एक गाव तेरा भानगडी | भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.9K

  • @Vikasjadhav2147
    @Vikasjadhav2147 3 ปีที่แล้ว +63

    बाळासाहेब सोबत सायली च लग्न होणार आहे भावांनो.. कोण कोणाला वाटतं हे लग्न झालं पाहिजे बाळासाहेब सोबत..
    तेच लाईक करा भावानो.. Cogrjleshn बाळासाहेब 💐💐

  • @haridaswaghmode9159
    @haridaswaghmode9159 3 ปีที่แล้ว +64

    बाळूमामाचा एपिसोड कोणा कोणा वाटत बणवा ठोका लाईक

  • @सुदामगुढेकर
    @सुदामगुढेकर 3 ปีที่แล้ว +119

    या एपिसोड मधून शेतकऱ्यांची खरी कथा मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @dhanajig1
    @dhanajig1 3 ปีที่แล้ว +18

    Aadjesment is very important is life...प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे ...बबनराव फेॕन्स ठोका लाईक

  • @umeshambure5787
    @umeshambure5787 3 ปีที่แล้ว +853

    राहुल आणि नित्या नी जे केलं त्या
    साठी लाईक करा
    राहुल आणि नित्या फॅन्स 👍

    • @jayramjadhav4530
      @jayramjadhav4530 3 ปีที่แล้ว +4

      👌👌👌

    • @nageshkshirsagar1199
      @nageshkshirsagar1199 3 ปีที่แล้ว +3

      1 नंबरचा एपिसोड 👌

    • @pravindhale9059
      @pravindhale9059 3 ปีที่แล้ว +6

      खूपच सुंदर आसच घडायला पाहिजेत मला खूपच आवडला हा एपिसोस

    • @pravindhale9059
      @pravindhale9059 3 ปีที่แล้ว +8

      मी प्रत्येक एपिसोड पाहतो खूपच छान काम करतात तुमी मज कधी एखाद्या कॉमेडी माणूस म्हणून जर कोण्ही लागत असेल तर मी इच्छुक आहे pliz मला कळवा9665751413 माझा no

    • @chaitanya9814
      @chaitanya9814 3 ปีที่แล้ว

      hii

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 3 ปีที่แล้ว +10

    खरचं की हा एपिसोड खुप सुंदर आहे शेतकरी खरी कहाणी दाखवली बदल धन्यवाद 👍

  • @sachinlokhande5440
    @sachinlokhande5440 3 ปีที่แล้ว +71

    राहुल आणि नितीन छान संदेश दिला मस्त बनवलाय एपिसोड

  • @anilingale104
    @anilingale104 3 ปีที่แล้ว +6

    आज पर्यंतचा एकदम मस्त व्हिडिओ खरं आहे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे 🙏🙏🙏🙏

  • @santoshkhade7
    @santoshkhade7 3 ปีที่แล้ว +153

    एक दिवस लाका ... इस्त्री ची कापड घातली म्हणून ... साहिब झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला 🔥🔥🔥 बबनराव ❤️❤️👍👍

  • @rahulwagh3590
    @rahulwagh3590 3 ปีที่แล้ว +10

    सुरवात हसून झाली सेवट मात्र रडून खुप छान एपिसोड बनवलात यादव सर

  • @arundiskal2253
    @arundiskal2253 3 ปีที่แล้ว +160

    कीती दिवस असच चालणार शेतक-याच एकदम भारी भाग आहे

    • @karanbandgar5073
      @karanbandgar5073 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भावानो,,👍👍👍👍💐💐

  • @sagargawande1020
    @sagargawande1020 3 ปีที่แล้ว +8

    खूप भारी वाटल हा भाग पाहून शेतकर्‍याची व्यथा मांडली आजपर्यंत कोणी पन शेतकर्‍याची मजाच घेतो फक्त

  • @Khumkar
    @Khumkar 3 ปีที่แล้ว +97

    इतक्या वेगवेगळ्या विषयांवर एपिसोड निवड केली आहे नक्कीच कौतुकास्पद वेबसिरीज आहे. ..सर्व कलाकार अगदी उत्तम भूमिका निभावत आहेत

  • @kirangajarmal8769
    @kirangajarmal8769 3 ปีที่แล้ว +60

    🙏"घास होता अन्नाचा विचार करा"
    तयाचा जगाचा पोशिंदा हा
    त्याचा सन्मान करा!🙏😥😌

  • @sanipadole9479
    @sanipadole9479 3 ปีที่แล้ว +122

    राहुल नित्या नी जे काम केलं
    त्या साठी लाईक कर
    राहुल नित्या फॅन्स

  • @sunilpawar..thebanjaraking9478
    @sunilpawar..thebanjaraking9478 3 ปีที่แล้ว +62

    ह्या एपिसोड आणि खरोखर शेतकऱ्यांचे अश्रू दाखवलं सर्व कलाकारांचा मनापासून आभार जय जवान जय किसान..

