सोनाली पिठलं आणि गरमगरम भाकरी WOW काय बेत आहे,मस्तच आणि तुझ्या सारखी कलाकार जेव्हा भाकरी वळते तेव्हा पाहून खरच अभिमान वाटतो,यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे तुझ्या डोक्यात अजूनही हवा गेलेली नाही,आणि ती जाऊ पण देऊ नकोस,अशीच रहा साधी आणि सरळ,तुला अनंत शुभेच्छा ,आणि एक राहीलच तू आता आम्हाला कुठे भेटणार,मराठी चित्रपटात की TV मालिकेत,की तू मागच्या सारखी देवमाणूस 2 मध्ये येते आहेस,कळेल का From America
सोनाली मॅडम खरच तुम्ही एवढ्या मोठ्या होऊन सुद्धा तुमचा साधेपणा जात नाही खरच तुम्ही खुप ग्रेट आहात जर योग जुळून आला तर आपण नक्कीच भेटू मला तुमचा साधेपणा खुप आवडतो आणि शेवटी पर्यंत अशीच राहा धन्यवाद
Mast sonali ...... bigg boss pasun tu khup aavdayla laglis amhala.......ani khup God ahes tu.... you tube varche kahi channel mazi mulgi pahte tyat tumchahi ahe.... ani Vishal ani tumchya satich tin hi bigg boss pahaychi...... tumche instagram la hi vedio tine remix kelet nakki paha plz...
सोनाली तुझ्या ॲक्शन एवढ्या भारी आहे पाहूनच माणसाची पोट भरते. पिठलं भाकरीची सुद्धा गरज लागत नाही. वाव खूप छान आहे. सोनालीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
छान देवमाणूस मालिका मधील आपला अभिनय उत्तम होता आपण कोल्हापूर चे तर कोल्हापूर मधील खाद्य भ्रमंती असा चॅनल सुरू करा जशी कोल्हापूर मधील प्रसिद्ध तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापूर ची फेमस इंगवले मटण बिर्याणी आणि कोल्हापूर येथील सर्व प्रसिद्ध तीर्थ स्थळ तिकडचे जेवण
खूप छान पिठलं भाकरी खरडा दही कांदा भरलंवांग एकच नंबर 👌🏻👌🏻बघूनच तोंडाला पाणी सुटले😋😋😋 😋😋😋😋👌🏻👌🏻 लई लई लव यू❤❤❤❤ 🤗🤗 ताई तू स्वतः भाकरी बनवली खूप छान 👌🏻👌🏻जेवण बनवण्यात तू नंबर वन आहेस 👍🏻😘 मी शितल🙏
पन्हाळा संवर्धन साठी 1 लाख मदत करा
Tumchyavar crush aalay mala...you are the best..
सोनाली पिठलं आणि गरमगरम भाकरी WOW काय बेत आहे,मस्तच आणि तुझ्या सारखी कलाकार जेव्हा भाकरी वळते तेव्हा पाहून खरच अभिमान वाटतो,यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे तुझ्या डोक्यात अजूनही हवा गेलेली नाही,आणि ती जाऊ पण देऊ नकोस,अशीच रहा साधी आणि सरळ,तुला अनंत शुभेच्छा ,आणि एक राहीलच तू आता आम्हाला कुठे भेटणार,मराठी चित्रपटात की TV मालिकेत,की तू मागच्या सारखी देवमाणूस 2 मध्ये येते आहेस,कळेल का From America
खरंच आवडलं पिठलं भाकरी आणि तुमचा ब्लॉग
सोनाली मॅडम खरच तुम्ही एवढ्या मोठ्या होऊन सुद्धा तुमचा साधेपणा जात नाही खरच तुम्ही खुप ग्रेट आहात जर योग जुळून आला तर आपण नक्कीच भेटू मला तुमचा साधेपणा खुप आवडतो आणि शेवटी पर्यंत अशीच राहा धन्यवाद
पिठल ....भाकर .....मस्त ...आमच्या खान्देश मध्ये सुद्धा हे खूप फेमस आहे ...🙏🙏🙏
तुमच्या सुंदर 👀👌डोळ्यां साठी एक लाइक 👌
तुमच्या साधेपणाला सलाम 🚩 भाकरी एकच नंबर.
