हा व्हिडीओ खूप सुंदर आहे यातून आपण काही तरी शिकू शकतो.ते म्हणजे मराठी माणसाने व्यवसाय करणे आणि मराठी माणसाने मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आणि साथ देणे .....🙏🙏🙏
अचुक प्रश्न...हा माल सुरवातीला नमुना म्हणून बनवावा...त्याची जाहिरात सामाजिक माध्यमातून म्हणजेच (व्हाट्सप,फेसबुक,इंस्टाग्राम,नातेवाईक,मित्रपरीवार) करावी. यातुन नक्कीच मागणी येते. तसेच तुम्ही ज्याठीकाणी राहता तेथील तेथे गिफ्ट शॉप, सजावट साहीत्यांचे दुकान येथे काही ग्लास मेणबत्तीचे नमुने विकायला ठेवावेत अशाप्रकारे तुम्हाला नवीन नवीन मागण्या येत राहतील....मागणी वाढल्यानंतरच मेणबत्ती मोठ्या प्रमाणात बनविण्यास घ्यावे
सर्वात छोटे ६० ला जोडी...त्याहुन मोठी १०० ला जोडी...असे आकारानुसार दर वाढतो...दर हा आपण कमी जास्त करु शकतो सामान्य लोक, राहणीमान ठिकाणी सामान्य दर असतो,.. उच्च लोक, राहणीमान या ठिकाणी उच्च दर लावू शकता
मेणबत्ती बनविल्या नंतर त्याचे व्यवस्थित सुरेख फोटो काढावे व ते व्हाटसप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल आकाउंटवर टाकुन त्याची जाहीरात करावी...तुम्हाला मागणी नकीच येईल... तुमच्या जवळपास शहरी भागात सजावटीचे, गिफ्ट चे दुकान असेल तिथे बनविलेल्या मेणबत्ती sample म्हणून द्या..शक्य असल्यास गणपती,दिवाळी ,नाताळ या दिवसात बाजार किंवा मार्केटमध्ये स्वतःचा स्टाॕल लावावा..
मेणबत्ती बनविल्या नंतर त्याचे व्यवस्थित सुरेख फोटो काढावे व ते व्हाटसप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल आकाउंटवर टाकुन त्याची जाहीरात करावी...तुम्हाला मागणी नकीच येईल... तुमच्या जवळपास शहरी भागात सजावटीचे, गिफ्ट चे दुकान असेल तिथे बनविलेल्या मेणबत्ती sample म्हणून द्या..शक्य असल्यास गणपती,दिवाळी ,नाताळ या दिवसात बाजार किंवा मार्केटमध्ये स्वतःचा स्टाॕल लावावा..,
खुप छान उपक्रम आहे हा. एक मराठी माणूस आपल्या बजेट मध्ये व्यवसाय सुरू करू शकतो.
हो नक्कीच आपण चालू करा आम्ही मार्गदर्शन करू
Ya saglya vastu kute miltil
हा व्हिडीओ खूप सुंदर आहे यातून आपण काही तरी शिकू शकतो.ते म्हणजे मराठी माणसाने व्यवसाय करणे आणि मराठी माणसाने मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आणि साथ देणे .....🙏🙏🙏
अगदी योग्य दादा...धन्यवाद
कृपया या वाहीनीचे सदस्य वाढविण्यासाठी सहकार्य करा
अगदी सविस्तरपणे तुम्ही व्यवसायाची कल्पना सुचवली छान आहे
नक्की व्यवसाय चालु करा मग
❤❤❤❤❤ खूप छान ताई असे व्हिडीओ दाखवत रहा जेणे करून bussiness करायला मार्ग मिळतो ❤❤❤❤
धन्यवाद
Thanks Tai mahiti dilyabaddal
धन्यवाद
शुभांगीता ई Very nice खुपच छान उधोग आहेत. एकदम मस्त 🎉🎉🎉🎉🎉🎉
May God bless you
धन्यवाद
❤ छान माहिती
धन्यवाद
Khup sunder kalpana 👌
खूप धन्यवाद
Khupch sunder ri te ya candle Kashi banvine savstar pane sangitale aahe dhanyawad
धन्यवाद
Khup chhan.shikvat aahat.