  • @pradippawar3168
    @pradippawar3168 3 ปีที่แล้ว +19

    सर्व एपिसोड पेक्षा सर्वात उत्तम आणि देशाला हवा असणारा एपिसोड तुम्ही आज अपलोड केला एक नंबर या एपिसोडला देशात कुठेच तोड नाही कोणत्या पिक्चर ला नाही कोणत्या नाटकालाशेतकऱ्याची व्यथा तुम्ही चांगल्या प्रकारे सादर केलेली आहे खरंच खूप खूप खूप आणि खूप छानआणि पुढच्या एपिसोड साठी शुभेच्छा

  • @shobhrajfarm3041
    @shobhrajfarm3041 3 ปีที่แล้ว +2

    सगळे छान काम करतात मला ही वेबसिरीज खूप आवडते

  • @dipakhumbe9784
    @dipakhumbe9784 3 ปีที่แล้ว +37

    Nice work all team खुप छान शेतकरी ची व्याथा तुम्ही प्रशासनाला दाखवून दिली त्या बदल सर्व टिम चे अभिनंदन

  • @sairajshinde77
    @sairajshinde77 3 ปีที่แล้ว +8

    खूपच छान भाग होता , टीम तेरा भानगडी

  • @SkGaming-tk7hc
    @SkGaming-tk7hc 3 ปีที่แล้ว +67

    राहुल आणि नित्याने ज्यांना बैल बनवलं ते पण बरोबर केलं 👌👍

  • @vikasdombale489
    @vikasdombale489 3 ปีที่แล้ว +3

    राहुल नितीन खुप छान नोकरी वाल्यांना असंच त्या शिवाय कळत नाही शेतकऱ्याचा हाल

  • @rahultapsepatil3865
    @rahultapsepatil3865 3 ปีที่แล้ว +105

    अधिकाऱ्यांना असाच दणका दाखवला पाहिजे

  • @brilliantbrain63
    @brilliantbrain63 3 ปีที่แล้ว +33

    पिक्चर, वेब सिरीज, न्युज, मीडिया सगळीकड शेतकऱ्यांचा मुद्दा फक्त भावनिक पणे दाखवला जातो. फक्त trp मिळाला की झालं. पण शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील ? उपाय काय हे कुणीच सांगत नाही.

  • @sandipgote2758
    @sandipgote2758 3 ปีที่แล้ว +341

    बाळासाहेब या एपिसोड मधून आपण शेतकऱ्याची व्यथा मांडली खरंच शेतकऱ्याची हाल मांडणारा एपिसोड 144 धन्यवाद

    • @amolkamble6891
      @amolkamble6891 3 ปีที่แล้ว +2

      Changli kalpana ahe sir tumchi thanks🌹🌹🌹🌹

    • @sampataghode7920
      @sampataghode7920 3 ปีที่แล้ว +3

      सायली आनी तुमचे विडिओ145बनवा कि बाळासाहेब

    • @killerpapaajigamer7524
      @killerpapaajigamer7524 3 ปีที่แล้ว

      बालासाहेब ला माला

    • @shahebazqureshi4893
      @shahebazqureshi4893 3 ปีที่แล้ว +1

      🤴👸🤴🤴🤴🤴

    • @dipaliyalmar7359
      @dipaliyalmar7359 3 ปีที่แล้ว

      @@amolkamble6891h

  • @yogeshmirgane7808
    @yogeshmirgane7808 3 ปีที่แล้ว +21

    धन्यवाद मी पण एक सुशिक्षित बेरोजगार युवक आहे शेतकरी का नावाला जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा दुःख दारिद्र्य त्यालाचा भोगावा लागत