Tumhi devmanus serial mdhe chan kam kelay 👌👌👌👌
mla hi ponge khup aavadta khup divsani baghitl Tula Chan vatal nice video
Nice mala khup aavdal
Ek number 1001/-,🧡🧡🧡🧡🧡🌠👍
सोनाली साखर खाल्लेला माणूस ह्या नाटकाच्या प्रयोगासाठी तुला खूप शुभेच्छा 💐👌👌
आणि vlog नेहमीसारखा एकदम भारी आहे👌👌👌
Superb bhakri. Pretty well bloated. Awesome
Very nice 👍 Tasty 👍 food
Tula kup divsane bagetlele chan vatle
खुपच अप्रतीम चव आहे यांच्या हातची आम्ही 26 जुलै ला गेलो होतो
Tu khup sunder distes mala khup aavdtes
खूप छान भाकरी बनवली nice,👌👌👌
तू छान भाकरी बनवलीस super
Wow!👌🙌 Sona you are great❤❤
Pahilyanda vlog pahila gavchi aathvan zaali your sweet smile kayam swaroopi ashich hasat raha zevhaa baghav tevhaa hastes manun tu khup sundar distes
Kuldaivat jotiba.kulswamini mahalakshi ambabai.adhamapur cha balumama .
Khup chn sonali Tai..khup divasaanii chulivr jevn karatana pahil first video bharali vandi wala pahila hota mi khupch bhari.... 🤩🤩🤩🤩
तुमच्या सारख्या हरहुन्नरी कलाकारांना असे स्वयंपाक वैगरे करताना बघून खुप अभिमान वाटतो
यानी स्वयंपाक करने , तुम्हाला अभिमान वाटने काय कनेक्शन ?
त्या मावशिना आजि बोलत असाल तर तुम्हाला काकू बोलतिल लोक ..
@@pradeepmhatre8189 आजी बोलल ना आणि काय बोलल
तुम्हचा खुप अभिमान आहे खरोखर सुंदर खरं तुम्हचा मैत्रिणीला काही माहित नाही वाटतं भाकरीचं तिला पण सांगा कशी करायची असते भाकरी
खुप छान वाटले सोनाली तुला बघुन ......माझ्या किचन मध्ये पण तुझे पुन्हा एकदा स्वागत आहे .....stay connected
खुपच छान आवाजात सादरीकरण 👍
काय ती भाकरी, काय ते पिठलं,काय तो आनंद ,एकदम ओक्केच.
एक नंबर सोनाली.
Mastch tai तु कायम खरी वाटते लय लव यू
Mashallah ....bhakri laych bhari chaan😍😋
भाकरी करता आली खुप छान 👍🏻👌🏻👌🏻
Hi sonali ओळखतेस का 🙏
Nice video..👌my fav place 😊Panhala..😍
मस्तच सोनाली मॅडम व्हिडिओ चांगला आहे
Superb & nice looking
Ag sonali panhalyachi pithal bhakri khatanache video takun mla jalavu nko g 😋
I miss kolhapur very much..
Pitale bhakari bharit ani panhanala kiila var khane mhanje khup chav yenar jevanala tumchya hatachi bhakari 1 No zali
Khup sunder desta ahe tumhi
वा मस्तच😋😋😋👍👍
Mastach 1no. Sona.
Nicely prepared 👍
व्हिडिओ खूप छान झाला आहे👍👍
Mast sonali ...... bigg boss pasun tu khup aavdayla laglis amhala.......ani khup God ahes tu.... you tube varche kahi channel mazi mulgi pahte tyat tumchahi ahe.... ani Vishal ani tumchya satich tin hi bigg boss pahaychi...... tumche instagram la hi vedio tine remix kelet nakki paha plz...
Sonali u look Gorgeous like Sonakshi . Blog is good . Simhgad pithala bhakri with matka dahi try once
Zakkaashh
एक नंबर ताई छान केलीस भाखरी 😘💃👌👍
Sonali u r a good cook , iused to see u in marathi big boss u were fantastice, wish u all the best for bright future.
लय भारी कोल्हापुरी TADKA...मस्त vlog सोना
नंबर एक सोनाली ताई
A true inspiration of Livelihood!!!
सोनाली तुझ्या ॲक्शन एवढ्या भारी आहे पाहूनच माणसाची पोट भरते. पिठलं भाकरीची सुद्धा गरज लागत नाही. वाव खूप छान आहे. सोनालीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
थेरडया गप जास्त उठतो का अजून ?
