ये बाबा रोशन, हे हे हे 🤣🤣🙏 पोट धरुन हसलो..तुझी running commentary नी चेतनचे जोक ..यार ट्रक भरुन तुम्ही गेलात असे वाटले मेंढरे भरुन नेली..🤣🤣 त्यात ट्रक मध्ये पडापड..बस करायची ना?गावी लग्न फार स्वस्तात होते. तुला माहित आहे लग्नात नवरी पेक्षा करवली भाव खाऊन जाते. कारण सर्व तिच्याच मागे असतात..🤣🤣..तुम्ही पण मुली पटवल्या की नाही? की फक्त वीडियो काढत होतास. खुप छान छान मुली होत्या त्या गर्दीत😊😊. तुमचा चेतन म्हणजे हास्यसम्राट. प्रत्येक गावात असे चेतन आहेत..😊😊🙏🙏खुप खुप धमाल आली वीडियो बघून..👌👌👌👌👌
Thank you so much 🤩🤩 हो लग्न म्हटल की.. आमच्या वयाची पोर खुश असतात.. 😃😜😜 गावी लग्न स्वस्त आणि मस्त.. 😃😃 बस करून ती मजा नाही.. 😜😜 Truck मध्ये हालत होते पण त्यात मजा येते..🤩 🤩🤩
ट्रक मधून व्हराडात जायला खूप मजा येते आम्हीपण ती मजा अनुभवली आहे आणि पंगतीत बसून जेवायची मजापण वेगळीच असते मस्त कोकणातील लग्नसोहळा बघायला मिळाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या.👌👍😍
रोशन खरच २४ वर्षांपूर्वीचा लग्न सोहळा आठवला हीचा व्हराटाचा ट्क आला होता बऱ्याच महीलाना / लहान मुलांना उलट्या झाल्या पण लग्नात खुप धमाल मस्ती झाली आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद विडीओ छान 👍👍👍👍👍👌👌👌
मला कोकण खुप आवडतो आणि कोकणातील माणसं ते नागमोडी रस्ते सुंदर समुद्र किनारे नारळ आणि सुपारी च्या बागा कोकणातील घरे तेथील जेवण आम्ही मार्लेश्वर देवरुख संगमेश्वर गणपतीपुळे गुहागर दापोली वेळणेश्वर रत्नागिरी चिपळूण मालवण किल्ला अशी बरीच पर्यटन स्थळे बघितली कोकणातून जाऊच नये असं वाटायचं शेवटी आम्ही जड अंत करणाने कोकण चा निरोप घेतला आणि आम्ही सोलापूर च्या दिशेने मार्गस्थ झालो
Wah mast...varadhi ani vajantri...majja aali truck ride....I just love this kind of pangtitla jevan... ani panachya patrvali madhye asta tar ajun majja aali asti..ata fakth buffet which I hate
मला तुझ्या या आजच्या ब्लॉगचा विषय आवडला, तु वीस पंचवीस वर्षांपुर्वीच्या आठवणी आणि तो काळ जागवलास याचं कारण असं की, हे लग्न पुर्णपणे पारंपारिक पध्दतीने असल्याचे दिसत आहे. ते ट्रकातुन दाटीवाटीने जाणे, टिमकीवाले पुर्वीचे वाजंत्री आणि तो वाद्य प्रकार, (सध्या सगळीकडे बँजो वाद्य असतं कारण हे वाद्य जास्त पैसे देवुन पण मिळत नाही) करवल्या गात असलेल्या ओव्या, मांडवात पोचल्यावर दोन्ही कडच्या वाजंत्र्याची जुंपलेली जुगलबंदी, एकंदरीत सर्व कसं जुनं ते सोनं वाटलं. खूप छान. तुझे आभार. 💐💐💐💐💐
खुप छान भावा यश महाराजा 👍👏👏 हा व्हिडिओ बघुन मला माझ्या लग्नाची आठवण झाली 👍 ट्रक मधुन खुप मजा येते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा कधी लग्न होत गोवळ गावं कुठच्या मार्गे आला ते मला सांग 🚩 जय शिवराय 🚩
खूप छान भाऊ मी तुमचे सगळे video बघते छान असतात मी तुमचा नंबर मिळवायचा प्रयत्न केला पण नाही मिळाला तुम्हाला thanks बोलायचं होतं तुम्ही माझ्या आईचा video बनवलात म्हणून
खूप खूप धन्यवाद.. 😊🤗🙏 आजींना विचारल म्हणून सांगा.. खूप जणांनी विडियो पाहिला बोला त्यांना... लाखाहून जास्त... पुन्हा आलो तर नक्की भेटू परत त्यांना.. 👍 त्या बोलल्या होत्या मला दाखवतील घरी विडियो म्हणून..