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 ปีที่แล้ว +309

    तर मित्रांनो आजचा एपिसोड कोन कोणाला खूप मनापासून आवडला त्यांनी नक्की लाईक करा,,,,

  • @amitnaikude4825
    @amitnaikude4825 3 ปีที่แล้ว +5

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे

  • @maheshmane5639
    @maheshmane5639 3 ปีที่แล้ว +168

    बाळासाहेब आणि सायलीला बघून खूप भारी वाटलं

    • @knowledgecutta9947
      @knowledgecutta9947 3 ปีที่แล้ว

      Mast

    • @sachinphad4758
      @sachinphad4758 3 ปีที่แล้ว +1

      आणि माझा शेतकरी बघून वाईट वाटले आसल हा थु तुमच्या जिंदगी वर

  • @pmdishtv999
    @pmdishtv999 3 ปีที่แล้ว +4

    कोमेडी इमोशनल ड्रामा फक्त याच वेब सिरीज 👍❤️ आहे 😭😎😀🇳🇪

  • @maheshhegade9820
    @maheshhegade9820 3 ปีที่แล้ว +129

    जगाचा पोशिंदा शेतकरी
    शेतकऱ्याची व्यथा मांडल्या बद्दल संपूर्ण टीमचे मनापासून आभार 🙏 🙏🙏

  • @shindemihika4251
    @shindemihika4251 3 ปีที่แล้ว +7

    शेतकर्‍यांची सत्य परिस्थिती दाखविली ...धन्यवाद 🙏

  • @yogeshfalke8663
    @yogeshfalke8663 3 ปีที่แล้ว +28

    शेतकरी मायबाप यांच्या व्यथेवर आधारीत हा एक नंबर एपिसोड आहे. त्याबदद्ल तुमच्या सर्व टिमच शेतकरी पुत्र या नात्याने मनापासून आभार मानतो .

  • @amoljagdalepatil593
    @amoljagdalepatil593 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान एपिसोड झाला आजचा👍👌संपूर्ण टीम ला सलाम🙏

  • @PramodPatil-yt3vg
    @PramodPatil-yt3vg 3 ปีที่แล้ว +62

    यात सरकारची काहिही चूक नाही पन त्या मधलीच बोक्के आहेत शेतकऱ्याला ति बोके जगून देत नाही

  • @mangeshjangale5883
    @mangeshjangale5883 3 ปีที่แล้ว +6

    आजचा भाग सगळ्या नेत्यांपर्यंत गेला पाहिजे मग त्यांना शेतकरी म्हणजे काय हे समजल

  • @navanathsamse5646
    @navanathsamse5646 3 ปีที่แล้ว +37

    सदरचा दाखविलेला भाग एकच नंबर वस्तुस्थिती खरी आहे त्यामुळे मी शत् :शाह ॠणी आहे.

    • @baluchavan2332
      @baluchavan2332 3 ปีที่แล้ว

      भाग एकच नंबर खर्च आहे

  • @maulicreation2190
    @maulicreation2190 3 ปีที่แล้ว +5

    Pretanc गोष्टीला अंत आहे म्हणून बबन राव शांत आहे

  • @nageshmane1124
    @nageshmane1124 3 ปีที่แล้ว +75

    हा एपिसोड बघून शेतकऱ्याची व्यथा कळाली आणि शेतकऱ्यांचे दुःख काय आहे ते या एपिसोड मधून दाखवले

  • @rahulsawant9868
    @rahulsawant9868 3 ปีที่แล้ว +1

    एकदम जबरदस्त भाग.....शेतकरी राजाची खरीखुरी वास्तविकता आपण याभागुन माडलिंत........धन्यवाद...नितीन राहुल मस्त भावांनो.......

  • @mkcreation2895
    @mkcreation2895 3 ปีที่แล้ว +123

    प्रत्येक गोष्टींला अंत आय
    म्हणून बबनराव शांत आय...
    😂😂😂😂

  • @vikassomute6905
    @vikassomute6905 3 ปีที่แล้ว +1

    शेतकर्यांची व्यथा मांडली... खूप खूप छान....

