Prakashrao Abitkar On K.P. Patil : राजकारण वेगळं आणि सहकारी संस्था वेगळ्या असतात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 156

  • @dattagurav97
    @dattagurav97 4 หลายเดือนก่อน +16

    केपी येत नाही काय पण करा

  • @vaibhavbornak3442
    @vaibhavbornak3442 5 หลายเดือนก่อน +16

    Karyasamrat Abitkar Saheb✌✌🔥

  • @M-eh4uo
    @M-eh4uo 5 หลายเดือนก่อน +48

    ठरलंय नक्की तिसऱ्यांदा बसणार चक्कीत बुक्की👑👑परमनट आमदार❤❤

  • @explorer515
    @explorer515 5 หลายเดือนก่อน +20

    मैं बस इंसानियत से दिलो पर राज करना चाहता हूँ !!
    Great आमदार प्रकाशराव आबिटकर साहेब 🎉

  • @RushikeshPatole-ou1up
    @RushikeshPatole-ou1up 5 หลายเดือนก่อน +25

    आमदार प्रकाश abitkar साहेब 💯✌🏻👑

  • @chandranagari8763
    @chandranagari8763 หลายเดือนก่อน +3

    अबिटकर साहेब तुम्हाला मंत्री झालेले पहायच आहे कारण तुमचे काम आणि विकास हीच तुमची ओळख .मी चंद्रकांत -हाटवळ कंथेवाडी सैदव आपल्या सोबत असेण

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 5 หลายเดือนก่อน +25

    आमदार अबिटकर हे टक्केवारी साठी प्रशिद्ध आहेत, पैसासाठी कायपन हेच यांचे राजकरण आहे, याना पराभुत करणारा दुसराच आहे, यांचे राजकीय जीवन संपले असेच आहे

    • @SWAPNILPOWAR-tx2lx
      @SWAPNILPOWAR-tx2lx หลายเดือนก่อน +5

      तुम्हाला विकास काम बगून काही पण सुचत आहे त्यामुळं.... तुमची बोलायची लायकी नाही .... only आबिटकर साहेब🚩

  • @kundlikchavan864
    @kundlikchavan864 หลายเดือนก่อน +1

    राधानगरी कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर साहेब फिक्स 2024

  • @PrashantPatil-db5yd
    @PrashantPatil-db5yd 5 หลายเดือนก่อน +32

    म्हणजे तुम्ही सभासदांच्या विरोधात काम करताय हे तुम्ही मान्य केलंय

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 5 หลายเดือนก่อน +12

    very good very nice speech . MLA

  • @rohankadam1600
    @rohankadam1600 5 หลายเดือนก่อน +28

    कार्य सम्राट आमदार प्रकाश आबिटकर

  • @PankajKamble-z5l
    @PankajKamble-z5l หลายเดือนก่อน +1

    आबिटकर साहेव 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 5 หลายเดือนก่อน +2

    चांगल विश्लेषण केल सर धन्यवाद

  • @sagardakare9548
    @sagardakare9548 5 หลายเดือนก่อน +25

    आमदार साहेब हे बरं नव्हं ६५ हजार सभासदाच्या मालकीच्या कारखान्यावर धाड टाकून तो बंद करायचं काम तुम्ही केलं आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ते समजेलच आपल्याला,,

  • @AdityaShinde-c7f
    @AdityaShinde-c7f หลายเดือนก่อน +1

    only aabitkar saheb
    🚩

  • @RAHULPATIL-nh5rm
    @RAHULPATIL-nh5rm 5 หลายเดือนก่อน +23

    आबिटकर यांचं कार्य चांगलं आहे
    त्या धनगरवाड्यात कदापी लाईट आली नव्हती ते फक्त आबिटकर यांच्या मुळे शक्य झालं आहे
    त्यामुळे यंदा पण आबिटकर येणार परत

  • @RaviKhade-tk8rq
    @RaviKhade-tk8rq หลายเดือนก่อน +1

    परमनंट आमदार प्रकाशराव आबिटकर❤

  • @धनंजयमहाजन-ष8र
    @धनंजयमहाजन-ष8र 5 หลายเดือนก่อน +5

    कार्य सम्राट आमदार

  • @RanjitMulik-wy4np
    @RanjitMulik-wy4np หลายเดือนก่อน +1

    कार्य सम्राट आमदार ❤❤

  • @saurabhpatil1054
    @saurabhpatil1054 4 หลายเดือนก่อน +4

    परमनंट आमदार ✌️✌️

  • @pramodbhat7348
    @pramodbhat7348 5 หลายเดือนก่อน +1

    सर्व माहिती दिली धन्यवाद...