रोशन दादा ही ट्रकातून जायची मज्जा थोडी थोडी हल्ली कमी झाली आहे कारण आता सर्व लोक लक्सरीतुन जाण पसंद करतात अजूनही गावात अश्या परंपरा जोपासणारी मानस आहेत हे बघून आनंद झाला
ये बाबा रोशन, हे हे हे 🤣🤣🙏 पोट धरुन हसलो..तुझी running commentary नी चेतनचे जोक ..यार ट्रक भरुन तुम्ही गेलात असे वाटले मेंढरे भरुन नेली..🤣🤣 त्यात ट्रक मध्ये पडापड..बस करायची ना?गावी लग्न फार स्वस्तात होते. तुला माहित आहे लग्नात नवरी पेक्षा करवली भाव खाऊन जाते. कारण सर्व तिच्याच मागे असतात..🤣🤣..तुम्ही पण मुली पटवल्या की नाही? की फक्त वीडियो काढत होतास. खुप छान छान मुली होत्या त्या गर्दीत😊😊. तुमचा चेतन म्हणजे हास्यसम्राट. प्रत्येक गावात असे चेतन आहेत..😊😊🙏🙏खुप खुप धमाल आली वीडियो बघून..👌👌👌👌👌
Thank you so much 🤩🤩
हो लग्न म्हटल की..
आमच्या वयाची पोर खुश असतात.. 😃😜😜
गावी लग्न स्वस्त आणि मस्त.. 😃😃
बस करून ती मजा नाही.. 😜😜
Truck मध्ये हालत होते पण त्यात मजा येते..🤩 🤩🤩
ौ
दादा जर तुला गावाला लग्न करायचं असेल ना तर 4ते5 लाख खिशात असले पाहिजेत
नाही भावा एवढे लागत..
प्रत्येकाची choice असते, बजेट असत..
आपल्यावर depend.. 👍 👍
@@YesMaharaja mast
२४ वर्षा पूर्वीची आठवण ताजी झाली खुप छान वाटले माझ्या लग्नाचे दिवस आठवले खरच खूप छान विडियो आहे आठवणी ताज्या केल्या बद्दल धन्यवाद 👍👍👌👌
धन्यवाद..
छान वाटल तुमची कमेन्ट वाचून..
आपल्या कोकणात मजा असते लग्नात..
सर्व एकत्र येतात..
Chhan jhal ki lagan 👌👌 aani vangya batatyachi bhaji aani vran bhaat ekach no. 👌👌👌👌 Simple and sobar 👌👌👌🌹🌹🌹😊
👍🤩🥰🥰
वऱ्हाडात म्हणल्या जाणाऱ्या या विशिष्ट चाळीवरल्या गाण्यांना आमच्या भागांत (मुरबाड, ठाणे) धौला म्हणतात.
खूप छान आणि एकावेशी वाटणारी गाव गाणी...👌👌
हो.. छान असतात चाली आणि बोलण्याची पद्धत..
