@Amol Bansode ज्याचे पैसे बुडले आहेत ना त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही कारण हे पैसे कधीच recover होणार नाही म्हणून मित्रा भले ती चटणी भाकरी खाऊ पण निदान रात्री निवांत झोप तरी लागते
पाब्लो एसकोबारला महान मानणारा माणूस कधीच प्रमाणिक असू शकणार नाही, कारण पाब्लो एक नंबर चा क्रिमिनल होता, तो काय महान व्यक्ती नव्हता ज्याचा आपण आदर्श घेऊ!! आणि अशा नीच व्यक्तिमत्त्व सारखे बनण्याचे स्वप्न बघणे हाच मुळात तुमच्या वैचारिक आणि बौद्धिक पातळीचा स्तर दर्शविते
काळजी करू नका .. ह्या काही गोष्टी ह्या इथेच फेडून जावे लागतात ... तसं त्याला पण हे सर्व इथेच फेडायचे आहे... लोकांचा तळतळाट खूप वाईट असतो .... तो सुध्दा आयुष्यात सुखाने जगू शकणार नाही
माफ करा पण अशा गोष्टी पाहून एवढच म्हणावं वाटतं कि काय चुतिया लोक आहेत. अरे जो स्वतः २०-४०% तुम्हाला देऊ शकतो तो जर खरंच एवढं कमवायची लायकी असेल तर पर्सनल लोन १०% ने घेऊन स्वतःच कमवेल ना, तुमचे पैसे लावून तुम्हाला कशाला देईल प्रॉफिट. फुकट पैसे कमवायचे आमिष कशाला पाहिजे. बेहिशोबी वाल्यांचे गेले ते चांगलाच झालं पण गरिबांनी पण मोठ्याना बघून लावले असतील त्यांचं वाईट झालं. पैसे शॉर्टकट ने कमवू नका, स्वतः शिका आणि कमवा. शेयर मार्केट पण शिकून कमवू शकता पण न शिकता फुकट कमवायचे स्वप्न बघू नका नाहीतर असाच बांबू लागणार!
Barobar aahe.. Me swata market madhe 5 years paasun aahe pan aata paryant kadhich dusrayache paise nahi ghetle aani ghenaar pan nahi.. Max profit 7 to 10% yearly baas..
आपण वाचन करत नाही अभ्यास करत नाही आणि मोट्या बाता मारणाऱ्यांवर विश्वास ठेवतो कोणत्याही धंदयात 30%पेक्षा जास्त प्रॉफिट मिळत नाही आणि शेअर मार्केट हा विषय खूप सोपा आहे पन तो स्वतः केल्यावर स्वतः अभ्यास स्वतःच वाचन लोकांवर विश्वास ठेवायच सोडलं पाहिजे
@@haro149 how many times you make money is not important but how much money you make in total is important if your right then Warren buffet and all share market investors are wrong because they made their wealth drop by drop
या लालची लोकांना अद्दल घडली म्हणून वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही, याना कष्टाची मिठभाकरी गोड लागत नाही, आता रडून उपयोग नाही कारण हाती काहीच पडण्याची शक्यता नाही.
💯....ugach negativity pertat....yanna mahit asun evdhi mothi risk ghetli n ata vrun bomblat ahet.....parat marathi manus guntavnuk karil ka market madhhye genuine asli tri pn...hyach karnamule gujarati pudhe challet ani aple marathi lok mage...
Intra day bank nifty हे एक व्यसन आहे .. पैसे long term investment मधे जर शेअर मधे invest केले तरच फायदा आहे . आणि तेही fundamentally strong shares astil तरच....
तो खूप हुशार आहे... तो समोर जरी आला तरी कायदेशीर कोणी काही नाही करू शकणार... कारण त्याने खूप पद्धतशीर कार्यक्रम लाऊन गेलाय... याच्या बोलण्यावरून असाच वाटतं आहे...
ह्या असल्या लोकांमुळे शेअर मार्केट बदनाम झालाय शेअर मार्केट मध्ये नेहमी प्रॉफिट च होतो पण लोकांना थांबायची सवय नाही आणि मार्केट मध्ये जणू काही खजणांचं आहे असं लोकांना वाटत मी स्वतः महिन्याला 5 % रिटर्न्स मिळवतो आणि ते ही एकदम सेफ राहून
Pablo Escobar चे नाव घेऊन त्याने hint च दिली होती की तो पुढे जाऊन काय करणार आहे. त्याची series तेव्हाच बघितली असती तर ही वेळ आली नसती. आता काय उपयोग. अजुन त्रास होईल बघून. Drug mafia सारखे बनायचे होते त्याला. करून दाखवले त्याने.
इथे गुन्हेगार तर आहेच पण शेअर बाजाराची काही ही माहिती नसताना एवढं मोठी गुंतवणूक करणे तुम्ही पण गुन्हेगार आहात शेअर बाजार मध्ये कर्ज किंवा उसणे घेऊन ट्रेडिंग करत नाहीत शेअर बाजार काय आहे हे माहीत करून घ्यायला पाहिजे होतं
खरे आहे. सध्या पेण तालुक्यामध्ये पण असले प्रकार चालू आहेत.आतापर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखालीinvestment करून घेतात नंतर कंपनी बंद पडली सांगतात व सगळा पैसा गायब करतात.करोडोंच्या वर रक्कम ढापली आहे पण ते लोक उजळ माथ्याने वावरताहेत.😠
अशा लोकांमुळे आता परत कोणी share market कडे पाहणार पण नाही.. पैसे उतावळ्या लोकांडून संयमी लोकांकडे जाणे म्हणजे share market आहे! संयमी लोक कंपनी कि असले फसवणूक करणारे हे आपण ठरवणं गरजेच आहे नाहीतर हि परिस्तिथी निर्माण होऊ शकते!
