खूप छान अशा आपल्या भारतीय पदार्थ च उत्तम आहेत.नो सोडा,नो बेकिंग त्यामुळे नी acidity no constipation.नाहीतर आजकाल केक,बर्गर,पिझ्झा याने आरोग्याची पार वाट लावलीय मनुष्याची.पण टीव्ही बघून मुले तेच मागतात आणि आम्ही मॉडर्न आहोत हे दाखवायला मोठे पण त्याला भुलतात.मग पोटाची पण वाट आणि सगळे आरोग्याचं हळू हळू बिघडून जाते. Thanku Madam Thanku. Keep it up.
Great recipe 100 Correct maza aashirvad beta maza sasu aai chi aatvan zali Kakadu cha sadan Dhaka mi pan aaya senior citizens hahe teva hi parati parat tuza vi9 bhayuan zakkas zale maza sadan mazi natvand sauna mule kush gm beta
सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा देखील केळ व दूध वापरून बनवला जातो, कधीतरी बनवलं तर काहीच हरकत नाही ताई, एकदा बनवून बघा, गुळकणी म्हणजे गुळाची पावडर मिळते ती वापरा, साध्या गुळाने चिकट बनू शकतो पदार्थ.
Madam.. Captions he auto generated astat.. Boltana chukiche shabd ahet ka??.. konachahi video bagha, captions madhye mistakes astatach.. karan te koni type kelel nasun apan kai bolalo te guess houn type hotat.. tumhi video baghaych sodun captions ka vachat basta.. aaplyala bhasha samjat nasel tar caption vachave..
व्हिडिओंसाठी आपोआप मथळे तयार करण्यासाठी यूट्यूब उच्चार ओळख तंत्रज्ञान वापरते. स्वयंचलित मथळे उपलब्ध असल्यास, ते स्वयंचलितपणे व्हिडिओवर प्रकाशित केले जातात. TH-cam uses speech recognition technology to automatically create captions for your videos. If automatic captions are available, they'll automatically be published on the video.
Recipe सोप्पी व छानच आहे. पण गॅस नक्की कोणत्या क्षणी बंद करायचा, त्या बद्दल काहीच सांगीतलं नाही. मी ही Recipe काही दिवसा आधी बघीतली होती, पण तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती. मी तेव्हा लगेच करून सुध्दा बघीतली होती. अगदी तूप लावलेल्या ताटावर मिश्रण ओते पर्यत मी गॅस on ठेवला होता. ते सर्व पटकन आटत गेलं होतं. ताटावर ओतून पसरे पर्यत ते लगेच Set झालं होतं. पण तुम्ही Steam द्यायचं म्हणालात म्हणून मी त्याला 15 मिनीटे steam सुध्दा दिली. व नंतर वड्या पाडल्या. सर्व थंड झाल्यावर खाल्लं. तरी खुप छान झालं होतं. पण गॅस कोणत्या वेळी बंद करायचा, ते नक्की सांगा. उद्या परत करणार आहे मी. Just एक Suggestion देतेय. कोणती ही Recipe सांगताना कप व Table spoon , Tea spoon च्या मापाने साहित्य सांगा. त्यामुळे नवशिक्या मुलींना लवकर समजेल आणि करता ही येईल. चुकणार ही नाही त्या. हल्ली Market मधे हे सर्व मापाचं सामान मिळतं.
2.17 व्या मिनिटाला मी म्हटलं आहे की आता हे थंड करत साईड ला ठेऊन देऊया. याचाच अर्थ गॅस बंद केलेला आहे. पुढे केळी मॅश करतानाही मी म्हणाली आहे की आता हे थंड झालं आहे. पण तुम्ही म्हणताय ते ही बरोबर आहे, मी गॅस बंद केल्याचा उल्लेख करायला हवा होता. इथून पुढे नक्की काळजी घेईन 🙏 दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोलायचं झालं तर मला टी स्पून टेबल स्पून या प्रमाणांची सवयच नाही, म्हणजे सगळं अंदाजे असतं. पण तुम्ही दिलेल्या suggesstion चा मी नक्की विचार करेन. 🙏 अशाच माझ्या रेसिपीज बघत रहा आणि बनवत रहा. धन्यवाद!!