  • @deepakdesai4149
    @deepakdesai4149 5 หลายเดือนก่อน +28

    आमदार आबिटकर फिक्स

  • @aniketnandekar3537
    @aniketnandekar3537 5 หลายเดือนก่อน +19

    कार्यसम्राट आमदार आबिटकर साहेब 🚩🚩

  • @HappyRacoon-yl3yz
    @HappyRacoon-yl3yz หลายเดือนก่อน +1

    आबिटकर फिक्स

  • @dattagurav97
    @dattagurav97 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान साहेब.

  • @shamraopatade7464
    @shamraopatade7464 4 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @rupeshkelaskar836
    @rupeshkelaskar836 5 หลายเดือนก่อน +5

    King saheb tumich sevhtcya swash ha tumcyasadi❤

  • @AdityaPatil-o5x
    @AdityaPatil-o5x 5 หลายเดือนก่อน +19

    कार्यसम्राट 🏹🚩✌️

  • @dagadukatiwale9000
    @dagadukatiwale9000 5 หลายเดือนก่อน +35

    गळ्यात माळ घालून दारू पिणे इतक सोप आहे का सतेसाठी हापापलेला किसना काय पाहिजे ते करा जनता आमदार आबिटकराच्या सोबत आहे हॅट्रिक ही नकी आहे 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @समेखणेत्यहह5900
    @समेखणेत्यहह5900 5 หลายเดือนก่อน +12

    Fix आमदार 🔥

  • @AkshayPatil-rg3mz
    @AkshayPatil-rg3mz 5 หลายเดือนก่อน +22

    कार्यसम्राट आमदार ✌️💯

  • @king_of.varsatile
    @king_of.varsatile 5 หลายเดือนก่อน +14

    ओन्ली आबिटकर साहेब ❤

  • @RahulGodse-b6p
    @RahulGodse-b6p 4 หลายเดือนก่อน +2

    आबिटकर साहेब च

  • @ShivajiKamble-u6b
    @ShivajiKamble-u6b 4 หลายเดือนก่อน +2

    Puna abitkar saheb

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 4 หลายเดือนก่อน +1

    कारखाना चालु ठेवावा न्यायालय दोषी लोकांना शासन करेन दोषी आढळल्यास शासन नियुक्त संचालक मंडळ स्थापन करून साखर संचालक यांची नियुक्ती करावी

  • @pradipnangare9139
    @pradipnangare9139 4 หลายเดือนก่อน +1

    % king

  • @vikaspatil5646
    @vikaspatil5646 5 หลายเดือนก่อน +2

  • @gorakhkumbhar9254
    @gorakhkumbhar9254 5 หลายเดือนก่อน +13

    Onli आबिटकर

  • @sambhajibhoite4509
    @sambhajibhoite4509 5 หลายเดือนก่อน +9

    आता असे बोलता बिद्री शेअ र्स संदर्भात आपण तक्रार केली होती

  • @sitaramnaratavadekar9733
    @sitaramnaratavadekar9733 หลายเดือนก่อน

    कार्य सम्राट आमदार हॅट्रीक पक्की❤️✌️

  • @spatil8196
    @spatil8196 5 หลายเดือนก่อน +38

    चार महिन्यांत गंमत होणार तुमची.
    आता तुम्हाला आमदारकीची पेन्शन चालु होणार .

    • @explorer515
      @explorer515 5 หลายเดือนก่อน

      वाट पहात बसा.. तुमच्या नेत्याला म्हणा कोपरा हुडीक लपायला...किती लबाड आहे..25 वर्षे अध्यक्ष हालत नाही...

    • @CartoonAnki
      @CartoonAnki 5 หลายเดือนก่อน +6

      तुझा नेता बिद्री नी दारू सोडून काय बोलतोय फक्त सांग कधीतरी उद्योगधंदे आयटी पार्क हे बी असतया यावर एक शब्द बोलला आठवत नाही

    • @spatil8196
      @spatil8196 5 หลายเดือนก่อน +3

      ​@@CartoonAnkiराज्यातील दोन नफ्यातील सूतगिरणीपैकी एक सूतगिरण साहेबांनी काढली आहे.
      मुदाळच्या शाळेत प्रवेश मिळायला आजी-माजी मंत्री फोन करतात.

