuza aavaj khup goad aahe aani tuzi bolnyachi style khup avdte mala....keep it up.....kokankar
wow Beautiful.
ऐक नंबर
Dil se shukriya. Old is gold
Cool.......
Thank you
अप्रतीम
Sundar.
धन्यवाद
छान आह
मुक्ताबाई, लक्ष्मीनारायण आणि महादेव मंदिर दाखवल्याबद्दल खुप धन्यवाद.. अशी दुर्लक्षित मन्दिरं लोकांसमोर आणण्याचं काम करताय हे खरंच छान करताय. अभिनंदन आणि शुभेच्छा..
Beautiful place chan video explanation is good🌹
Nice activity u have chosen. All this is my native place locality. Purnagad, Mervi,Pawas etc etc
please cover j
Jambulad also
शुभ सकाळ
मुक्ता तुझा आवाज खूप positive आहे. तुझे videos बघताना खूप शांत आणि छान वाटतं. मी दिवसभर काम करून घरी आल्यावर तुझे व्हिडिओ बघते. Thank you so much and keep a good work
Apratim. Khoop. Sundar.
Very nice
Thanks a lot too
Good
Far sunder aahe
मुक्ता हा मराठी कार्यक्रम आहे तर मराठीच शब्द वापर अशी पुनः पुन्हा विनंती करते.
मला हे पहायला आवडते. आता वयोमानानुसार मी जाऊ शकत नाही. मग असे कार्यक्रम पहाते. छान वाटते. आपली मायबोली टिकण्यासाठी आपणच जागरूक राहायला हवे.
अप्रतिम......कोकणात एक्सप्लोर करण्या सारख खूप काही निसर्ग सौंदर्य आहे.......आपण ते Utube च्या माध्यमातून अवघ्या जगासमोर नेत आहात......खूप कौतुक 🤗
विलोभनीय .....
😊😊
मस्त ताई
धन्यवाद😊🙏🏼
Khupch mast
धन्यवाद
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. खरच विलोभनीय गणेश गुळे मंदिर. एकदम शांत वातावरण
नमस्कार मुक्ता ताई.
धन्यवाद😊🙏🏼
व्वा किती अप्रतिम आहे गणेशगुळे 👌🏼 माझ्या आईची आत्या ह्या गावाची. मी माझ्या आई बरोबर जायचो माझ्या लहानपणी. हल्ली बरेच वर्षे योग नाही आला जाण्याचं... पण माझ्या आठवणीत राहीलेलं त्यांच ते जुनं घर आणि समुद्र किनारा म्हणजे काय सांगू 😍
आहाss मस्तच❤️🌼
💐👌👌
मी पण बघितले आहे गणेशगुळे
खूपच छान आहे असं वाटते आपण प्रत्यक्ष गेलो कोकणात तुमच्यामुळे आम्हाला कोकणातले निसर्ग वातावरण बघायला ताई
Mukta tai namaskar
नमस्कार
गणेश गुळ्याच्या सौंदर्याची.. "मुक्त".. उधळण..!! छान झालाय व्हिडिओ.. दोघांचेही अभिनंदन.. 👍👍
धन्यवाद😊🙏🏼
मुक्ता मी पुण्याहून आहे .मी तुझ्या vlog chi वाट पाहत असतो कधी येतोय . कारण कोकणातला निसर्गच रूपडं तूच खूप सुंदर पद्धतीने मांडू शकते आणि ते तुझ्या सोबत पाहायला खूप आवडत.vlog पटकन पाठवत जा होळी च्या खुप शुभेच्छा
धन्यवाद😊🙏🏼
हो.. 😊👍🏻
मुक्ता मस्तच माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला 25 ते 26 वर्षापूर्वी गेलो होतो याच दिवसात रस्त्यावर प्रचंड पानगळ होती छान वाटत होते लक्ष्मीनारायणाचे मंदिर ही बघितले होते समुद्रकिनारा अगदी निरव होता धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
छान होता व्हिडिओ
धन्यवाद
Cliché "narvekar style" vlog...NICE. Regards.
Haha. धन्यवाद😊🙏🏼
असेच सुंदर ठिकाणे दाखवत रहा जय महाराष्ट्र
अतिशय सुंदर मुक्ता.. तुझी अध्यात्मिक उर्जा जाणवते. तू ह्या जनरेशन ची असूनही तुझे विचार, आवड सगळच तुझ्यासारखं विलोभनीय... खूप खूप सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
ताई कराड मध्ये सोमवार पेठेत स्वयंभू सिध्दीविनायक मंदिर आहे त्या मंदिराचा video एकदा बनवा 🙏
खुप छान, विलोभनीय दृश्य पाहून मन प्रसन्न झाले, धन्यवाद 🙏🙏
सुंदर ठिकाण आहे गणेश मंदिर नुसते बघून प्रसन्न ,शांत वाटते 🙏🙏
#7.23
"आवाज घुमतो इथे खूप"
निष्पाप, निरागस आणि लोभसतेचं उत्तम उदाहरण...
टिकवून ठेवा.
