एक गाव तेरा भानगडी | भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • एक गाव तेरा भानगडी भाग 143 Ek gav tera bhangadi EP 143 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 143 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Sayli as Sayli Waghmare
    Julya as Sohal Manar
    Chatur as balasaheb patil
    Rambhau as Aakash Jada
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

ความคิดเห็น • 1.4K

  • @vishnududhal7683
    @vishnududhal7683 3 ปีที่แล้ว +5

    बबनराव आणि धोतरवाला नाना यांचे बोलणे आणि अॅक्सन खरोखर अप्रतिम व गावरान मेवा मधील 1 नंबर सुपर स्टार

  • @kishorjagtap5363
    @kishorjagtap5363 3 ปีที่แล้ว +14

    बाळासाहेब,कधितरी सर्किट बबनरावाची ,
    खाष्ट बायकोचं दर्शन तरी घङवा ,!!
    बबनरावांच्या अभीनयासाठी किशोर जगताप तर्फे (पुरंदर ) ११११ लाईक.

  • @gurunathjagtap8522
    @gurunathjagtap8522 3 ปีที่แล้ว +11

    एक नंबर चतुर भावड्या 👍👍👍👍👍👍❤️❤️

  • @iliyasmujawar9444
    @iliyasmujawar9444 3 ปีที่แล้ว +9

    मला बबनराव आणि बळीनाना चे काम खुप छान वाटते एक नंबर अक्टीग नाद खुळा

  • @misalbablu4734
    @misalbablu4734 3 ปีที่แล้ว +87

    बाळासाहेबांचा महान पाठिंबा द ग्रेट बाळासाहेब पाटील बाळासाहेब तुमचा मोठा फॅन आहे

    • @mariemnaomi6895
      @mariemnaomi6895 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qJBy9PSQPAw/w-d-xo.html FLY ME TO THE MOON -FRANK SINATRA RENZXDY COVER ❤️ RIP HIM 😭❤️

    • @dattathorat5798
      @dattathorat5798 3 ปีที่แล้ว +1

      Balasaheb tumcha nabar pathva

  • @realDinesh1212
    @realDinesh1212 3 ปีที่แล้ว +121

    बबनरावचे फॅन लाईक करा
    कायपण म्हणा आज लय हसलो बबनराव मुळे

  • @vivekwaghmare371
    @vivekwaghmare371 3 ปีที่แล้ว +6

    Babanrao acting ekdm natural an kadakkk

  • @technicalguruji3
    @technicalguruji3 3 ปีที่แล้ว +6

    Babanrao khatarnak acting ani dialogue

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 3 ปีที่แล้ว +140

    किती पण असला हाय फाय कुणाला कमी समजायचं नाय✌️💥❤️

  • @akshaykakde650
    @akshaykakde650 3 ปีที่แล้ว +3

    Apla Hiro King 👑 of Chatur bhau 😘😘😘👌👌👌👍👍👍

  • @amitnaikude4825
    @amitnaikude4825 3 ปีที่แล้ว +171

    बबनराव चे dialouge खूप आवडतात
    जगाला कारी पण बायकोच्या आहारी

    • @shantanushinde9206
      @shantanushinde9206 3 ปีที่แล้ว +3

      𝙣𝙞𝙘𝙚

    • @user-uo1cc1cs7q
      @user-uo1cc1cs7q 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/igdG9-HLlMQ/w-d-xo.html

    • @rushikeshpujari3626
      @rushikeshpujari3626 3 ปีที่แล้ว +5

      सगळ्या गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे

    • @dipakpawar8201
      @dipakpawar8201 3 ปีที่แล้ว +1

      Hx

    • @dipakpawar8201
      @dipakpawar8201 3 ปีที่แล้ว

      Fzi

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 3 ปีที่แล้ว +3

    मस्त क्रिकेट मॅच .बबनराव मस्त अंपायर 👌👌

  • @shivrajsalunke760
    @shivrajsalunke760 3 ปีที่แล้ว +12

    चतुर भाऊ धुरळा केला राम भाऊ ने आणि तुमी..

