बीड प्रकरणात ६ आरोपी अटक झालेत , ते योग्य झाले ..आणखी १क आहे त्याला पण अटक व्हावी ..पण परभणी प्रकरणात काय झाले मीडिया ?..सूर्यवंशी बद्दल तुम्ही बातमी पण दाखवणे बंद केलं ..असं का ?
I am sure Karad will be out of jail huge people will gather out of jail and celebrate.paisa,political support and he will be God in Beed. Truth always suffer.Gundaraj is a question for Maharashtra.🙏
न्याय मागणाराला काही तरी कारणाने आडकाठी न करता ; मनात न्यायप्रियता आपण सर्वानी जर ठेवली आणि न्यायाचा धाडसाने जर पाठपुरावा केला तर ; दुरापास्त होत चाललेला न्याय अगदी सामान्य माणसाला सुद्धा मिळू लागेल - अन्यायातून बळी जाणाराबद्दल मोठ्या धाडसाने आपण जर सहानुभूती दाखवली आणि अन्याय करणारा अगदी माझ्या घरातला जरी असला तरी ; त्याला कायदेशीर शासन हे झालेच पाहिजे असे ठामपणे म्हणालो - तर किती हि कोणी जरी असला तरी ; गुन्हेगार समाजात राहणारच नाही ........
सगळ्या.. आरोपींची नार्को टेस्ट करा... पीसी घ्या.. वेळ आली तर तपास अधिकारी बदला.. एवढी भयंकर घटना घडवून सुद्धा सत्य लपून बसत आहे.. हे करणारे आरोपी सुटले तर न्यायदेवतावर विश्वास उडून जाईल... याला कारणीभूत बीड जिल्हा ठरेल ...
खुप भयंकर राजकारण आहे...सतेमधले लोक आरोपीला मदत करू लागले आहेत.. 🚩
वाल्ह्या आणी मुढे या दोघांना ही वाचवण्यासाठी गृहखात्याचा आटापीटा चालू आहे हे स्पस्ट दिसतय
वाल्मीक कराड ला वाचवण्यासाठी सर्व नेत्यांचा प्रयत्न आहे
वाल्मिक कराड.. सुटणार.... सरकार.. सत्ता पैसा....
साहेब पोलीस अगदी निर्लज्ज झालेले आहेत त्यांना फक्त हप्ते आणि पैसा पाहिजे
काही ही होणार नाही न्याय मिळेल असे वाटत नाही
Nice Explanation
नैतिक ता राहिली नाही
बीड प्रकरणात ६ आरोपी अटक झालेत , ते योग्य झाले ..आणखी १क आहे त्याला पण अटक व्हावी ..पण परभणी प्रकरणात काय झाले मीडिया ?..सूर्यवंशी बद्दल तुम्ही बातमी पण दाखवणे बंद केलं ..असं का ?
मीडिया टीआरपी पाहते. त्यांना जिथे फोकस करायला सांगितले जात असावं तिथेच ते जास्त लक्ष देत असावेत.
जात पाहून हे सर्व केले जातात
तिथून सुटले तर जनता आहेच की बाहेर वाट बघत आहे..... येवढं अती करून जर न्यायालयने सोडले तर जनता आहे न्याय घ्यायला
हे निर्दोष सुटले तर, बाहेर आल्यावर किती लोकांना गाडेल सांगता येत नाही....
@@kumarpatil5509आता नाही. मग तर लोकच कायदा हातात घेतली
कराड खुणाच्या गुन्ह्यात येणार नाही.
# सर्व आरोपी ची नारको चाचनी करा.
नाहीतर है, सामूहिक पने केस बाहेर पडतील.
माननीय शरद पवार यांनी एक सिनियर personality म्हणून लक्ष घालवे
शरद पवार नेच धन्या ला मोठा केला आहे 2014 ते 2022 पर्यंत
सर्व प्रकरण दाबले जाणार धनंजय मुंडे साहेब
शासन खंबीर पणे पाठीशी उभे आहे
दादा आणि मुख्यमंत्री हे न्याय देऊ शकत नाही
I am sure Karad will be out of jail huge people will gather out of jail and celebrate.paisa,political support and he will be God in Beed.
