एक गाव तेरा भानगडी | भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • ऊस तोडीची कडु कहाणी ... चतुर,झुल्यानं लावलं बाळासाहेबांना पाणी ... ???
    एक गाव तेरा भानगडी भाग 135 Ek gav tera bhangadi EP 135 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 135 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Julya as Sohal Maner
    Rahulya as Saurabh Yadav
    Chatur as balasaheb patil
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

ความคิดเห็น • 1.8K

  • @sidhdeshwarghule3596
    @sidhdeshwarghule3596 3 ปีที่แล้ว +11

    मी पण ऊस तोडला आई वडीलांसोबत सातवीत आसतांना जे वय शाळा शिखायच आसत त्या वयात सलग 8 वर्ष वसंतदादा सहकारी साखर कारखाना सांगली येथे बैलगाडीवर परंतु आता RTO Office ला लिपिक म्हणून कार्यरत आहे. परंतु हे काम खुप कष्टाच आहे. रक्ताच पाणी कराव लागते. तेव्हा चार पैसे मिळतात. खूप मस्त ऐपिसोड काढला आहे खुप खुप धन्यवाद

  • @sampatgavhane2597
    @sampatgavhane2597 3 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब ही परिश्तीती आमच्या बीड जिल्ह्यात आहे खुप हाल होतात आमच्या जिल्ह्यातील लोकांचे....खुप चांगला संदेश दिला या एपिसोड मधून तुम्ही...😌😌😌

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 3 ปีที่แล้ว +88

    आज लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब यांची आठवण आली,बाकी मुकादम बली नाना यांची नाद भरी कला सलाम बालासाहेब अगदी योगय आजचा ऐपिसोड ,,,

    • @lakhanpawar1000
      @lakhanpawar1000 3 ปีที่แล้ว +3

      @@powerofcompounding123 गप आईला घाले तूला शेठ माहिती का मुंडे साहेब देव मानुस होते तुझे कोणते नेते पाहतात का ऊसतोड मंजुरा कडे तु कोनत्या जातीचा विषय जातीचा नाही कष्ट करनारे मंजुराचा पहिला राहायचा आमचा समाज उस तोडायला आता कमी आहे जर सर्वानी च दुसरं काम केलं तर शेतकरी ऊस तुम्ही तोडणार उपटे नो

    • @vikasandhale8171
      @vikasandhale8171 3 ปีที่แล้ว +1

      @@powerofcompounding123 साहेबांबद्दल काही बोलू नको तू तुझी लायकी ओळखून राहा आणि नाद करशील तर मुंडेभक्त तुझी लायकी दाखवायला कमी पडणार नाही लक्षात ठेव

    • @vishalmunde7452
      @vishalmunde7452 3 ปีที่แล้ว

      @@powerofcompounding123 कोंच्या जातीचा आहेस उपट्या

    • @rutujaadake4976
      @rutujaadake4976 7 หลายเดือนก่อน

      ​@@vikasandhale8171😊😊😊😊😊

  • @vijaybandal2721
    @vijaybandal2721 3 ปีที่แล้ว +5

    मस्त एपिसोड कडला सर्व टीमचे अभिनंदन 💐💐💐👋

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 ปีที่แล้ว +27

    लय भारी एपिसोड एक गाव तेरा भानगडी च्या टीमचे खुप खुप आभार धन्यवाद...धन्यवाद यादव सर..👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shewalepm
    @shewalepm 3 ปีที่แล้ว +8

    छान भाग, ऊस तोडणी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडली, सुदंर मांडणी आणि नवीन कलाकारांची कामे पण सुंदर झालीत,शुभेच्छा

  • @ravipawar2741
    @ravipawar2741 3 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद यादव सर,ऊस तोड कामगारांची व्यथा मांडल्या बद्दल,या समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही,एक गाव तेरा भानगडी माझी आवडती वेबसिरिज

  • @aniketkapade3456
    @aniketkapade3456 3 ปีที่แล้ว +6

    सत्या एकच नंबर अॅक्टींग 🤘👌👌

  • @vaibhavkolekar5415
    @vaibhavkolekar5415 3 ปีที่แล้ว +8

    गोड साखरेची कडु कहाणी ... खरंच कळायचं बंद

  • @nitinraut6470
    @nitinraut6470 3 ปีที่แล้ว +3

    माझा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे त्यांच्या आयुष्यात या वेथा खूप जवळून अनुभवल्या आहेत आज तुम्ही ते वात्सव मंडलत ते पाहून डोळ्यात पाणी आल

