मस्त बनला व्हिडिओ.. दीदींनी बनवलेला हळदीच्या पानाचा चहा,भजी..मावशी,तात्या.. सगळं भारी वाटलं बघून.. खरच कोकण म्हणजे स्वर्ग.. आणि स्वर्ग म्हणजेच कोकण..i Love you कोकण. या दादा कधीतरी कोल्हापूर ला..😊🙏
खूप दिवसांनी चांगला refreshing ब्लॉग आला भावा .. पावसाळ्यात गावची माणसं काय कट काळजी घेतात चुकी साठी या वर पण सांगत जा.... लाकड भिजलेली असतात... त्यात गणपती माळ गावात लोक राहायला येतात तर लाकडांची जास्त आवश्यकता लागते ती कशी भरून काढतात...🎈🥰
खुप छान भावा संदेश , सोनाली वाहिनी ने कांदा भजी लय भारी बनवली आहे 👌 अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌 त्या बाबाने भुताची गोष्ट खुप छान वाटली 😧 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता 👌👍
शालेय जीवनात सर्वात महत्त्वाचा टप्पा हा प्राथमिक शिक्षण ते ही खेड्यात जे 🏡 पासून दोन , तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळा खुप छान, मैत्रीण बरोबर जाण .खाऊ एकमेकांना वाटून खाणं.हि मज्जा काही वेगळीच असते.हे जीवन शहरात मिळत नाही. पाऊस पडत आहे.म्हणजे भजी तर पाहिजेच.
Sandesh mala tuze video khup aavadtat,Baban tatya sarkhya goshti aamcha lahan pani log khup sangayche.Tu te kajuchi zaade lavalis to video khup aavadla.Ashich zaade lava.
शुद्ध ग्रामीण जीवन. याला कशाचीही तोड नाही...
किती छान मस्त सुरेख वाटतेय ...शाळा. ती मुले 🤗😄😄मस्तच "लहानपण देगा देवा "काय मस्त वाटतंय 👌👌 छान वातावरण पसरले आहे.... हळदीची पाने मस्तच... मावशींनी गुपित फोडले आहे. 🤰👶😍🙌🙌👏👌संदेश. 😄😄🤗सोड्यानी भजी तेलकट होतेय... 😋😋😋 अरे वा...!!! छानच..... कुरकुरीत तिखट .!! भुताच्या गोष्टी 😟🤔🤔🙄🙄🙄🧐😱 भूत गोष्ट फारच भन्नाट अनुभव 🤔😁😁😜 चिडीचूप आहे.. काळोख पसरला आहे... रातकिडे... किर्र अंधार .. खरंच." या जगण्यावर शतदा प्रेम करावे". कोकण आपलाच आसो
Very good brother nice work you do 🎉
आपल्या कोकणातील वातावरणच भारी असते. गरम भजी बघुन माझ्या तोंडाला पाणी सुटलेरे बाबा. खरच आपला कोकणातले घर म्हणजे स्वर्गच.....🙏🙏🙏
Mala kokani bolayala avadte
बाबन तात्यांच्या भुताच्या गोष्टी जबरदस्त.... लय भारी...! पुढील व्हिडीओ मध्ये पण त्यांना आण.. आजकाल बन्या मावशी दिसत नाही..!
छान व्हिडीओ 👍 धन्यवाद...
मी पण कोरा चहा बेस्ट पितो दादा 😍दादा भजी बघून तोंडाला पाणी सुटल🤤👍 भुतांची गोष्ट खूप छान सांगितली
मस्त बनला व्हिडिओ.. दीदींनी बनवलेला हळदीच्या पानाचा चहा,भजी..मावशी,तात्या.. सगळं भारी वाटलं बघून.. खरच कोकण म्हणजे स्वर्ग.. आणि स्वर्ग म्हणजेच कोकण..i Love you कोकण. या दादा कधीतरी कोल्हापूर ला..😊🙏
खूप दिवसांनी चांगला refreshing ब्लॉग आला भावा
.. पावसाळ्यात गावची माणसं काय कट काळजी घेतात चुकी साठी या वर पण सांगत जा.... लाकड भिजलेली असतात... त्यात गणपती माळ गावात लोक राहायला येतात तर लाकडांची जास्त आवश्यकता लागते ती कशी भरून काढतात...🎈🥰
बाबन तात्या खरच खूप मनोरंजक माणूस आहे 😀😀😀
गावची गप्पा वेगळीच मजा..❤
थोडी चया आसली की आणखी मजा..🫶१००%*❤
जय राधे श्याम..🙏*
खूपच छान वातावरण त्यात कुठलाच नाटकी पणा नाही तुझ किचन तर खूप छान सोनाली खूप गोडाचे सोनाली च्या हातची भजी खूप छान vdo रोज टाकत जा
खूपच छान आपल्या कोकणात अशा हॉरर गोष्टी ऐकायला आणि अनुभवला भेटतात बाबन तात्यावर ऐक स्पेशल व्हिडिओ कर 😊
👌👌👌दादा तुमच्या बायकोसारखी सहकारी बायको मला पण भेटली तर बरच होईल एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
Ajun bhootanchya goshti avadtil aaikayla tatyankadun ❤✨✨❤
एक दम छान दादा रेसिपी माझ्या तोंडाला पाणी सुटले
खुप सुंदर आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
आपलं कोकण ♥️
Khupach chaan video dada Vahini aani baban tatya chya gosti khup chaan
किती. भावजी. आहे मजा.वाटली
छान व्हिडिओ... आणि तुझ बोलण...एकदम झक्कास... मस्त keep it up...👍💐
येऊ का भजी खायला..... संदेश मस्त व्हिडिओ 👌
छान ब्लॉग,सोनाली वहिनी खूपच साधीभोळी आहे....💖💖💖👌👌
फारच छान व्हिडीओ, निवेदना मुळे रंगत वाढते 👌🏿👌🏿👌🏿
मस्त भाऊ love from मराठवाडा♥️
Chan banvali sonali ne kanda bhaji 👌👌
*Khup sunder life..🫶💫
Adbhoot aprteem..❤
गोष्टी झो लई भारी काय समजलीव
Daily video takat ja dada please 😊
अप्रतिम
खूप सुंदर
खुप छान भावा संदेश , सोनाली वाहिनी ने कांदा भजी लय भारी बनवली आहे 👌 अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌 त्या बाबाने भुताची गोष्ट खुप छान वाटली 😧 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता 👌👍
Khup Khup Chaan. Aani Roz video banav. Amhala video baghayla awdel.
