100 शेळ्यांच्या शेळीपालनाचा, किती खर्च? किती नफा? /Goat farming.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- Hi
I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
आपल्या हिंदी चैनल ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.
/ @apnaindia1
About this vedio ; या व्हिडीओ मधून 100 शेळ्यांसाठी होणारा खर्च, शेडसाठी होणारा खर्च, करडे व बोकड विक्रीतून मिळणारा नफा?, शेळी पालनासाठी संपूर्ण लागणारे भांडवल, लेंडीखत पासून मिळणारा नफा?, शेळीपालनाच्या सुरुवातीस कोणती शेळी निवडावी? व इतर खर्च या सर्व गोष्टी चे गणित या व्हिडीओ मधून सांगण्यात आलेला आहे.
sheli palan, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan shed, sheli palan in maharashtra, sheli palan shed structure, शेळी पालन, osmanabad sheli palan, usmanabadi sheli palan, osmanabadi goat farm, commercial goat farming, goat food, commercial, tech farm, technology goat, goat loan, goat commerce, goat diet, goat weight, goat weight gainer, Ajmer bakra mandi, Ajmer goat farm, Sirohi goat, Barbari bakri farm, Puskar ka sabse achha goat farm, Mumbai bakra mandi, Gujarat ki bakra mandi, धनंजय गोडसे, शेती गुरुजी, शामराव आटपाडकर, उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादी शेळीपालन, शेळीपालन, goat farming, usmanabadi goat, चारा व्यवस्थापन, goat feed, sheli palan chara niyojan, sheli palan shed, sheli palan in maharashtra, sheli palan yashogatha, sheli palan shed structure, osmanabad sheli palan, शेळीच्या जाती, शेळी पालन, शेळी पालन मराठी माहिती, शेळी पालन शेड उभारणी, शेळी पालन मराठी, sheli palan shed, shelipalan mahiti, sheli palan mahiti marathi, shelipalan mahiti in marathi, sheli palan mahiti pdf file, sheli palan mahiti marathi pdf, sheli palan mahiti marathi pdf download, sheli palan, sheli palan in maharashtra, sheli palan mahiti, sheli palan lasikaran, goat farming shed, shed structure for goat farming, goat farming shed structure,Goat Farm shed, New Style Shead, Lo budget shade, shelipalan Shed, शेळीपालन शेड, कमी खर्च करून शेड उभारणी, shelipalan, शेळी पालन शेडची उभारणी करण्यात आली, शेळीपालन आधुनिक शेड उभारणी, गोट फार्म आधुनिक,sheli palan, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan shed, sheli palan in maharashtra, osmanabad sheli palan, goat food, commercial, goat loan, goat commerce, goat diet, goat weight, goat weight gainer, Sirohi goat, उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादी शेळीपालन, शेळीपालन, goat farming, usmanabadi goat, चारा व्यवस्थापन, goat feed, sheli palan chara niyojan, sheli palan yashogatha, sheli palan shed structure.
शेती गुरुजी,KHILLAR khilar,khillar,Maharashtra ,yatra यात्रा, shan, प्रदर्शन ,pradarshan,valu,bail,cow,bailgada sharyat, बैलगाडी शर्यत, काजळी खिलार, kajali khilar, आदत, चार दाती, pusegaon, पुसेगाव, पंढरपूर, , कार्तिकी वारी, माघ वारी, kartik vaari,wari, आषाढी वारी, ashadi vari, बैल जोडी, indian cow,farming,dairy.Guruji, farmer,indian, ऊस शेती, खोडवा ऊस,
Thank you so much for watching please subscribe
मित्रांनो अशीच आपल्याकडे शेती विषयक पशुपालन विषयक विविध माहिती असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची माहिती शेती गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचऊ.
संपर्क; 9403010002 हा नंबर यूट्यूब चैनल चा आहे. (फक्तव्हिडिओ काढण्यासाठी कॉल करावा). इतर माहितीसाठी व्हाट्सअप करावे.
संपर्क करण्याची वेळ [-सकाळी 7AM ते 9 Am]
SHETI GURUJI TEAM
HOST;. DHANANJAY GODASE
Camera;. Ajit shinde .Ritesh Godase
Editor; R D Godase
MY GEARS .
amzn.to/2IzTMG3
amzn.to/2KQ2SjQ
amzn.to/2v9izYA
amzn.to/2v9jAjt
आमच्याशी संपर्क करा.
WhatsApp 9403010002
dbg9092@gmail.com
एकदम चांगली माहिती मिळाली आणि सत्य माहीती मिळाली त्या बद्दल आपला आभारी आहोत
धन्यवाद सर , छान माहिती सांगीतली.
सगळी माहीती prcticaly बरोबर व काहीही वाढवुन वा कमी करून न सांगता एकदम खरी आहे👍
Sir विमा काढलेली शेळी मरण पावली तर तिची भरपाई कधी आणि कशी मिळते, त्यासाठी काय करावे लागते.कृपया या वर सविस्तर माहिती द्या कीव व्हिडिओ बनवा.
changli mahiti dilyabadal thanks
साहेब खूप छान माहिती देता तुम्ही परंतु एक असे व्हिडिओ बनवा की ती अजून पण कोणी बनवली nahi म्हणजे नवीन शेळी पालन व्यवसाय कसा करावा आणि किती फायदा !
नवीन विया लेल्या 100 शैल्या 200 ( समजू शंभर शैल्या 100 बोकड)करडे घेऊन करायचे आहेत मत्या 100 शैल्या किती रुपायला पडणार आणि 14 महिन्यांत नंतर त्या 100 शैल्या आणि दोनशे करडे अजून टोटल किती होतील ? 100+200+ 14 maahinyanntr = ?