    • @sourabh8085
      @sourabh8085 3 ปีที่แล้ว

      Kharay bhawa.wait condition ahe tyanchi.😔😔

  • @rohitkamble8557
    @rohitkamble8557 3 ปีที่แล้ว +16

    बबन राव तूम्ही चांगले काम करत आहेत आणि बळीनाना तर 1 नंबर

  • @vijaydesai9365
    @vijaydesai9365 3 ปีที่แล้ว +9

    या एपिसोड तोडच नाही.शब्दच नाहीत पुढे बोलायला...👍

  • @koltejv9
    @koltejv9 3 ปีที่แล้ว +227

    ऊस तोड कामगारांच्या खऱ्या व्यथा मांडल्या बद्दल खूप खुप धन्यवाद . खूप मनाला भिडणारा एपिसोड
    होता .धन्यवाद यादव सर

    • @vishalmithe673
      @vishalmithe673 3 ปีที่แล้ว +7

      पैसे घेऊन पळून जातात...... माझे तर लय पैसे बूडवलेत

    • @koltejv9
      @koltejv9 3 ปีที่แล้ว +3

      साहेब . प्रत्येकाला एका नजरेनं पाहू नका , काही खूप मेहनती आणि प्रामाणिक असतात.तर काही हरामखोर आणि कामचुकार असतात या जगात प्रत्येक प्रवृत्तीचा माणूस आहे. सगळे सारखेच नाहीत

    • @nileshnawale7885
      @nileshnawale7885 2 ปีที่แล้ว

      @@vishalmithe673 think

    • @user-wh3he1zi5i
      @user-wh3he1zi5i 2 ปีที่แล้ว +1

      @@vishalmithe673 प्रत्येक लोक तसे नसतात

  • @dashingvlog
    @dashingvlog 3 ปีที่แล้ว +4

    Ek like balasahebasathi😍😍

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 3 ปีที่แล้ว +85

    रियल स्टोरी आणि कायम मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एकच सिरियल एक गाव तेरा भानगडी.

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 3 ปีที่แล้ว +10

    शून्याला इंग्लिशमध्ये म्हणतात झिरो आणि धर्मा प्रोडक्शन मराठी फिल्मसिटीचा हिरो .ब्लॉकबास्टर एपिसोड.

  • @digambarkoli839
    @digambarkoli839 3 ปีที่แล้ว +3

    खरंच काळजाला भिडणारा एपिसोड होता.
    एकच नंबर बाळासाहेब खूप खूप आभार एक गाव तेरा भानगडी टीमचे . खूप मस्त.

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 3 ปีที่แล้ว +79

    एक नंबर बाळासाहेब गरीबांचा वाली एकच साहेब बाळासाहेब धन्यवाद

    • @vedtime763
      @vedtime763 3 ปีที่แล้ว +2

      अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ... ... .
      th-cam.com/video/-JMWxSnV5DQ/w-d-xo.html

  • @balumokle4729
    @balumokle4729 3 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान ऐपीसोड आज पन डोळ्यात पाणी आले.... बाळासाहेब तुमच्या सारखे कोनी नाही

  • @polrevnnath5220
    @polrevnnath5220 3 ปีที่แล้ว +191

    बाळासाहेब मस्त आहे. गरिबाची दुःख दाखवले या एपिसोड मध्ये छान आहे. ऊस कामगाराचे हाल kup आहे.

    • @vedtime763
      @vedtime763 3 ปีที่แล้ว +2

      अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ...... .
      th-cam.com/video/-JMWxSnV5DQ/w-d-xo.html

    • @arunghute5464
      @arunghute5464 3 ปีที่แล้ว

      Bbb

  • @gajanandakhore7176
    @gajanandakhore7176 3 ปีที่แล้ว +2

    Best ऍपिसोड बाळासाहेब👌👌💐💐💐

  • @vikaspatil9827
    @vikaspatil9827 3 ปีที่แล้ว +15

    सलाम एक गाव तेरा भानगडीच्या सर्व कलाकारांना

  • @user-fh4bh4bd3o
    @user-fh4bh4bd3o 3 ปีที่แล้ว +8

    संवाद लेखन अभिनयातला जिवंतपणा आणि विषय मांडणी सर्वोत्तम .....