@@MinalMhapsekarSatpute Reply बद्दल धन्यवाद. तुम्ही जिथे म्हणालात की थंड करायला ठेवू. तेव्हाच मी Gas बंद केला. बाकी तुम्ही सांगीतलं तसच करत गेले. मला कप व टेबलस्पूनची सवय असल्याने साखरेचा अंदाज चुकला. बाकी वड्या वगैरे अगदी perfect पडल्या फक्त साखर कमी होती. मग रात्री वड्या पाडून मी Container मधे ठेऊन Fridge मधे ठेवल्या. आज त्याच वड्या मी Pan मधे कुस्करल्या व Gas on करून मंद ठेवला. त्यात पाव कप गूळ घालून ढवळलं. मस्त लागलं. दलियाचा शिरा Type झाला. आता तेच खातेय मी 😀 इथे photo पाठवता आला असता तर पाठवला असता. दलीयाचा वापर केल्यामुळे जरा मावा type वाटत होतं. सर्वाना आवडलं
खूप छान अशा आपल्या भारतीय पदार्थ च उत्तम आहेत.नो सोडा,नो बेकिंग त्यामुळे नी acidity no constipation.नाहीतर आजकाल केक,बर्गर,पिझ्झा याने आरोग्याची पार वाट लावलीय मनुष्याची.पण टीव्ही बघून मुले तेच मागतात आणि आम्ही मॉडर्न आहोत हे दाखवायला मोठे पण त्याला भुलतात.मग पोटाची पण वाट आणि सगळे आरोग्याचं हळू हळू बिघडून जाते.
Thanku Madam Thanku.
Keep it up.
Wow nice, easy and yummy recipe ! I am definitely going to try this recipe ! Thanks a lot for sharing
Most welcome 😊
नैवेद्य साठी अगदी अप्रतिम. Thanks.
केळ्याची सांदण छान झाली आहेत रेसिपी आवडली खूप धन्यवाद
खूप खूप छान तोंडांत पाणी यायला लागली आहे धन्यवाद
छान आहे रेसिपी
कोकणातील पदार्थ आहे.proud of you 🎉
Apratim breakfast👌👌
Nice recipe. I liked it. Easy to make.
Will surely try,very nice receipe😊
Mast👌👌👍
खूपच सुंदर. आणि सोप्पी
Kub sundar sweer Ahe 🎉❤❤
Mastach jhalet sandan.
1no ahe recipr
खुप खुप छान दाखवले रेसिपी धन्यवाद ❤❤
सांदण मस्तचं
Nutritional home made pure snacks. Very nice.
इडली पात्रात वाफवणे म्हणजे सर्व बाजूंनी शिजते. आम्ही फणसाचे सांदण बनवतो. हे केळ्याचे तर वर्षभरात कधी पण बनवता येईल. चांगली रेसिपी आहे
छान झाली रेसिपी, जशी केळी फ्रुट मावा, बर्फीच .
Variche kele tar upvasala pan chalel .mastach ahe n sopi pan ahe.
खूप छान . संlदण. नाव ही खूप छान
आम्ही फणसाच किवा आंब्याच सादंण बनवतो ,आता नवीन काहीतरी केळीच सादंण छान आहे 👌👌👌👍🏼
अरे वा!
Khup chhan sandan.
मस्त
Fine one ,
Mast recipe
Unique recipe
❤❤❤❤ Khupacha Chan Tai,khupacha Chan Paushtik recipe,ravya yevaji bhavar pithRajgira pith,shingada pitha,Makhana powder he pan vaparu shakato.
मस्त....
करावं वाटतंय
😊
नक्की करून बघा.
Very easy just like mithai can put yellow color so will be shahi
Chan testy❤
खुपच छान मी पिकलेल्या केळ्याच्या वड्या करते❤❤
Very delicious dish 😋
छान आणि पौष्टिक रेसिपी
मस्त सांदंण रेसीपी
सांदण हे नावाप्रमाणेच छान दिसते आहे. एक आगळी वेगळी रेसिपी सादर केलीत. मुलांना नक्कीच आवडेल असा पदार्थ. करुन पहायला हरकत नाही. ऊत्तम सादरीकरण 👌👌👍👍
खूप छान
Mam khoop chaan rec ahethanku
खूप छान सांदण झाले आहे
Wow mastch.👌👌
Superb 👌
Khupach chan recipe ❤
Very nice
Nice.
अप्रतिम👌
मी नक्की करून बघेन, केळ याचे तसेच फणसाचे सुध्दा
Chan and poushtik recepy
मस्त, खुप टेस्टी असेल,नक्की करूं,👌🌹🙏🙏🧑🍳🧑🍳
छान वाटते रेसिपी ,बनवून बघायला हरकत नाही. 🤪
Very nice news recipe👍👍👍👍 very good barfi didi very nice
Thanks a lot
खुप छान आहे
Yummy 😋
Sandan From Ripe Banana.Chaan Recepie Nakki Karanar.
Can I used jaggery instead of sugar
Yes 100%
aawaj motha pahije tumcha.receipe chan ahe
Ok
छान पध्दत आहे पण तुमचा आवाज नीट येत नाही
आवाज आहे, मोबाईल चां volume full ठेऊन बघा
Supabbbbbbbbb❤ तुमचा आवाज पण गोड आहे ❤
उत्तम आरोग्यासाठी healthy नाश्ता रेसिपी
मस्त
Good use of more ripe bananas bcz we don't like to eat such bananas
छान दिसते आहे रेसिपी करून बघायला हरकत नाही.सत्यनारायणाच्या शिऱ्याशी मिळतीजुळती वाटते आहे.