    • @CartoonAnki
      @CartoonAnki 5 หลายเดือนก่อน

      @@spatil8196 सूतगिरणीचे आवस्था बघा त्या आयटी पार्क कुठ आणि सूतगिरण्या कुठ जरा विचार करा... राहिला प्रश्न शाळेचा शाळा शिकायला येतात पोर राजकारण करायला नाही शाहू कुमार मधन ढीग पोर बाहेर पडलीत म्हणून बंटी पाटलांनी काय ते दाखवत बसले? कधीतरी वैचारिक विचार ठेवा आणि बोला... १ सूतगिरणी आणि अनेक उद्योग धंदे या मध्ये फरक आहे साहेब, जरा हिंजवडी मध्ये जाऊन या जावा ग्रामपंचायत हाय ती पण आयुष्भर हेच करायच रस्ते कधी झाल नव्हत ते रस्त बघा आता कस आहेत

    • @CartoonAnki
      @CartoonAnki 5 หลายเดือนก่อน

      @@spatil8196 साहेब मुद्द्याच बोला.. शाळेचं बोलत आहात हे पण वाचा मग... आज गोव्याला भुदरगड राधानगरी मधली फार्मा कंपनीत पोर अनेक आहेत कधी माहीत आहेत का हे नसल माहीत तर चौकशी करून घ्या?? ती पोर फिरून जातात लांबून शक्तीपीठ विरोध न करता तो मार्ग आणि दिशा बदलवून जर तुमच्या साहेबान मदत केली असती तर बरं वाटल असत खंत वाटते विधानसभा जवळ आली तशी साहेबांना हुक्की आली ... विकासाच काहीच नाही उचलली जीभ की लावली टाळ्याला अनेक पोर गोव्यात आहेत कामाला माहीत आहे का हे? आर्मीच ट्रेनिंग गोव्यात होतय आपली पोर आहेत त्यात लई राहू दे आमच्या भागातली आता ढीग पोर गेल्यात जरा डोक्याने विचार करा चांगल काय तर हुत असल की अडचणी आणल्याचं लगेच मार्ग बसून काढा की त्यावर हे सुधरत नाही कुणाला ती पण शेतकऱ्याची पोर हाईत न्हव त्याच शेतकऱ्याला त्या पोराला ८ दिवसातन जावाव लागत कधी कधी त्यांना वेळ किती आणि कसा जातो हा कधी विचार केला काय ??

  • @pradipnangare9139
    @pradipnangare9139 4 หลายเดือนก่อน +1

    120 Acer jaga palit tal bhudargad madye kashi ghetali.kamm karunach.ek number kaam chalu aahe.

  • @gajananpatil30
    @gajananpatil30 5 หลายเดือนก่อน +18

    हॅट्रिक आमदार प्रकाशराव अबीटकर साहेब ✌️💥

  • @amudesai6793
    @amudesai6793 5 หลายเดือนก่อน +8

    😅😅😅 😅😅😅😅
    काही युवा नेते आणि नेत्यांचे वारसदार एकत्र येऊन आमदार प्रकाश आबिटकर यांना रोखण्यासाठी काय काय भानगडी करत आहेत....
    हॅट्रिक होणार हे आता नक्की..... 🎉👍🏻

  • @lavanyashrungar468
    @lavanyashrungar468 5 หลายเดือนก่อน +26

    हा पत्रकार आबिटकर चा खास आहे बघा

  • @amitpopale4760
    @amitpopale4760 5 หลายเดือนก่อน +24

    कार्यसम्राट आमदार

  • @rahuljanganure8155
    @rahuljanganure8155 5 หลายเดือนก่อน +6

    Kam bolty

  • @ajinkyawadkar8458
    @ajinkyawadkar8458 5 หลายเดือนก่อน +6

    तुमचा भुदरगड तालुका आणि राधानगरी कोणाचा मग बरोबर आहे तुमचा कार्यक्रम फिक्स आहे

  • @APC0709
    @APC0709 5 หลายเดือนก่อน +9

    पुन्हा k p Saheb आमदार

  • @sandippatil4624
    @sandippatil4624 4 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही तुमची विधानसभा बगा आणि के पी पाटील साहेब Bidri बघतील तुम्हाला कारखाना घ्यायला जमणार nhi 💯💯💪💪💪💪ONLY K P पाटील 💐💐💐💐

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 5 หลายเดือนก่อน +10

    K p patil काय म्हणाले ते यांनी नीट ऐकलेल दिसत नाहीय...