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 3 ปีที่แล้ว +80

    बघून डोळ्यात पाणी आलं पण सर्व मुकादम किंवा कामगारांचे मालक असे अडीअडचणी ला मदतीचा हात तुम्ही पुढे केला पाहिजे तेव्हाच गरिबांना न्याय मिळेल.

  • @vijayshinde3836
    @vijayshinde3836 3 ปีที่แล้ว +2

    विषय निवड मांडणी अभिनय अप्रतीम.
    छान एपीसोड

  • @rushikeshmore5992
    @rushikeshmore5992 3 ปีที่แล้ว +41

    आजअखेर कोणत्याच वेबसिरीज मध्ये हा विषय घेतला नाहीत पण तुम्ही ती अतिशय उत्तम प्रकारे सादरी करण करून उसतोडी कामगारांचे खरे आयुष्य सर्वांसमोर आणले खूप छान एपिसोड आहे हा Great job👍👌

  • @rahulnaikinde409
    @rahulnaikinde409 3 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब ऊस तोडणार्याचा भाग छान दाखवला आहे लव स्टीरी पण थोडी दाखवली छान आणि सगळ्यांना मदतीला धाऊन येणारे बाळासाहेब ,राहुल, चतुर भावड्या,झुल्या ,बळी नाना,आणि बबन राव 👍👍🙏🙏

  • @pramodbarhanpure2595
    @pramodbarhanpure2595 3 ปีที่แล้ว +14

    सद्य स्थितीवर आज आपण ऊ्स तोड कामगाराचे हाल दाखवलात त्या बद्दल आपले खुपच आभार ❤️❤️🙏🙏

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 3 ปีที่แล้ว +1

    आजचा एपिसोड बघुन खुप वेदना झाल्या मनाला.
    आजही माणुस फ़क्त पोटाची खळगीच भरण्यासाठी संघर्ष करतोय हे मनाला अतीव दु:ख देणारं आहे.
    बाळासाहेब आजचा एपिसोड पाहून मन सुन्न झालं.

  • @sushilchopdar980
    @sushilchopdar980 3 ปีที่แล้ว +23

    एकदम छान भाग
    गंभीर विषय छान पणे हाताळला आहे बळी नानाचा अभिनय छान वाटला बाकी तडका मारायला बाकीचे होतेच 👌👌👌💐💐💐

  • @gorakshbinnar3783
    @gorakshbinnar3783 3 ปีที่แล้ว +14

    🌹🌹 🌹🌹
    पतझड़ हुए बिना
    पेडो़ पर नए पत्ते नहीं आते,
    उसी तरह .......
    कठिनाई और संघर्ष
    सहे बिना अच्छे दिन नहीं आते |
    🏇🏻 रफ्तार ⚔️ जिंदगी 🇮🇳🇮🇳🇮🇳
    ❤️❤️❣️

  • @rohitpansare9525
    @rohitpansare9525 3 ปีที่แล้ว +244

    लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारी एकमेव वेबसेरिज एक गाव तेरा भानगडी
    🎊🎉👍🙏👌👌

    • @vedtime763
      @vedtime763 3 ปีที่แล้ว +3

      अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ... ... .
      th-cam.com/video/-JMWxSnV5DQ/w-d-xo.html

    • @user-xn9xt2yl4c
      @user-xn9xt2yl4c 3 ปีที่แล้ว +1

      P

    • @bbgaming4033
      @bbgaming4033 2 ปีที่แล้ว

      AB

  • @abhayjawale9515
    @abhayjawale9515 3 ปีที่แล้ว +12

    🙏🙏 खुप आभारी आहोत 🙏🙏
    आजचा एपिसोड हा सत्य परिस्थितीवर आधारीत आहे. ऊस तोड कामगारांची सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏

  • @mohsinmulani6452
    @mohsinmulani6452 3 ปีที่แล้ว +8

    एकदम जबरदस्त आजचा एपिसोड... 👍👌 एक गाव 13 भानगडी च्या all team members na kharach धन्यवाद ani इथुन पुढच्या अश्याच एपिसोड साठी हार्दिक शुभेच्छा... All the best all team... 👍👏💐

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 หลายเดือนก่อน +1

    हा फक्त एपिसोड नाही तर ऊस तोडणी शेतकऱ्यांचे खरे वास्तविक आयुष्य आहे. हा एपिसोड तयार करणाऱ्याला 💯 तोफांची सलामी

  • @sayajikadam6630
    @sayajikadam6630 3 ปีที่แล้ว +9

    मस्त आहे आजचा भाग खूप सुंदर.......धर्मा movies खरचं तुमचं आभारी आहे

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 3 ปีที่แล้ว +104

    यादव सर मानलं आज राव तुम्हाला ..... आज चा एपिसोड ला तोड नाही .....exlant work......

