मोहोळ तालुक्यातील एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही एकही मेडिकल कॉलेज नाही मोठी कंपनी नाही मोठी चांगली एमआयडीसी नाही काही नाही मोहाळ विकास नाही 25 वर्षांपासून मोहाच्या भकास झालेला आहे . शेतकरी साठी एक ही मोठी बाजारपेठ नाही.
नगरपरिषद तहसील मधून महिना फक्त 80/90 लाख हाणायला मिळतात तेवढ्यात भागत नाही शाळा काढून काय उपयोग दारू गुटखा ड्रग वेश्या व्यवसाय विस्तार नियोजन सुरू आहे त्यामधून किमान महिना 10/15 कोटी मिळाले 5/6 वर्ष गेल्यावर बघू
मा.रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली गाव तेथे रस्ता मागेल त्याला पाणी.आशा ध्येयाने चालणारे. नेतृत्व दमदार आमदार मा.रमेश कदम ❤❤❤❤❤
ओन्ली रमेश कदम साहेब ♥️♥️♥️you ट्यूब वर जावा मागेल त्याला पाणी रस्ता light या सर्व लोकांना माहित आहेत सिंघम आमदार 🌹🌹🌹🌹🌹
रमेश कदम दमदार आमदार 2024
मोहोळ तालुक्यातील एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही एकही मेडिकल कॉलेज नाही मोठी कंपनी नाही मोठी चांगली एमआयडीसी नाही काही नाही मोहाळ विकास नाही 25 वर्षांपासून मोहाच्या भकास झालेला आहे . शेतकरी साठी एक ही मोठी बाजारपेठ नाही.
नगरपरिषद तहसील मधून महिना फक्त 80/90 लाख हाणायला मिळतात तेवढ्यात भागत नाही शाळा काढून काय उपयोग दारू गुटखा ड्रग वेश्या व्यवसाय विस्तार नियोजन सुरू आहे त्यामधून किमान महिना 10/15 कोटी मिळाले 5/6 वर्ष गेल्यावर बघू
Ramesh kadam dashing आमदार
या तालुक्यावर दबाव आहे 👍
Only रमेश कदम साहेब
Ramesh kadam 👍 💯 nextv2024 MLA mohol taluka 💯
रमेश कदम पॅटर्न फक्त
फक्त रमेश कदम
परिवर्तन पाहिजे पॅटर्न काळानुसार बदलला पाहिजे
खरेदीखत आफिस अनगर ला घेवुन जायचा काय सबंध. ...
हकुमशाही आहे का ....
चरणराज बॉस चवरे ओन्ली ❤
रमेश कदम
भटक्यांच काय असतं शेवटी ?❤❤😂😂
1 no patrakarita 👏
ओन्ली कदम साहेब पाहिजे💝
रमेश कदम ओन्ली
यंदा रमेश कदम आमदार होतील
विकले गेलेले बातमीदार आहे हा .. पूर्ण व्हिडिओ नीट बघा तो राजन पाटील यांच्या विरोधात प्रश्न विचारतोय
अरे त्यांनी काय विकास केला सांग मग
शरद पवार गटातून रमेश कदम ला तिकीट द्या निवडून येतील
मोहोळ विधानसभेचे भावी आमदार राजूभाऊ खरे साहेब हे नक्की ✌️💪
मोहोळ ग्रामीण ची पण मत जाणून घ्यावी
Only rk
असे व्हिडिओ बनवा काळाची गरज आहे
सर मोहोळ तालुका पूर्ण दाबावा खाली आहे जास्त खर तुम्हाला कोणी सांगणार नाही दुकन लय मोठ आहे हित 😂
राजु भाऊ खरे
यावेळेस पॅटर्न वेगळाच असणार आहे 🚩🚩🚩
मोहोळ मध्ये एकही मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज नाही चांगला विकास केला मालकांनी
त्यांची मुलं ही खूप गुंडगिरी वागतात आणि गरिबावर खूप अन्याय करतात
परिवर्तनाची गरज आहे दबाव आहे शेतकऱ्यांना
एकच झलक राजन मालक
दमदार आमदार रमेश कदम साहेब❤
यावेळी अनगर पॅटर्न चालणार नाही.. एवढे नक्क्की..!!
