असे अनेक चित्रपट आहेत,ज्यांचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ,कोल्हापूर येथे झाले आहे,त्यातील काही चित्रपटांची नावे खालील प्रमाणे... साधी माणसं तांबडी माती मोलकरीण मल्हारी मार्तंड वाघ्या मुरळी संत निवृत्ती-ज्ञानदेव मोहित्यांची मंजुळा थोरातांची कमळा पाहूं रे किती वाट! आकाशगंगा नायकिणीचा सज्जा सतीची पुण्याई छत्रपति शिवाजी सून माझी लक्ष्मी घर जावई हर्या नार्या झिंदाबाद तुमचं आमचं जमलं आली अंगावर लेक चालली सासरला हऱ्या नाऱ्या जिंदाबाद शुभ बोल नाऱ्या या आणि अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर येथे झाले.
धन्यवाद माझे वड़ील नाट्य कलाकार असल्याने मि खुप जूने मराठी चित्रपट पहिले। खुप दा जयप्रभा स्टूडियो आतुन पाहण्याची इच्छा झाली पन आज पूर्ण झाली। पन पूर्ण स्टूडियो दाखवा। बिनकामाचा नवरा हा चित्रपट संपूर्ण जयप्रभात स्टूडियो मधे चित्रित झाला आहे। Thanks या वीडियो साठी 🙏
राजीव जी पाहताना आणि लिहिताणा मन हेलावतआहे ऐतिहासिक जिल्ह्यात लोकांना डोळे उघडे ठेवून हे पाहायची वेळ आली आहे आपण आशा करूया की यासाठी स्थानिक नेते मंडळी निश्चित काम करतील
या ऐतिहासिक वास्तूचे जास्तीत जास्त चित्रीकरण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असल्यामुळे कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर किंवा त्यातील एखाद्या प्रसंगाचा व्हिडिओमध्ये जोडलेला नाही. असेच व्हिडिओ पाहत रहा आपले खूप खूप धन्यवाद...🙏👍
मराठी फिल्म इंडस्ट्री ने साऊथ फिल्म इंडस्ट्री पासून बरेच काही शिकायला हवे आहे । आम्ही सगळ्या फिल्म इंडस्ट्री चे जनक आहोत पण आता कुठे आहे ही वस्तुस्थिती पहायला हवी । मराठी फिल्म इंडस्ट्रीचा जो माईंडसेट आहे तो आता बदलायला हवा नाहीतर .....
या स्टुडिओचा ज्यांना थोडा सखोल इतिहास माहिती करून घ्यायचा विचार असेल तर अनिता पाध्यांचे दादा कोंडके यांच्या वरचे एकटा जीव हे आत्मनिवेदन केलेले पुस्तक वाचावे .. लता मंगेशकर हि व्यक्ती नक्की कशी होती हे समजायला मदत होईल.
या ऐतिहासिक वास्तूचे जास्तीत जास्त चित्रीकरण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असल्यामुळे कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर किंवा त्यातील एखाद्या प्रसंगाचा व्हिडिओमध्ये जोडलेला नाही असेच व्हिडिओ पाहत रहा आपले खूप खूप धन्यवाद...🙏👍
जयप्रभा स्टुडिओ विषयक बरीच माहिती कॉपीराईटेड किंवा कोणत्या ना कोणत्या पुस्तकांमध्ये असल्यामुळे जितकी शक्य आहे तितकी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. धन्यवाद 👍🙏🏻
जयप्रभा स्टुडिओ बद्दल अधिक माहिती मी नक्कीच सांगू शकतो,पण बरीच माहिती ही 'कॉपीरायटेड' आहे किंवा कोणत्या ना कोणत्या पुस्तकांमध्ये आहे. हा व्हिडिओ करण्यामागचा माझा एकच उद्देश होता की,जयप्रभा स्टुडिओची ही वास्तु सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणे. आपले खूप खूप धन्यवाद👍🙏🏻
जयप्रभा स्टुडिओ विषयक बरीच माहिती कॉपीराईटेड किंवा कोणत्या ना कोणत्या पुस्तकांमध्ये असल्यामुळे जितकी शक्य आहे तितकी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. धन्यवाद 👍🙏🏻
चित्रपटाची नावे सांगा
असे अनेक चित्रपट आहेत,ज्यांचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ,कोल्हापूर येथे झाले आहे,त्यातील काही चित्रपटांची नावे खालील प्रमाणे...
साधी माणसं
तांबडी माती
मोलकरीण
मल्हारी मार्तंड
वाघ्या मुरळी
संत निवृत्ती-ज्ञानदेव
मोहित्यांची मंजुळा
थोरातांची कमळा
पाहूं रे किती वाट!