  • @sagarjadhav3804
    @sagarjadhav3804 3 ปีที่แล้ว +45

    ज्या दिवशी शेतकरी ह्या धोरणांचा अवलंब करेल तेथून पुढे एक नवीन पर्व चालू होईल आणि एक दिवस 100% शेतकरीच सरकारचे कर्ज माफ करेल

  • @vishalbagal6996
    @vishalbagal6996 3 ปีที่แล้ว +16

    #फक्त नितीमत्ता साफ ठेवा,
    दिवस सगळ्यांचे बदलत असतात...🤫

    • @sanjaypandhre8411
      @sanjaypandhre8411 3 ปีที่แล้ว

      धर्म झजतझथणझततछतर धर्म आणि जाणून घ्या तुम्ही किती वर्ष जगणार आणि कसे राहील भविष्य आहे बसला होता तर दुसरा गाल पुढे

  • @sandiptambe8433
    @sandiptambe8433 3 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेब खंरच मनापासून धन्यवाद तुम्ही या भागातुन शेतकऱ्यांची व्याथा मांडल्याबद्दल

  • @harshavardhansuryawanshi5821
    @harshavardhansuryawanshi5821 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब आणि सायली यांची love story music best आहे

  • @rnofficialstatuscreation3611
    @rnofficialstatuscreation3611 3 ปีที่แล้ว +133

    कुना कुना ला वाटत चतुर ची लव्हस्टोरी वर episode झाला पाहिेजेत आवडेल त्यांनी लाईक करा नसेल तर कमेंट करा

    • @SP3316P
      @SP3316P 3 ปีที่แล้ว +3

      Mala

    • @rnofficialstatuscreation3611
      @rnofficialstatuscreation3611 3 ปีที่แล้ว

      Gap re tu prathek गोष्टीला अंत आहे म्हणून बाबुराव शांत आहे

  • @dindesomnath
    @dindesomnath 3 ปีที่แล้ว +5

    , सर्वात बेस्ट भाग आहे हा....आवडला आपल्याला.. सरकार ला एकच मागणी करा.शेतकर्यांसाठी चांगली योजना काढ्याण्यात यावी जेणे करुन शेतकरी सुखी झाला पाहिजे....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 3 ปีที่แล้ว +20

    माझा शेतकरी
    या एपिसोड साठी शब्दच नाहीत
    राहुल नितीन एकच नंबर

  • @आत्मनिर्भरभारत-द7द
    @आत्मनिर्भरभारत-द7द 3 ปีที่แล้ว +16

    प्रत्येक गोष्टिला आंत आहे म्हनुनच बबनराव शांत आहे एक नंबर डायलॉग नादच खुळा😆😆..

  • @sudamgade02
    @sudamgade02 3 ปีที่แล้ว +42

    बबनराव तुमचं डायलॉग लय भारी

  • @cipatil4085
    @cipatil4085 2 ปีที่แล้ว +1

    🙏 शेतकऱ्याची मन जिंकली राव तुम्ही भावांनो नित्या राहुल्या सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @dhavalpatil7996
    @dhavalpatil7996 3 ปีที่แล้ว +40

    बाळासाहेब ♥️सायली

  • @popatddhawale339
    @popatddhawale339 3 ปีที่แล้ว +7

    आपल्याला एकदा अलका पाहायची आहे नाना कङे ऐवढीच इच्छा 🤣🤣🤣

  • @jeevanmane560
    @jeevanmane560 3 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्याची व्यथा सांगितल्या बद्दल सर्व टिमला मनापासून धन्यवाद

  • @सोमनाथबिराजदार
    @सोमनाथबिराजदार 3 ปีที่แล้ว +122

    भावांनो माझ्या बळीराजाची व्यथा दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏🙏

    • @prashanttonape8901
      @prashanttonape8901 3 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @Supreme-ed6mc
      @Supreme-ed6mc 3 ปีที่แล้ว +1

      आम्ही पण मराठी कॉमेडी विडिओ बनवतो.🙏
      एकदा नक्कीच बघा आणि हसा.😜
      खालील Hashtag वर click करा.❤️
      #Funeraclub

  • @sagarpawar1784
    @sagarpawar1784 3 ปีที่แล้ว +1

    Baban rao nice speech3:20

  • @vijaypatil9945
    @vijaypatil9945 3 ปีที่แล้ว +115

    प्रत्येक गोष्टी ला आंत आहे म्हणून बबनराव शांत आहे 😂😂😂😂

  • @samadhannangare4442
    @samadhannangare4442 3 ปีที่แล้ว +13

    Adjustment is very important in life 👍👍

  • @shivajishinde7726
    @shivajishinde7726 3 ปีที่แล้ว +11

    शेतकऱ्यांविषयी अतिशय योग्य भाग तयार केला आपण 🌹
    सर्व टीम चे मनापासून आभार.