शेअर मार्केट ही स्वतः डिमॅट अकाउंट ओपन करून लाँग टर्म गुंतवणूक करायची गोष्ट आहे.....intraday trading he phkt professional lokansathi aahe...aani swatah karayachi gosht aahe dusryanna paise deun nahi 💯❤️
अरे त्याने त्याच्या बुध्दीचा वापर केला... पोलीसानी ह्यात वेळ घालवू नये.. इतके सारे बँक आणि सरकारी warning देवून पण तुम्ही अशीच घालता म्हणजे तूम्ही खूप ग्रीडी लोक आहात..
मला बऱ्यापेकी पैसे भेटतात शेतीमधे मी शेतीत 70लाख इन्वेस्ट केले आहेत 3एकर विकत घेऊन..... मला आता 1करोड ला 3एकर मागत आहेत..... No risk 🙏 share market मधे खेळत असताना..... घरच्याँचा विचार करा 🙏🙏🙏
ते पण बरोबर आणि शेअर मार्केट मध्ये पण पैसे भरपूर आहे पण यासाठी पण कमीत कमी 4 ते 5 वर्षें अभ्यास करायला लागत मेहनत करावी लागते तेव्हा कुठे पैसे येतो आणि सुख मिळते लोक येतात आणि 4 5 महिन्यात पैसे काढायला बघतात आणि लॉस करतात आणि मार्केट ला शिव्या देऊन निघून जातात
@@amolmhatre1 भाऊ मी शेअर मार्केट ला हराम नाही म्हणालो,, पैसे पळवणाऱ्याने हरामी पद्धतीने पैसे कमवले,, म्हणून कष्ट करून कमव असं त्याला बोललो,, ज,,,, नी,,,, वा,,,,, 🤗
अशा लोकांमुळे स्मार्ट money विषयीचा लोकांचा विश्वास उडतो आणि फक्त डबा घेऊन पैसे कमवण्यवर बसतो.....अरे तुम्हाला एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती नाही तर कसकाय तुम्ही एवढी मोठी रक्कम गुंतवू शकता कुठे पण...नंतर रडून काहीही फायदा होत नाही ..आधीच नीट अभ्यास करून मगच कोणतेही पाऊल टाकावे लोकांच्या सांगण्यावर जाऊ नये....उगाच नंतर सगळ्या मार्केट ला बदनाम करून टाकता....मराठी माणसांच्या. मार्केट विषयीच्या negativity चं कारण आत्ताशिक समजलं.... शेअर मार्केटही जगातली सगळ्यात बेस्ट गुंतवणूक आहे पण ह्या अशा लोकांमुळे मार्केट चं नाव बदनाम होतं.......ABP MAZA विनंती आहे की नेमका fraud काय आहे हे लोकांना सांगा deep अभ्यास करून उगाच मराठी लोकांच्या मनात मार्केट विषयी negativity भरवू नका. शेअर मार्केट ही स्वतः डिमॅट अकाउंट ओपन करून लाँग टर्म गुंतवणूक करायची गोष्ट आहे.....intraday trading he phkt professional lokansathi aahe...aani swatah karayachi gosht aahe dusryanna paise deun nahi 💯❤️ Algo trading mhnje ekprakarcha jugarch zala ka nay 1 divsat Paisa barbad honar aadhi nit mahiti ghet ja rao mgch evdhi mothi rakkam guntva evdhe mothe vyakti tumhi kahi mahiti n gheta direct paise guntvata....he purnpne chukiche aahe
Share market madhe study krun paise invest karave profit milu sakto For example Suraj industry Share. ...1 rupaya cha share 160ru la zhalaa 10,000ru ch 16Lakh zhale... Thod study krun ani aplaa profit kadhun investment karat rahave....