आकाशगंगा
नायकिणीचा सज्जा
सतीची पुण्याई
छत्रपति शिवाजी
सून माझी लक्ष्मी
घर जावई
हर्या नार्या झिंदाबाद
तुमचं आमचं जमलं
आली अंगावर
लेक चालली सासरला
हऱ्या नाऱ्या जिंदाबाद
शुभ बोल नाऱ्या
या आणि अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर येथे झाले.
Atishay changala wichar ani yatun ek nishchit changala upakram hoil. Video cha uddesh sadhya howo hi shasanakade prarthana. Anek shubhechcha.
धन्यवाद माझे वड़ील नाट्य कलाकार असल्याने मि खुप जूने मराठी चित्रपट पहिले। खुप दा जयप्रभा स्टूडियो आतुन पाहण्याची इच्छा झाली पन आज पूर्ण झाली। पन पूर्ण स्टूडियो दाखवा।
बिनकामाचा नवरा हा चित्रपट संपूर्ण जयप्रभात स्टूडियो मधे चित्रित झाला आहे।
Thanks या वीडियो साठी 🙏
आपले खूप खूप धन्यवाद...!👍🙏
नमो नारायण राजीवजी वस्तुस्थिती पाहून मन हळहळलं आपल्या काळातील मराठी चित्रपट विषयी खुपच छान माहिती दिली धन्यवाद
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
याला जबाबदार मराठी चित्रपट महामंडळ चं राजकारण आहे ..... आणि मराठी चित्रपटाची नित्कृष्ट दर्जाचं चित्रपट व चित्रीकरण .,.... वाईट वाटते
जयप्रकाश स्टुडीओ
राजीव साहेब खूप जुनी माहिती आमच्यापर्यंत पोहचव्हली वाईटही वाटले.
चित्रीकरण करताना मलाही खूप वाईट वाटले
आता इतकीच अपेक्षा आहे , की हा स्टुडिओ लवकरात लवकर पूर्वीसारखा व्हावा.
धन्यवाद...👍🙏
राजीव जी पाहताना आणि लिहिताणा मन हेलावतआहे ऐतिहासिक जिल्ह्यात लोकांना डोळे उघडे ठेवून हे पाहायची वेळ आली आहे आपण आशा करूया की यासाठी स्थानिक नेते मंडळी निश्चित काम करतील
हो नक्कीच...!ही वास्तु लवकरात लवकर पुन्हा पूर्वीसारखी होईल अशी आपण आशा करूया
असेच व्हिडिओ पहात रहा.
आपले खूप खूप धन्यवाद...👍🙏
🎉khup chhan mastay
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
आज राजकिय लोकानी स्वार्थी लोकानी या ऐतिहासिक स्टुडिओ संपवला आहे खूप वाईट वाटतय
राजकीय नाही भाऊ खुद्द मराठी फिल्म इंडस्ट्री जवाबदार आहे 😡
1992-93च्या दरम्यान लक्ष्याच्या बजरंगाची कमाल या सिनेमा ची शूटिंग मी पाहिलेले आहे
खुप सुंदर ❤
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
अगदी छान.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या..... धन्यवाद 🙏
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
Khup vait vatal he baghun
चित्रीकरण करताना मलाही खूप वाईट वाटले
खूप सुंदर काका 😊👌🙏
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
राजू सर खूप छान 👌
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
आपण उल्लेख केलेल्या संबंधित चित्रपटाच्या क्लिप्स दाखवल्या असत्या तर आणखी मजा आली असती .
या ऐतिहासिक वास्तूचे जास्तीत जास्त चित्रीकरण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असल्यामुळे कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर किंवा त्यातील एखाद्या प्रसंगाचा व्हिडिओमध्ये जोडलेला नाही.
असेच व्हिडिओ पाहत रहा
आपले खूप खूप धन्यवाद...🙏👍
खुप छान माहिती
धन्यवाद...👍🙏
खूप छान वाटले पाहताना पण वाईट वाटले दुरावस्ता पाहून
चित्रीकरण करताना मलाही खूप वाईट वाटले
खूप सुदर काका
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
वाईट अवस्था
मलाही खूप वाईट वाटले
आता इतकीच अपेक्षा आहे , की हा स्टुडिओ लवकरात लवकर पूर्वीसारखा व्हावा.
धन्यवाद...👍🙏
Bhari
मराठी फिल्म इंडस्ट्री ने साऊथ फिल्म इंडस्ट्री पासून बरेच काही शिकायला हवे आहे ।
आम्ही सगळ्या फिल्म इंडस्ट्री चे जनक आहोत पण आता कुठे आहे ही वस्तुस्थिती पहायला हवी ।
मराठी फिल्म इंडस्ट्रीचा जो माईंडसेट आहे तो आता बदलायला हवा नाहीतर .....