  • @ranjitmadane8435
    @ranjitmadane8435 3 ปีที่แล้ว +2

    मस्तच बबनराव मस्त आपली गावठी भाषा एकच नबंर

  • @user-di6mc7wl2k
    @user-di6mc7wl2k 3 ปีที่แล้ว +12

    किती पण असला हाय फाय कुणाला कमी समजायचं नाय.💪

  • @ramsbhesa331
    @ramsbhesa331 3 ปีที่แล้ว +6

    गुरुदेव पोटे खुप सुंदर चेतुर

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 3 ปีที่แล้ว +30

    चतुर भावड्या अभिनंदन खूप छान खेळला एकच नंबर खूप छान

  • @sonyajadhav5354
    @sonyajadhav5354 3 ปีที่แล้ว +72

    बाळासाहेब साठी एक लाईक🔥

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 3 ปีที่แล้ว +38

    किती पण हासला हायफाय कोणा ला कमी समजायचा नाही मस्त डायलॉग.👌👌

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 3 ปีที่แล้ว +5

    लय मज्जा आली राव,,हसून हसून पोट दूखायला लागलं,,

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 3 ปีที่แล้ว +3

    लय आवडला आजचा एपिसोड खरच खूप छान
    लै भारी झाला आजचा एपिसोड

  • @prasadknews8085
    @prasadknews8085 3 ปีที่แล้ว +5

    थोडस भावनिक
    जेव्हा 1 बॉल 2 रन बाकी होते आणि नशिबाने चतुर कडे ब्याटिंग ची वेळ आली
    ती वेळ खूप भावनिक आहे माझ्या साठी
    ---
    हीच ती वेळ जिथे आपापल्या पाठीवर अश्या माणसांचा हाथ असतो जे आपले असतात आपला विश्वस असतात
    ----
    अर्थात
    ----जेव्हा चतुर प्रत्यक्षात ब्याटिंग च्या प्रतीक्षेत असतो तेव्हा नाना (अर्थात) इतर लोक त्यांची खिल्ली उडवतात
    पण जेव्हा बाळासाहेब येतात तेव्हा चतुर चा विश्वास वाढला
    बाळासाहेबांनी फक्त विजयाची दिशेने हाथ केला तेव्हा चतुर बाप बाबासाहेब आता मतच जिंकलीच
    ------
    हा प्रसंग खूप भावनिक होता माझ्या साठी
    --करण आपल्या योग्य वेळात जो हाथ असतो
    ---
    लढ म्हणायला
    त्याच्याच विश्वासावर आपण जातो पुढे
    ---
    याचा अनुभव म्हणजे म्याच जिकली
    ----
    म्हणजेच
    -----
    जिथं आपली हरण्याची चिन्हे जास्त असतात त्या गेलास जो हाथ पाठीवर पडतो तो खूप महत्त्वाचा
    ----
    त्याच्यातूच नवीन उत्साह ऊर्जा मिळते
    ------
    असाच हाथ माझ्या पाठीवर माझ्या हरण्याची वेळेस मला मिळालेत म्हणून
    ----
    क्लथोडास भावनिक झालो
    ---
    त्यातून आलेल हे लिखाण
    --------
    अशीच माणसे प्रत्येकाच्या आयुष्यात असतील हे नक्कीच
    ----
    धन्यवाद
    -------
    प्रसाद बाळासो कडव
    संपादक -आपला महाराष्ट्र न्युज पोर्टल
    दिघंची ता-आटपाडी जि-सांगली
    aaplamaharashtra.live
    मो 9096439092

  • @jayashrikamble1472
    @jayashrikamble1472 3 ปีที่แล้ว +29

    बबनराव आणि नाना एक नंबर जोडी....