Best Part of video is all comments for your video Most intersting , We can learn good in comments box. ❤️👍Best One.Dinesh Danke,SP, Kamlesh,Talwalkar... viewers please read all comments...Be Smart Investors 👍
@@swapnilgawali8707ज्या गोष्टींची माहिती नाही त्यात आपण गुंतलाेय तर दुसऱ्याना कषाला गुंतवायच, कारण आपले नातेवाईक आपल्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करतात, मग आपण संपूर्ण माहिती समजले सिवाय नातेवाईकांना कषाला गुंतवायच,
Requesting to ABP majha to Pls search on this scam also as so many innocent people are locking their hard earned money. And as per my idea total scam will be of 6000-7000 crore and politician also involved in this scam
आमच्या भागा मध्ये 8 कोटी जमा केलेत लोकांनी, कोल्हापूर मधील ग्रामीण भागातील ही परिस्थिती आहे, मी मध्ये बोललो ओळखीच्या लोकांना तर मला वेड्यात काढतात, कोण बोललं याला बघवत नाहीं.. समजेत या महिन्यात सगळ्यांना 😂😂😂 मी प्रत्यक्ष मार्केट मध्ये इंवेस्ट करतो म्हणून मी उघड बोललो की महिना 20% फसवणूक आहे. कोणाला पटतंय 😂😂😂
@Ajay dada dusrynana 20% dyayala swata 30-40% milavata ale pahijet.. an mala market income kasa hoto te mahit ahe. Baki tumhi 50% return kadhat asal mahina tr changalach ahe.. 👍
दीपक भाऊ आपण मित्राकडून झालेली फसवणूक हि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद दिली .यातूनच आपण आपला आत्मविश्वास तरी दाखवला आहे .परंतु समाजा मध्ये असे खूपच लोकांची फसवणूक झालेली असते .पण ते पुढे येत नाही .दीपक भाऊ आपण थोडा धीर धरा .आपण नक्की यशस्वी व्हाल .जय महाराषट्र
Mi swatah stock market madhe trading karto ani tepan swtachya paishane….evdhe mothe return tepan 6000% possible nahi for sure…kuthlyahi field chi mahiti nastana tyat mothi amount invest karu naka 🙏🏻
यांच्या बोलण्यातुन एक गोष्ट लक्षात येते की ज्या गोष्टी तील आपल्याला कळत नाही त्या गोष्टी वर विस्वास ठेवु नये 🙄😲😎😎😎🤭
We.agre this point
I am also
Agadi barobar
💯
Do not trust, if we have no knowledge about it...
हेच लोक गरीब शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदी करताना खूप कमी रेट मध्ये पाडून मागतात
😜😜😜😜
तु खर बोलला मी पन शेतकरी आहे हे लोक अब करतार
शेअर बाजाराचे शिक्षण घेऊन स्वतः गुंतवणुक करावी. या जगात भरवसा ठेवण्यासारखी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आपण स्वतः
एक नंबर
Kay Bharvasa SATYAM Fraud ....
याआधी अशी बरीच प्रकरणे झालेली आहेत.आपण कुठल्या युगात जगतोय. हे लोकांना कळायला पाहिजे. लोकांना कष्ट न करता. फुकटचे पाहिजे आहे.
Correct
मोफत वीज, मोफत धान्य, कर्जमाफी असे लाड घातक आहेत. संपूर्ण पिढी खलास होते पण लक्षात कोण घेतो..?
Perfect bolalat
Omg
@@rajendrajogalekar2173 omg
आपली फसवणूक झाली याचे दु:ख तर आहेच परंतु आपल्या मित्राने आपणाला फसवले याचे दु:ख अधिक म्हणून रडू आले
हर १ मित्र कमिना होता है🤣🤣🤣
😭😂😂
boss;-)
सोलापूरच्या बार्शीत दाम दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधींची फसवणूकीचा प्रकार समोर आला ! तुम्ही निर्णय देऊन मोकळे ! एक नंबर चॅनेल वाल्यांनो
ह्या जगात कष्टा शिवाय पर्याय नाही
जगातील एकमेव सत्य,,,,💯🤞
@Amol Bansode फक्त काही दिवस लागते पण नंतर सगळं सुरळीत चालू होतं. यालाच तर कर्म म्हणतात.
@Amol Bansode ज्याचे पैसे बुडले आहेत ना त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही कारण हे पैसे कधीच recover होणार नाही म्हणून मित्रा भले ती चटणी भाकरी खाऊ पण निदान रात्री निवांत झोप तरी लागते
Very true 💯
कष्ट सगळेच करतात पण, त्यासोबत डोक्याचा सुद्धा वापर करावा.
एकदा तरी लोकांनी हेरा फेरी मुवी बघावी
Laxmi cheatfund
😂🤣
21 din mai Paisa Double 😂😂😂
इथे रोज असे चोर येताहेत , रोज लोक फसताहेत तरी नवीन फसणारे तयार होताहेत....!! विनाकष्ट पैसा कधी मिळतो का...?? रडून काय उपयोग ...??
Barobr ahe bhao
100 % agree
शेअरबाजार एजंट आता मार खानार' फलटण जगदिश करवा शेअर मार्केट रडारावर
Kharay👍
Without study kahi karu naka .
पाब्लो एसकोबारला महान मानणारा माणूस कधीच प्रमाणिक असू शकणार नाही, कारण पाब्लो एक नंबर चा क्रिमिनल होता, तो काय महान व्यक्ती नव्हता ज्याचा आपण आदर्श घेऊ!! आणि अशा नीच व्यक्तिमत्त्व सारखे बनण्याचे स्वप्न बघणे हाच मुळात तुमच्या वैचारिक आणि बौद्धिक पातळीचा स्तर दर्शविते
Algo bilgo सगळं थोतांड आहे..!!! स्टॉक मार्केट मधे स्वतः अभ्यास करून कष्ट करून मगच हिम्मत करावी
काळजी करू नका .. ह्या काही गोष्टी ह्या इथेच फेडून जावे लागतात ... तसं त्याला पण हे सर्व इथेच फेडायचे आहे...
लोकांचा तळतळाट खूप वाईट असतो .... तो सुध्दा आयुष्यात सुखाने जगू शकणार नाही
Kahi nahi bhawa
@@kattarheart6998हेच असते भावा .. जे पेराल तेच उगवेल
त्याच नाही चांगलं होणार , पण ह्यांच काय
@@kattarheart6998 barobar ahe tasa kai nasat ithech fedun jaicha vagre ....