Sir dhanyawad
आपण ' सांगत्ये ऐका ' चा उल्लेख केलात पण सांगत्ये ऐका च संपूर्ण चित्रीकरण हे प्रभात स्टुडिओ,पुणे येथे झालेलं आहे...धन्यवाद.
आपण केलेल्या दुरुस्तीबद्दल आपले मनःपूर्वक आभार👍🙏🏻
या स्टुडिओचा ज्यांना थोडा सखोल इतिहास माहिती करून घ्यायचा विचार असेल तर अनिता पाध्यांचे दादा कोंडके यांच्या वरचे एकटा जीव हे आत्मनिवेदन केलेले पुस्तक वाचावे .. लता मंगेशकर हि व्यक्ती नक्की कशी होती हे समजायला मदत होईल.
Amchya ghara javal ahe ha studio
चालते बोलते चित्रपट विद्यापीठ
जयप्रभा स्टुडिओ हे खरंच एक चालतं-बोलतं चित्रपट विद्यापीठच...
असेच व्हिडिओ पाहत रहा
धन्यवाद 👍🙏
Marathi nirmate Ani kalakar Yanni Ani kolhaprce nete mandli yani jar prytn kele tar ha studio part ubha rahu shakto
नक्कीच..! सर्वांच्या सहकार्याने हा स्टुडिओ पुन्हा उभा राहू शकतो
असेच व्हिडिओ पाहत रहा
धन्यवाद 👍🙏
आशा करूया,नवीन सांस्कृतिक मंत्री,मुख्यमंत्री नक्कीच काही तरी करतील...
कशाला. त्यात पण भांडणे काढतील उकरून लोक.
धन्यवाद 🙏
सर तुम्ही चांगली माहिती दिली आशीच माहिती पुढेही द्या
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
कोल्हापूर मधील कलाकार यात का पुढाकार घेत नाहीत...... सामान्य लोकांची ताकदी पेक्षा त्यांची ताकद काम करेल.
खुपच वेदनादायक 😮
हो ना ! चित्रीकरण करताना मलाही खूप वाईट वाटले
आता इतकीच अपेक्षा आहे , की हा स्टुडिओ लवकरात लवकर पूर्वीसारखा व्हावा.
धन्यवाद...👍🙏
Bal shivajiche chitrikaran ethe zale
हो ! त्या काळातील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ येथे झाले आहे
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
Punha ekada ubhe Kara hi vinanti
अनेक.. अनेक चित्रपट?? नावे आणि फोटो पण ॲड करा next time
या ऐतिहासिक वास्तूचे जास्तीत जास्त चित्रीकरण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असल्यामुळे कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर किंवा त्यातील एखाद्या प्रसंगाचा व्हिडिओमध्ये जोडलेला नाही
असेच व्हिडिओ पाहत रहा
आपले खूप खूप धन्यवाद...🙏👍
दादांना अपूर्ण माहिती आहे दादा तुम्ही पूर्ण माहिती घेऊन पिक्चर यांची नावे घेऊन परत व्हिडिओ बनवा
जयप्रभा स्टुडिओ विषयक बरीच माहिती कॉपीराईटेड किंवा कोणत्या ना कोणत्या पुस्तकांमध्ये असल्यामुळे जितकी शक्य आहे तितकी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
धन्यवाद 👍🙏🏻
गोसावी साहेब या पुढे थोडा सखोल अभ्यास करून मगच क्लिप बनवा.. म्हणजे पुनरावृत्ती टळेल. होम वर्क खूप महत्वाचे असते.
जयप्रभा स्टुडिओ बद्दल अधिक माहिती मी नक्कीच सांगू शकतो,पण बरीच माहिती ही 'कॉपीरायटेड' आहे किंवा कोणत्या ना कोणत्या पुस्तकांमध्ये आहे.
हा व्हिडिओ करण्यामागचा माझा एकच उद्देश होता की,जयप्रभा स्टुडिओची ही वास्तु सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणे.
आपले खूप खूप धन्यवाद👍🙏🏻
@AnchorRajivGosavi आपण तत्परतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद...
सांगा कमी तेच तेच wording
लता मंगेशकर यांनी तो विकत घेतला होता
विकत घेतला नाही तर घशात घातला आणि विकला
लताबाईंनी ६० हजार रू. मध्ये आपल्या कडे गहाण ठेवला होता . दादा कोंडके नी आपल्या आत्म चरित्रा मध्ये उल्लेख केला आहे .
विकत नाही ढापला होता 😡
पूर्ण माहिती देता आली नाही
जयप्रभा स्टुडिओ विषयक बरीच माहिती कॉपीराईटेड किंवा कोणत्या ना कोणत्या पुस्तकांमध्ये असल्यामुळे जितकी शक्य आहे तितकी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
धन्यवाद 👍🙏🏻