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 3 ปีที่แล้ว +1

    चतुर भावड्यान पण मस्त कमाल केली.. एक नंबर ऐपीसोड होता..लेट आहे पण थेट आहे..💪💪🙏🥰🥰🤩🤩🎤🎤💯💯

  • @chetanshinde3668
    @chetanshinde3668 3 ปีที่แล้ว +9

    रामा आणि बबनराव नी आज कहर केला... खुपचं छान 😘

  • @ganeshshinde6456
    @ganeshshinde6456 3 ปีที่แล้ว +2

    नाना तू खुशीत गाजर खातूईस ।।एक नंबर बबनराव

  • @kajalsatpute6312
    @kajalsatpute6312 3 ปีที่แล้ว +4

    Mast zala episode ..... Kadkkkkkkkk 👆👆🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @sarikamardhekar1500
      @sarikamardhekar1500 3 ปีที่แล้ว +1

      Mast zala episode ... Aabhinndn myach jiklyabddl

  • @satishchougule922
    @satishchougule922 3 ปีที่แล้ว +2

    Babanrav no 1 work

  • @marathapower2009
    @marathapower2009 3 ปีที่แล้ว +83

    बबनराव तुम्ही सर्व एपिसोड खाल्ला १ नंबर ऐक्टिंग 👌👌

  • @rahulnaikinde409
    @rahulnaikinde409 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब आले म्हणून मॕच जिंकली चतुर भावा. मजा केली रामानी पण चतुर आणि रामा ,,, एकच नंबर राहुल ,,,,,,,, नितीन लय भारी एपिसोड 👌. 👌. 👌. 👍. 👍. 🙏. 🙏

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 3 ปีที่แล้ว +126

    आजचा ऐपीसोड बबनरावांचा. धुतला धुतला

  • @vijaydodake1204
    @vijaydodake1204 3 ปีที่แล้ว +2

    Babanrao ek no....👍🏻

  • @arjunkharat8355
    @arjunkharat8355 3 ปีที่แล้ว +61

    क्रिकेटच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला ....
    खूप छान एपिसोड आहे

    • @aryanvikasmadane7086
      @aryanvikasmadane7086 2 ปีที่แล้ว +1

      👌🙏👌👌🙏👌

    • @kunalsarnobat2702
      @kunalsarnobat2702 2 ปีที่แล้ว

      @@aryanvikasmadane7086
      🍞🍞🤩🤩👍😁😂😞😂👼👼🧀😂👼👼😞😟😞👼👼😟

  • @avinashwaghmode7330
    @avinashwaghmode7330 3 ปีที่แล้ว +2

    मस्तच रे भावडया

  • @parshuramshinde1906
    @parshuramshinde1906 3 ปีที่แล้ว +5

    Mast episode aahe sir chatur bhavdya match jinkali🏏🥳🥳

  • @sonhirasarpamitramahesh3835
    @sonhirasarpamitramahesh3835 3 ปีที่แล้ว +8

    मस्तच भाग होता ... खुप हसलो , आम्हीं लहान असताना माळाला ना ऊन बघायचो ना तहान दिवसभर खेळायचो, बबनरावच घर बदललं कि काय ? लास्टच रजनीकांत च्या मुव्हि मधील म्युझिक आवडलं....

  • @navnathkamble1615
    @navnathkamble1615 3 ปีที่แล้ว +84

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे...✌️

    • @yogeshzodge8219
      @yogeshzodge8219 3 ปีที่แล้ว +5

      बबन राव ची बायको दाखवा यकदा तरी ती लई भांडणं करते ती

  • @santoshsatkar6484
    @santoshsatkar6484 3 ปีที่แล้ว +1

    चतुर एक नंबर पन बाळासाहेब खुप छान आहे आजचा ऐपीसोड

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 ปีที่แล้ว +44

    बाळासाहेब एक दिवस लेट झाला.

  • @rameshsurvase8272
    @rameshsurvase8272 3 ปีที่แล้ว +24

    बबनराव खतरनाक, बळी नाना मस्त, रामा 🤣, चतुर झोलर, बाळासाहेब भोळा,====बबनराव डायलॉग 👌👍नंबर.