धन्यवाद माहिती साठी 😊 🤗 😍 ❤️
ट्रक मधून व्हराडात जायला खूप मजा येते आम्हीपण ती मजा अनुभवली आहे आणि पंगतीत बसून जेवायची मजापण वेगळीच असते मस्त कोकणातील लग्नसोहळा बघायला मिळाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या.👌👍😍
खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️
गावाकडची लग्न म्हणजे धमालच असते.मस्तच.नुतन वर्षांच्या खुप खुप शुभेच्छा रोशन पवार दादा.👍👍👌👌🎉🎉🎊🎊🎂🎂
धन्यवाद 😊🤗
तुम्हा सर्वांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.. 💐💐💐
खरच खूप आनंद होईल, तुमच्या कोंकणात येऊन लग्न समारंभ पाहण्यास
हो या ना... 👍
सध्या बंद आहे सर्व. 😃
Khup mast Aami gelo Aahe Ase lagnala trakatun Khup mast Majja yete😃😃😃😃😃halat kharab hote pan Khup enjoy kela Aami pan
होय.. 😃 😃🤩🤩
Thanks 🤗🤗
रोशन भावा खुपच छान वीडओ, ह्या अश्या वीडओ बघायला खुप भारी वाटत
👍🥰🥰❤️❤️
खुपचं भारी विडिओ आहे भावा गावच्या लंगणात खुपचं भारी मजा असते आवडली विडिओ भावा
हो अगदी.. 👍 ❤️
खूप खूप धन्यवाद.. ❤️
आगरी कोळी हळद लग्न 1नंबर....असतो
होय.. 🥰❤️
वा मस्तच व्हीडीओ बनवला 1 नबंर
मला माझ्या लग्नाची आठवण झाली
आपल्या कोकणात लग्नाला धमाल येते
अशी कुठेच नाही
अगदी खर..
सर्व एकत्र येतात लग्नात..
धम्माल असते.. 👍 👍
Thanks 🤗😊
Nice video 👌
Khup chaan video paramparik paddat...lagn.
धन्यवाद....
Bhari maja aali rao 1 number video
Thank you so much ❤️
Khup chan 🤩 gavala khup majja asate lagnala 😀
हो.. 👍 😂🤩
जुन्या आठवणी ताज्या केल्या👌👌👌👍
😊🤗🤗❤️❤️
खुप छान व्हिडीओ मित्रा
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
रोशन. भावा सुंदर 🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
1 numbaer.....suting....bhava.
टींमकी बारी वाजवतो......
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
लय भारी मित्रा.खुप आवडला video
Thank you so much ❤️❤️
फार फार सुंदर मजेशीर,,💯💯💯✔️
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
फुल धमाल येते लग्नामध्ये👌👍👌😍❤
हो.. 🤩❤️
लग्नात कसलाही बडेजाव नाही.याचा खूप आनंद वाटला.आपले रीतीरिवाज, परंपरा यांचा अभिमान वाटला.
खूप खूप धन्यवाद 😊🤗❤️
जय आपलं कोकण.आम्ही पण असे लग्नाला ट्रकमधून जाता होतो. खूप मजा येते. आपला विडियो खूप छान असतो
खूप खूप धन्यवाद. ❤️ ❤️
जय कोकण..❤️
रोशन खरच २४ वर्षांपूर्वीचा लग्न सोहळा आठवला हीचा व्हराटाचा ट्क आला होता बऱ्याच महीलाना / लहान मुलांना उलट्या झाल्या पण लग्नात खुप धमाल मस्ती झाली आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद विडीओ छान 👍👍👍👍👍👌👌👌
धन्यवाद 😍 ❤️
व्हराडची मजा वेगलीच...
खास करुन young age मध्ये.. 🤩🤩
असेच मजेत रहा..