@@kalpanapalange5277 धन्यवाद
खुप छान अप्रतिम आहे
@@prashantdudhkohale1840 धन्यवाद
खूप सुंदर
धन्यवाद
व्यवसायाची कल्पना छान आहे.खूप पूर्वी शिकले होते.सामान कुठे मिळेल,पहायला लागेल.खूप आभार!
९८६९५१०४४६
@@शुभांगीहस्तकला खूप आभार!
तब्बेत बरी नसल्यामुळे करू नाही शकणार। मला खूप आवडल असत करायला । थैंक्यू।
पाण्याचा वापर सुरेख पद्धतीने केलेला आहे आपण सुंदर आयडिया
@ravindrakhiradkar4777 धन्यवाद
Hii@@शुभांगीहस्तकला
तुमचा आवाज खूपच छान आहे
खूप सुंदर मार्गदर्शन 💕 😍
धन्यवाद स्नेहल
Khup Chan mahiti dilit madam .
धन्यवाद... नक्की व्यवसाय चालू करा... चित्रफित आपल्या मित्रपरिवारात सामाईक देखील करा
Hii mam... Please mala shangu shakata ka ki men kuthe bhetel....
आपण कुठे स्थायिक आहात
Khoop Chan ,👍👏
आम्ही सुद्धा सर्व साहित्य घरपोच पाठवतो
ठाणे
धन्यवाद
अप्रतिम मेनबती ....
धन्यवाद
Khup chaan 👌👌
धन्यवाद
ATISHAI SUNDER
धन्यवाद
Khup chhan ha upkram ahe, mala karyacha ahe, sel kas ani kuthe karayach, please🙏 sanga
Candel vax kuthe milel swastat
मस्जिद बंदर
Aapn kuthe ani ksha viku shkto ani tyacha kimti ksha tharvavya ya bddl thidi mahiti sangavi he vinanti
ताई मला ९८६९५१०४४६ wp वर संपर्क करा पुर्ण माहिती दिली जाईल
tai mla pn kraych aahe he
करा सुरुवात
लय भारी
धन्यवाद
chan mahiti
धन्यवाद
खूप छान vidivo
धन्यवाद
Mast mahiti
धन्यवाद
Khup chhan vahini
धन्यवाद
Product tayar zalyavr te packing kas karaych ani paking material kuthun milel
@@sagarjagtap6206 ग्लासच्या बॉक्समध्येच पॅकिंग करायचे
Khup chan idea
धन्यवाद
Price pn madum sangitlya astyat tr chan zal ast
एक मेणबत्ती लहान जोडी ६० ल विकता येते
मोठ्यात मोठी ४०० ल जोडी
Khup Channnn
धन्यवाद
Very nice
Mam
Very thanks
धन्यवाद
tai sahitya kuth bhetnar he sagal
@@dhanashripatil-yi9wj आमच्याकडे आहे ९८६९५१०४४६
ताई piller candle करतांना तळाला पांढरे स्पॉट का होतात. काय करावे
@@vijayakarande2153 मेण जास्त प्रमाणात तापले की असे होते
He pardarshk myen kuthe milel.
आपले स्थान सांगा
अप्रतिम आहे हे 👌👌👌👌मला पण हा व्यवसाय करायचा आहे.....pls थोडी माहिती मिळाली तर बर होईल 🙏🙏🙏
९८६९५१०४४६ संपर्क
Chalu kela ka business mala pn mahit pahije
chan kalpna
Khup mast video banvali tumhi thank u mahiti dilya baddal
Ajun ek question hota mala ki wax manje kay ast m te white colour ch te Ani men same ahe ka
पॕराफीन , जेल, सोय ,सायट्रीक, बीज असे बरेच प्रकार असतात
@@शुभांगीहस्तकला हे मेणाच्या जागी वापरू शकतो का
हो वापरु शकता
Tai ha vevsay kru skto ka
हो करू शकता अवघड नाही
Sampurn mahiti midel kay
९८६९५१०४४६ whatspp var bolu
mala pan ha vyavasay karayacha aahe pan he sahitya kuthe milanar ani ha vyavasay kasa karayacha mhanje he product kuthe sale karayache
8779274380 Wp kara
@@शुभांगीहस्तकलाmala pn information pahije
khoop chan
धन्यवाद
Apratim, ajun thodi mahiti milali tar
faar bara hoyil, please🙏🙏🙏🙏🙏
@@BhartiJadhav-e6n ९८६९५१०४४६
Raw materials kuthun ghetle...jars???