  • @bharatpawar9593
    @bharatpawar9593 3 ปีที่แล้ว +45

    चतुर 1no काम केलं राव, आणि नानांचा तर नादच खुळा लय भारी राव

  • @sunilkulkarni810
    @sunilkulkarni810 3 ปีที่แล้ว +3

    बबन राव काम खुप छान.. 👌

  • @rajendrabhjand9698
    @rajendrabhjand9698 3 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ एकच नंबर

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 ปีที่แล้ว +1

    जिंकलो रे बाबा एकदाच...💐💐❤

  • @rahulkadam6709
    @rahulkadam6709 3 ปีที่แล้ว +57

    बबनराव 🔥🔥🔥 काय अभिनय करता राव तुम्ही... कडक 🔥

  • @rajendraselokar2454
    @rajendraselokar2454 3 ปีที่แล้ว +3

    नाना आणि बबन राव खुप मस्त

  • @sunilbidave8742
    @sunilbidave8742 3 ปีที่แล้ว +127

    बबनराव आज माळावर उद्या ऑस्ट्रेलिया... 👍👍😂

  • @sharadpadalkar3089
    @sharadpadalkar3089 3 ปีที่แล้ว +1

    पहिल्या घासाला खडा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @santoshprabhurathod6541
    @santoshprabhurathod6541 3 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ रामभाऊ

  • @sagarmasal1742
    @sagarmasal1742 3 ปีที่แล้ว +2

    चतूर एकदम मस्त खेळलास

  • @siddheshwarkhandare1203
    @siddheshwarkhandare1203 3 ปีที่แล้ว +6

    BABAN RAO 1.NO🤠🤠

  • @umeshus45
    @umeshus45 3 ปีที่แล้ว +1

    . कडक जबरदस्त आहे भाग घेतला आहे👉👉👉👉

  • @arjunkharat8355
    @arjunkharat8355 3 ปีที่แล้ว +48

    अखंड हिंदुस्थानचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे गडकिल्ले संवर्धन आणि संरक्षण यासाठी छान एपिसोड बनवा ....
    कृपया हा एपिसोड बनवा खूप महत्त्वाचे समाजकार्य घडेल ही नम्र विनंती....
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @vishalmore9343
    @vishalmore9343 3 ปีที่แล้ว +1

    बबनरावची एक्टिंग मस्त आहे

  • @santoshkhade7
    @santoshkhade7 3 ปีที่แล้ว +54

    प्रत्येक गोष्टीला अंत हाय... म्हणून बबन राव शांत हाय 🔥🔥👍👍🙏🙏

  • @rajendraselokar2454
    @rajendraselokar2454 3 ปีที่แล้ว +1

    खुप्पच छान भाग आहे आजचा👌👌👌👌

  • @akashkshirsagar2559
    @akashkshirsagar2559 3 ปีที่แล้ว +45

    " भारतीय प्रजासत्ताक दिन "
    चिरायु होवो...🇮🇳 जय हिंद

  • @amarshinde0077
    @amarshinde0077 3 ปีที่แล้ว +2

    चतुर खूप छान कामगिरी या भागात बजावलेले आहे

  • @agricosspandurangchavan1008
    @agricosspandurangchavan1008 3 ปีที่แล้ว +3

    बबनराव एक नंबर 👍

  • @vaibhavkamble2143
    @vaibhavkamble2143 3 ปีที่แล้ว +2

    😃😃😃😃😃एक गाव तेरा भानगडी क्रिकेट आवडल आपल्याला छान आहे भाग👍👍👍👌👌👌👌👌

  • @shubhamshinde.994
    @shubhamshinde.994 3 ปีที่แล้ว +39

    Six, six, धुतला वाईट धुतला 😂😂🙏🙏

    • @shaylawagmoday7469
      @shaylawagmoday7469 3 ปีที่แล้ว

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @shubhamshinde.994
      @shubhamshinde.994 3 ปีที่แล้ว

      @@shaylawagmoday7469 कोणाचा वाढदिवस आहे?