Kahi nasat Mitra as asat tr dirty politics wale fedtana disle aste... paisa sagal kahi fedato...paap punya😅
माफ करा पण अशा गोष्टी पाहून एवढच म्हणावं वाटतं कि काय चुतिया लोक आहेत. अरे जो स्वतः २०-४०% तुम्हाला देऊ शकतो तो जर खरंच एवढं कमवायची लायकी असेल तर पर्सनल लोन १०% ने घेऊन स्वतःच कमवेल ना, तुमचे पैसे लावून तुम्हाला कशाला देईल प्रॉफिट. फुकट पैसे कमवायचे आमिष कशाला पाहिजे. बेहिशोबी वाल्यांचे गेले ते चांगलाच झालं पण गरिबांनी पण मोठ्याना बघून लावले असतील त्यांचं वाईट झालं. पैसे शॉर्टकट ने कमवू नका, स्वतः शिका आणि कमवा. शेयर मार्केट पण शिकून कमवू शकता पण न शिकता फुकट कमवायचे स्वप्न बघू नका नाहीतर असाच बांबू लागणार!
Ekdum barobar bollat.
Lalach buri Bala.
Barobar aahe..
Me swata market madhe 5 years paasun aahe pan aata paryant kadhich dusrayache paise nahi ghetle aani ghenaar pan nahi..
Max profit 7 to 10% yearly baas..
Laxmi chit fund .
👍
Aashya lokanche aasech honar
आपण वाचन करत नाही अभ्यास करत नाही आणि मोट्या बाता मारणाऱ्यांवर विश्वास ठेवतो कोणत्याही धंदयात 30%पेक्षा जास्त प्रॉफिट मिळत नाही आणि शेअर मार्केट हा विषय खूप सोपा आहे पन तो स्वतः केल्यावर स्वतः अभ्यास स्वतःच वाचन लोकांवर विश्वास ठेवायच सोडलं पाहिजे
Sometimes I earned more than 80% within 8 minutes. That is share market
@@haro149 Rome was not built in a day, but Hiroshima and Nagasaki were destroyed in a day.
@@haro149 how many times you make money is not important but how much money you make in total is important if your right then Warren buffet and all share market investors are wrong because they made their wealth drop by drop
बर्शीचा पाबलो😂 च्यायला इंटरनेट कॅफे चालवणारा mBA फायनान्स म्हणे😀😀 याच्यावर विश्वास ठेवणारे पण तेवढेच अतुल्य चीत्ये आहेत 👌👌
हा आईघाल माझ्या घराच्या माघे राहत होता. 12 किती मार्क्स आहेत हे पण माहिती आहे . आण म्हणे MBA finance.
@@youboy9586 😮 accha!
@@youboy9586 त्याचे शिक्षण किती झाले आहे ?
आक्कल जेवढि आहे तेवढी वापरा , जास्त भानगडीत पडलो तर रस्त्यावर येसाल .........एक मितभाषी, संयमी , कष्टाळू तरुण
या लालची लोकांना अद्दल घडली म्हणून वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही, याना कष्टाची मिठभाकरी गोड लागत नाही, आता रडून उपयोग नाही कारण हाती काहीच पडण्याची शक्यता नाही.
बरोबर बोललात तुम्ही
अस म्हणू नका हो....कोणालाही वाटेल आपले एकाचे दोन पैसे व्हावे म्हणून....
फक्त आपण शाहणे असून उपयोग नाही कधी आपलेच नातेवाईक आपले पैसे उसने घेऊन असल्यात घलुवन बसतात आणि घोडा लागतोच
SHare market असत ते मूर्ख
आणि कितीतरी लोक यावर मोठे झाले आहेत पण जे न शिकता मूर्खासारखे आपले पैसे लावून देतात आणि मग अशा शिव्या देतात
0
देव करो आणि तुमचे सर्व लोकांचे पैसे परत मिळो,
हीच प्रार्थना।
Bhau share market दुसऱ्या कडून नाही तर स्वता करावे लागते
💯
Correct
दुसऱ्याच्या सुरी खाली मान देऊ नये
Correct
Right
Share Market हा खूप छान Business आहे आणि तो स्वतःच करू शकतो पण पूर्ण माहिती आसल्याशिवय त्या मध्ये पडू नये तो खूप मोठा समुद्र आहे पूर्ण बुडून जासाल
तुमी यांच्या मुलाखती घेता हेच चुकीचे आहे,त्याना सर्व माहीत असते,कोणी ही जास्त परतावा देऊ शकत नाही,हे सधन बागायतदार आहेत,
मुलाखत घेतली हे छान झाले.
💯....ugach negativity pertat....yanna mahit asun evdhi mothi risk ghetli n ata vrun bomblat ahet.....parat marathi manus guntavnuk karil ka market madhhye genuine asli tri pn...hyach karnamule gujarati pudhe challet ani aple marathi lok mage...
@@Swapnilpawar21
अशा बातम्या दाखवल्यामुळे लोक डोळे झाकून गुंतवणूक करणार नाही तर अभ्यास करून गुंतवणूक करतील.