  • @sarvjeetkumbhar4553
    @sarvjeetkumbhar4553 26 วันที่ผ่านมา

    धोका उद्धवठाकरे साहेबाना दिला

  • @sambhajibhoite4509
    @sambhajibhoite4509 5 หลายเดือนก่อน +6

    ओन्ली के पी पाटील साहेब आमदार

  • @maheshpatil7860
    @maheshpatil7860 5 หลายเดือนก่อน +10

    काय पण करा के पी परत आमदार होत नाही

    • @amudesai6793
      @amudesai6793 5 หลายเดือนก่อน

      हे मात्र नक्की फिक्स आहे 👍🏻

  • @jeevanpatil965
    @jeevanpatil965 5 หลายเดือนก่อน +6

    बिद्री सारख्या चांगल्या चाललेल्या संस्थेवर जर हेतुपुरस्सर छापा पडत असेल तर बिद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद योग्यवेळी योग्य तो धडा शिकवतील.

  • @parthpatil1007
    @parthpatil1007 5 หลายเดือนก่อน +15

    ओन्ली के.पी पाटील साहेब✌️💯

  • @omkar8156
    @omkar8156 5 หลายเดือนก่อน +6

    कमिशन सम्राट

  • @dnyandevtambekar278
    @dnyandevtambekar278 5 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्यांसाठी काम करणार प

  • @suniljathar6521
    @suniljathar6521 4 หลายเดือนก่อน

    उद्या चा आर आर पाटील म्हणजे आबिटकर साहेब

    • @uttampatil4601
      @uttampatil4601 2 หลายเดือนก่อน

      आर.आर.आबांच्या चपला च्या किंमतचा नाही

  • @shivajimali4710
    @shivajimali4710 5 หลายเดือนก่อน +9

    K .p.Saheb आमदार होनार

  • @vijaykadam2120
    @vijaykadam2120 5 หลายเดือนก่อน +2

    आता पर्यंत पराभव पचायला पाहिजे होता

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 4 หลายเดือนก่อน

    50 खोके आणि प्रत्येक कामात अधिकाऱ्यांना वेठीस धरून टक्केवारी मिळवणारा आमदार

  • @dnyandevtambekar278
    @dnyandevtambekar278 5 หลายเดือนก่อน +5

    साहेब तुमच्या मतदारसंघात खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येणार येणार येणार येणारआल्याचे आम्हाला गॅरंटी आहे एकनाथ शिंदे समर्थक ठाणे

    • @Pattu13
      @Pattu13 4 หลายเดือนก่อน +1

      😂😅😂😂😂

  • @baburaosarang4727
    @baburaosarang4727 5 หลายเดือนก่อน +10

    स्वप्नात राहू नका ...
    भानावर या...
    10 वर्षापूर्वीच येथील जनतेनेच तुम्हाला पेन्शनचे लाभार्थी बनवलय....
    ते आत्ता कायमचच
    ते नव्हं जनताच विचारतेय मागील 10 वर्षांपासून माजी आमदार कुठ गायबच हाईत😅😅

  • @MadhukarSawant-hk6jp
    @MadhukarSawant-hk6jp 4 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही सामान्य जनतेचे फोन उचलत चला.घरी आलं तरच काम करताय हे बरोबर नाही.

  • @APC0709
    @APC0709 5 หลายเดือนก่อน +1

    तुम्हीच लखोबा आहात हे नक्की

  • @ajinkyawadkar8458
    @ajinkyawadkar8458 5 หลายเดือนก่อน +5

    साहेब यंदा तुमचा कार्यक्रम फिक्स आहे तेही राधानगरी वालेच करणार,, कारण गेलय वेळी राधानगरी तालुक्या मुळे विजयी झाला होता हेही लक्षात असून दे