Gujar family 👪 ❤️
Lay bhari hich tar khari majja aaplya koknatali...😊
अगदी.. 👍 🥰 ❤️
mala ha video khup aavdla lahanpanachi aathvan aali turkaatun jaaychi khup chaan bhaau thankyou very much god bless you
Thank you so much 😊 🤗 🙏🙏
व्हिडिओ खूप छान झाला चेतन दादा होता तर मस्तच
धन्यवाद. 🤩❤️
उडव डाम्बा... खूप मस्त.... आमच्या कडे पण खूप फेमस आहे...😜😅😅😅
मस्त 👍 👌😃😜
मला कोकण खुप आवडतो आणि कोकणातील माणसं ते नागमोडी रस्ते सुंदर समुद्र किनारे नारळ आणि सुपारी च्या बागा कोकणातील घरे तेथील जेवण आम्ही मार्लेश्वर देवरुख संगमेश्वर गणपतीपुळे गुहागर दापोली वेळणेश्वर रत्नागिरी चिपळूण मालवण किल्ला अशी बरीच पर्यटन स्थळे बघितली कोकणातून जाऊच नये असं वाटायचं शेवटी आम्ही जड अंत करणाने कोकण चा निरोप घेतला आणि आम्ही सोलापूर च्या दिशेने मार्गस्थ झालो
अगदी खर आहे अगदी... 👍❤️
कोकण म्हणजे स्वर्ग.. 🥰
धन्यवाद.. ❤️
Nice video bhava jabrdasat yekdam kadak
Thank you so much भावा ❤️ 💕 💕
खरच खूप छान भाई👌👌👌
खूप खूप धन्यवाद.. ❤️
ट्रॅक मध्ये बसून लग्नाला जाण्याची मज्जा च वेगळी आहे .😍😍😍
अगदी.. 👍 🥰❤️
मस्त भारी 👌👌👍👍👍👍👍तुज्या लग्नाला बोलवं
Thanks 😊 🤗
हो..👍 👍 ❤️
खूप छान दादा आठवण करून दिली जुन्या गोष्टीची गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍🙏👌👌
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
एकच नंबर 😍👌 मी पण लहानपणी ही मज्जा अनुभवली आहे
👍👍👍👌👌👌🥰❤️❤️
छान.... बघताना मजा आली..... जुन्या आठवणी ताज्या केलास ... धन्यवाद....
धन्यवाद 😍 ❤️❤️💕
@@YesMaharaja रोशन आजकाल तुझे कमी व्हिडीओ येतात... का... Busy schedule आहे का.....
Khup fane video aahe khup bagun asale
खूप खूप धन्यवाद.. 🤩🤗🤗
@@YesMaharaja barsu gav aahe ka tuza
हो.. 👍 👍
@@YesMaharaja kk
Lagnat jevayla khup maza yete. Vang Batata. Mast
होय.. 🤩❤️
तूझे ब्लॉॉग बघून गावी असल्याचा आनंद मिळतो , धन्यवाद मित्रा
आभारी आहोत.. 🥰
रोशन खूप सुंदर व्हिडिओ मला खूप आवडला सगळी धम्माल मज्जा खासकरून खाली बसून जेवण
खूप खूप धन्यवाद 😊🤗🙏🙏
Wah mast...varadhi ani vajantri...majja aali truck ride....I just love this kind of pangtitla jevan... ani panachya patrvali madhye asta tar ajun majja aali asti..ata fakth buffet which I hate
Thank you so much.. 🤗 😊
हो..👍 👍
हल्ली आता शास्त्रापपुरता पानाच्या पत्रावळी वापरतात.. 🤦♂️
Khup chan
Junya athavani taya zalya
Thank you so much ❤️❤️
Bhava kadak video. Full dhamaal.
Thank you so much.. ❤️❤️
Khrch khup majja yety aplya kokana mdi lgnala
हो.. 👍 🥰
फुल्ल मज्जा रे धमाल
खूप खूप धन्यवाद ❤️🥰
तु सर्वांना रिप्लाय देतोस हे मला आवडलं.