@@SSPhysics te zale sir pn yannich nit abhyas karun mg batmi lokansmor mandne garrjeche ahee ...hya asha ardhavat dnyanachya batmya dene dhokadayk aahe
Intra day bank nifty हे एक व्यसन आहे .. पैसे long term investment मधे जर शेअर मधे invest केले तरच फायदा आहे . आणि तेही fundamentally strong shares astil तरच....
Aankhi ek hushar manus 💯....nahitt saglya uneducated comments ch bghayla bhetat hotya
सगळ्या comment मधी ही comment आवडली
@@hrishi_t खूप खुप आभार भाऊ...
@@Swapnilpawar21 🙏
पैसे टाकणाऱ्याची चूक आहे, कष्ट नको फुकट पाहिजे सर्व, झटपट श्रीमंत व्हायला पाहिजे, घ्या आता पैसेच पैसे. भोगा आपल्या कर्माची फळे.
💯
Right
तो खूप हुशार आहे... तो समोर जरी आला तरी कायदेशीर कोणी काही नाही करू शकणार... कारण त्याने खूप पद्धतशीर कार्यक्रम लाऊन गेलाय... याच्या बोलण्यावरून असाच वाटतं आहे...
Barobar
ह्या असल्या लोकांमुळे शेअर मार्केट बदनाम झालाय शेअर मार्केट मध्ये नेहमी प्रॉफिट च होतो पण लोकांना थांबायची सवय नाही आणि मार्केट मध्ये जणू काही खजणांचं आहे असं लोकांना वाटत मी स्वतः महिन्याला 5 % रिटर्न्स मिळवतो आणि ते ही एकदम सेफ राहून
स्वतःचे पैसै स्वतः शेअर मार्केट मध्ये लावा..आणि स्वतः अकाउंट हॅण्डल करा..असली फालतु गिरी करू नका..10 ते 15 टक्के रिटर्न खूप झाले..जास्त हाव धरू नका..
True
हो खर आहे ..
Pablo Escobar चे नाव घेऊन त्याने hint च दिली होती की तो पुढे जाऊन काय करणार आहे. त्याची series तेव्हाच बघितली असती तर ही वेळ आली नसती. आता काय उपयोग. अजुन त्रास होईल बघून. Drug mafia सारखे बनायचे होते त्याला. करून दाखवले त्याने.
But Pablo Escobar Ne tyanchya friends la dhoka nahi dila
@@ruturajkamble7680 😂 Kamble tuzi Buddhi Gudghyat naahi Gaandit aahey 😂Ani roj Hagat nako jaaus, nay tar Akkal roj kami kami hot jaail.
@@mkd2sh494 Barshi chya Fate cha mulga ala ...ye ye bhawa swagat ahe
@@ruturajkamble7680 illogical 😂😂
@@mkd2sh494 😂😂tuz kay logic ahe..Pablo Escobar tujha dost ahe
Pablo Escobar 😀 brr jhala money heist pahili nahi nahiter solapur bank var daroda taku mhnla asta
Ek number comment
😂😂😂
😂😂
Kadak comment
😂😂😂😂
इथे गुन्हेगार तर आहेच पण शेअर बाजाराची काही ही माहिती नसताना एवढं मोठी गुंतवणूक करणे तुम्ही पण गुन्हेगार आहात शेअर बाजार मध्ये कर्ज किंवा उसणे घेऊन ट्रेडिंग करत नाहीत शेअर बाजार काय आहे हे माहीत करून घ्यायला पाहिजे होतं
💯 attashik mala ek hushar manus sapdla baba
असे खूप स्कॅमर प्रत्येक जिल्ह्यात अजून फसवत आहेत..... जागे व्हा लोकहो
खरे आहे.
सध्या पेण तालुक्यामध्ये पण असले प्रकार चालू आहेत.आतापर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखालीinvestment करून घेतात नंतर कंपनी बंद पडली सांगतात व सगळा पैसा गायब करतात.करोडोंच्या वर रक्कम ढापली आहे पण ते लोक उजळ माथ्याने वावरताहेत.😠
अशा लोकांमुळे आता परत कोणी share market कडे पाहणार पण नाही..
पैसे उतावळ्या लोकांडून संयमी लोकांकडे जाणे म्हणजे share market आहे!
संयमी लोक कंपनी कि असले फसवणूक करणारे हे आपण ठरवणं गरजेच आहे नाहीतर हि परिस्तिथी निर्माण होऊ शकते!
राऊत (मालक😂) यांचे 1कोटी 40लाख होते त्यात...पण ते तक्रार काय करणार.....भ्रष्टाचार करुन मिळवलेला पैसा तो घेऊन गेला
पण सामन्य लोकांसाठी वाईट वाटतं 😐
त्यांच्या मुलाचे होते वाटते.
भावा मेन ठिकाणी हात घातला
जो प्रेरणाच पाब्लो इस्कॉबार कडून घेत होता, त्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार तुम्ही😏🙂
शेअर मार्केट ही स्वतः डिमॅट अकाउंट ओपन करून लाँग टर्म गुंतवणूक करायची गोष्ट आहे.....intraday trading he phkt professional lokansathi aahe...aani swatah karayachi gosht aahe dusryanna paise deun nahi 💯❤️
100%बरोबर
Absolutely right
अरे त्याने त्याच्या बुध्दीचा वापर केला... पोलीसानी ह्यात वेळ घालवू नये.. इतके सारे बँक आणि सरकारी warning देवून पण तुम्ही अशीच घालता म्हणजे तूम्ही खूप ग्रीडी लोक आहात..