आणि ते 200 करडे मधले शैल्या किती महिन्याने गाभण राहतील ?
आणि त्या 200 करडांचे चौदा महिन्यानंतर किती वजन होईल ?
100+200
14 months ltr
100*3=300
200*( समजा शंभर शैल्या 100 बोकड ?)=
खूप खूप धन्यवाद 🙏... छान माहिती दिली.
साहेब छान माहिती दिलीत तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जा
धन्यवाद भाऊ चागली माहिती दिली भाऊ
छान माहिती दिली आहे
100 शेळी साठी किती एकर वर चारा लावलावा लागेल
हा व्यवसाय किती प्राण्यापासून सूरू करावा. व्यवसाय सुरु कारण्याआधी practical अनुभव कसा मिळावायचा. याचा आधी तंत्रशुध्द कोर्स करणे जरुरीचे आहे ना?
Saheb tyamade mortality dharali nahi.5% dharawi lagel tari te minus kinva waja kara.
खुप सुंदर माहीती
Nice Information Sir
Chan mahiti ahe
या प्रोजेक्ट मध्ये लाईट, पाणी खर्च दिसत नाही.
तसेच यासाठी एकूण शेड साईज व स्वत:चा चारा तयार करण्यासाठी लागणारी जमीन किती पाहिजे ते पण सागावे.
Wonderful sir very nice information valuable information
गुरुजी शेळीपालनासाठि सुक्या चारयावर विडिओ टाका please
खूप छान सर.
Nice 👍
करडांच्या ओल्या व सुक्या चाऱ्याचा खर्च पकडला नाही का?
Nigetiv mahiti dili
छान माहिती दिलीत गुरूजी 🙏✌
Navin project Jyala chalu karayacha aahe to ha video Pahun Veda Hoil
एक एकर मध्ये किती शेळ्या पालन
एकूण केलेल्या भांडवली खर्चाच्या शेळ्या विक्री बोकड विकली केल्यानंतर शिल्लक राहणारअसलेले नफा काढताना विचारात घ्यावी
ऊस्मानबादी शेळी भंडारा जिल्ह्यात कोठे मिळते पत्ता पाठवा
Konihi as karu naka dahapasun srvat kars
Jaga kiti lagal
Marketing ani sales badal pan ek video banva
Nice 👍
Super sar
Usmanabadi sheli kuthe milel
Very nice
उस्मानाबादी शेळी चंद्रपूर मध्ये भेटणार का
१०० शेल्यासाठी किती बाय किती शेड आणि मोकळी जागा किती असावी
100×50
चारा खर्च कसा पकडला आहे घराचा चारा की विकत घेतलेला????
भाऊ 20 शेल्यांना insurance kiti bharava lagel adhik mahitisathi tumcha contact no bhetel ka
Purna reality sangta bhau tumhi......Ki kharch ky karav
एवढा माल म्हणजे 200 बकरे विकायची कुठे. आणि नाही विकल्या गेले तर ????
ह्याच उत्तर द्या pls
महाराष्ट्रामध्ये खूप बाजार आहेतत्यामध्ये जाऊन विकायचे
कितीही असुद्यात खप होतोच
Ghari kha
Kitihi aslya tari viktat ,bakri eid ,dhuruda,bajar
Nigetiv thinking
शेळी व चागले जातीचे बोकड कुठ मिळतील
10 Shelya ghetalya Aani production 3year paryant viklech nahi tari 100 plus hotat
Light beel rahil
👌
शेळी विमा एजंट कॅन्टक द्यावे .
Dilip. 9765904147
हिन्दी मे भी बनावो ना plz🙏🙏
tumi jo kardacha nafa lawala aahe to khara vatat nahi sir, 20Kg la koni sudhha 6000 Rs det nahiy
खुप छान पण एवढा खर्च लागत नाही चौदा लाख ????!!!
किती लागतो
150 कुठं माणसे भेटतात
Sir nanded
Man४००
Woman २००
शेऴी,दुध,कस,वाडेल
अर्धबंदीस्त आहे का शेड
👌👌👌👌👍👍👍😊
Martuk jast hote 20%
ush.mana.badi.sedi.kothe.bhetel
🙏🏽
एकदाचे 1440000 एवढे पैसे गुतवायला सांग अणि त्या शेळीपालन करणाऱ्या माणसाचं जरा मन चलबिचल झालं आणि त्याला शेळीपालन करू वाटतं नसेल तर घाल त्या माणसाला मातीत एकदाच... अरे vdo बनवणाऱ्या 10 शेळीपासून 100 कसे करायचे आणि त्याचा खर्च किती फायदा किती हे सांग....
सर लोन किती मिळते
आपल्याल्ला कोन द्याला बसल आहे भाऊ
Lon
Ek Lagan zali tar fashi gyav lagatay
👋👋👋👋
Tumcha kade kite 🐐 aaahe😀
Hindi me video banaye...
ये व्हिडीओ हिंदी मे देखने के लिए
डिस्क्रिप्शन मे लिंक दी है
रुरल इंडिया
व्हिडिओ लहान बनवा
ऋ
तुमचा नंबर पाठवा मला करायचे आहे
सर तुम्ही 100 शेळ्यांची 4 बोकडाचा
Nice
Kay pan fekata
K
6 हजार ला जात नाही साहेब करडू
Mang
शेळी। पालन।करू।नका
Ka
का
Hindi me batao bhai
यह वीडियो हिंदी में देखने के लिए डिस्क्रिप्शन में लिंक दी है।
क्ष. ज्या
आपला संपर्क नंबर
Chukichi mahiti naka deu
Sar bahut acchi malumat diya aap nay