सटर फटर... कोण आहे ? | Sushil Kulkanri | Analyser | Sushma Andhare | Neelam Gorhe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 463

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 ปีที่แล้ว +208

    नीलम गोऱ्हे लाख पटीने श्रेष्ठ आहेत . त्या खुप आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व आहे . त्यांची राजकीय कारकीर्द उत्तम आहे .

    • @haripawar9552
      @haripawar9552 ปีที่แล้ว +2

      एक तरी नगरसेवक आहे का निलम परीचा

    • @prakashmatalkar1978
      @prakashmatalkar1978 ปีที่แล้ว +1

      घे,न, बाबा,तूला,फार,गरज, आहे,निलमपरी,चे आशिर्वाद ची

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 ปีที่แล้ว +3

      ​@@haripawar9552सुषमा आंडधरे चं योगदान काय सेना वाढण्यासाठी

    • @haripawar9552
      @haripawar9552 ปีที่แล้ว +1

      @@pravinkadam9767 पडक्या काळात साथ दिली हेच मोठ योगदान आहे

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 ปีที่แล้ว +1

      ​@@haripawar9552पडक्या कळत साथ देऊन आणखी खड्ड्यात घातलं... 😂😂😂

  • @nileshm1051
    @nileshm1051 ปีที่แล้ว +30

    *सटरफटर* मस्तच शब्द वापरला नीलम ताई गोऱ्हे यांनी

  • @udaybhat9089
    @udaybhat9089 ปีที่แล้ว +79

    कुलकर्णी साहेब सटरफटर बाई उबाठा गटाचा बाजार उठवते आहे 😂😜

  • @shardul9306
    @shardul9306 ปีที่แล้ว +211

    या बाईवर वारंवार व्हिडिओ बनवून हिला अधिक महत्त्व देऊ नये, ही नम्र विनंती 🙏🏻

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 ปีที่แล้ว +9

      Very true

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 ปีที่แล้ว +11

      हे अगदीच * खरंय च * सुशील जी * बहिष्कार करों * ईनकीं जाहिरात सेवा पर * धन्यवाद😘💕😘💕😘💕😂😂😂

    • @chandrakanttathavadekar5605
      @chandrakanttathavadekar5605 ปีที่แล้ว +1

      Yes.

    • @abhayhingade1882
      @abhayhingade1882 ปีที่แล้ว +4

      💯% true

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 ปีที่แล้ว

      राईट

  • @vidyadharambetkar5175
    @vidyadharambetkar5175 ปีที่แล้ว +97

    नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांची अवकात दाखवली

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 ปีที่แล้ว +104

    अंधारे ताईने आतापर्यंत शिवसेनेला कधीं मतदान केले नसेल पण पद मोठे मिळाल

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 ปีที่แล้ว +9

      पद?😂😂😂😅😅😅

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 ปีที่แล้ว +6

      बरोबरआहे

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +9

      पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा,.......ला परिहार हे गाणं माहीत आहे ना?? उद्धवा अजब तुझे सरकार...

    • @neelkhanthbal5415
      @neelkhanthbal5415 ปีที่แล้ว +4

      100%

    • @mukundgandhi7313
      @mukundgandhi7313 ปีที่แล้ว +6

      मराठी माणसांचे दुर्दैव

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z ปีที่แล้ว +55

    कुठे सभ्य सुसंस्कृत नीलमताई कुठे टपोरी, थील्लर अंधारे

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 ปีที่แล้ว +72

    मातोश्रीच्या मतदारसंघात एक ही शिवसेनेचा नगरसेवक,आमदार,खासदार नाही हे ह्या सडकछाप टपरी टपोरीला माहीत नाही दिसते.😎🤓😎

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 ปีที่แล้ว +57

    खर तर शिवसेनेचा सुसंस्कृत चेहेरा कोण असा प्रश्न विचारला तर एकच चेहेरा समोर येतो तो म्हणजे " नीलम गोऱ्हे " . आणि याच्या उलट प्रश्न विचारला तर सगळे जण एकच नाव घेतील ......

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 ปีที่แล้ว

      Time will tell the difference!! Pl. wait & watch .