  • @sagarkahrtkharat6296
    @sagarkahrtkharat6296 3 ปีที่แล้ว +5

    या एपिसोड मध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडली खूप खूप छान वाटलं शेतकरी ब्रँड ब्रँड असतो

  • @govindjadhavandhanmantjadh1505
    @govindjadhavandhanmantjadh1505 3 ปีที่แล้ว +10

    नाईस भावा राहुल आणि नितीन शेतकऱ्यांच्या भावना दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या शिवप्रेमी ग्रुप मित्रांकडून शुभेच्छा एक गाव तेरा भानगडी यांना सर्व मित्रांना तुमच्या शुभेच्छा

  • @somnathchorghade5216
    @somnathchorghade5216 3 ปีที่แล้ว +1

    काळजाला भिडला हा ऐपिसोड . सत्य परिस्थीती आहे हि.

  • @AnitaYadav-ns6ox
    @AnitaYadav-ns6ox 3 ปีที่แล้ว +36

    सरकारण पण शेतकया्चा विचार केला पाहिजे शेतकरी बांधवाणसाठी 1 लाईक 👍

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 3 ปีที่แล้ว +2

    बबन राव ची खूप भारी acting

  • @APcreation77
    @APcreation77 3 ปีที่แล้ว +71

    सराकारला शेतकरी नाय समजला अजुन धन्यवाद शेतकऱ्यांची व्यवस्था मांडल्या बद्दल

  • @abasahebbondre4698
    @abasahebbondre4698 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान एपिसोड आहे शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या बद्दल 👌👌👌🙏🙏🙏

  • @mayappavagare7043
    @mayappavagare7043 3 ปีที่แล้ว +44

    बाळूमामाच्या मेंढ्या यांचा एपिसोड बनवा अशी आमची मनापासून इच्छा आहे🙏🙏🙏👍👍👍 जय बाळूमामा

  • @Pubglover-yf5su
    @Pubglover-yf5su 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब हसले बाबा.... ❤

  • @rajeshghanwat9260
    @rajeshghanwat9260 3 ปีที่แล้ว +30

    राहुल अन नितीन एक नंबर खर काम केल भावानो डोळेत पाणी आनल असच काम करत राहा धन्यवाद भावानो

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 3 ปีที่แล้ว +3

    शेतकर्‍यांच खरं दुःख दाखवलत. खुप छान आहे एपिसोड

  • @indrajitdesai650
    @indrajitdesai650 3 ปีที่แล้ว +20

    आजर्यंत चा सर्वोत्तम एपिसोड👌👌👌👏👏👏

  • @drkumbhar4868
    @drkumbhar4868 3 ปีที่แล้ว +7

    निशब्द इपीसोड
    तोडच नाही राव 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshrupnur2232
    @yogeshrupnur2232 3 ปีที่แล้ว +11

    ❤❤❤सायली मी तर तुझा fan aaha ❤❤❤❤

  • @aniketmunde1466
    @aniketmunde1466 3 ปีที่แล้ว +5

    चतुर् नेते 🤣🤣🤣🤣

  • @amolcreation427
    @amolcreation427 3 ปีที่แล้ว +13

    बबनराव साठी एक लाईक

  • @Sandythombare6192
    @Sandythombare6192 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भाग आहे अशा गोष्टी घडतात राहुल्या आणि नित्य ने केले त्यांच्यासाठी like छान episodes आहे

  • @jcsow3410
    @jcsow3410 3 ปีที่แล้ว +62

    नादखुळा episode
    1 Like tr zalech pahije

  • @sambhajimundhe143
    @sambhajimundhe143 3 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक गोष्टीला आंत आहे म्हणूनच शेतकरी शांत आहे,.........👍

  • @sachinmisal9809
    @sachinmisal9809 3 ปีที่แล้ว +43

    चतुर & झुल्या फॅन्स क्लब like

  • @shriniwaskate497
    @shriniwaskate497 3 ปีที่แล้ว +1

    नितीन आणि राहुल चे अभिनंदन .