मी स्वतः २० लाख रू शेअर बाजारात ऑप्शन ट्रेडिंग करून लॉस केला. पण परत शिकुन ते कवर पण केले. प्लिज स्वतः शिका आणि मार्केट मध्ये या.
मला पण किंमत चुकवावी लागली आहे 10 लाखाची ... मी परत नवीन शिकतोय ...
@@kartikeypatil7077 crypto मध्ये invest kara.
मला बऱ्यापेकी पैसे भेटतात शेतीमधे मी शेतीत 70लाख इन्वेस्ट केले आहेत 3एकर विकत घेऊन..... मला आता 1करोड ला 3एकर मागत आहेत..... No risk 🙏 share market मधे खेळत असताना..... घरच्याँचा विचार करा 🙏🙏🙏
भावा कसे कव्हर केलेस
कोणती ट्रिक वापरतोस ऑप्शन मध्ये
@@lovekumarpatil4255 खूप छान
Moral of story
First learn then earn 🙂🙏
कष्ट करून पैसे कमवा,,,,
कष्टाचं कधी कुठं जात नाही, आणि हराम च कधी राहत नाही,
आर्धी भाकरी खाऊन मस्त आरामात झोपा
एकदम बरोबर
@@ajaygidde5837 🙏👍
ते पण बरोबर आणि शेअर मार्केट मध्ये पण पैसे भरपूर आहे पण यासाठी पण कमीत कमी 4 ते 5 वर्षें अभ्यास करायला लागत मेहनत करावी लागते तेव्हा कुठे पैसे येतो आणि सुख मिळते लोक येतात आणि 4 5 महिन्यात पैसे काढायला बघतात आणि लॉस करतात आणि मार्केट ला शिव्या देऊन निघून जातात
Share market haram nahi.. akkal pahije... ani haav nako.... halu halu shika.. eka ratrit crorepati vhyayla gele ki asa hota mag
@@amolmhatre1 भाऊ मी शेअर मार्केट ला हराम नाही म्हणालो,, पैसे पळवणाऱ्याने हरामी पद्धतीने पैसे कमवले,, म्हणून कष्ट करून कमव असं त्याला बोललो,,
ज,,,, नी,,,, वा,,,,, 🤗
व्याजाला सोकला तो मुद्दलाला मुकला समजा
कडक
Kdk
अज्ञान हेच दुःखाचे मूळ आहे.
इथं अज्ञानापेक्षा लोकांचा अती लोभ आणि यांचा मुर्खपणा याठिकाणी पहावयास मिळते.
Real gost
ही लोक शिकलेली आहेत. पण लालची पणा..
💯
@@pravinrane441 Tase asel tr mg loss chi jababdari tyanni swatah ghetli pahije market vr kashala khapar phodta
ज्यांनी जनतेचे पैसे लुटून यात लावले ..त्यांचे घरदार लुटून गेले तरी चालेल..पण कष्टाचे पैसे जायला नको..
6000% कोण return देत आस्तै होय 🤣🤣🤣 गुंतवनुक् करणारे लोकच बिनबुद्धि चे आहेत 🤣🤣🤣
15 ते 20 टक्के मिळता मिळता नको नऊ येते.
Bhava te pogo Bagat hote😂
6000% 😂😂
Yes ..return bhetatt pan share hold karatat ala pahije long term sathi.
.....ughchch nahi 2000ru cha MRF share ata 75000la ahe ....
@@ganeshk8172 mi eka varsha chi baat karat ahe😁 I'm a full time trader for ur kind info
अशा लोकांमुळे स्मार्ट money विषयीचा लोकांचा विश्वास उडतो आणि फक्त डबा घेऊन पैसे कमवण्यवर बसतो.....अरे तुम्हाला एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती नाही तर कसकाय तुम्ही एवढी मोठी रक्कम गुंतवू शकता कुठे पण...नंतर रडून काहीही फायदा होत नाही ..आधीच नीट अभ्यास करून मगच कोणतेही पाऊल टाकावे लोकांच्या सांगण्यावर जाऊ नये....उगाच नंतर सगळ्या मार्केट ला बदनाम करून टाकता....मराठी माणसांच्या. मार्केट विषयीच्या negativity चं कारण आत्ताशिक समजलं....
शेअर मार्केटही जगातली सगळ्यात बेस्ट गुंतवणूक आहे पण ह्या अशा लोकांमुळे मार्केट चं नाव बदनाम होतं.......ABP MAZA विनंती आहे की नेमका fraud काय आहे हे लोकांना सांगा deep अभ्यास करून उगाच मराठी लोकांच्या मनात मार्केट विषयी negativity भरवू नका.