  • @prasadsarmalkar34
    @prasadsarmalkar34 ปีที่แล้ว +57

    निलम गोऱ्हे योग्य तेच बोलल्या 😂😂

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 ปีที่แล้ว +67

    केज मधील रत्नाकर वाघ यांचे वेश्या व्यवसायातील भागीदारी, परळीतील वसुलीत भागीदारी जिल्हा प्रमुख जाधव यानी हाणलेल्या दोनच यावरुन अंधारेताई सटर फटर हेच सिद्ध होते ना.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 ปีที่แล้ว +4

      ही सटर आणि रोज सकाळीसकाळी ओरडतो तो फटर

  • @surykantkhandekar5238
    @surykantkhandekar5238 ปีที่แล้ว +70

    उद्धवला लाज नाही वाटत अशा बाईला पक्षात घेणं 🙏

    • @sunilphadtare11
      @sunilphadtare11 ปีที่แล้ว +4

      Uaddhav pan hafta khat asnar vesha vayvsaytla. Andhare pohachvat asnar paise

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 ปีที่แล้ว +4

      दही हंडी खेळायची आहेत

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 ปีที่แล้ว

      अंधारे मुळे जनतेला उद्घवची लायकी कळायला लागलीय, सोन टाकून दिलं आणि हा भंगार साठवायला लागलाय ..... कचरासेठ.

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 ปีที่แล้ว

      कॉग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड, पक्या आंबेडकर बरोबर युती करून उद्धव ठाकरे ने खतना केला आहे, त्या मुळे आंडधरे सारखी भिमटी पक्षात घेणं नविन नाही

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 ปีที่แล้ว

      तु कोण झाटू चाटूगार साला सांगणारा कोणाला पक्षात घेण्याचे व न घेण्याचे भाडखाऊ

  • @rajendragavas959
    @rajendragavas959 ปีที่แล้ว +56

    कुलकर्णी साहेब, संजय राऊत आणि सुषमा अंधारे बद्दल आपण फारच सभ्य..... शब्द वापरत असल्यामुळे... आपला व्हिडिओ फारच अळणी वाटतो 😢

    • @pushpadeshpande7983
      @pushpadeshpande7983 ปีที่แล้ว

      म्हंटलं तरी अंधारे बाईच्या लेव्हल ला उतरता येत नाही हीच अडचण आहे याचा फायदा ती बाई वाट्टेल तसे बोलत आहे आता आवरा या बाईला

  • @SharadBhuwad-v9q
    @SharadBhuwad-v9q ปีที่แล้ว +28

    सठर फठर आणि तोंडाचे गटर सांगा पाहू असे कोण नंबर एक सुषमा अंधारे नंबर दोन उद्धव ठाकरे

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 ปีที่แล้ว +47

    २०२४ नंतर या शटर फटर बाई कोणत्या पक्षात जातात हे पाहण मनोरंजक असेल.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 ปีที่แล้ว

      BJP madhe

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 ปีที่แล้ว +4

      ​@@ashwinis1562खडसे म्हाता-याच्या पक्षात

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว

      आप मद्ये

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 ปีที่แล้ว

      @@snehamadhu5630 BJP la ghan swach karayachi savay lagli ahe.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +157

    खरं तर आंधारे बाईचीचं लायकी नाहीये निलम गोरेनं बद्दल बोलायची 🤫🤫

    • @sunilphadtare11
      @sunilphadtare11 ปีที่แล้ว +3

      Nalayak bai ahe andhare vesha vavsay karte vichara tila kite paise khale vaykanche

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se ปีที่แล้ว +2

      खरे तर नीलम गोऱ्हे ची लायकी नाही अंग संभाळून काम करत होती संधी साधू गेंडी माजली होती पक्षाचं जीवावर स्वाभिमानी असती तर राजीनामा दिला असता

    • @sunilphadtare11
      @sunilphadtare11 ปีที่แล้ว +1

      Dhanda tar nahi karat andhare tai sarkha bhava barobar veshya vavsay ani mhante muli gayab hotat hochi chokashi kara zel madhe taka lagech

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +1

      @@SnehaMore-th4se हो का आंधारे सारखी बाई आवडते वाटतं तुला छपरी

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 ปีที่แล้ว +2

      ​@@SnehaMore-th4seराऊतने राजीनामा दिला का

  • @rameshrane6729
    @rameshrane6729 ปีที่แล้ว +44

    निलम ताई बरोबर बोललॅ निलम ताई ह्या सेनेच्या पहिल्या फळितील महिला नेत्या आहेत

    • @rameshrane6729
      @rameshrane6729 ปีที่แล้ว +1

      ह्या कसा झाला आगासला ता मागासला पाठसून इला ता गुरूवार रव्हला.अशी गत आसा.

