हे ५ छोटे व्यवसाय महिन्याला ५०,००० ते १ लाख कमवून देतील |Small Business Ideas In Marathi | ShahanPan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • Instagram : / shahanpanofficial (Official account)
    Open Free Demat Account Angel One: tinyurl.com/2q...
    Free 8000 Rs. Sharemarket Course : 9552989027 (whatsapp)
    प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/...
    Facebook Page : / shahanpan
    My Voice Recording Mic : amzn.to/39PszLh
    My Headphones: amzn.to/2XyzEvR
    #businessideasmarathi #entrepreneurship #shahanpan

ความคิดเห็น • 38

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 9 หลายเดือนก่อน +105

    असे मोबाईल वर व्हिडिओ पाहून कोणताही व्यवसाय करणे म्हणजे किलोभर बदाम खाऊन परीक्षेला जाणे. व्यवसाय हा अनुभव, कष्ट, नियोजन व संयम या तत्वावर चालतो. कधी कधी नुकसान ही होते पण ते नुकसान अनुभव देवून जाते.

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 8 หลายเดือนก่อน +12

      Knowledge घ्या videos मधून, मोबाईल वर video बघून business करता येत नाही but at least knowledge तर भेटल ना?

    • @MaheshDare
      @MaheshDare 8 หลายเดือนก่อน +9

      video pahun inspiration ghayche aste...negative comment karne khip sope aste...kahi tea wale 1 -2 lakh aramat kamwatat...prayatna karun pahawe

    • @vitthalgardi
      @vitthalgardi 8 หลายเดือนก่อน

      ​@@MaheshDareचहा वाले जर मित्रा खरचं १-२ लाख कमावतो म्हणतो तर आज ते चहा विकत नसते.
      सगळ्या व्यवसायात खर्च पण असतो.
      माझ्या व्यवसायात मी रोज ५०००० रु कमावतो पण मेन्टेनस,डिझेल,ड्रायव्हर
      यावरच माझा ३५००० हजार रु खर्च होतो. आणि व्यवसाय चालतो फक्त १ वर्षातून २० दिवस. जेमतेम २ लाख ते २.५० लाख रुपये नफा राहतो, तेही ३० लाख रुपये गुंतवून.

    • @vinayakshivaji9799
      @vinayakshivaji9799 8 หลายเดือนก่อน +2

      बरेच काही करू शकतो..... व्हिडिओ पाहून

    • @prakashdevarshi2213
      @prakashdevarshi2213 6 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @vitthalgardi
    @vitthalgardi 8 หลายเดือนก่อน +19

    आज मालक होण्यापेक्षा चालक व्हायला परवडेल. कारण मोटिव्हेशन व्हिडिओ पाहून सगळीच मुले छोटा मोठा व्यवसाय करायला पाहतात पण अपयशी होतात.
    व्यवसाय करण्यासाठी अनुभव हा सगळ्यात मोठ त्यातलं शिक्षणच म्हणा.
    तेव्हा अनुभव घ्या कुठं तरी कामाला रहा मग व्यवसायच बघा.

    • @tejasmurkar_
      @tejasmurkar_ 3 หลายเดือนก่อน

      मराठी लोकं व्यवसाय का करत नाही ?
      कारण त्यांना दोन गोष्टी धंदा करण्यापासून थांबवतात :
      पाहिले मोठी गुंतवणूक आणि दुसरे सर्व काही गमावण्याची भीती.. अजून बऱ्याच गोष्टी आहेत उदा. जागा, कामगार, मार्केटिंग खर्च, भाडे, इत्यादी
      हे सर्व जरी असेल तरी सुद्धा एक गोष्ट अपूर्ण आहे ती म्हणजे सेल्स.. लोक बाकी सर्व गोष्टींमध्ये एवढे व्यस्त होतात की त्यांना सेल्स कडे लक्ष देता येत नाही.. मग एक असा व्यवसाय ज्या मध्ये आपलं काम फक्त सेल्स असेल आणि बाकी गोष्टी कंपनी करेल.. आणि त्या नुसार आपल्याला प्रॉफिट व बाकी इन्कम मिळतील..
      एक असा व्यवसाय जो कोणीही ही करू शकतो अगदी विद्यार्थी, गृहिणी, जॉब वर्कर, डॉक्टर, इत्यादी. शिक्षणाची अट नाही, अनुभवाची गरज नाही.
      काही अटी : शिकण्याची मानसिकता हवी, कमिटमेंट हवी, वेळ द्यायला हवा..
      एक असा व्यवसाय ज्याला 21व्या शतकातला व्यवसाय म्हणतात.. माहितीसाठी मला संपर्क करू शकता : 9322729611 व्हॉट्सॲप व कॉल.

  • @dattayadav8950
    @dattayadav8950 8 หลายเดือนก่อน +8

    तू असले व्हिडिओ बनविण्या पेक्षा चहा करत बस कारण एवढे पैसे तुला व्हिडिओ बनवून मिळत नाहीत.सांगणे सोपे असते काम करताना काय होते ते काम करणाऱ्याला विचार म्हणजे तुला समजेल.

  • @narayanwalke9439
    @narayanwalke9439 6 หลายเดือนก่อน +5

    आपण एखादा बिझनेस सुरू केल्यावर सुरूवातीला कस्टमर खूप असतात आणि नंतर एक महिन्याच्या आतच कस्टमर कमी होतात आपण बिझनेस मध्ये क्वालिटी देऊन ही असेच होत असेल तर काय करावे?