Video mamaearth var ahe kay
चांगली माहिती मिळाली. गावी जाईन तेव्हा आम्ही जरूर या गावाला भेट द्यायचे नियोजन करू.
खूप मस्त ताई 😍💯अगदी विलोभनीय आहे💓🙌
धन्यवाद😊🙏🏼
Jai bhole
Nice 👌👌👌
Gulyatil ti vihir pandavkalin vihir aahe asa mhatla jata.
नमस्कार मुक्ता नेहमी प्रमाणेच खूप छान एपिसोड आणि तोही गणेशगुळ वर मी तुमचा फोलोवर आहे. आणि पावसला राहतो.पुढील सर्व प्रोजे्ट साठी शुभेछा
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼
मंदिर सर्व छान होती.व्हिडिओ छान झाला आहे.
धन्यवाद
खूप सुंदर ठिकाण आहे. असा म्हणतात गूळयातला गणपती पुण्यात आला म्हणुन गूळयामध्ये घरी भद्रापत चतुर्थीला गणपती आणत नाही खर आहे का, अजून पण अशी प्रथा आहे का
Beautiful Video.
Beautiful and Spectacular Views.
Visited Pawas, Ganéshgulé number of times , but never thought that there will be such beautiful temple of Laxmi Narayan . ..
Thanx Ma'am to show this.
Next time must visit.
Khup chan video, thanks
Khupach chaan...👌
धन्यवाद😊🙏🏼
गणेश मंदिराला दोन शिखर आहेत.
त्या संदर्भात माहिती नाही सांगितली.
खूप सुंदर आणि प्रसन्न, शांत. हे शब्द इथे खरे होतात.
तीन ही देवळे खूप छान आहेत.
सूर्यास्त हा कोकणात जाऊनच पहावा आणि तो ही समुद्र किनाऱ्यावर येऊन.
मस्त वाटले. असेच छान व्हिडिओ करत रहा आणि काळजी घ्या. खूप शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼
गणेशगुळे मंदिराची फार मोठी अख्यायिका आहे. या शिळेच्या मागे प्रत्यक्ष श्री गणरायाचे मंदिर असल्याचे सांगितले जाते.
I have visited Purna gad and Ganapati gule many times. Purna gad is s beautiful place
अवर्णनीय सौर्दय👌
Khup chan .. Ashi mandire mi Bali (indonesia) madhe pahili.. te evdha aesthetic sense japtat ..khup chan maintain kartat.. apan hi kela pahije .. Thanks . please keep sharing such videos.
Aavdla video khupch mst..and nice expression 😊💖🍁🍁💕
खूपच छान. लक्ष्मीनारायण मंदिर अप़तिम
धन्यवाद😊🙏🏼
अप्रतिम ❤❤❤
Apratim...I want to visit all the ancient temples you show
अरे कायम मुक्त संचार करत असते पण
बरेच दिवस गुप्त कुठे होती असेल बॉ.
😂😂😂 हेच शूट करायला गुप्त होते
गणेशगुळे गावापासून ६ किलोमीटर अंतरावर गावखडी गाव आहे.सुंदर समुद्रकिनारा, रामेश्वर मंदिर, जाकादेवी मंदिर, आणि खूप काही बघण्यासारखं आहे. तरी मुक्ता मॅम आपण गावखडी गावाला अवश्य भेट द्या🙏
Hello dada ...
Jaka Devi amchi kuldevi ahe..
Pls sangal ka exact location ?
Gavkhadi kuthlya talukyat yete ?
खूपच छान ठिकाण आहे
हो. 😊
खरंच विलोभनीय 💯👌👍
धन्यवाद😊🙏🏼
खुप सुंदर
खूप छान व्हिडिओ बनवला
धन्यवाद😊🙏🏼
Very Very Nice Video, "Mukta"....
As usual Mukta, great work..Thanks for uploading such a beautiful and adorable place
Thank you 😊🙏
नमस्कार मुक्ता ताईं.
ह्या व्हिडयो ची सिनिमॅटोग्राफी आणि नरेशन अप्रतीम आहे .
🙏👍
धन्यवाद ❤️🌼🌿
उत्तम......👌👌🌍🌍
धन्यवाद😊🙏🏼
Your voice is as beautiful as this beautiful place.
But, purnagad te Gavkhadi ek video apekshit ahe .
खुप सुंदर आहे
Just a single word for ur TH-cam video........Fantastic 👌
नयनरम्य च 😊. गणपती बाप्पा मोरया 🙏
😊😊😊 मोरया
Supperb Speech 👌👌✔️
💯
Thank you 😊🙏🏼
𝙑𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚 𝙫𝙞𝙙𝙚𝙤❤
Thank you 😊
Khup sunder ahe ganeshgule, purnagad ekdam prasanna watla. 👍👍👍
धन्यवाद😊🙏🏼
Looks like very nice place worth visiting.Travel & change of place makes change in the vigor of mind & body.Nice 👌
खूप मस्त 👌
थोडक्यात छान माहिती दिलीस मुक्ता👍
धन्यवाद