  • @ravindrabhagwat8055
    @ravindrabhagwat8055 ปีที่แล้ว +144

    तुम्ही संजय राऊत, सुषमा अंधारे, शरद पवार यांना सतत त्यांच्यावर बोलून त्यांना उगाचच प्रकाशात ठेवत आहात.

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se ปีที่แล้ว +2

      त्यांचे खाल्ल्या शिवाय त्यांना रोजी रोटी कशी मिळणार आता दोन बायकांची एकमेकांना बोलत आहेत हे गेले बाईले गिरी करायला

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 ปีที่แล้ว +3

      त्यांची काय योग्यता आहे हे लोकांना कळले पाहिजे ना !!!

    • @ozwinoscar6801
      @ozwinoscar6801 ปีที่แล้ว +2

      Are tyanchyavar bolalya shivai
      Ya chatukar patrakarala vicharto kon

  • @ulkamanjre34
    @ulkamanjre34 ปีที่แล้ว +15

    निलम ताई खरोखर आदर्श आहेत निलमताई ने कधीच जातीवाद केला नाही मी स्वता त्यांच्या हाताखाली काम केलं आहे तेव्हा निलमताई राजकीय क्षेत्रात पण आणि त्यांचा आदर्श पण सर्व महिलांनी घ्यावा आशा आहेत निलमताई

  • @keshavdesai2486
    @keshavdesai2486 ปีที่แล้ว +85

    नालायक बाई
    आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी तिचे हिंदणे फिरणे राहीना तिचा मूळ स्वभाव जाईना.

    • @kalyanimahadik4001
      @kalyanimahadik4001 ปีที่แล้ว +2

      Wow

    • @gorakhnathwavare5508
      @gorakhnathwavare5508 ปีที่แล้ว

      Hijda ahe

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 ปีที่แล้ว +1

      एकनंबर

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 ปีที่แล้ว +3

      अशा हा"लकटबाई ला उध्दव ने पक्षात घेतले😊😊😊

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 ปีที่แล้ว

      निलमताईना बोलण्याची काळी माजर तुझी लायकीनाही😅😅

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 ปีที่แล้ว +41

    नीलम ताई वर बोलणे इतक्या मोठ्या नाहीत अंधारे ताई. त्यांच्यावर कार्यक्रम घेऊन तुम्ही विनाकारण महत्त्व वाढवतात सुषमाताई च

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 ปีที่แล้ว +4

      ताई?😂😂😂😅😅

  • @ramakantpedgaonkar7207
    @ramakantpedgaonkar7207 ปีที่แล้ว +1

    Sir you are best analyser i always hear speech

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 ปีที่แล้ว +27

    या बोलभांड बाईला नवीन गिर्‍हाईक मिळालं बरळायला.

  • @rbholle
    @rbholle ปีที่แล้ว +21

    सटर -फटर आणि त्याला जोडून विध्वंसक हा शब्द बोलला पाहीजे .
    हे सटर फरट लोक जेथे जातीन तेथे सर्व विध्वंसक करून टाकतात .. पटत नसन तर यांचा इतिहास पहावा ..

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw ปีที่แล้ว +19

    सुशील जी फडणविसांच्य भाषेत सांगु का? कोण सुषमा अंधारे . कोण आहेत त्या .🌹🙏

  • @Berar24365
    @Berar24365 ปีที่แล้ว +21

    सटरफटर या शब्दात टर आणि फट हे दोन शब्द अर्थपूर्ण आहेत

    • @pravinthakur1614
      @pravinthakur1614 ปีที่แล้ว +3

      अगदी अचूक निरीक्षण 🤣

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 ปีที่แล้ว +5

    ही आता आलेली अक्का गोरे ताईना शुभेच्छा देते . हीच्या शुभेच्छा ला कोण भीक घालत नाही. म्हणे माझ्या शुभेच्छा . ही शुभेच्छा देणारी मोठी.