पवार साहेब
Mohol taluka suddha vatat nahi...😂😂 Gav aahe
न्यूज वाल्यांनो मोहोळ मध्ये काय विचारता अनगर मध्ये जाऊन विचारा.
संजय आण्णा
अनगर मध्ये जाऊन विचारा लोकांना.
अनगर च्या लोकांना ह्या आमदाराचा खुप ञास आहे म्हणून अनगर ची लोकशाही शांत आहे मागे विरोध तर करतच आहे
Only pawar saheb 2024
यशवंत तात्यासाहेब माने साहेब ❤
Madha la ya Madha loksabha pn khup charcha cha vishy aahe
पत्रकार मालकाच्या विरूद्धात बोलतोय
कदापी शक्य नाही
एकच झलक राजन मालक
Only Angarkar❤
मोहोळ मध्ये फ़क्त राजन मालकच❤
Next mohol taluka mla 2024 Ramesh kadam 💯 ..
एकचं झलक राजन मालक❤❤❤
🔔
😂 गेले ते दिवस
Only sanjay anna kshirsagar
फक्त लोकनेते परिवार ❤
मोहोळचा विकास 😢😢😢
Rajan malk
Only sanjy aana
एकच झलक राजन मालक 🔥🔥🔥👑👑👑
कामती खुर्द इंदिरा नगर पाणी आहे का
😢😢😢
देवकते साहेब तुमच्याच विहिरीमधून पाणी येतय की गावाला
A ब मजा ye माज्याकडे तुला मोहोळचा इतिहास सांगतो तू विचारतो राजन च्या माणसाला तू पण राजन चा आहे
Only Yashwant(Taty) Mane saheb ❤
बाळराजे पाटील ओन्ली आमदार मी आता शुभेच्छा देतो
😂😂😂😂😂 🔔
pargaoche chadhaun ghetle
अरे मोहोळ तालुका असून खेडे गाव आहे काही पण विकास नाही तुमचं भाऊ बहिण शिकायला बाहेर जातात ते का बाहेर जातात बगा की
अरे तुमच्या मुलांना काम करायला बाहेर जावं का लागतय विचार करा की
Mhatara rajkarni distoy😂
आमदार यशवंत माने यांनी 1300 कोटी ची कामे मतदार संघात केली आहेत ....
1300 कोटी कुठे गेले याचा हिशोब द्यायला सांगा मोहोळ तालुक्यातील एकही रस्ता नीट नाही
कागदोपत्री
Mohal vasi ata tar jagi vah
Angar var visambhun raho naka
Only one rajan Malak
Only rajin patil
संपल आता गबाल गुंडाला 😂😅
nkoli
Loka ghabrun bolat nahi
Madha loksabha
कोणी कितीही आपटा, येणार तर राजन पाटील 💪💪
आमदार यशवंत माने
तात्यांनी विकास कामे केली आहेत खेडी पाडी रस्ते सुधारणा केली
लोकनेते परिवार
फक्त महाविकास आघाडी चा आमदार होणार मोहोळ तालुक्याचा
मी काय म्हणतो लोक काही बोलतील पण शेवटी आणखी पाटील पॅटर्न आहे
आमचा एकच पक्ष राजन पाटील ( मालक )
मालकांना विरोधक कोण म्हटलं की सगळे त त त म म म होतंय 😂😂😂
दुसऱ्यांदा यशवंत तात्या पुन्हा 1400 कोटींची कामे आहेत एकच झलक राजन मालक मोहोळच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा विकास झालाय
🔔
रमेश कदम दमदार आमदार 2024
रमेश कदम
एकच झलक राजन मालक
रमेश कदम
एकच झलक राजन मालक
एकच झलक राजन मालक
एकच झलक राजन मालक