@@dikshaingle4066 मस्जिद बंदर
Ty so much ani kitila vikata tumhi tyachi price pan sanga ki
लहानात लहान २५ मोट्यात मोठी १५०
Pan ha mal kuthe vikaycha 'Ani nahi vikla gela tar Kay krayche
अचुक प्रश्न...हा माल सुरवातीला नमुना म्हणून बनवावा...त्याची जाहिरात सामाजिक माध्यमातून म्हणजेच (व्हाट्सप,फेसबुक,इंस्टाग्राम,नातेवाईक,मित्रपरीवार) करावी. यातुन नक्कीच मागणी येते.
तसेच तुम्ही ज्याठीकाणी राहता तेथील तेथे गिफ्ट शॉप, सजावट साहीत्यांचे दुकान येथे काही ग्लास मेणबत्तीचे नमुने विकायला ठेवावेत अशाप्रकारे तुम्हाला नवीन नवीन मागण्या येत राहतील....मागणी वाढल्यानंतरच मेणबत्ती मोठ्या प्रमाणात बनविण्यास घ्यावे
Khup Khup chan aahe Mala ha materiyl kute milel
मस्जिद बंदर
Me Thanyala rahate. Material kuthe milel
9869510446 Wp thane madhe milel
खुप छान
धन्यवाद
खुप छान 👍👍👍
धन्यवाद
Sahitya kuthe milel
९८६९५१०४४६
tumhi candle making sathi raw material kuthun gheta? Sangla ka amhala pn ha home buisness suru karychay
Mala ९८६९५१०४४६ MSG Kara mahiti पाठवते
Raw materials kuthun ghetle
सीएसटी मुंबई
Supar
धन्यवाद
Saman kuthe milte
Tumhi kuthe rahta ?
धन्यवाद 🙏
धन्यवाद
छान माहिती
पण किती रुपयाला विकायची
व किती साहित्य किमत व नफा किती कृपया अंदाजे सांगावे
या सर्व प्रश्नावर मी एक चित्रफित लवकरच युट्युबला सामाईक करणार आहे
Prices kay Aashate ya candalche
सर्वात छोटे ६० ला जोडी...त्याहुन मोठी १०० ला जोडी...असे आकारानुसार दर वाढतो...दर हा आपण कमी जास्त करु शकतो सामान्य लोक, राहणीमान ठिकाणी सामान्य दर असतो,.. उच्च लोक, राहणीमान या ठिकाणी उच्च दर लावू शकता
Samanachi price kay ahe??
@@Sneham2327 घेईल तसे आहे
मेण 310 रू.किलो आहे
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद
राॅ मेण व सामाण कुठे मिळेल
@@sangitajadhav899 ९८६९५१०४४६
रॉ मेण आणि सामान कोठे मिळेल. ॲड्रेस सांगा.
Mala business karaycha wholesale price ne kuthe milel raw material
सीएसटी
CST means Mumbai station ka
Diy chemicales,314 samual Street , vadgadi, masjid bandar
Madam kachha maal kutth melele?
Online
Tumhi kuthe rahayla ahat
👍👌
धन्यवाद
हिगलस पयसठिक आहेकाकाचेचि आहेत तेवढे सांगा
काचेची आहेत
आम्ही ट्रेनिंग घेऊन इछित आहोत माहिती मिलेल का
ठाणे मध्ये घेते ट्रेनिंग
हे साहित्य कुठे मिळतं
@@vijayakamble342मुंबई ठाणे
साधारण एक मेणबत्ती कितीला विकली जाते
लहानात लहान २०....मोठी १५०-२५०
🙏🙏🙏thanks 😊
धन्यवाद
Hya विकायच्या कशा मॅम
मेणबत्ती बनविल्या नंतर त्याचे व्यवस्थित सुरेख फोटो काढावे व ते व्हाटसप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल आकाउंटवर टाकुन त्याची जाहीरात करावी...तुम्हाला मागणी नकीच येईल... तुमच्या जवळपास शहरी भागात सजावटीचे, गिफ्ट चे दुकान असेल तिथे बनविलेल्या मेणबत्ती sample म्हणून द्या..शक्य असल्यास गणपती,दिवाळी ,नाताळ या दिवसात बाजार किंवा मार्केटमध्ये स्वतःचा स्टाॕल लावावा..
