Rajan Patil Anagar | राजन पाटलाची दहशत! अनगरच्या पोलीस पाटील कुटुंबाने सोडले गाव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • राजन पाटलाची दहशत! आनगरच्या पोलीस पाटलांनी सोडले गाव
    मोहोळ तालुक्यतील माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्यावर आणि आपल्या मुलावर मोठा अन्याय केला असल्याचा आक्रोश अनगर गावातीलच उज्ज्वला थिटे पाटील या महिलेने केला आहे. पत्रकार परिषद घेवून पाटील यांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाचा पाडा वाचला आहे ... या सगळ्या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे... एक महिला अनगरकरांना थेट आव्हान दिले आहे , पण या महिलेने मोठ्या शक्तीच्या विरोधात आता बंड पुकारले असून, पोलिस देखील राजन पाटील यांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही, असा आक्रोश करीत, उज्वला थिटे यांनी मंत्र्यांचेही उंबरठे झिजवले आहेत,पोलीस सहकार्य करीत नाहीत, म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यानाही आवाहन केलं आहे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर हे लक्षवेधी लावणार होते पण, राजन पाटील आपल्याला राजकारणात मदत करीत आहेत, म्हणून जिल्ह्यातील एका महिला नेत्याने,ते होऊ दिले नाही असा आरोप देखील केला गेला आहे, यावरून या बाबत उज्जवला थिटे पाटील यांनी आरोप करत अनेक धक्कादायक माहिती देण्यात आली....
    #ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
    Website- pprnews.in/
    Facebook Page: / ppr-news-104094362133

ความคิดเห็น • 77

  • @user-bh3ew3jq9p
    @user-bh3ew3jq9p 20 วันที่ผ่านมา +32

    खरच या महिलेला न्याय मिळाला पाहिजे

  • @annachavan3277
    @annachavan3277 20 วันที่ผ่านมา +18

    या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला न्याय मीळेल

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 20 วันที่ผ่านมา +18

    कायदा आहे पण कायदा कागदावर आहे अमलबजावणी होत नाही गरीबाला न्याय मिळत नाही

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 19 วันที่ผ่านมา +11

    संपूर्ण गाव गुलामगिरीत आहेच पण आजू बाजूच्या १२ वाड्या ही या घराण्याच्या दहशती खाली आहेत ,,

  • @nanasarawle7033
    @nanasarawle7033 20 วันที่ผ่านมา +21

    या ताईला न्याय मिळाला पाहिजे.

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 20 วันที่ผ่านมา +13

    अशाप्रकारचा अन्याय करणे योग्य नाही जे काही असेल ते सत्य घटना समोर येणे आवश्यक आहे

  • @tanajibhosale8277
    @tanajibhosale8277 18 วันที่ผ่านมา +9

    ताईच्या धाडसाला सलाम आणि निर्भिड पत्रकार ला पण सलाम

  • @SanjuGurav-r4e
    @SanjuGurav-r4e 20 วันที่ผ่านมา +13

    राजन पाटील तुमच्या मुलासोब असे घडले असते तर काय केल असत तुम्ही

  • @user-dn1ih9dd7s
    @user-dn1ih9dd7s 20 วันที่ผ่านมา +15

    तुम्ही जरागे पाटील यांच्या संपर्कात जावा तिते तुम्हाला नयमीळेल

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 20 วันที่ผ่านมา +9

    ताईंचा योग्य प्रकारे सन्मान करायला पाहिजे.भले कुणीही असुदेत अशाप्रकारचा अन्याय करणे योग्य व बरोबर नाही जे काही असेल ते सत्य समोर येणे गरजेचे आहे

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 20 วันที่ผ่านมา +13

    हे देशात घडते आहे की....... काय भाजपच्या गृहमंत्री ला स्वतः ची बायको सुरक्षित ठेवता येईनात 🎉

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 17 วันที่ผ่านมา

      तू माहिती घे.. हे दोन्ही कुटुंबे(आमदार आणि पीडित महिला) दोन्ही राष्ट्रवादी चे आहेत आणि दोन्ही मराठा आहे. त्यात गृहमंत्री चा काय संबंध आहे. लोकल ला तुमच्या राष्ट्रवादी ची गुंडगिरी आहे.

  • @user-vm9uz9sn3k
    @user-vm9uz9sn3k 20 วันที่ผ่านมา +12

    न्याय मिळाला पाहिजे

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 20 วันที่ผ่านมา +27

    भारतीय राजघटना खरंच योग्य असेल तर, या महिलेला न्याय मिळेल.