  • @avanijoshi5332
    @avanijoshi5332 ปีที่แล้ว +12

    योग्य शब्द वापरला नीलम ताई नी

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 ปีที่แล้ว +6

    नीलम ताई ठाकरे गटात होत तरी पण मी एक भाजपचा मतदार असुन देखील एक
    खानदानी ही मी मानत होतो ही कोन अंदारे बाई हीला पहाताच संताप होतो
    कुटली जमात ठाकरे यानी ऊभी केलेली आहे याची कीव येते

  • @surykantkhandekar5238
    @surykantkhandekar5238 ปีที่แล้ว +26

    संजय राऊत आणि अंधारे शिवसेनेची पूर्ती वाट लावत आहेत 🙏उद्धवला कळत नाही का

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 ปีที่แล้ว +1

      पुत्रप्रेमाने आंधळा झालाय

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 ปีที่แล้ว

      आपले म्हणणे खरे आहे.
      😢

  • @madhusudandhakne2756
    @madhusudandhakne2756 ปีที่แล้ว +20

    ह्या बाईच्या विरोधात, कोठून ही उभा टाकली की, तिच्या विरोधात नीलम गोऱ्हे याना उभ करा.. हीची लायकी कळून येईल...या बाईला आई बसली,, अंगात आल्यावर हिला कळेल,,😂😂

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 ปีที่แล้ว

      निलम गोऱ्हे अशी हिम्मत दाखविणार नाही. नवीन आलेल्या सुषमाताई ठाकरे शिवसेनेबरोबर दिवस रात्र काम करत आहेत. 🎉

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 ปีที่แล้ว

      मधुसुदनजी, गोऱ्हेबाई कुठल्याही परिस्थितीत सुषमाताई समोर निवडणुकीत उभ्या राहाणार नाहीत. जरा स्वतःलाच विचारुन बघा. गोऱ्हेबाईचे डिपॉझिट जप्त होईल. निलम गोऱ्हेबाईने शिवसेनेत काडीचेही काम न करता मोठी मानाची पदे उपभोगली.

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 ปีที่แล้ว +31

    माझे काही क्लासमेट्स मलाही आवडत नाहीत सुशीलजी! आपण त्याबाबत समदुःखी आहोत! 😊😅

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 ปีที่แล้ว +27

    अहो साहेब ती बाई ला कळत नाही कि दुसर्याकडे एक बोट केले तर आपणा स्वता कडे तिन बोते असतात म्हणजे आपण किती. दुषित /अस्वछ/वाईट कृतघन आहोत हे लक्षात का येत नसेल. असो गटार उघडी असेल तर दुर्गंध हा येणारच .

  • @aparna3018
    @aparna3018 ปีที่แล้ว +1

    योग्य विश्लेषण, धन्यवाद सुशीलजी.

  • @uttamfalke9508
    @uttamfalke9508 ปีที่แล้ว

    Excellent

  • @vinayakpatky876
    @vinayakpatky876 ปีที่แล้ว +17

    मजेदार !! नीलमताई सारख्या परीपक्व राजकारणी स्त्रीच अचूक वेध घेतात .

  • @ShivajiKhairnar-tl5hf
    @ShivajiKhairnar-tl5hf ปีที่แล้ว +2

    सुशील जी.कुठे निलम ताई गोर्हे.आणी कुठे सुसु...अंधारे तुलनाच होऊ शकत नाही.(कहाॅ गंगु तेली कहाॅ राजा भोज.🙏

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +5

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @DadasahebBangar-t2u
    @DadasahebBangar-t2u ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 ปีที่แล้ว +5