👍👍
Thanks 😊 🤗 ❤️
Mast video banvilas bhava koknatlya aathvani jagya zalya Thanks
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊
गोवळातली वांगी खूपच चविष्ट आहेत
होय.. 👍👌
Video पाहुन खुप मज्जा आली
धन्यवाद.. ❤️ ❤️
Mast. Ekdam bhari vatala
Thank you so much 😊 🤗
track madhun lagnala janyachi maja kahi aur ch asate....lagnatil dhamaal-masti baghun khup maja aali....nice vlog....👍👍👌👌🚚🚚
हो अगदी खर.. 👍 👍
Thanks ❤️❤️🙏
मस्त लग्न झाले
👍👍👍
Bhava lahanpanichi aathavan aali...1 no bhava .......yes महाराजा
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
Chetan be like Akshay Kumar in phir Hera pheri 😂😂😂
Ek dum chaan majja aali bhava 😂😂❤️👍🙏
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
कोकण आणि कोकणातली माणसं ❤😍
❤️❤️❤️❤️
🤣🤣😅maja aali vd bagun ... Trukatun safari mast hoti..😅
😀😀❤️
Amhi lahan hoto tevah ( konkant )gaavi alo ki ase lagan attend karay cho khup maja ya chi. Hi ashi maja fakat konkanat ch ❤❤❤👌🔥 chetan da bhari 😁🔥👌
👍👍👌
Thanks
1no gavachi athavan zali
Thank you so much ❤️
Chane video ahe asacha kokanatala videos pathawa
हो नक्कीच.. 👍 👍 ❤️
धन्यवाद ❤️❤️
खुप छान व्हिडिओ आहे 😄👌
खूप खूप धन्यवाद 😊🤗🙏🙏
Khup chhan chetan bro..
Thank you so much 🥰 ❤️
WawVery nice video
Thank you so much 🥰
गावच्या लग्नाच्या आठवणी जाग्या झाल्या.. मस्त व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
रोशन.... भारी.... लग्न वऱ्हाड... Vlog
ट्रकातुन गेलेल्या वऱ्हाड.. टमराक... टमराक.. वाजपींची... आठवण झाली... 👌👌👌👌
🤩🤩🤩🤩🤩
Thanks ❤️ ❤️
@@YesMaharaja जिवन दादा बरोबर vlog वगैरे बनवला की नाय...?
हो बनविलेला आहे...👍 👍
लवकरच करू अपलोड..👍
खूप छान आठवण करून दिली
धन्यवाद 😍 😊
Khup chan video hota Dada, mala majhya lahanpanichi aathwan aali.
Thank you so much भावा ❤️ 💕 😍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
खूप छान👏✊👍
धन्यवाद.. 🥰🥰
आमच्या (नवी मुंबई ) बेलापूर पट्टीत
पूर्वी असेच ट्रक मध्ये लग्नाला जायचो खूप मज्जा येयची ,तुमचं व्हिडीओ बघून जुनी आठवणी जाग्या झाल्या,
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
छान रोशन आतातूझाकथिनंबर
😂😂🤩
मला तुझ्या या आजच्या ब्लॉगचा विषय आवडला, तु वीस पंचवीस वर्षांपुर्वीच्या आठवणी आणि तो काळ जागवलास याचं कारण असं की, हे लग्न पुर्णपणे पारंपारिक पध्दतीने असल्याचे दिसत आहे. ते ट्रकातुन दाटीवाटीने जाणे, टिमकीवाले पुर्वीचे वाजंत्री आणि तो वाद्य प्रकार, (सध्या सगळीकडे बँजो वाद्य असतं कारण हे वाद्य जास्त पैसे देवुन पण मिळत नाही) करवल्या गात असलेल्या ओव्या, मांडवात पोचल्यावर दोन्ही कडच्या वाजंत्र्याची जुंपलेली जुगलबंदी, एकंदरीत सर्व कसं जुनं ते सोनं वाटलं.
खूप छान.
तुझे आभार.
💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️
हो गावात बहुतेक लग्न अजूनही पारंपरिक पद्धतीनेच होतात आणि खूप मजा पण येते त्यात...🥰
खूप भारी वाटलं भावा वराड बगून
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Mast video bhau
Nagpur Maharashtra
खूप खूप धन्यवाद.. 😊🤗🙏🙏
Mast bhari 1 no vidio
Thank you so much 😊 🤗
Khup Khup Sundar👌 👍🙏
धन्यवाद 😊🤗🙏🙏
खुप छान भावा यश महाराजा 👍👏👏 हा व्हिडिओ बघुन मला माझ्या लग्नाची आठवण झाली 👍 ट्रक मधुन खुप मजा येते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा कधी लग्न होत गोवळ गावं कुठच्या मार्गे आला ते मला सांग 🚩 जय शिवराय 🚩
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Dhopeshwar च्या इथून पुढे गोवळ ला जायला रस्ता आहे...
हो नक्कीच बनवू विडियो 👍 👍
Thanks ❤️❤️
जय शिवराय 🙏 🚩
Mastch 1 num..
Thank you so much 😍❤️
खूप छान भाऊ मी तुमचे सगळे video बघते छान असतात मी तुमचा नंबर मिळवायचा प्रयत्न केला पण नाही मिळाला तुम्हाला thanks बोलायचं होतं तुम्ही माझ्या आईचा video बनवलात म्हणून
खूप खूप धन्यवाद.. 😊🤗🙏
आजींना विचारल म्हणून सांगा..
खूप जणांनी विडियो पाहिला बोला त्यांना...
लाखाहून जास्त...
पुन्हा आलो तर नक्की भेटू परत त्यांना.. 👍
त्या बोलल्या होत्या मला दाखवतील घरी विडियो म्हणून..
WhatsApp 8412967010
ek number video Bhava
Thank you so much भावा ❤️ 💕
खुप छान ❤️
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Ekdam bhari amchyakdachi ase lagn ata band zalit truck varhad
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
रोशन दादा ही ट्रकातून जायची मज्जा थोडी थोडी हल्ली कमी झाली आहे कारण आता सर्व लोक लक्सरीतुन जाण पसंद करतात अजूनही गावात अश्या परंपरा जोपासणारी मानस आहेत हे बघून आनंद झाला
हो भावा अगदी खर..👍
हल्ली कमी झालय प्रमाण.. ☹️
Thanks ❤️❤️
Thanks mi majya friend la bagitli
👍 👍 👍 🥰
Bhava full majja Ali❤️❤️
Thank you so much भावा ❤️ ❤️
Ek numabr 👍
Thank you so much ❤️❤️❤️
Jabrrdast bhai
Thank you so much ❤️❤️💕
Mast re majja ali video pahun junya athavani tajya jhalya
Thank you so much ❤️😍😍
There is only one legend here & his name is chetan. The cosmic legend 🔥
Thank you so much 🥰❤️
हि majayach veghali ashtey bhava
होय ❤️
Ek nambar bhava 👍👍👌🤚
Thank you so much ❤️❤️
Jam bhari bhava 😊😊👌👍
Thank you so much ❤️❤️❤️
Mastach👌👌👌
Thanks 😍 ❤️
Mstch😍😍❤❤👌
Thank you so much ❤️❤️
Bhari..👌👌
Thanks bhava ❤️ ❤️ 😍 😘
भाजी बघून गावची लग्न आठवली😂😂......koknatli famous bhaji.
होय.. 😃 🤩
तरी फणसाची नव्हती.. 😃😜
मे महिना असला की तीच असते.. 😃
@@YesMaharaja 😄😂hoy
😃😜😂
Ekdam bhari👌
Thank you so much 😊 🤗
आपल्या राजापूरता ढोल ताशाची ही tune खूप जास्त famous आहे👍👍...
होय.. 😃 🤩👍
Raigad madhe lagnat bhat,varan,chavalichi bhaji,loncha papad asato..aani haldisathi bhat aani bokdache maton.
Mast 👌 👍 एक नंबर ❤️
Wow khub mast video ❤❤❤
Thank you so much 😊 🤗 😍