Lapshi rava mhanje gavahcha daliya ka barik
Ho
Khupach chhan recipe ❤❤
Yeknumbermamthanks
बारीक रवा चालत नाही का
जाड रव्यामुळे texture छान येत... बारीक रवा ट्राय करू शकता.
साजूक ह्या शब्दाचा अर्थ 'नूकतेच बनवीलेले/ ताजे'.
Okay
@@MinalMhapsekarSatputellllllllllllllllllllllllllll
U could give in English below
Can we make from papaya?
Yes you can make it from any fruit. but it should not be sour.
Varun haldiche pan lavun steam kel tar Chan fragrance yeil
Ho, but batter ola asta na
तुम्ही करून दाखवताना आमच्या तोंडाला पाणी सुटलं
मी हे सांदण बनवलं.खूप छान झालं . सर्वांना आवडल.
अरे वा.. धन्यवाद!
गॅस रवा भाजून झाल्यावर बंद करायचा हे सांगितलं नाही, पदार्थ गॅस चालू असताना घालायचे की गॅस वरून खाली उतरवून?
Rava aani dryfruits bhajun zale ki gas band karava, nantar me kadhai otya var thevali ahe mishran sadharan thand zalyavar baki jinnas ghalave.
साखरे ऐवजी गूळ वापरला तर चालेल का
गुळकणी वापरा, गुळाने चिकट होऊ शकत
गुळकणी म्हणजे काय ???
@@anitaathawale7509 गुळाची पावडर
लापशी रव्याऐवजी वरी तांदूळ वापरले तर चालेल का?
नक्कीच!
वेलची केळी घेतली तर चालतील
जरूर चालतील
आवाज येत नाही
आवाज आहे, मोबाईल चां आवाज वाढवून बघा
Great recipe 100 Correct maza aashirvad beta maza sasu aai chi aatvan zali Kakadu cha sadan Dhaka mi pan aaya senior citizens hahe teva hi parati parat tuza vi9 bhayuan zakkas zale maza sadan mazi natvand sauna mule kush gm beta
Om shanti baba 🎉❤
Nice recipe
रेसीपी खूप छान आहे. पण दूध आणि केळ
Ayurveda नुसार विरुद्ध आहार समजला जातो. दूध avoid करू शकतो का. त्या ऐवजी binding साठी गूळ वापरु शकतो.
सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा देखील केळ व दूध वापरून बनवला जातो, कधीतरी बनवलं तर काहीच हरकत नाही ताई, एकदा बनवून बघा, गुळकणी म्हणजे गुळाची पावडर मिळते ती वापरा, साध्या गुळाने चिकट बनू शकतो पदार्थ.
Kelyach saandan..
Namaskar mandali...
Marathi captions madhe Namaskar MANDI..
MHANTAAY..
ह्या कडे LAKSHA DET नाही का तुम्ही..
फार VAAIT भाषा.
Tya laksh det aahet ka nahi bghnyapaeksha tumhi aadhi nit laksha devun aika aani mag comments kara
Captions auto asatàt aamahla kontech captions disat nahi aahet so tumchya mobile cha issue asel
Madam..
Captions he auto generated astat..
Boltana chukiche shabd ahet ka??.. konachahi video bagha, captions madhye mistakes astatach.. karan te koni type kelel nasun apan kai bolalo te guess houn type hotat.. tumhi video baghaych sodun captions ka vachat basta.. aaplyala bhasha samjat nasel tar caption vachave..
व्हिडिओंसाठी आपोआप मथळे तयार करण्यासाठी यूट्यूब उच्चार ओळख तंत्रज्ञान वापरते. स्वयंचलित मथळे उपलब्ध असल्यास, ते स्वयंचलितपणे व्हिडिओवर प्रकाशित केले जातात.
TH-cam uses speech recognition technology to automatically create captions for your videos. If automatic captions are available, they'll automatically be published on the video.
can not hear properly
Sorry for the inconvenience, i will try to improve.
केळी पण मिक्सर ला लावून प्युरी करून त्या रव्यात घालू शकतोच ना?
हो मिक्सर ला वाटून घालू शकता.
किती हळू आवाजात बोलताय
तुम्ही दुसऱ्याशी बोलताय का स्वतःशी ?
खरचं इतका कमी आवाज येतो का??