    ही सुषमा बाई नळावर भांडणारी वाटते

  • @manikkhutale7810
    @manikkhutale7810 ปีที่แล้ว +6

    जय जय श्रीराम 💐💐💐

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 ปีที่แล้ว +1

    नीलम गोऱ्हे सुसंकृत, विद्वान, अभ्यासू व्यक्तिमत्व 🌹🙏🏿🌹🙏🏿🌹💪🏿🇮🇳💪🏿

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 ปีที่แล้ว

      तरीच त्या आरएसएस/ भाजप मध्ये प्रवेश करत नाहीत 😅

  • @shrikantsarwadanya4687
    @shrikantsarwadanya4687 ปีที่แล้ว +2

    👌सुशिलजी. खुप सुंदर विश्लेषण

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 ปีที่แล้ว +8

    आंधारे बाईला प्रमाणापेक्षा जास्त महत्व दिलं , राशन मिळालं की भाषण करते , भाऊ भाऊ राजेहो लेकहो दादाहो इ,इ. सगळेच मामा बनविले , उद्धवसाहेबांनी हि सायबीन इतकी प्रसिद्धीत नको होती आणायला , आसो जयश्रीराम , जयश्रीराम

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 ปีที่แล้ว +4

    सुषमा ताईंना आता कुठेच स्थान दिसत नाही आहे.

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 ปีที่แล้ว +1

    Statement of Neelam Tai is quite right. Kana magun yewoon tikhat zali.

  • @prakashnikam7212
    @prakashnikam7212 ปีที่แล้ว +9

    ती कोल्हाटीण आहे.

  • @agunjal700
    @agunjal700 ปีที่แล้ว +4

    आहो सुषमा ताई 2009 मधील विधानसभा निवडणुकीत आपल्याला पडलेली मत आख्या महाराष्ट्राने पाहिल आहे.एवढ्या पडलेल्या मतात किती नगर सेवक निवडून येऊ शकतात ताई?😂😂

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 ปีที่แล้ว +1

    तस पाहिलं तर शिवसेनेने डॉ. नीलम गोर्हेंवर आन्यायच केला.

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 ปีที่แล้ว +25

    लांब कशाला, थोडे दिवसांत अंधारे बाई शिवसेना पुन्हा सोडतील. मग त्या सेनेबद्दल, ठाकरेंबद्दल काय बोलतात ते बघू. नीलम गोऱ्हे यांच्या बद्दल असं बोलून त्या गोऱ्हे बाईंचे पक्ष सोडणे justify करत आहेत.जिथे त्यांच्याबद्दल असं बोललं जातं,तिथे त्यांनी का रहावं ?

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 ปีที่แล้ว

    मस्त चम्पी . केली . तुमच्या प्रत्येक व्हिडीओ मध्ये . हसू . आले नाही असे कधिच होत नाही . राजकीय पंचनामा योग्य त्या प्रकारे मांडता आहात .

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 ปีที่แล้ว +4

    म्हणे मी राजाची राणी पण भरते पक्षातच पाणी

  • @ganeshkushare7768
    @ganeshkushare7768 ปีที่แล้ว

    छान विश्लेषण सुशीलजी

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 ปีที่แล้ว +10

    आपल्या सादरीकरणात माहिती, विश्लेषण आणि मनोरंजन यांचा बेमालूम मिलाफ असतो.
    काही म्हणा, आज मनोरंजन विभागात आपला सूर आणि ताल नेहमीचे हुकमी नव्हते.
    गुस्ताखी माफ 😢

    • @vijayraorane4707
      @vijayraorane4707 ปีที่แล้ว

      तू सुपारी बाज पत्रकार आहेस

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 ปีที่แล้ว +3

    छान विश्लेषण केले आहे

  • @pramoddalvi811
    @pramoddalvi811 ปีที่แล้ว +1

    Nice Vishleshan always
    with examples

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 ปีที่แล้ว

    एकदम परखड 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳

  • @shreeniwaz
    @shreeniwaz ปีที่แล้ว +2

    दोन चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील देह व्यापाराचे प्रकरण उघड झाल्यापासून आवाज एकदमच बंद झालाय! का बरं ? 😂😂

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 ปีที่แล้ว +1

    चांगल विश्लेषण आहे kulkarniji उद्धव ठाकरेंच्या लोकांना चांगले बदनाम करीत आहे ध ला म लावता

  • @y.s8619
    @y.s8619 ปีที่แล้ว +20

    आज हे शिल्लक सेनेवाले पक्ष सोडून जाणाऱ्या बद्दल शिमगा करत आहेत, उद्या जर हि अंधारे बाई सोडून गेली किंवा हाकलून दिले तर हिच्या बद्दल काय प्रतिक्रिया देतील