शेअर मार्केट ही स्वतः डिमॅट अकाउंट ओपन करून लाँग टर्म गुंतवणूक करायची गोष्ट आहे.....intraday trading he phkt professional lokansathi aahe...aani swatah karayachi gosht aahe dusryanna paise deun nahi 💯❤️
Algo trading mhnje ekprakarcha jugarch zala ka nay 1 divsat Paisa barbad honar aadhi nit mahiti ghet ja rao mgch evdhi mothi rakkam guntva evdhe mothe vyakti tumhi kahi mahiti n gheta direct paise guntvata....he purnpne chukiche aahe
Right
अगदी बरोबर बोललात
सहमत100%
Agdi barober
पैसे प्रोफीट बगून लावले होते मित्र बगून नाही तुमच्या सारखेच लोक मैत्रीच नाव खराब करतात साले🤬😡
Correct
आमच्या भागात एक म्हणं प्रचलीत आहे , "आम्ही काय बार्शीसन आलोय होय " ते आम्ही प्रत्यक्षात पाहिलं पण ... बार्शी करांनो 🤣🤣🤣🤣🤣👌
फसवणूक करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करा
चांगलीच लाल केली त्याने जनता ही लालची आहेत मग आता बसा रडत Bank 🏦का भाजी पालासाठी जमा करण्यासाठी आहेत का
Best coment
Osmose ने खूप वाट लागली. आता ठेच लागली. बस झालं 🙏🏻
Osmos madhe kiti loss zala
Same
Baryach lokanche gele budale paise osmose, HBN sarkhya fake company madhe...
आमच्या इकडे पण असच कोणीतरी Sispay नावाने घेऊन आलाय scheme. 10 वर्षात 1 लाखाचे 1 कोटी😂
Edit : हेरा फेरी movie देखा रे मेने बाबा😂
हे दाखवा म्हणजे रातोरात Sispay सह गायब होईल 🤣
Share market madhe study krun paise invest karave profit milu sakto
For example
Suraj industry Share. ...1 rupaya cha share 160ru la zhalaa 10,000ru ch 16Lakh zhale...
Thod study krun ani aplaa profit kadhun investment karat rahave....
Best Part of video is all comments for your video Most intersting , We can learn good in comments box. ❤️👍Best One.Dinesh Danke,SP, Kamlesh,Talwalkar... viewers please read all comments...Be Smart Investors 👍
बाकी सर्व ठीक...... मात्र हैंडी कैप महिलेचा तळ तळात लागेल त्याला 😡😡
अश्याच प्रकारची कोल्हापुरातून खळबळ बातमी येणार १००%
कोल्हापूर ?? नक्की काय ??
असल्या अती लालची लोकांच्या मुलाखतीच काय पण कायद्याने पोलिसांनी तक्रारी पण घेवु नयेत , म्हणजे तरी लोक सुधरतील
💯
त्याची चूक नाही जवळची च फसवतात
@@hrishi_t एका वर्षात 6000% परताव्याचे आमिष ???
10 लाखाचे सहा कोटी एका वर्षात करतो हे सांगणारा हुशार की अतिलोभापोटी पैसे लावणारे हुशार ! तुम्हीच ठरवा
२५ दीन मे पैसा डबल...
21
खूप अवघड आहे, कोणावर विश्वास ठेवावा समजत नाहीं. जे आहे ते भयानक आहे.
या जगात एकच माणूस विश्वास ठेवण्या सारखा आहे तो म्हणजे आपण स्व:ता 🙏
हरलो तरी आपणच आणी जींकलो तरी आपणच 🙏
एव्हडं करण्यापेक्षा share मार्केट शिकायला खर्च केला असता तर नक्कीच स्वतःच्या हिमतीवर 12% मिळालेच असते 🚀
या जगात कुंभार कमी आणि
" गाढवे " जास्त.
तस्मात्, कुंभार हो, गाढवांना तोटा नाई - काय समजलास बेंबट्या?
Except your parents if someone is behaving too good with you, then you must understand that HE IS HAVING PLAN TO FOOL YOU.
आता रडताेय, पण हा सुद्धा त्यात सामील आसनार, रडुन जिरवणेचा प्रयत्न करत आहे,
आरे मी बारसीचाच आहे आणि तु मला सांगतो बारसीला येवून बग म्हनुन
@@swapnilgawali8707ज्या गोष्टींची माहिती नाही त्यात आपण गुंतलाेय तर दुसऱ्याना कषाला गुंतवायच, कारण आपले नातेवाईक आपल्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करतात, मग आपण संपूर्ण माहिती समजले सिवाय नातेवाईकांना कषाला गुंतवायच,
शिकलेली लोक सुद्धा अशा प्रकारे फसतात्...कमाल आहे.
Every greed ends in frustration n loss
Best reporting Aftab dada
Requesting to ABP majha to Pls search on this scam also as so many innocent people are locking their hard earned money. And as per my idea total scam will be of 6000-7000 crore and politician also involved in this scam
हवाच केली भावा
रोज रोज लाचखोरीच्या, आर्थिक फसवणूकीच्या, कोट्यावधीच्या घोटाळ्याच्या बातम्या येतात.सौ मे से नब्बे बेईमान, फिर भी मेरा भारत महान 😜🤑
Pablo shet..... 😁😁😁
अरे लई खतरनाक गुरु आहे हा तर!!!
आमच्या भागा मध्ये 8 कोटी जमा केलेत लोकांनी, कोल्हापूर मधील ग्रामीण भागातील ही परिस्थिती आहे, मी मध्ये बोललो ओळखीच्या लोकांना तर मला वेड्यात काढतात, कोण बोललं याला बघवत नाहीं.. समजेत या महिन्यात सगळ्यांना 😂😂😂 मी प्रत्यक्ष मार्केट मध्ये इंवेस्ट करतो म्हणून मी उघड बोललो की महिना 20% फसवणूक आहे. कोणाला पटतंय 😂😂😂
@Ajay dada dusrynana 20% dyayala swata 30-40% milavata ale pahijet.. an mala market income kasa hoto te mahit ahe. Baki tumhi 50% return kadhat asal mahina tr changalach ahe.. 👍
@@omiesadvice 15 % वर्षात मिळाला तरी enough आहे compounding च्या game साठी💯
@Ajay bhau kase kadhto te pan thod sanga.....