    • @vedtime763
      @vedtime763 3 ปีที่แล้ว

      अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ...... ..
      th-cam.com/video/-JMWxSnV5DQ/w-d-xo.html

  • @shivajilawand5974
    @shivajilawand5974 3 ปีที่แล้ว +3

    बबनराव फॅन्स 💪

  • @mshreeproduction4911
    @mshreeproduction4911 3 ปีที่แล้ว +49

    या मुकादमा ला धरुन हाणला पाहीजे.🤙🤙

  • @sunilphanase4965
    @sunilphanase4965 3 ปีที่แล้ว +3

    लाखों लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी एकमेव मालिका आहे ही , बाळासाहेब खुप छान

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 ปีที่แล้ว +38

    डोळ्यातुन पाणी काढलं😭😭😭रडू पण थांबेना😭😭😭गोड साखरेची कडू कहाणी💔💔

  • @marutiaare821
    @marutiaare821 3 ปีที่แล้ว +7

    रडू आल राव मीपण उस तोडी केलेली आहे पण आता नाही खरच खुप छन एपिसोड बाळासाहेब पाटील मुकादमल हना

  • @pandurangpukale3705
    @pandurangpukale3705 3 ปีที่แล้ว +7

    मुकादम अक्टिंग एक नंबर यादव सर बळीनाना आणी बबनराव मस्त काम केलत आज तुम्ही

  • @ravindarchavan6287
    @ravindarchavan6287 3 ปีที่แล้ว +9

    खरंच राव तुला बघून खूपच रडू आलं 😭😭😭👍

  • @jayeshkolekar3400
    @jayeshkolekar3400 3 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब एक नंबर तुमच्या सारखी माणसं प्रत्येक गावात पाहिजे तुम्हाला मानुस धन्यवाद

  • @panduranghukire3074
    @panduranghukire3074 3 ปีที่แล้ว +41

    बाळासाहेव छान काम आहे तुमचं, अशी माणसं प्रत्येक गावात असती तर आज आपला देश महासत्ता झालास असता..

  • @RajKumar-jc5fz
    @RajKumar-jc5fz 3 ปีที่แล้ว +224

    गोड साखरेची कडु कहानी......निशब्ध😥

    • @vedtime763
      @vedtime763 3 ปีที่แล้ว +1

      अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ......
      th-cam.com/video/-JMWxSnV5DQ/w-d-xo.html

    • @vitthalpundevithu6377
      @vitthalpundevithu6377 3 ปีที่แล้ว +1

      @Arina Abrikosovna vitthal

    • @balajikhatkr8999
      @balajikhatkr8999 ปีที่แล้ว

      @@vitthalpundevithu6377 î

  • @prakashsavant3898
    @prakashsavant3898 3 ปีที่แล้ว +7

    खूप खूप छान संदेश,,, ऊसतोड मजुरांचा विषय घेऊन अप्रतिम संदेश दिला,,, सर्व कलाकारांचे अभिनंदन
    👌🌹👌🌹👌🌹👌🌹

  • @pradippawar3168
    @pradippawar3168 3 ปีที่แล้ว +45

    मित्रांनो तुम्ही अगदी चांगल्या स्वरूपाने ऊसतोड बांधवांची जीवन कहानी सांगितली आहे खरंच एक नंबर आहे हा एपिसोड 😘😘🥰🥰😍😍

  • @officeclashofclans514
    @officeclashofclans514 3 ปีที่แล้ว +18

    परिस्थीती कशी का असेना ना पण मन मारून जगाव लागत,या ऊसतोड मजुराची व्यथा साध्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितली

  • @sunilbidave8742
    @sunilbidave8742 3 ปีที่แล้ว +21

    ऊस तोडणी कामगारची व्यथा मांडली...Nice...👍👍🙏🙏🙏🙏

  • @avstransportexpress182
    @avstransportexpress182 3 ปีที่แล้ว +10

    खुप आवडला एपिसोड
    माझ्या गावाकड़. बीड ला सगळे लोक ऊस् तोडायला जातेत, पन मला माहित नव्हते. पन आज कळल ऊस तोडणार लोकांचे दु:ख काय अस्त ते....
    खुप छान एपिसोड बनवला आहे ...👌

  • @codekaroshorts
    @codekaroshorts 3 ปีที่แล้ว +6

    ❤💞अशाच समाजसुधारका सत्य गोष्टी बनवत रहा. धन्यवाद ❤💝💖💗

  • @amardadarikame9359
    @amardadarikame9359 3 ปีที่แล้ว +12

    हे सर्व कहाणी खरी आहे परंतु ऊसतोड कामगार पण खूप फसवणूक करायला लागल्यात त्याच्यामुळे आपली धंदा करणारे लोक पण खुप तोट्यात जायला लागलेत उचल गेत्यात आणि कामाला जात नाहीत

  • @sidharthpatil638
    @sidharthpatil638 3 ปีที่แล้ว +5

    Dolyatn pani kadl rao....hart tching❤️

  • @roadking995
    @roadking995 3 ปีที่แล้ว +15

    खरच ऊस तोड कामगारांची कहाणी मन हेलावून टाकणारी असते ,आजच्या भागात ती तुम्ही प्रेक्षकांच्या समोर अगदी आहे तशी मांडली ,

  • @k.d.chavan4794
    @k.d.chavan4794 3 ปีที่แล้ว +13

    छान यादव साहेब तुम्हाला आणि तुमच्या टीमला नमस्कार शुभेच्छा

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 ปีที่แล้ว +14

    भाग उत्तम आहे खूप आवडला पण मुकदमला फटके देताना दाखवायचं होत तेवढ समाधान लाभलं असत त्या मजुराच्या आईला!👌👌👌👌👌

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 3 ปีที่แล้ว +36

    ऊस तोडी वाल्यांचे जीवन काय आहे यावर आधारित धर्मेंद्र सर मस्तच web-series होती.
    👌👌👌👌👌

  • @anandrathod8100
    @anandrathod8100 3 ปีที่แล้ว +2

    एक नंबर बाळासाहेब खूप छान एपिसोड आहे
    खरी कथा आहे

  • @kanchanparte2017
    @kanchanparte2017 3 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेब तुमच्यासारख व्यक्तीमत्व सगळ्या गावात पाहिजे तुम्ही पैशाने मदत करत म्हणून नाही पण तुमच्यात जी माणुसकी आहे ती खूप मोठी आहे आणि मी बबन रावांचा फॅन आहे मस्त काम करतात

  • @maddyrow8498
    @maddyrow8498 3 ปีที่แล้ว +8

    1 number एपिसोड दाखवल आहे

  • @ganeshsingotesingote7762
    @ganeshsingotesingote7762 3 ปีที่แล้ว +224

    बाळासाहेब फँन करा मग लाईक 🙏🙏

  • @mohnjgtp6621
    @mohnjgtp6621 3 ปีที่แล้ว +14

    Pan बाळासाहेब patil sangali kar 🙏🔥🙏🙏🙏💥💥lay bjarie gave aahe tumche 👑👑💥

  • @sushantradesr7541
    @sushantradesr7541 3 ปีที่แล้ว +64

    काहि उस कामगार उच्चल घेऊन पळुन जातात... ट्रॅक्टर मालक कर्जात बुडतो
    ते पण दाखवा

    • @vijaydolare4659
      @vijaydolare4659 3 ปีที่แล้ว +3

      👍

    • @tejasvinitamhane6035
      @tejasvinitamhane6035 3 ปีที่แล้ว

      Gap ready

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 ปีที่แล้ว +2

      Barobr bhava

    • @vedtime763
      @vedtime763 3 ปีที่แล้ว

      अपना छोटा भाइ मान कर ved time चैनल को subscribe करे आपकी अती कृपा होगी ... ....
      th-cam.com/video/-JMWxSnV5DQ/w-d-xo.html