    • @Standupmaniac-t5p
      @Standupmaniac-t5p 4 หลายเดือนก่อน +1

      ही गोष्ट आम्ही पण अनुभवली आहे. सय्यम ठेवा जर क्वालिटी चांगली असेल तर कस्टमर नक्की येणार. फक्त आपल्या दुकानाच्या दिसण्यावर लक्ष द्या त्याला अस काही तरी करा की लोक बघून येतील आणि आले की क्वालिटी बघून तेच आपले नेहमीचे customer होऊन जातात.

    • @prameshwarchittekar1655
      @prameshwarchittekar1655 24 วันที่ผ่านมา

      Hii

  • @NAPTE.
    @NAPTE. 9 หลายเดือนก่อน +8

    Sir online. Dream 11 ani rami app var eka video banava khup lok pasat chalale ahe❣️

    • @bhaveshkhandare4691
      @bhaveshkhandare4691 9 หลายเดือนก่อน +2

      Barobar, ya gosti la khup lok Bali padtat.

    • @ShahanPan
      @ShahanPan  9 หลายเดือนก่อน +2

      Ok lavkarach

    • @NAPTE.
      @NAPTE. 9 หลายเดือนก่อน +1

      @@ShahanPan ha sir khup mahatvacha visay ahe🙏

    • @gsknowledge1876
      @gsknowledge1876 9 หลายเดือนก่อน +1

      Ho sir agdi mahtvacha mudda aahe nakki video banva

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 8 หลายเดือนก่อน +2

    Online business vr video bnva
    1:44 😮
    5:19 auto rickshaw rent vr dili tr?
    6:40 he agreement kase krayche jara details madhe explain kra

  • @NAPTE.
    @NAPTE. 9 หลายเดือนก่อน +4

    Thanks sir comments baddal vidio banvalya badal ❣️

  • @nutandalvi7018
    @nutandalvi7018 8 หลายเดือนก่อน +1

    4 wheeler ola la rent war dyayachi asel tar procedure kay ahe pl sanga

    • @akhilsonawane7112
      @akhilsonawane7112 5 หลายเดือนก่อน

      Ola app Ani ola driver app pahije

  • @nileshghatiwale9257
    @nileshghatiwale9257 8 หลายเดือนก่อน

    Layich shahana distoy ha bhau yalach shahanpan de re deva

  • @user-bo8wg7rt7u
    @user-bo8wg7rt7u 6 หลายเดือนก่อน

    Nice information

  • @navinjadhav96
    @navinjadhav96 8 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir

  • @abdulrahimbagwan1543
    @abdulrahimbagwan1543 8 หลายเดือนก่อน +2

    Tumhi yatil konta vyavsay kela aahe.

    • @Hyzen-os9ed
      @Hyzen-os9ed 20 วันที่ผ่านมา

      Kontach nahi 🤣

  • @theomesh2308
    @theomesh2308 9 หลายเดือนก่อน +2

    The old Rahul is back..........

    • @rohankokate1711
      @rohankokate1711 9 หลายเดือนก่อน

      Barobar 😊 Rahul asech vidio banav.

  • @NileshBerde
    @NileshBerde 22 วันที่ผ่านมา

    Bmc ची गाडी येईल व ग्येवून जाईल

  • @jayashreepawar8203
    @jayashreepawar8203 8 หลายเดือนก่อน

    🎁 hamper bizness 👌👍👏👏👏🙏👌

  • @user-vf7ub1ud6c
    @user-vf7ub1ud6c 6 หลายเดือนก่อน

    Nice promo

  • @pravinswami787
    @pravinswami787 7 หลายเดือนก่อน

    Seals marketing mahiti havi

    • @tejasmurkar_
      @tejasmurkar_ 3 หลายเดือนก่อน

      मराठी लोकं व्यवसाय का करत नाही ?
      कारण त्यांना दोन गोष्टी धंदा करण्यापासून थांबवतात :
      पाहिले मोठी गुंतवणूक आणि दुसरे सर्व काही गमावण्याची भीती.. अजून बऱ्याच गोष्टी आहेत उदा. जागा, कामगार, मार्केटिंग खर्च, भाडे, इत्यादी
      हे सर्व जरी असेल तरी सुद्धा एक गोष्ट अपूर्ण आहे ती म्हणजे सेल्स.. लोक बाकी सर्व गोष्टींमध्ये एवढे व्यस्त होतात की त्यांना सेल्स कडे लक्ष देता येत नाही.. मग एक असा व्यवसाय ज्या मध्ये आपलं काम फक्त सेल्स असेल आणि बाकी गोष्टी कंपनी करेल.. आणि त्या नुसार आपल्याला प्रॉफिट व बाकी इन्कम मिळतील..
      एक असा व्यवसाय जो कोणीही ही करू शकतो अगदी विद्यार्थी, गृहिणी, जॉब वर्कर, डॉक्टर, इत्यादी. शिक्षणाची अट नाही, अनुभवाची गरज नाही.
      काही अटी : शिकण्याची मानसिकता हवी, कमिटमेंट हवी, वेळ द्यायला हवा..
      एक असा व्यवसाय ज्याला 21व्या शतकातला व्यवसाय म्हणतात.. माहितीसाठी मला संपर्क करू शकता : 9322729611 व्हॉट्सॲप व कॉल.

  • @Hyzen-os9ed
    @Hyzen-os9ed 20 วันที่ผ่านมา

    Are kahich experience nahiye tula business cha
    Ka chukichya advice detoy ?

  • @sevakwasnik792
    @sevakwasnik792 7 หลายเดือนก่อน

    Bakwas video aahe
    Stamp krta kuni tumala online order denar nahi
    Tumhala ek store ughdav lagl tyat tumhara daily order bhetnar nahi
    Jr tumhi all ready kahi chhota business krt asal tr side business mnun he kru skta

  • @sachinkute5601
    @sachinkute5601 7 หลายเดือนก่อน

    flop idea