  • @SuyashSasane-gh2lk
    @SuyashSasane-gh2lk 4 หลายเดือนก่อน +1

    Kp patil fix 2024 tula radhanagari जनता पडणार 💯💯

  • @RavindraKatware
    @RavindraKatware 5 หลายเดือนก่อน +2

    भाजप चे लोक खुनशी राजकारणी

  • @pradeepshelake7047
    @pradeepshelake7047 5 หลายเดือนก่อน +8

    Tu fakt election la ubha raha ani tech vat bagto ahe

    • @AkshayPatil-rg3mz
      @AkshayPatil-rg3mz 5 หลายเดือนก่อน +3

      तु कोण आहेस तु ये मी तुझी वाट बघतो 💯

    • @naturelovertraveler
      @naturelovertraveler 5 หลายเดือนก่อน +4

      Kp chi 5 kam sang lawdya

  • @sudarshanpatil-m4l
    @sudarshanpatil-m4l 4 หลายเดือนก่อน

    Gadaar

  • @vijaydinkar6867
    @vijaydinkar6867 5 หลายเดือนก่อน +15

    तू घरी बसणार 2024

  • @pravinpatil7606
    @pravinpatil7606 5 หลายเดือนก่อน +1

    Yanda radhanagri valyani gaddarla dhadha shikva...fct thakare saheb❤

  • @ganeshjadhav8850
    @ganeshjadhav8850 5 วันที่ผ่านมา +1

    Tumala pn teanich mot kel

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 5 หลายเดือนก่อน +4

    Kp saheb jiknar

  • @aypallvideos.9841
    @aypallvideos.9841 5 หลายเดือนก่อน +5

    Tumhi ky hya veli nivdun yet nahi

  • @SuyashSasane-gh2lk
    @SuyashSasane-gh2lk 5 หลายเดือนก่อน +4

    KP patil saheb

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 5 หลายเดือนก่อน +3

    100%पडणार अबीडकर

  • @ShubhuGhasti
    @ShubhuGhasti หลายเดือนก่อน

    प्रकश साहेब तुमच सपल अट्ट

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 5 หลายเดือนก่อน +3

    आम्हीं तुम्हाला मदत करणार नाही

  • @krishny9s
    @krishny9s 5 หลายเดือนก่อน +2

    Are badmasha tya shaktipithe highway lagetechya jamini lubadun ghetelya te pan sang jantela.

  • @SunandaPowar-h4g
    @SunandaPowar-h4g 4 หลายเดือนก่อน

    Bunty patila विसरू नका... एवढच सांगतो

  • @IsjshsHshdhd
    @IsjshsHshdhd 5 หลายเดือนก่อน +6

    Guhawati 😂

    • @AkshayPatil-rg3mz
      @AkshayPatil-rg3mz 5 หลายเดือนก่อน

      फेक Id चा वापर करणे तुमचं काम च आहे😅

    • @IsjshsHshdhd
      @IsjshsHshdhd 5 หลายเดือนก่อน

      🤪

    • @naturelovertraveler
      @naturelovertraveler 5 หลายเดือนก่อน

      Sharad khan samarthak

    • @nileshdhanawade2913
      @nileshdhanawade2913 5 หลายเดือนก่อน +1

      स्पेलिंग तरी सरळ लिहा guwahati ch😂😂😂😂

  • @patil4019
    @patil4019 5 หลายเดือนก่อน +3

    50 khoke eakdam ok

  • @navnathbodekar3371
    @navnathbodekar3371 5 หลายเดือนก่อน +4

    पराभव निश्चित

  • @jaydeeppatil5669
    @jaydeeppatil5669 5 หลายเดือนก่อน +4

    बोल बच्चन 😂😂😂😂

  • @AnilPatil-ru3ci
    @AnilPatil-ru3ci 5 หลายเดือนก่อน +6

    खोक वाल

  • @prashantpatil5657
    @prashantpatil5657 5 หลายเดือนก่อน +2

    Gaddarala pada

  • @prakashpatil6279
    @prakashpatil6279 5 หลายเดือนก่อน +2

    त्या सभासद यानी त्याना निवडून दिले आहे

  • @SunandaPowar-h4g
    @SunandaPowar-h4g 4 หลายเดือนก่อน +1

    Tumi 50 खोखे वाले आहात

  • @amolkumarrevadekar-ho5iz
    @amolkumarrevadekar-ho5iz 4 หลายเดือนก่อน

    50 खोके एकदम ओके साहेब only ए. वाय. साहेब

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 4 หลายเดือนก่อน

    Pdty he yaveli abitkr

  • @kundlikvibhute8152
    @kundlikvibhute8152 4 หลายเดือนก่อน

    Khoke milale te pan janteca

  • @abhijitdesai3162
    @abhijitdesai3162 5 หลายเดือนก่อน +4

    आमदार साहेब
    Tumhi 50000 मतांनी निवडुन येणार
    फ़क्त तूमच्या कामा vr tumhi निवडून येणार

  • @vikaspatil5646
    @vikaspatil5646 5 หลายเดือนก่อน +2