मेणबत्ती बनविल्या नंतर त्याचे व्यवस्थित सुरेख फोटो काढावे व ते व्हाटसप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल आकाउंटवर टाकुन त्याची जाहीरात करावी...तुम्हाला मागणी नकीच येईल... तुमच्या जवळपास शहरी भागात सजावटीचे, गिफ्ट चे दुकान असेल तिथे बनविलेल्या मेणबत्ती sample म्हणून द्या..शक्य असल्यास गणपती,दिवाळी ,नाताळ या दिवसात बाजार किंवा मार्केटमध्ये स्वतःचा स्टाॕल लावावा..,
याला लागणार साहित्य कुटून magvaych
@@AnushkaKerkar-o7f मस्जिद बंदर ल बॉम्बे डाय केम ला मिळते
काचेच्या गलासासकठकडल विकायचिका.
हो
Pardarshak men kuthe milte
आपण कुठे राहता आॕनलाईन देखील मिळते
खडे कशाचे आहेत.
Fishtank मधील रंगीत दगड
Income kiti
५०% नफा
👌👍🎉
धन्यवाद
ताई तूमचा नंबर भेटेल का मला पण हा व्यवसाय सुरू करायचा आहे
९८६९५१०४४६
कल्पना आ व ड ली मी हा व्यवसाय करू इच्छित आहे vidhisha jadhav pachal
हो नक्की करा आम्ही मार्गदर्शन करु ९८६९५१०४४६
Start kela ka business
Mala information pahije
Transparent wax ani white wax kuthe milel?me pan candles banavlya ahet adhi.pan mala waxkuthe milato yachi mahiti nahiye.pls guide.
Location sanga
@@शुभांगीहस्तकला me karjat la rahte.tumcha no send kara
@@supriyamusale746 9869510446
कोणता कलर वापरायचा
फ्लोरोसन्ट रंग वापरायचे ते उठुन दिसतात
लागणारे साहित्य कुठे मिळेल प्लिज सांगाल का
आपण रहायला कुठे आहात?
wp ला संपर्क करा ९८६९५१०४४६
नग कसं द्यावं
सर्वात लहान ५० ला २
आम्हाला मटरेल पाहिजे कुठे मिळेल
आपले स्थान सांगा आम्ही घरपोच करतो
व्यवसाय उत्तम आहे पण या साठी लागणारे साहित्य कुठे मिळेल याचे मार्गदर्शन करावे
आपण कुठे राहता?
Wholesale sale shop cha address masjid Bandar. Please share
Bombay dye chem corporation ,vadgadi
मेणबत्ती जळतांना , गरम झाल्यामुळे ग्लास फुटू (तडे जावू ) शकतो काय ?
खरच किती येतो एक ग्लास साठी अन् विक्री किती रुपयांना करावी ते ही सांगा मॅडम
हे सर्व साहित्य कुठे भेटते ताई❤️
सी एस टी किंवा onlinw
तुप वाती रंगामध्ये दाखवा ताई
९८६९५१०४४६ wp करा काही विचारायचे असेल तर
हे सगळं साहित्य कुठे मिळेल..कृपया सांगा
आपले स्थान सांगा
@@शुभांगीहस्तकला नासिक.
पूर्ण ग्लास ची किंमत असावी विक्रीसाठी
आकारानुसार असते
ताई तुम्ही क्लासेस घेता का?
@@pournimatambe हो ठाणे येथे
Fees kiti ahe@@शुभांगीहस्तकला
हो पण मार्केटिंग कसे करायचे
मार्केटींगसाठी जास्तीत जास्त सामाजिक माध्यमे वापरा..म्हणजेच व्हाटसप, फेसबुक , इंस्टाग्राम इत्यादी.. गणपती दिवाळीत स्वतः चा स्टाॕल लावा...
हा व्यवसाय मला पण करायचं आहे मार्गदर्शन करशील का ते ताई🙏🏻
हो ९८६९५१०४४६
हे सगळं सामान कुठे मिळतात
९८६९५१०४४६
सामान कुठे मिळेल मेन वाती
आम्ही देखील पुरवतो कुरीअर ने
याचं साहित्य कुठे मिळेल
India mart app var requirement taka tai ajubajuche local sampark miltil
Mi sample kit supply karte -9869510446
तुम्ही कुठे राहतात
ठाणे पश्चिम
साहित्य कुठे मिळते ते कळवावे
Indiamart online store