    • @vijayanavgire2025
      @vijayanavgire2025 20 วันที่ผ่านมา +5

      भारतीय राज्यघटना योग्य च आहे ती राज्य घटना चालवणारे योग्य पाहिजेत.

    • @sanjaykamble7004
      @sanjaykamble7004 19 วันที่ผ่านมา +1

      मिस्टर पवार तुमचं ज्ञान अपुर आहे हे गुन्हे भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत येतात. योग्य महिती घेऊन बोलावं लिहावं. जमत नसेल तर गप्प बसावं.

    • @ShashikantMahadik-lc9zf
      @ShashikantMahadik-lc9zf 17 วันที่ผ่านมา

      5:37 5:37 ​@@vijayanavgire2025

    • @Royal_50227
      @Royal_50227 13 วันที่ผ่านมา

      बरोबर

  • @ShivaKarale-oo5pn
    @ShivaKarale-oo5pn 20 วันที่ผ่านมา +12

    असा अन्याय करू नये

  • @dipakshegar7796
    @dipakshegar7796 19 วันที่ผ่านมา +10

    एवढा अन्याय असहाय्य महिलेवर होत असेल तर जगात देव आहे का नाही,

    • @jalindarargadepatil6931
      @jalindarargadepatil6931 14 วันที่ผ่านมา

      @@dipakshegar7796 गुन्हे माणसाने करावे आणि देवाचे नावे दोष असे बरोबर नाही❌ कर्म स्वतंत्र माणूस सोडून कोणत्याही जीवाला नाही❌🙏 म्हणून काम चांगले केले पाहिजे🙏 नाही तर पापांचा घडा भरल्या शिवाय रहात नाही हेच अंतिम सत्य आहे. न्याय⚖️ नक्की च👉 मिळेल थांबू नये ताई. सर्वांनी साथ द्या नक्की च यश मिळेल 🙏🚩🇮🇳

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 20 วันที่ผ่านมา +8

    राजन पाटील सरपंचाचे भावी चालक. पुढील खडतर वाटचालीसाठी सुभेछा.

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 19 วันที่ผ่านมา +7

    लाडक्या बहीणीला न्याय द्यावा❤❤

  • @pacheshivaji2548
    @pacheshivaji2548 19 วันที่ผ่านมา +6

    राजन पाटील काय किंवा वडे टीवार काय एका माळेचे मनी फक्त बच्चू कडू आपणास न्याय देऊ शकतात

  • @swapnilhande5456
    @swapnilhande5456 20 วันที่ผ่านมา +9

    टेन्शन घेऊ नका

  • @NagnathBarangule
    @NagnathBarangule 20 วันที่ผ่านมา +7

    Tai great❤

  • @ryzzo9299
    @ryzzo9299 18 วันที่ผ่านมา +3

    या ताई ला न्याय मिळालाच पाहिजे 🙏

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 18 วันที่ผ่านมา +3

    अश्या लोकप्रतिनिधीना नागड करून चौका चौकात सामान्य गरीब जनतेने एक होऊन आपल्या आई बहिणींच संरक्षण करुन हानला पाहिजे

  • @user-qw9qp5kc6y
    @user-qw9qp5kc6y 16 วันที่ผ่านมา +2

    तेला न्याय देना ताई बोलता त ते खरे आहे

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 19 วันที่ผ่านมา +3

    फडणवीस च्या भरोशा वर राहिले तर झालंच मग.... त्याचं त्यालाच निस्तरना....

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 18 วันที่ผ่านมา +2

    राजेनला हिसका दाखवायला पाहिजे

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 17 วันที่ผ่านมา +2

    नवीन खासदार काय करतात त्या तर म्हणतात कोणतेही काम घेऊन या

  • @parmeshwarvyavahare4588
    @parmeshwarvyavahare4588 18 วันที่ผ่านมา +2

    राजन पाटील असे करतायत हे आम्ही ऐकून आहे.....