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +4

      कुठे जाणार आणि कोण घेणार

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 ปีที่แล้ว +1

      @@swapnapandit478 खुझलीवाला घेईल की

  • @abhayhingade1882
    @abhayhingade1882 ปีที่แล้ว +4

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @ranjitigatpure9259
    @ranjitigatpure9259 ปีที่แล้ว +9

    Jithe jail tithe andhar ch honar Karan navat ch andhare aahe

  • @rajendragavas959
    @rajendragavas959 ปีที่แล้ว +14

    उध्वस्त ठाकरे.... गारद पवार.... यांच्या शिल्लक पक्षा बद्दल सुद्धा थोडे फार विवेचन करा

  • @zebakhan6417
    @zebakhan6417 ปีที่แล้ว +2

    Good eveningsir

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 ปีที่แล้ว

    अहो सुशीलजी ऊबाठा शिवसेनेला जर या सर्व गोष्टी मान्य असेल तर इतरांनी नाराजी दाखवली जाऊ नये.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 ปีที่แล้ว +6

    हे खर तर उबाठाला समजायला हव ना?

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar 5 หลายเดือนก่อน

    योजना आमलातआणा हाच आपला प्रचार सत्य राहील बकी काही.....
    ओम नमो श्री भगवान बाबा....
    ओम नमो श्री भगवान बाबा
    🚩🪔🙏

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 ปีที่แล้ว

    Thanks

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 ปีที่แล้ว +3

    😢😢😢 कीं 😂😂😂 हंसू ... ????? प्रश्न पडलाय ... या बहिणी ला कशानं * झपाटंलं तर नाय * कोणत्या * खैसानं * ????? हैं आपकों * सुशील जी * आपकों * ... धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम्👏👏👏👏👏 भारत माता की जय जय जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👏👏👏👏👏

  • @satyabhaman.raghuvanshi4771
    @satyabhaman.raghuvanshi4771 ปีที่แล้ว

    उगदी बरोबर आहे

  • @anandkamble680
    @anandkamble680 ปีที่แล้ว +6

    व्यक्ती द्वेषाशिवाय दुसरे काही दिसत नाही

  • @subodhchowkidar4796
    @subodhchowkidar4796 ปีที่แล้ว +2

    अंधारे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय राऊत सारखा 😂😂😂

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 ปีที่แล้ว +1

    जोडीदार नाही नां म्हणून तर,
    घरात एकटीला
    वनवाश्या सारखं रहाणं सहन होत नाही म्हणून इकडे-तिकडे पदयात्रा करणं नशिबात आले आहे.

  • @somnathborude460
    @somnathborude460 ปีที่แล้ว +7

    त्या बाईचा एवढा उदो उदो नका करू साहेब

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 ปีที่แล้ว +3

    Kotewali munnibai

  • @bhushanmandavgade2823
    @bhushanmandavgade2823 ปีที่แล้ว

    ठीक आहे जय श्री राम जय ठीक आहे जय श्री राम जय मोदी जय मोदी जी भाजपा

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 ปีที่แล้ว +2

    नीलम गोऱ्हे यांची बरोबरी शुशमा अंधारे यांच्या बरोबर होऊच शकत नाही..अंधारे काल शिवसेना या संघटनेत आल्या आहेत.. 🚩

    • @hareshwarraut7997
      @hareshwarraut7997 ปีที่แล้ว

      Angharene aata paryant shivsenela mhanje uddhavla mat kiti dile?

  • @sahilgargate1117
    @sahilgargate1117 ปีที่แล้ว

    1 no

  • @maheshbisen421
    @maheshbisen421 ปีที่แล้ว +8

    🙏🙏👌

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 ปีที่แล้ว +1

    अहो ही बाई वेश्याव्यवसाय करायला लावण्याराला पाठीशी घालत आहे. ती बाई काय लायकीची असणार.

