Nice video. Just a suggestion - आपण कोल्हापूर ला गेल्यावर तिथल्या लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि इतर ठिकाणीच्या घरघुती खानावळीतलं जेवण cover करा. तसेच, जमल्यास सांगली, कराड, सातारा या ठिकाणची घरघुती जेवणावळी आणि तिथली खाद्ययात्रा आम्हाला बघायला आवडेल 👍
Chaitanya, I had been there once before many years. You should definitely try out Hotel Sagar for non veg which is really famous. The food I ate there was really tasty and opened my taste buds. 😆
आपण छत्रपती संभाजी नगर म्हणालात त्याबद्दल खूप धन्यवाद .....
खूपच छान ठिकाण आहे आणि मराठी माणसाने सुरू केल्याचा सार्थ अभिमान आहे
आम्ही जातो संभाजी नगरवरून पुढे जालन्याला पण हा योग कधी येईल काय माहित
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुमचे नाव सगळीकडे होईल आणि business खूप मोठा होईल...
श्री स्वामी समर्थ
Khup Chhan aakash bhawa
Frist comment.
GOA trip pann houn jaudet.
ho next time
Mumbai mde ye na dada kdhi
Mast aapan ch. Sambhaji Maharaj Nagar bolun survat keli dhanyavad 🙏🙏🙏
Nagpur ya spicy tarrri poha Sathi
लाई भारी पोहे
मी संभाजीनगर मध्ये राहतो
कुठे आहेत, आम्ही भोपाल मध्यप्रदेश मधे राहतो,औरंगाबाद चे नाव बदलले आहे का या अहमदनगर चे
Nice video. Just a suggestion - आपण कोल्हापूर ला गेल्यावर तिथल्या लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि इतर ठिकाणीच्या घरघुती खानावळीतलं जेवण cover करा. तसेच, जमल्यास सांगली, कराड, सातारा या ठिकाणची घरघुती जेवणावळी आणि तिथली खाद्ययात्रा आम्हाला बघायला आवडेल 👍
गायत्री chat भांडार, उत्तम स्वीट गुलमंडी मध्ये आहे , नक्की ट्राय कर
Are dada ithe ala mi sangitla nahi bhetaych hot
∆ Shree Swami samarth ∆
Maza daily cha Kranti chowk rout aslyamule mi khup Vela pohe cha nasta kela ahe tast class one ahe
Shree Swami samarth
kdk
खूप joints आहेत छत्रपरी संभाजी नगरला . मी 8 वर्ष राहिलो आहे . जेवण पण भारी आहेत .
भरुपुर video बनव . येथील जास्त व्हिडिओ नाहीत you tube वर.
Sir aamchya sindhudurg madhye pn ya ...
श्रीनाथ भेळ try Karu शकता
Ambejogai, dist Beed,la pan pohe chan bhet,tat, ani massajog la pan bhet,tat
Chaitanya, I had been there once before many years. You should definitely try out Hotel Sagar for non veg which is really famous. The food I ate there was really tasty and opened my taste buds. 😆
Khup Chan
Aamche Nasik che kahi dhakva
Misal ani pav vada from nashik
@@yamahatushar mutton bhakari pan famous in nasik
Very nice video🎥
1 No
खुप छान
Chatrapati Sambhaji nagar great
Nyc
Me ikdech bajula job krte
छत्रपती संभाजी नगर मध्ये हायकोर्ट च्या बाजूला त्रिमूर्ती आप्पा नाष्टा सेंटरला एकदा नक्की भेट द्या
कृपया लोकेशन पाठवा.
Location
ह्यांचा नंबर मिळेल काय
Hi
बरहैनौकरीकरणयिपेक्षा
छत्रपती संभाजीनगर म्हणनारे 🗿
Aurangabad म्हणणारे 🤡
Video chan banvala
Chaitanya bhava kolhapur la tumhala bhetayache phone number
Aurangabad bol muchal
Aurangabad hai
Nyc