हा बोलणारा पण नाटकी वाटतोय
ह्याला पण माहित असणार आहे सर्व
पैसा टाकतांना १०० वेळा विचार करावा. असे फसवे लोक अजून पण भरपूर आहेत.
He must be invested in paytm IPO. and after heavy losses, he disappeared.
Yes I think so
True
Exactly 💯
Lol 🤣🤣😂😂😂
🤣🤣🤣
दीपक भाऊ आपण मित्राकडून झालेली फसवणूक हि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद दिली .यातूनच आपण आपला आत्मविश्वास तरी दाखवला आहे .परंतु समाजा मध्ये असे खूपच लोकांची फसवणूक झालेली असते .पण ते पुढे येत नाही .दीपक भाऊ आपण थोडा धीर धरा .आपण नक्की यशस्वी व्हाल .जय महाराषट्र
Wait for few months, will come more like this.
Hyala khup knowledge ahe
Don't know how people get convinced despite having no knowledge and never take a loan to invest.
एक कळलं ' दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए '
RBI TIME TO TIME HAS WARNED ALL NOT TO INVEST MONEY IN SUCH FRAUDULENT PERSON / companies BUT PEOPLE WON'T IMPROVE VERY SAD FEELING 😪🙏
Aftab bhai tumchi marathi lay bhari ahe
बेअक्कल, नी गावंढळ लोक जगात भारी आमी सोलापुरी,,फुकाच्या गप्पा, सोलापूरच्या बाहेरच काहीच माहीत नाही,गावठी नंबर वन,,
रिकामटेकड्या तू कुठचा आहेस?
अमेरिकेतला आहेस का??
Iam new investor and currently iam investing in index funds for 15 yrs
Mi swatah stock market madhe trading karto ani tepan swtachya paishane….evdhe mothe return tepan 6000% possible nahi for sure…kuthlyahi field chi mahiti nastana tyat mothi amount invest karu naka 🙏🏻
Impossible
_मित्रांनो मेहेनत केल्याशिवाय पैसा नाही म्हणतात तेच खरे.._
शेअर मार्केट मध्ये पैसे आहेत पण ते कमवायची स्वतःची अक्कल पाहिले स्वतः शिका आणि स्वतः पैसे कमवा
💯
यामध्ये ख्ररे आरोपी हे, थोड्याश्या दलाली साठी
आपलेच मित्र/ नातेवाईक याना खड्ड्यात घालणारे एजन्ट आहेत.
Good ...basa bombalat ata.
Only कष्ट बाकी सब मोह माया है 🙏
आसल्या भाडखाऊ स्वार्थी लोकांना बुटाने हानले पाहिजे. फुकटचा पैसा पाहिजे यांना.
तुमचे घेतले का पैसे????
@@bhartiya8199 आम्ही आसेल फालतु धंदे नाही करीत
@@kavitaghule6649 share market madhdye long term guntavnuk karun changle returns kambta yeu shaktat ani yala phuktcha paisa nahi tr doke vaprun kamvelela kinva smart money boltat
@@kavitaghule6649 शिव्या कशाला देतोस, तुझ्या घरातून पैसा घेतला होता का आईझवाड्या?
@@divinelight7 Shivya ch dyayla hawyat,Ya bhadkhau Aikarit Jamini aslelyana Dokya cha bhaag asto ka,ugach Baap jaadya chya Jaminivar udya martat aani Sarkar kade Bhika maagtat, pik vima ni dushkal nidhi chya nawakhali. No sympathy bhau, Hey Chora chya ghari chori aahey... 😂😂😂
Amazing aahe
अहो तुम्ही एवढे वयाने मोठे असून तुम्ही कसे फसलात ,लालुच चांगली गोष्ट नाही
मित्रावर विश्वास ठेवला त्याने.
A Game of Greed nothing else🙏🙏
आता पैसे गेऊन गेला मनुन रडतोय अन तेच जरा प्रॉफिट बेतला असता तर 1% दे मनल तरी देणार नाही असले मानस अस्तेत
अति हाव खूप वाईट आहे
Chalisgaon jalgaon district madhe ahe baba
हवा झाली तुमचा गावची
To fekto ahe tyala sagla mahit ahe
भारतात किमान आर्थिक साक्षरता शालेय शिक्षणात अत्यावश्यक आहे
Yala mhanatat, vyajala sokavala, Ani mudalala mukala
गोलमाल है भाई सब गोलमाल है..😢😢
Share market changal ahe fakat swata shikav aani long tearm khela
Reporter yani khup mature prakare situation handle keli interview घेताना good one aftab
Share market la badnam krnyapeksha thoda vichar krun swtha kraych hot share market
💯
Kay baba asha adnyani lokanmule aplyala manstap sahan karava lagto😔
100% bro
तो कार्टून बघायचा...लगेच मुवी बघायचा...त्याला लोक बालाजी देव भगवंत मानायचे....