Pital bhakari peksha kup chan aahe tumhi
Tumi khup Sunder disayala ahe madam nice khup Sunder vlog
Sonali tu mazi khup favourite ahes tu aplya mansatli c ek vate
Mast enjoy mansoon
तू पण सोना आहेस ना
खूप सुंदर आहेत तुम्ही
Mam dress hot ahi Ani tumcha bun hair cute ahi
आम्ही पाहिलेले तुम्हाला पन्हाळगडावरती बिग बॉस मध्ये तर एकाच नंबर 👍👍👌
Sonali didi ti khup cute Aahe 👌🥰
Khup chaan 😘😘
chan gol Kelis bhakri ❤️
सोनाली तु खूप छान भाकरी बनवली आहे
Subscribed ur lvly channel just now👍🏻best wishes👍🏻👍🏻
So nice
O my sona ❤️tuz jevdh kautuk karav tevdh thodch aahe shona di..mi toch aahe jo tula mandar da cha live la cmnt kelya hotya.
Can I try ur bhakari....😋😋.....can u made for me
सोनाली तु एक नंबर आहेस.....
खरच खूप भारी आहे तुमी असच राहावा दीदी
lay bhari
I like this video Please try to speak Hindi also thank you
सोना तुझ्या विडिओ ची वाट बघत होते सोना तुला तुझ्या नवीन नाटकासाठी शुभेच्छा लय लव्ह यू सोना ❤️❤️❤️❤️❤️
Manapasun namaskar dear sonali di🙏👍🏻panhalgad lovely place with mesmerising nature and tasty food too🥰👍🏻
जगात भारी आपन कोल्हापुरी....त्यातल्या त्यात तु तर 1 नंबरच 😀😄
खूपच छान अस्सल गावरान तडका.
Aajun lay hay firayla kolhapurat. Ajun fira ki...
तू हिरोईन आहेस आता लग्न कर वय कोणासाठी थांबत नाही
Mg ks vatal amach kolhapur .ani bhasha .lai bhari hay na sonali mam
छान देवमाणूस मालिका मधील आपला अभिनय उत्तम होता आपण कोल्हापूर चे तर कोल्हापूर मधील खाद्य भ्रमंती असा चॅनल सुरू करा जशी कोल्हापूर मधील प्रसिद्ध तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापूर ची फेमस इंगवले मटण बिर्याणी आणि कोल्हापूर येथील सर्व प्रसिद्ध तीर्थ स्थळ तिकडचे जेवण
Pithal bhakri khavi tr ti fakt panhalyavr ch
😋😋
लयं भारी आम्ही कोल्हापुर वासी 👍👍👌👌🙏🙏
लयभारी सोना👌❤
Khup chan Sonali didi
Ekadam bhari vidio Chan vatal bahun 😍👌👌
लय भारी सोनाली तुझ्यासारखचं...
खुप छान भाकरी बनवली 👌👌🤗
आणि मलाही ते बॉबी(पोंगे) खुप खुप आवडतात मी अजून ही खाते कधी कधी 👍😋
खुप छान
Kharch tula bhakari karayla yet he bghun khup abhiman batati ❤️❤️
कोल्हापुरी tadka nusta 😍
Masat😘
माय, माती, भाकर आणि झुणका....
खूप छान पिठलं भाकरी खरडा दही कांदा भरलंवांग एकच नंबर 👌🏻👌🏻बघूनच तोंडाला पाणी सुटले😋😋😋 😋😋😋😋👌🏻👌🏻
लई लई लव यू❤❤❤❤ 🤗🤗
ताई तू स्वतः भाकरी बनवली खूप छान 👌🏻👌🏻जेवण बनवण्यात तू नंबर वन आहेस 👍🏻😘
मी शितल🙏
Khup chan disty shona mst vlog
तू पण सोना आहेस ना😃
Wow sorry tumhala pahun video pahavasa vatla nice person u r , lakhat eak , asha tumhi jyana 100 vela valun pahavese vatel asha sorry tumhala pahun bhavna vatlya tya bolun gelo shama asavi
सोनाली ई लव यु
Great ✌️👌🙏 super
Tumhi khup aavdta mala😍
Sonakkachya navane--------------.
Fine Mam--------------
लय भारी