    • @rameshwr143
      @rameshwr143 3 ปีที่แล้ว

      gap radya

  • @doll9445
    @doll9445 3 ปีที่แล้ว +16

    यादव सर मस्त तुम्ही काही मांडवली ऊस तोडणी डोळ्यातून पाणी आलं शेवटी खूप वाईट वाटलं मस्त एपिसोड बनवणार आजपर्यंत कोणी ऊसतोड यावर्षी

  • @kirandorkar5125
    @kirandorkar5125 3 ปีที่แล้ว +26

    खूप खूप आवडला हा एपिसोड मला खूप वाईट वाटले ह्या नगरी लोकांचे खूप कष्ट करतात ओ बाळासाहेब मला आभिमान आहे ह्या लोकांचा त्या लोकांना पाहिजे तेव्हा मदत केली पाहिजे मुकादम ला हाणला पाहिजे पैसे दिले नाहीत 😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭

    • @koltejv9
      @koltejv9 3 ปีที่แล้ว +2

      साहेब फक्त नगरीच नाहीत ऊस तोड कामगार . मराठवाड्यातील पण खूप कामगार आहेत

  • @ravidoifode8134
    @ravidoifode8134 3 ปีที่แล้ว +12

    एक गोष्ट बोलू का सर डोळ्यातून पाणी थांबत नाही सर एकदम भारी

  • @vijaybhandare6931
    @vijaybhandare6931 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान आहे हा Episode....
    👍👍👍👍❤❤

  • @rahulvaidya4774
    @rahulvaidya4774 3 ปีที่แล้ว +14

    खरचं खुप छान एपिसोड आज पुन्हा रडलो..... बबनराव बळी नाना बाळासाहेब राहुल चतुर झुल्या खुप छान ॲक्टिंग धन्यवाद

  • @onkarchavhan8078
    @onkarchavhan8078 3 ปีที่แล้ว +9

    आदरणीय धर्मेश जी उस तोडीवर ही प्रेमकहाणी. वाहहहहहहह. U ARE GREAT GREAT DIRECTOR

  • @nileshsadakale7369
    @nileshsadakale7369 3 ปีที่แล้ว +13

    उस तोड़ मजुराची खरी परिस्थिति या एपिसोड मुद्दे दाकवली आहे .आजचा भाग 1 नंबर

  • @satishff1808
    @satishff1808 3 ปีที่แล้ว +95

    बाळासाहेब यांच्या फॅन लाईक करा
    👇👇❤️❤️🙏🙏

  • @kishorsutar8551
    @kishorsutar8551 3 ปีที่แล้ว

    बाळासाहेब छान भाग सादर केला या जगात माणुसकी harvat चाली आहे खूप खूप धन्यवाद

  • @nathasblog5718
    @nathasblog5718 3 ปีที่แล้ว +9

    निशब्द.......😔😔
    कधी कुणाला कमी समजू नका..!
    दिवस प्रत्येकांचे असतात..
    काहींनी "गाजवलेले' असतात,
    काही "गाजवत' असतात,
    आणि काही "गाजवणार' असतात..!

  • @ganeshff6865
    @ganeshff6865 3 ปีที่แล้ว +8

    सर्व टीमने खूप छान एपिसोड काढला ज्यांना ज्यांना आवडला त्यांनी लाईक करा

  • @kapilkamble2500
    @kapilkamble2500 3 ปีที่แล้ว +5

    🙏एक नंबर एपीसोड👍👍👍👍👍👌
    एेवढी भानगडी झाली रामा कूठे होता
    MH 38

  • @samdhule9939
    @samdhule9939 3 ปีที่แล้ว +15

    बबन राव पण कडक अक्टिंग करता राव😂🙏👍👇

  • @vishalgawai889
    @vishalgawai889 3 ปีที่แล้ว +12

    शेतकऱ्यांचा वेता फक्त तो सो:च जाणतो 🙄...बाकी खूप छान वाटला आजचा एपिसोड बगून👍

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 3 ปีที่แล้ว +2

    आजही आपलं दुर्दैव आहे की शेतकरी आणि मजूर यांना अजूनही न्याय नाही आणि सर्वात जास्त कष्टाचं काम करणारा एक न डलेला समाज... खूप छान एपिसोड....

  • @sunilbidave8742
    @sunilbidave8742 3 ปีที่แล้ว +5

    आज उशीर झाला...