Hi my dear friend how are you good work great beautiful village thanks jay Maharashtra
पावसाळ्यात भजी खायला खूप छान एक नंबर
खूप छान व्हिडिओ दादा
Bhari mitra hach ahe sukhi jivnacha anand
.
गावचे जीवन खरच पुण्यवान आहात तुम्हि
Apratim 👌👌
खुप छान व्हिडिओ....मजा आली.
Ase natural best vlogs bghun mast vatate 😇🥰
सुंदर कोकण व्हीडीओ 👌🏼👌🏼
शालेय जीवनात सर्वात महत्त्वाचा टप्पा हा प्राथमिक शिक्षण ते ही खेड्यात जे 🏡 पासून दोन , तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळा खुप छान, मैत्रीण बरोबर जाण .खाऊ एकमेकांना वाटून खाणं.हि मज्जा काही वेगळीच असते.हे जीवन शहरात मिळत नाही. पाऊस पडत आहे.म्हणजे भजी तर पाहिजेच.
भुतांच्या गोष्टी 😱😁😂अजून सांगा
😂😂😂खूप सुंदर,,,
दळण अजून पर्यंत कधी कधी मी पण आणतो किंवा नेऊन ठेवतो दुकान कस चाललय आवडला विडियो
Khoopch sundar video 👌👌👌👌👌❤️
Authentic video....keep it up bro....stay blessed...
सुंदर जीवन ❤️
Ata video chan banvat aahe tu ashach banavat raha baghayla avdatat khup
खुप छान..
Video khup mast vattat bagayala. .mala khup avdtat tuzya video bagayala .., mastch dada video
khup chan video dada.daily vlogs takat ja khup chan astat tuze video .
छान संदेश कोकण मस्त विडीओ
मस्त संदेश
मला बाबन तात्यांची भुताची गोष्ट खुप आवडली.
mast enjoy kela video aajcha tujha dinkram
छान
भुताच्या गोष्टींवर खुप सारे व्हिडिओ बनवा
Sandesh dada ...Manus kup bhari ahe tu...
Chan..👌🏻
Great 🙏👍🏻👍🏻
Kiti chan video
Very nice
Thank you ❤️🙏
Mast. Jeevan. Vav ch. Mitra
Nice video dada ❤️
दादा तुमचे सगळे व्हिडिओ मस्त आहेत... कोकणातील रात्रीचे मासेमारी किंव्हा खेकडे पकडण्याचा व्हिडिओ पण बनवा 👌
खुप खुप धन्यवाद
Beautiful kokan
Thank you
Sandesh mala tuze video khup aavadtat,Baban tatya sarkhya goshti aamcha lahan pani log khup sangayche.Tu te kajuchi zaade lavalis to video khup aavadla.Ashich zaade lava.
खूप छान व्हिडिओ होता
खूप सुंदर,,अहमदनगर,,शिंगणापूर,,
कोकनातील जीवन मस्त आहे
Mst dada khup majja ali
छान 🥰
दादा तुझे विडियो तर छान असताताच, पन तुझ बोलन एकायला पान Khoop छान watat 🥰👍🙏
खर् बोललास 👌.....बोलन हेच् संदेश च USP आहे
खुपच मस्त
बाबन तात्या on 🔥🔥🔥🔥
सुंदर भजी 👌👌👌👌👌
तात्यांचा एक फुल व्हिडिओ झाला पाहिजे
Sandesh nice video we love you and your sweet Sonali god bless you ❣️
Bhari goshta
Big big hits.......
तुमची जोडी खुप छान आहे
मस्त वीडियो
Village life is best ♥️👍
Best विडिओ love from navi mumbai.
संदेश एक चांगला व्हिडिओ बघायला मिळाला, धन्यवाद.
दादा कोकणातल्या गावची मजा काही और च असते मी नशीबवान आहे मी कोकणी आहे
खूप छान 👌👌
Some more videos of ghost stories with Tatya please
Bhau, ekhadi doon bhahi vahini la pan dyaychi na..
रोशन चे घर भारीच. 👌👌👌
Khup chan
Aami Shrivardhan. Raigad
Chan
Chan Gappa
संदेश दादा मस्त
Sonali 2 chamche tandulach pith zni thodasa hing ani tyatlach 1 pali garam tel takaych khoop kurkurit jotat bhajji
Nice ❤️👌👌
Good video
Chan video
Aajobana japa.. Mala mazya vadilaanchi aathvan zaali.
मस्त विडिओ दादा