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 3 ปีที่แล้ว +37

    झालेल्या एपिसोड मध्ये हा सर्वात चांगला एपिसोड होता

  • @scproduction197
    @scproduction197 3 ปีที่แล้ว +5

    हे साहेब लोक नुसते धरुन उघडे करु करु हानले पाहिजेत राव

  • @vijayshirke5240
    @vijayshirke5240 3 ปีที่แล้ว +13

    आज पर्यंतचा सर्वात छान आणि सुंदर एपिसोड होता हा काळजाला भिडणारी व्यथा शेतकऱ्यांची मांडल्या बदाल खूप खूप धन्यवाद सर

  • @poojadhumal4310
    @poojadhumal4310 3 ปีที่แล้ว +1

    खरच आज चा भाग लई भारी होता राव...
    राहुल आणि नित्या न जे केल ते अगदी बरोबर आहे की सलाम त्या दोघांना 👌👌👌

  • @swapnilkharat3055
    @swapnilkharat3055 3 ปีที่แล้ว +5

    राहुल आणि नितीन
    साठी एक लाईक झाली च पाहिजे
    छान एपिसोड

  • @samdhanmore846
    @samdhanmore846 3 ปีที่แล้ว +3

    शेतकरी हाय म्हणून जग हाय
    शेतकरयांची व्याथा मांडल्या बद्दल टिम चे धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏

  • @anildandge5716
    @anildandge5716 3 ปีที่แล้ว +20

    बाळासाहेबाला आणि सायली ला बघून खूप भारी वाटले

  • @shrinivasandhale8650
    @shrinivasandhale8650 3 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद…🙏
    अम्हा शेतकय्राच्या वेथा माडल्या बद्दल🙏🙏🙏

  • @umeshus45
    @umeshus45 3 ปีที่แล้ว +6

    कडक जबरदस्त आहे भाग घेतला आहे

  • @vishalpatil2192
    @vishalpatil2192 3 ปีที่แล้ว +6

    Lovely song and music thanks Thanks music director and all the best of team

  • @sachinmisal9809
    @sachinmisal9809 3 ปีที่แล้ว +35

    राहुल फॅन्स like

  • @dhaneshdhanawade8495
    @dhaneshdhanawade8495 3 ปีที่แล้ว +3

    बाळा साहेब आज सायलीच्या मुळ तुमचं प्रेम परत बघता येईल .... पण आज शेती विषयी जो पणं आज तुम्ही भाग दाखवलं ते खरच खूप महत्वाचं आहे खरच आपल्या शेतकऱ्यांना सरकारची स्कीम गावोगावी पोचत नाही हे मधी असलेले भाड खाऊ आपला खिसा गरम करतात आणि त्या मुळे शेतकरी मरणाच्या दारात जातो .... खरच तुम्ही सर्व टीम मस्त काम करता तुम्हाला माझं 👍

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 3 ปีที่แล้ว +26

    हा,,ओरीजनल अधिकारी वाटतोय,,सेम असच होत,,सरकारी ऑफीस ला गेल्यावर,,,

  • @sachinmane865
    @sachinmane865 3 ปีที่แล้ว

    छान एपिसोड होता खरच शेतकर्यांची व्यथा
    मांडल्या बदल सर्व टिमला मनापासून धन्यवाद

  • @EDITORVIJAYCREATION
    @EDITORVIJAYCREATION 3 ปีที่แล้ว +7

    राहुल आणि नितीन हे केले ते एकदम भारी आहे परतेक साहेबाला असंच केलं पाहिजे👌👌👌

  • @sagarkahrtkharat6296
    @sagarkahrtkharat6296 3 ปีที่แล้ว +1

    आजचा एपिसोड एक नंबर नितीन राहुल लाईक करा या लोकांना

  • @vijaypawar9184
    @vijaypawar9184 3 ปีที่แล้ว +20

    शेतकऱ्याची खरी व्यथा या एपिसोड मधून तुम्ही चांगली सिद्ध केली💯

  • @devasarkar1528
    @devasarkar1528 3 ปีที่แล้ว +2

    बबनराव सुरवात मस्त केली तुम्ही❤️

  • @dipakjadhavmumbai7900
    @dipakjadhavmumbai7900 3 ปีที่แล้ว +8

    अशोक भिसे सर शेतकरी भुमिका अप्रतिम