  • @smscreations55
    @smscreations55 20 วันที่ผ่านมา +3

    पाटील 👍👍👍👍जिंदाबाद

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 14 วันที่ผ่านมา +1

    खरंच या महिलेला न्याय मिळाला तर म्हणायचं सर्व पक्ष नाहीतर सर्वपक्षीय नेते एक आहेत कोणी कोणाला अटक । करून टायर मध्ये घाला

  • @user-sd5es1un9k
    @user-sd5es1un9k 19 วันที่ผ่านมา +3

    त्याचं मन गेलं असेल तुमच्या वर

  • @kiranshelake8908
    @kiranshelake8908 19 วันที่ผ่านมา +3

    खरा पाटील

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 18 วันที่ผ่านมา +2

    गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडक्या बहिणीला न्याय का देत नाही

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 17 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात काय चालू आहे.कायदा सुव्यवस्था आहे का नाही . संपूर्ण मराठा समाजाने ताईंना मदत करा . इतका अत्याचार कसा काय होऊ शकतो

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 18 วันที่ผ่านมา +2

    बच्चू भाऊ च राजन पाटलाची जिरऊ शेक्तो

  • @RahulPandhare-pv2sp
    @RahulPandhare-pv2sp 18 วันที่ผ่านมา +1

    गरीब लोकांना कुटच किंमत नाही
    एकदा आमदार झाले कीं पुन्हा आमदार करायचं नाही नालायकांना मस्ती येतेच

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 17 วันที่ผ่านมา +1

    गृहमंत्री जागे असतील तर या प्रकरणाकडे लक्ष देतील

  • @yogeshmane8034
    @yogeshmane8034 14 วันที่ผ่านมา +1

    ताई आणखीन महिला पुढे येतील

  • @aniketpatil538
    @aniketpatil538 17 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील यांची भेट घ्या मग न्याय मिळेल

  • @amitmane2744
    @amitmane2744 18 วันที่ผ่านมา +1

    जारंगे पाटील साहेब कडे जावा.....

  • @yogeshfartade3522
    @yogeshfartade3522 17 วันที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब हिच का तुमची लाडकी बहीण योजना…..लक्ष घाला😢😢

  • @user-mv2jc9ej6v
    @user-mv2jc9ej6v 15 วันที่ผ่านมา +1

    गृहमंत्र्यांच्या दारात जाऊन बसा

  • @user-qw9qp5kc6y
    @user-qw9qp5kc6y 16 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही बच्चू भाऊ कडे जावा

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 18 วันที่ผ่านมา +1

    गप बसु नका मैडम

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 20 วันที่ผ่านมา +3

    Jahir nished

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne7062 18 วันที่ผ่านมา +1

    खरच दमय तुमच्यात

  • @parikshitgadhave1224
    @parikshitgadhave1224 18 วันที่ผ่านมา +1

    Gavgund asnar ha manus nki....tych gavgund pna kadhl phije😅😅

  • @AkbarShaikh-ls2ye
    @AkbarShaikh-ls2ye 19 วันที่ผ่านมา +1

    Nishedh

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 19 วันที่ผ่านมา +1

    He kay aahe khup bayank aahe...

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 18 วันที่ผ่านมา +1

    Kai anyaya kela te tad sanga

  • @santoshlande6664
    @santoshlande6664 20 วันที่ผ่านมา +1

    Ya kurul la

  • @VB_CHANNEL_VIDEO-
    @VB_CHANNEL_VIDEO- 20 วันที่ผ่านมา +3

    Bhavi sarpanch Rajan patil mi mhnlo patva karykarte Rajan patv

  • @asiyashaikh5149
    @asiyashaikh5149 13 วันที่ผ่านมา

    yanchi newj mothya chynlwr gyawi abp maza ,9tv war

  • @manikkirde9440
    @manikkirde9440 20 วันที่ผ่านมา +1

    Indian act pawarful aahe ka.....dought. Watato..

  • @Adsulrajau
    @Adsulrajau 20 วันที่ผ่านมา +3

    राजन पाटील संत्तेत नसताना आस कसकरु शकतील

    • @mpscaspire8971
      @mpscaspire8971 17 วันที่ผ่านมา

      हो वेब सिरीज निघेल एवढी दहशत आहे

  • @SanjuGurav-r4e
    @SanjuGurav-r4e 20 วันที่ผ่านมา +6

    राजन पाटील तुमच्या मुलासोब असे घडले असते तर काय केल असत तुम्ही

  • @vishalandudge1580
    @vishalandudge1580 12 วันที่ผ่านมา +1

    या ताईंनी न्याय मिळाला पाहिजे.

  • @SanjuGurav-r4e
    @SanjuGurav-r4e 20 วันที่ผ่านมา +6

    राजन पाटील तुमच्या मुलासोब असे घडले असते तर काय केल असत तुम्ही