@@MinalMhapsekarSatpute हो ताई प्लिज
❤
आवाज फारच कमी आहे
सुरुवातीच्या काही व्हिडिओज मध्ये आवाज कमी असेल, पण नंतर मी सुधारणा केलेली आहे, जर तुम्ही नंतर चे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला फरक जाणवेल. धन्यवाद
Recipe सोप्पी व छानच आहे. पण गॅस नक्की कोणत्या क्षणी बंद करायचा, त्या बद्दल काहीच सांगीतलं नाही. मी ही Recipe काही दिवसा आधी बघीतली होती, पण तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती. मी तेव्हा लगेच करून सुध्दा बघीतली होती. अगदी तूप लावलेल्या ताटावर मिश्रण ओते पर्यत मी गॅस on ठेवला होता. ते सर्व पटकन आटत गेलं होतं. ताटावर ओतून पसरे पर्यत ते लगेच Set झालं होतं.
पण तुम्ही Steam द्यायचं म्हणालात म्हणून मी त्याला 15 मिनीटे steam सुध्दा दिली. व नंतर वड्या पाडल्या. सर्व थंड झाल्यावर खाल्लं. तरी खुप छान झालं होतं.
पण गॅस कोणत्या वेळी बंद करायचा, ते नक्की सांगा. उद्या परत करणार आहे मी.
Just एक Suggestion देतेय. कोणती ही Recipe सांगताना कप व Table spoon , Tea spoon च्या मापाने साहित्य सांगा. त्यामुळे नवशिक्या मुलींना लवकर समजेल आणि करता ही येईल. चुकणार ही नाही त्या. हल्ली Market मधे हे सर्व मापाचं सामान मिळतं.
2.17 व्या मिनिटाला मी म्हटलं आहे की आता हे थंड करत साईड ला ठेऊन देऊया. याचाच अर्थ गॅस बंद केलेला आहे. पुढे केळी मॅश करतानाही मी म्हणाली आहे की आता हे थंड झालं आहे. पण तुम्ही म्हणताय ते ही बरोबर आहे, मी गॅस बंद केल्याचा उल्लेख करायला हवा होता. इथून पुढे नक्की काळजी घेईन 🙏
दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोलायचं झालं तर मला टी स्पून टेबल स्पून या प्रमाणांची सवयच नाही, म्हणजे सगळं अंदाजे असतं. पण तुम्ही दिलेल्या suggesstion चा मी नक्की विचार करेन. 🙏
अशाच माझ्या रेसिपीज बघत रहा आणि बनवत रहा. धन्यवाद!!
@@MinalMhapsekarSatpute Reply बद्दल धन्यवाद.
तुम्ही जिथे म्हणालात की थंड करायला ठेवू. तेव्हाच मी Gas बंद केला. बाकी तुम्ही सांगीतलं तसच करत गेले. मला कप व टेबलस्पूनची सवय असल्याने साखरेचा अंदाज चुकला. बाकी वड्या वगैरे अगदी perfect पडल्या फक्त साखर कमी होती.
मग रात्री वड्या पाडून मी Container मधे ठेऊन Fridge मधे ठेवल्या. आज त्याच वड्या मी Pan मधे कुस्करल्या व Gas on करून मंद ठेवला. त्यात पाव कप गूळ घालून ढवळलं. मस्त लागलं. दलियाचा शिरा Type झाला. आता तेच खातेय मी 😀 इथे photo पाठवता आला असता तर पाठवला असता.
दलीयाचा वापर केल्यामुळे जरा मावा type वाटत होतं. सर्वाना आवडलं
अरे वाह! भारीच 👏
जास्तच पिकलेली केळी वापरता येतात 😂
आवाज फारच कमी आहे ऐकू येत नव्हते
आवाज आहे, मोबाईल चां आवाज वाढवून बघा
आवाज मोठा ठेवलात तर रेसिपी चा उद्देश सफल होईल
आवाज आहे ताई, कदाचित तुमच्या मोबाईल चां volume कमी ठेवला असेल.
Kiti halu bolta
सुरुवातीच्या काही videos मध्ये आवाज कमी असेल, पण नंतर मी सुधारणा केलेली आहे, जर तुम्ही नंतर चे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला फरक जाणवेल. धन्यवाद
R you talking to yourself 😂 can’t hear voice
In the first few videos the sound is low, but then I have improved it, if you watch the later videos you will feel the difference. Thank you
ताई सध्या कोळ्यांचा काही च भरोसा नाही. तेव्हा केळी वापरताना/खाताना पूर्ण उघडुन बघावे.
च
इथून पुढे नक्की.
Awaj motha & spashta bola
U r too slow dear! If it’s ur voice or explanation… 😞
In the first few videos the sound is low, but then I have improved it, if you watch the later videos you will feel the difference. Thank you
Isko sandn bolo keleka sira bolo , barfi bolo koi khas recipe nhi hai 😏😏
Thank you for the comment
but aap iss tarah se try karo aap ko taste mai jaroor shira se jyada tasty lagega. 🙏
खूप छान आहे
Very nice
Thank u ma'am
❤
Very nice