  • @vaishalisawant9323
    @vaishalisawant9323 3 ปีที่แล้ว +10

    बाला साहेब तुमी जसे एपीसोड मधे गोर गरीबाला मददत करता तसे रेल लाईफ मधे पण करा खरच तुमचा सारखा सरपंच किंवा नेता बनलातर जनता सुखी होईल🙏

  • @sanketkedari1432
    @sanketkedari1432 3 ปีที่แล้ว +5

    लय भारी बाळा साहेब एपिसोड चांगला होता पण म्हातारी नव्हती मारायला पाहिजे😭😭😭😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭

  • @sayaludavangirkar2156
    @sayaludavangirkar2156 3 ปีที่แล้ว +41

    धन्यवाद सगळ्या टीम ला अशी कोणती भानगड नाही जे तुम्ही दाखवली नाही ते मला पण लई वाईट वाटतो ऊस तोडी लोकांच मी पण तोडल 2012 मध्ये,

  • @govinddange5628
    @govinddange5628 3 ปีที่แล้ว +7

    Challenge nhi hai boss is web series ko... Jay shivray
    Heart touching episode.... Fabulous

  • @hemantjagdale2109
    @hemantjagdale2109 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद एक गाव बारा भानगडी टिम ला
    ऊस कामगाराच्या व्यथा मांडल्या बद्दल

  • @Modernfarming0047
    @Modernfarming0047 3 ปีที่แล้ว +21

    आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट पेक्षा जास्त बेस्ट एपिसोड..सलाम तुमच्या कामाला 🙏

  • @sagarpalve7161
    @sagarpalve7161 3 ปีที่แล้ว +22

    धन्यवाद धर्मा मुव्हीज 🙏
    ऊस तोडणी कामगारांची सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल😔

  • @musicworld-tw4gb
    @musicworld-tw4gb 3 ปีที่แล้ว +135

    मुकदमला हानाय पाहिजे होते बाळासाहेब 🤨😡

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 3 ปีที่แล้ว +24

    मी पण ऊसतोड कामगार होतो 31 डिसेंबर 2019 पर्यंत.... खुप मेहनत असते या कामात.... सध्या मुंबईला आहे जॉबला.... ❤️❤️❤️❤️❤️

  • @igxgodyt9795
    @igxgodyt9795 3 ปีที่แล้ว +22

    I'm waiting

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 3 ปีที่แล้ว +2

    यादव सर, अत्यंत अप्रतिम भाग बनवला आहे.
    ऊसतोड कामगारांच्या व्यथा अत्यंत खुबीने मांडल्या आहेत.
    आपल्या दिग्दर्शनाला सलाम.
    या पुढेही असेच दर्जेदार भाग बनवा सर

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 3 ปีที่แล้ว +16

    बबनराव आणी बळीनाना एकच नंबर...

  • @ramkeskar5254
    @ramkeskar5254 3 ปีที่แล้ว +1

    Must vatla episode

  • @satishff1808
    @satishff1808 3 ปีที่แล้ว +203

    आपल्या आईसाठी एक लाईक तर बनतोच
    👇👇❤️💞❤️

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 ปีที่แล้ว +1

    आज लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब यांची आठण
    आली,बाकी मुकादम बली नाना यांची नाद भरी कला सलाम बालासाहेब अगदी योगय आजच एेपिसाेड ,,,

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 3 ปีที่แล้ว +10

    बबनराव चे काम खूप छान आहे एकदम झकास बळी नाना आणि बबनराव एकच नंबर

  • @atul4764
    @atul4764 3 ปีที่แล้ว

    डोळ्यातून पाणी आल राव, खूपच अप्रतिम, समजमनासाठी एक प्रकारचं दर्पण आहे ही web series.... खूप काही शिकायला मिळतं यातून
    ..... To Good, Excellent, Keep it up....🙏👍👍

  • @onkarvadagaonkar494
    @onkarvadagaonkar494 3 ปีที่แล้ว +5

    हा एपिसोड खरच खूप चांगला घेतला आहे ... ऊस तोडणी कामगार चे जिवंत प्रश्न मांडले आहे

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 ปีที่แล้ว +1

    मुकदमाचे काम करणारे अभिनेता एक नंबर अभिनय,,,ह्यांना कायमस्वरूपी काम मिळवे ह्या वेब सीरिज मदे