एक गाव तेरा भानगडी | भाग #82 | Ek gav tera bhangadi | EP#82 | Marathi web series
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2019
- अधिक माहितीसाठी लगेचच आपलं Facebook आणि Instagram पेज फॉलो करा
☞Facebook- / dharmamoviescreation
☞Instagram- / ek_gavterabhangadi
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
#ekgavterabhangadi #episode82 - ตลก
शाळेतला आठवणी ताज्या झाल्या मस्तच भावानों👌👌❤❤
राजा त चतुर पेक्षा पण कलाकार आहे 👌👌
👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐खुपच छान एकदम जोरदार लय लय लय लय लय हासवल आणी नवीन कलाकार एकच नंबर 👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌⭐👌
खुप भारी वाटल आमच्या शाळेच्या आठवणी आल्या वा खुप छान
मस्त आहे यार शाळेतील आठवणी जाग्या झाले.
😊😊😮😮😊
आमच्या पण शाळेत बरोबर असेच घडायचे👌👌👍👍
आज चा एपिसोड बघून भारी वाटलं
असेच व्हिडिओ बनवत जावा
Best of luck 👍👍👍
जबजबजभथि आहे एक
डछडजढ
तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांचा मान ठेऊन नवीन ऐपिसोड केला त्या बदल तुमचे मनापासून धन्यवाद!
replies
तुमचं अभिनंदन विनोदी भाग दाखवल पण आजचा भाग मला आवडला नाही कारण मुलांचं शिक्षण घेऊ दे बाबा चतुर
Good night marwar
@@sattapaghevade2535 r
Mast love story 💞💞💞
अगदी शाळेतील दिवस आठवले एक नंबर.
लय मस्त
आठवन आली राव
लगे रहो भाई
हा एपिसोड खूप छान होता.
शाळेतले जुने दिवस आठवले
खुप छान होता हा एपीसोड राज्या तुजा विशय लय हाड् आहे तु आमहाला शाळेत तील आठवन काडुन दिली आम्हाला आमचे शाळेतील दिवस आठवले
Aajcha episode khup chan hota ek no
एक नंबर चतुर भावड्या
एक नंबर
हाय
हाय
खूप मस्त भाग होता खूप छान आम्ही पण शाळे मध्ये असच करायचो खूप छान message देता तुम्ही
खरकर खूप छान......
शाळेचे दिवस आठवले.....👌👌👌👌
Happy birthday
खूपच एपिसाेड छान आहे.....
आज परत शाळेतले दिवसाची आठवन आणून दिली तुम्ही खरच खूप छान झाला
Khvo
Rajachi acting ekdam kadak aahe
Nice episode
Wait for the next episode
Hii
आता पल्लवी आणि राजा ची love स्टोरी सुरू होते वाटत 😍😍😍😜😜😜👌👌👌👌👌
Ek number😍
Nice episode
कृपया लहान मुलांना चांगलं शिक्षण घेऊ दे बाबा चतुर
Rajendra More hoto you
खरंच असच उधोग करायचं शाळेत असताना खूप मार खायचा खूप छान हा episode शाळेतली आठवण करून दिली
Omkar kale
परत एक छान episode..... एकदम कडक 👌👌👌
राजू सुपर मी पण असच करत होतो
शाळेची आठवण झाली सुपर🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺
Raja 1 number acting karto rav
जुन्या एपिसोड्स आणि टीमची कमी जाणवते..नवीन नवीन पात्र आणि शाळकरी पोरांचे भाग काही वेळानंतर कंटाळवाणे वाटतात...आपल्या जुन्याच पात्रांबरोबर परत तीच बेरींग पकडा..बाळासाहेब आणि चतुर heart of the show...best of luck team
राजा येडा हाय 😂😂😂😂
😁😁😁😁
बाळासाहेब मस्त कायम मदत करता भारी वाटलं
लहान पणाची आठवण करून दिली राव आज तुम्ही...
Gjj
उञेश्वर शेळके तुम्ही आमचा मान ठेवून एकदम भारी एपिसोड दाखवलात खूप छान वाटल असेच एपिसोड बनवून पाठवत रहावेत हिच अपेक्षा
1st cass awesome episode...Raja kdkkk aani end superrr sir pn bhari shalet le divs aathvle....