  • @surajchandgude5481
    @surajchandgude5481 3 ปีที่แล้ว +2

    बबनराव kdddk 🔥👍😂🤣😅

  • @amitloharvideo406
    @amitloharvideo406 3 ปีที่แล้ว +3

    Baban sir Nice

  • @sameerdhale857
    @sameerdhale857 2 ปีที่แล้ว +2

    Kapase sir 1 number 👍👍👍👍

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 3 ปีที่แล้ว +3

    बबनराव ची एॅक्टींग एकच नंबर बर का, समोर कुणी नसताना पण डायलॉग बोलने सोप नाही, एकच नंबर बबनराव

  • @navinnarayankar5788
    @navinnarayankar5788 3 ปีที่แล้ว +1

    क्रिकेट जुनी आतवण खूप आनंद झाला आहे ब

  • @hemantpomane4674
    @hemantpomane4674 3 ปีที่แล้ว +3

    Babanrav ek number

  • @bharatdeshmukh9378
    @bharatdeshmukh9378 3 ปีที่แล้ว +2

    पंच ची कामगीरी खुप छान केली आहे बबन राव

  • @r.k.creation2742
    @r.k.creation2742 3 ปีที่แล้ว +38

    रामाची कपिला आजारी पडलेली व झुल्याने चतुर भावड्याची सायकल विकलेली यांवर एपिसोड बनवा

  • @umeshus45
    @umeshus45 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग घेतला आहे👉👉👉👉

  • @bjadhav71
    @bjadhav71 3 ปีที่แล้ว +5

    बबनराव लय भारी...✌️✌️✌️

    • @rameshgiri8492
      @rameshgiri8492 หลายเดือนก่อน

      ❤❤🎉🎉🎉

  • @vikasmali1797
    @vikasmali1797 3 ปีที่แล้ว +2

    बबनराव 😂😂🤣🤣🙏 काय बोलू तुमच्या विषयी नादखुळा diloug आणि umpiring . रामा लागा लय भारी experssion देतो तू. खूप हसलो . धन्यवाद धर्मा Movie creation.

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 ปีที่แล้ว +60

    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टिमला.

  • @tusharkhandekar2211
    @tusharkhandekar2211 3 ปีที่แล้ว +2

    बबनराव 1 नंबर च कामगिरी आज ..

  • @machivarchistory9123
    @machivarchistory9123 3 ปีที่แล้ว +10

    बबनराव Kdkkk 😂😂😂😂😂

  • @pallavimaheshpawar3246
    @pallavimaheshpawar3246 3 ปีที่แล้ว +1

    Babanrao Rocks... जगाला कारी पण बायकोच्या आहारी

  • @nishantmohite7377
    @nishantmohite7377 3 ปีที่แล้ว +10

    धुतला धुतला लय वाईट धुतला, बबनराव डायलॉग जबरदस्त

  • @devasarkar1528
    @devasarkar1528 3 ปีที่แล้ว +2

    बबनराव आज kdk

  • @vishalchavan3768
    @vishalchavan3768 3 ปีที่แล้ว +72

    सायली ला लवकर प्रपोज करा बाळासाहेब नाहीतर रुपाली गत होईल परत

    • @nikitaomase9527
      @nikitaomase9527 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @user-uo1cc1cs7q
      @user-uo1cc1cs7q 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/igdG9-HLlMQ/w-d-xo.html

    • @chetanshinde3668
      @chetanshinde3668 3 ปีที่แล้ว +1

      खुप ब्रेकअप झाले आता एखादं सक्सेस दाखवा

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 3 ปีที่แล้ว +2

    बबनराव सुपर कॉमेडी 😀😂😂

  • @mohansaragar1181
    @mohansaragar1181 3 ปีที่แล้ว +4

    Babanarav che fan like 👍👍

  • @mangeshdevkule1742
    @mangeshdevkule1742 3 ปีที่แล้ว +1

    बबन राव एक च no 😂

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 3 ปีที่แล้ว +12

    आज के एपिसोड में तो बहुत ही आनंद आया क्योंकि लास्ट में जो इमोशनल शॉर्ट आपके बनाया था धड़कन ए रुक गई थी आपकी टीम को ऑल द बेस्ट और आप सभी को 26 जनवरी की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर चतुर 👌👌👌👍

  • @dipakdatar6075
    @dipakdatar6075 3 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब आणि सायली तुम्ही खरोखर लग्न करावे अशी माझी अपेक्षा आहे