Truth always suffer.Gundaraj is a question for Maharashtra.🙏
पण जर कराडचा हात्यामध्ये सहभाग नसेल तर पुरावे कसे मिळणार
मग वायबसे च्या फोनवरून समजेल ना कोणी आरोपींना मदत करायला सांगितले ते।
फडण20 काहीही करणार नाही उलट केस कच्ची करण्याच्या सूचना देणार
@@sanjayzalkikar तन मन धनाने फडणवीस सहकार्य करणार
@arvindbhosale9926 पोलिसांना
न्याय मागणाराला काही तरी कारणाने आडकाठी न करता ; मनात न्यायप्रियता आपण सर्वानी जर ठेवली आणि न्यायाचा धाडसाने जर पाठपुरावा केला तर ; दुरापास्त होत चाललेला न्याय अगदी सामान्य माणसाला सुद्धा मिळू लागेल - अन्यायातून बळी जाणाराबद्दल मोठ्या धाडसाने आपण जर सहानुभूती दाखवली आणि अन्याय करणारा अगदी माझ्या घरातला जरी असला तरी ; त्याला कायदेशीर शासन हे झालेच पाहिजे असे ठामपणे म्हणालो - तर किती हि कोणी जरी असला तरी ; गुन्हेगार समाजात राहणारच नाही ........
भाजप च्या साथीणे कराड मंडे याणा पञटकाराच्या मदतीणे साफ सुटणार आहेत या साठी पवार खंबीर आ हेत
धनंजय मुंडे साहेब यांचा कट्टर समर्थक असल्या मुळेच कराड यांना जाणूनबुजून टार्गेट केलं जातंय
सब जाणते है मोठा आका तक बात जाणे वाली है
सगळ्या.. आरोपींची नार्को टेस्ट करा... पीसी घ्या.. वेळ आली तर तपास अधिकारी बदला.. एवढी भयंकर घटना घडवून सुद्धा सत्य लपून बसत आहे.. हे करणारे आरोपी सुटले तर न्यायदेवतावर विश्वास उडून जाईल... याला कारणीभूत बीड जिल्हा ठरेल ...
Fadnavis is there yo save him.
चौकशी सुरुच नाही तर काही होणार नाही पैसे दिले कि बरोबर होते
वाल्मिक कराड ला काहिही होनारनाही D.M. ने मोटी रक्कम देवा भाऊ ला दिल्याची कुजबुझ सुरु आहे😮😮
सत्ताधारी हे प्रकरण दाबून टाकतील अशी व्यवस्था आहे. फडणवीस सरकार वर मित्र पक्ष चा दबाव आहे.
वाल्मिक कराड नगर असेल तर 302 खाली गेला गरजेचा आहे का कायदेशीर झालं पाहिजे सर्व त्याला 302 खाली आणण्यासाठी तुम्ही का तळमळ करताय
🎉🎉🎉🎉🎉
काही होणार नाही असं दिसतय यावरून
Mala vatatay kharab aropi sutnar.pan swargiya santosh Deshmukh anchay lekracha harmkhorala taltalath lagnar mayghale.
काही मुंडे कराड चं झाटा वाकडे होणार नाही
Khar ahe
Mundhe gharana guna ahe as bejepi sudhha samil ahe as disat ahe
सिद्ध होत नसेल तर बळच आरैपी करा.
हो ना आसले आरोपी जेल मधेच पाहीजे😢
कराडचा काही संबंध नाही
जोपर्यंत फडणवीस आहे, तोपर्यंत वाल्याला शिक्षा होणार नाही
game sampla zala
th-cam.com/video/lroudkMm_D4/w-d-xo.htmlsi=T9sgv_aIWvzqG5fm 🙄🙄🙄🙄😡😡😡😡😔😔
th-cam.com/video/lroudkMm_D4/w-d-xo.htmlsi=T9sgv_aIWvzqG5fm 🙄🙄🙄🙄😡😡😡😡😔😔