Hii
लय भारी चतुर
यांच्या करामती बगून मला माझे शाळेचे दिवस आठवले मी पण सरांची गाडी पंक्चर केली होती
पल्लवी भारी acting keli
Nice
Palli cha vishay ch hard ahe
Mast vatala episods
खूप भारी वाटलं राव मला माझ्या शाळेतील आठवण आणि आम्ही पण असच करत होतो पण आम्हाला अस पल्लवी सारख सांगणार कोणी नव्हतं राजा तुला सांगणार आहे बाबा कोणीतरी
आठवड्यातून एकच भाग असतो तर मला मजाच येत नाही राव..!!
दहा-बारा भाग पाहिजे राव मला मजा येत नाही बघतो गावरान मेवा
सुपर एडिसाेड भावांनाे
राजु भावा खतरनाक भारी
खूप छान एपिसोड
Nice episode bhava no & specially new characters all the best kipit up
खुप छान भाग होता हा
राजा तुजा विषय खूप हार्ड आहे भावा,☺️
Rd
Good so sweet episodes
चहा पाव चा नाद लय गड्याला..
चहा पाव 😁😁😁😁😁
शाळेतील दिवस 8 वले राव, खरच खूप छान दिवस होते, खूप सुदर भाग होता.👌👌👍👍
🤣🤣
Jashti KY Kel ny sir to seen Jaam aavdla re mst ☺️
एपिसोड्स आवडला खूप छान.
Nice व्हिडीओ
Raj 1 nomber
All episodes best
Lay bhari
ऐक नंबर राजु👍👍👍
आज का एपिसोड देखकर बचपन के दिन याद आ गए यार बहुत ही आनंद मेला आज और जो टीचर लोगों ने संख्या और राजा को मारा उनका भविष्य बना देगा आगे बेस्ट ऑफ लक सारी टीम को दशहरे की हार्दिक-हार्दिक शुभकामनाएं मेरी तरफ से और मेरे परिवार की तरफ से
मित्रानो एपिसोड पाहून झाल्यावर लाईक नक्की करत जावा ,कारण हे सर्वजण खूप कष्ट घेतात व्हिडिओ बनवताना एपिसोड मस्त होता ....
छान आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही मी सांगितला आहे
Raja aani sankya jodi 1 no
पल्लवी ने एक नं मेसेज दिला .....खुप छान वाटले
खूप छान
मस्त भाग आहे मला माझे शाळेतले दिवस आठवले
राज्याचा अभिनय सर्वोत्तम अभिनय...
Thanks
Nice story
कुणाला कुणाला शाळेतले दिवस आठवले तर like करा
Super hit raja
Khup chan
होय होय चतुर भावड्या
पल्लवी जबरदस्त राज्याला विचार करायला भाग पाडलस भारी
Nice
मस्त तुमचे ऐपीसोड बघीतलेना लहानपण आठवत राव वा छान असेच चालुद्या वाट बघु ......
येऊ दया ना भाग लवकर
Kadam sir amhala marathi shikvayache...pan atta maths🤣
Hii
Mazi aavdti web series
Nice Episode
जुने दिवस आठवले शाळेतील
एकदम भारीच
लोक डॉन मध्ये तुम्हाला शाळेतली आठवण आली असेल नक्की ही भाग पाहिल्यानंतर
भावा मी पण असाच होतो शाळेत तुझ्यासारखा
Nice👭👬👬👬👬
Ya doghancha video ek number astoy bagha;;;;; yanna pn chance det java_________ahmadnagarkar🙏
लय मस्त आहे व्हिडिओ
Lay bhari rao 1 ch no
Kadakkk rajyaaaaa
Sadhya ya barakya pora-porinni show kabij kelay...ek number acting hyanchi
सर बसा कि खाली😁😁😁😁😁😁😁😁😁😁
Pawar Sir Nice
Super 🔥🔥🔥
Khup Chan bhavanno
Raja aani pallavi Chi jodi ek number honaar mast
गेले ते दिवस राहील्या आठवणी😍😂😂😂😂
Mast episodes
भावांनो शाळेतले दिवस आठवले😂😂😂
Raja khup haslo re aaj
कडक भावांनाे
Balasaheb tumchi game karnar raja
Parachi sawmi gret balasaheb gret other gret
Hii😁
पल्लवी सारख्या मुळी पहिजेत मुल सुधारतील
Quality bhai 1 no
Love story coman zal web series madhe dusar kahi asel tr dakhava
Kdkk