  • @sunilkulkarni810
    @sunilkulkarni810 3 ปีที่แล้ว +1

    बबन राव काम खुप छान 👌

  • @vishallohakare8520
    @vishallohakare8520 3 ปีที่แล้ว +50

    बबनराव मामा नक्किच सिडनी चा स्टेडियम मध्ये umpire होतील😂

  • @sanjayhake6872
    @sanjayhake6872 3 ปีที่แล้ว +1

    मस्त ❤️😎😎....जुनी आठवण

  • @kailasdabhade2273
    @kailasdabhade2273 3 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेबांची क्रिकेट टिम म्हणजे एकच नंबर
    नित्या राहूल्या लय भारी जोडी

  • @alankarpatole3961
    @alankarpatole3961 3 ปีที่แล้ว +5

    बबनराव आज कडक झाला रोल😁😍

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 ปีที่แล้ว +325

    चतुर भावड्या चे फॅन कोन कोण आहेत त्यांनी लाईक करा,,,,

    • @rajrandive4265
      @rajrandive4265 3 ปีที่แล้ว +3

      आम्हाला चतुर भाव च नंबर पाहिजे

    • @krushnachandane6805
      @krushnachandane6805 3 ปีที่แล้ว +3

      समाधानपैलवानमहेशगाव

    • @priyankajadhav1934
      @priyankajadhav1934 3 ปีที่แล้ว +1

      Hfdhnshb

    • @sagarpatil4709
      @sagarpatil4709 ปีที่แล้ว

      Vs

  • @devasarkar1528
    @devasarkar1528 3 ปีที่แล้ว +2

    रामभाऊ मस्त

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 ปีที่แล้ว +83

    कुना कुणाला वाटतंय की चतुर भवड्याची लव स्टोरी दाखवावी त्यांनी नक्की लाईक करा,,,,,,,,

    • @roshanwagh8575
      @roshanwagh8575 3 ปีที่แล้ว

      अरे तो चतुर मेंगा आहे 😂😂😂😂🤬

    • @deepakpawar5002
      @deepakpawar5002 5 หลายเดือนก่อน

  • @sachinsurvase5988
    @sachinsurvase5988 3 ปีที่แล้ว +2

    बबनराव तुमच्या बोलण्याचं हसु येतं राव

  • @laturchagavkari8646
    @laturchagavkari8646 3 ปีที่แล้ว +16

    भावांनो आणि बहिणींनो मी एक नवीन युट्यूब चॅनल सुरू केलाव लय भारी हाय लातुरच चॅनल हाय एकदा भेट द्या की जमल तर लाल बटन पण दाबा गरीब युट्युबर ला कोण साथ च देत नाय तुम्ही चांगले लोक दिसताय म्हणून अपेक्षा ठिवतो बघा..

    • @laturchagavkari8646
      @laturchagavkari8646 3 ปีที่แล้ว

      @UCA7HJt9Te94YqCnlegOjgqw माझं चॅनल पण बघ भाऊ

    • @pratik9402
      @pratik9402 3 ปีที่แล้ว

      @@laturchagavkari8646 plz support

    • @user-uo1cc1cs7q
      @user-uo1cc1cs7q 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/igdG9-HLlMQ/w-d-xo.html

    • @laturchagavkari8646
      @laturchagavkari8646 3 ปีที่แล้ว

      @@user-uo1cc1cs7q maz channel subscribe kr

    • @user-uo1cc1cs7q
      @user-uo1cc1cs7q 3 ปีที่แล้ว

      @@laturchagavkari8646 maz kar tu pan

  • @dipakkinkar707
    @dipakkinkar707 3 ปีที่แล้ว +4

    Babanrao ek number ahe😂

  • @prafullajagtap9270
    @prafullajagtap9270 3 ปีที่แล้ว +1

    बबन राव ची भाषा एकदम real वाटत

  • @kedarwaghmare3232
    @kedarwaghmare3232 3 ปีที่แล้ว +11

    चतुर भावड्या खुपच खेळ आहे
    मनापासून अभिनंदन

  • @keshavmodak2704
    @keshavmodak2704 3 ปีที่แล้ว +1

    सिक्स सिक्स धुतला धुतला लय वाईट धुतला🤣😆😂

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब फ्यान लाईक करा