  • @dilipkumarkulkarni6839
    @dilipkumarkulkarni6839 ปีที่แล้ว

    Great analysis ..,

  • @राष्ट्रहीत
    @राष्ट्रहीत ปีที่แล้ว

    काल आलेली चिपडी जी पर्वपर्यंत सेनेला ,ठाकरे कुटुंबातील लोकांना शिव्या देत होती ती आता शिव्या देते 50 वर्षांपासून काम करणाऱ्या शिवसैनिकांना
    अंडधरे मॅडम

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 ปีที่แล้ว

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा वाचाळविरांना मिडियाने जनतेसमोर मांडूनच थांबवलं पाहिजे

  • @hgbhawe
    @hgbhawe ปีที่แล้ว +1

    निलम गोऱ्हे संयमीतच बोलत आहेत, आणि ते बोलणे संस्कारातूनच आलेले आहे...

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 ปีที่แล้ว +1

    काही लोकं आपली लायकी स्वतःच दाखवून देतात त्यांच्यावर बोलून आपण त्यांना इतके महत्त्व देण्यात काहीच अर्थ नाही

  • @yashwantmule6806
    @yashwantmule6806 ปีที่แล้ว +1

    Saheb cangla c hisab aandhare baincha kadtay mast 👌

  • @GuestPune245
    @GuestPune245 ปีที่แล้ว +2

    Most of the Politician or those r with these people r of similar standards,Quality

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 ปีที่แล้ว +2

    घरात घुसलेल्या डोक्यावर बसलेली सटर फटर

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 ปีที่แล้ว +17

    Sir, excellent analysis. It is shameful to listen the degration of the party formed and fought for the welfare and justice of the common people. And now the top leadership of that Shivsena not knows the karnames of the leaders came in the party after talking nonsense in the past.

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว

      हा बैल सुशील कुलकर्णी एका बाई वर खोटे टीका करून BJP कडून हराम चा पैसा खाहून कसा रान डुक्कर सारखा माजला आहे

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว

      एक नारी सब पे भारी
      सुषमा ताई BJP ची कट कारस्थान जनते समोर उघडी करते म्हणून ताई वर इ डी आणि सीबीआय चौकशी मागे नाहीं लहू शकत मग खोटे आरोप करायचे

  • @mangeshjoshi4317
    @mangeshjoshi4317 ปีที่แล้ว

    Nice n true.

  • @ajagtap976
    @ajagtap976 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी ll

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 ปีที่แล้ว

    Sushilji,🙏,Shusmma andhare. Mule urli surli udhavasta Sena sampanar he nakki ahe,

  • @mahendrajaiswal3070
    @mahendrajaiswal3070 ปีที่แล้ว +1

    वाचाळ आहेत त्या, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही. उगाच त्यांना महत्व देऊ नये.

  • @Jocky008
    @Jocky008 ปีที่แล้ว

    आपल्या वरिष्ठ नेत्यांना साजेशीच भाषा असते या बाईची

  • @growthcentre5242
    @growthcentre5242 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻vande Mataram jay shri ram excellent 👌 👏

  • @bacchubhil3972
    @bacchubhil3972 ปีที่แล้ว

    नीलम गोऱ्हे सुसंस्कृत व अभ्यासू व्यक्तिमत्व.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 ปีที่แล้ว

      गद्दार देखिल असणार !

  • @sudheer091
    @sudheer091 ปีที่แล้ว +2

    तुम्हीही कीतीही लक्तरे काढली तरी अशा लोकांना काही फरक पडत नाही कारण यांना ह्या सगळ्याला किंमत द्यावी असे वाटत नाही.

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 ปีที่แล้ว +1

    कुंटन खाना चालवणाऱ्या माणसाला सुषमा ने जिल्हा ध्यक्ष बनवले, त्या बाई कडून तुम्ही सटरफटर च अपेक्षा ठेवू शकतात.

  • @sandeepnitrudkar
    @sandeepnitrudkar ปีที่แล้ว +8

    अहो कुलकर्णी साहेब त्या कोण अंधारे आहेत त्या काय म्हणाल्या ह्याला का महत्त्व देता, आणि त्यांची पब्लिसिटी करता. येणाऱ्या काळात कोणालाही बहुमत मिळणार नाही

    • @sandeepnitrudkar
      @sandeepnitrudkar ปีที่แล้ว

      हे अगदी त्रिवार सत्य आहे मी तुमच्यासारखा राजकीय विचारवंत नाही

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 ปีที่แล้ว

      मातब्बरांचे अनामती सुध्दा मिळणार नाहीत