Street Food India | Maharashtra Food Tour | Idli Chutney | Jalebi | Food Review | Marathi | Sukirtg
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- As promised here I am back with Latur Food Tour Part 2. From Latur's famous Idli Chutney and Pohe to famous jalebi, dhapate we have tried it all! So do watch the entire food tour for honest food review!
For Business Enquiries
Email - sukirtg13@gmail.com
My socials
Instagram
....
Facebook
www.facebook.c....
Places Visited:
Surya Dakshin Idli
maps.app.goo.g...
Burhanpura Jalebi
maps.app.goo.g...
Sanjay Quality Refreshment
maps.app.goo.g...
Chulivarche Pohe
maps.app.goo.g...
Edited by Vishal Godse
www.instagram....
#mawajalebi #foodtour #marathifood #sukirtg
सुकिर्त, तुमच्या स्पष्टोक्तीला हॅट्स ऑफ ❤
धपाट्यामध्ये लसूण जाड ठेचून घालतात. त्या मुळे खाताना जेव लसूण दाताखाली येतो तेवा मस्त वेगळा feel येतो. धपाटे खाण्याची खरी मजा ही घरगुती पांढरे लोणी ( white butter) बरोबर आहे. एक घास धपाटे आणि भरपूर लोणी म्हणजे स्वर्ग सुख.
संजय क्वालिटी चे पोहे एकदम अप्रतिम टेस्ट 😊
100% true. I had studied in Latur and based on my experience, I never had Idli and Peanut chutney as great as what I had in Latur. Latur has the best Idli, chutney!
इडली गांधी चौक मधील फेमस आहे गाडा जय मल्हार (गवळी राजा)
पण सकाळी 4 ये 10 भेटते
सुकिर्त सर आणि ऊर्मिला मॅडम, तुम्ही करत असलेलं प्रामाणिक प्रयत्न आणि त्यावरचे उत्तम अभिप्राय ऐकायला मला नेहमीच आवडते.. अशाच छान छान व्हिडिओ आम्हाला पाहायला आवडतील.. शुभेच्छा
*खाद्य समीक्षक* ही उपाधी तुला साजेशी राहील, कारण तुझी सर्व मते स्पष्ट असतात. हल्ली फक्त बुधवार कमी वाटू लागला आहे.रविवारी सुद्धा एखादा एपिसोड येऊ दे ना 😊
हिंदी फूड वलॉगर सारखं अतिउत्साह आणि उदो उदो नसतो जे काही असेल ते खरं आणि genuine review देतो भाऊ 🙏🏻
Bro's Marathi words and grammar 🔥
@Sukurtg,धन्यवाद सर, तुम्ही म्हंटल्या प्रमाणे लातूर चे स्पॉट पार्ट 2 मध्ये कव्हर करून आपण समस्त लातूरकरांची मनं जिंकली.
पुण्याला येताना लातुरचा काळा मसाला घेऊन जा जो कि सुक्का काळा मसाला आहे जेवण चव अप्रतिम Urmila ताई साठी
Punyat milel ka
@@SukirtG जी चव अस्सल आहे ती त्या ठिकाणी हुन घेतलेली बरी असते. काळा मसाला सुका खोबरं कांदा भाजून नव्हे तर पाव किलो घेऊन जा.जेवण करताना माझी आठवण राहिल्या शिवाय राहणार हे नक्की.
लातूरला कुठे चांगला मिळतो?
शिर्डी येथे या ना
Me pathau ka @@SukirtG
दादा तुमचे खाण्याचे छायाचित्रण मला खूप जास्त आवडतात❤ मी सुध्दा खाण्याची खूप आवड आहे , तुम्ही हिंदी खाण्याचे छायाचित्रण करणाऱ्यां पेक्षा उत्तम असतात
तूळजाई दोसा एक number
अमरावती मध्ये सुद्धा नाश्त्याचे भरपूर ऑपशन्स आहेत, त्यात कढी समोसा, सांभार वडी आणि असेच खूप गोष्टी तुम्हाला आवडतील असे आहे
15:04 मी सहमत आहे Basic Hyeign असायला पाहिजे ❤
Dharashiv special matoshree Biryani ❤
एकदम पांचट आहे सूर्य दक्षिण🤧🤧🤧.... शिदोरे आणि sombandi एक नो. आहेत....❤❤
सूर्या एकतर किंमती जास्त आहे आणि कॅलिटी नाही फालतू रुबाब
औसा रोड ला कुठेही काहीही खाऊ नका... ना बसायला नीट जागा आणि डोसा इडली च्या किंमती एखाद्या रेस्टोरंट ला लाजवतील अश्या
तुमचा स्पष्ट वक्तेपणा खुप आवडला सर
स्वच्छता नीटनेटका पणा
आरोग्य याची काळजी घ्यायलाच हवी
कृपया गरम पदार्थ वर्तमान पत्रातून खावू नका
सदर पेपर मधील शाई आरोग्यास हानिकारक आहे
इथून हैदराबाद खूप जवळ आहे,इथल्या south indian फ़ूड मधे आंध्र स्टाईल आहे,सुकीर्त भरपूर वेगळे spot कवर करत आहे,एवढ्या पावसात कवर करण म्हणजे कठीण काम असेल
लातूरला पाऊसच पडत नसतो.....😑
लातूर वाले हैदराबाद ला भरपूर आहेत. त्यांचे इडली डोसा स्टॉल हैदराबाद मधे आहेत.
लय भारी लातूर 🎉🎉
1:06 कराडचे शिवतीर्थ 😍
❤❤Ambajogai ❤❤❤❤
Ambika sweetscha samosa
MAHARAJ CHI SPECIAL SHEVPURI ANI KACHORI
Manish sweet home che barfi and padhe
Ballu chi Puri bhaji
The grand Nrusinha resturant chii special Veg Malvani
Manjusha hotel cha Matan
❤❤❤❤❤
Mitra Gauri idli center la gela asta tr latur chi saglyat bhari Idli khayla bhetli asti tula… try next time - GAURI idli gruh , jaykranti collage javal tution area latur
Correct gairi idil bhari ahe
दादा आमच्या जळगावला या प्लीज तुम्हाला इकडची स्पेशल खापरे वरची पुरणपोळी, वाग्याचे भरीत, वरन बट्टी नक्कीच आवडतील
Khupch chan ahe video.. bghyayla khup majja aali. Pn Monday che video rahilet.. tya sati khup vatta baghte.. tour related videos banva.. ajun😊
कापड गल्ली मधील कचोरी.खुप छान👌
लातूर ची अवनी फूड प्रॉडक्ट्स ची शेंगा चटणी खाऊन बघ सोलापूर ची शेंगा चटणी विसरून जाशील येवढी ऑथेंटीक चटणी मिळेल
tujhe videos baghun sukun milto bhava, love travel vlogs ,thanku and keep making them
Dhanyawad😊
सुंदर वडापाव... राहिला.. लातूर special..
सोलापूरच्या सुधा आणि गणेश भुवन हे दोन इडली गृह visit करा नक्की. मागच्या सोलापूर च्या visit मध्ये तुम्ही miss केलात. भेळ आणि पाणीपुरी पण must आहे सोलापूरची
If You Go Un- announced To Food Places, They Don't Have Same High Quality, That You Getting All The Times.
Next Time, I like To Travel With You, And Will Pay Fully Bill.
दादा तू क्वालिटी काय आहे ते इमानदारीने सांगतो म्हणून मला तू खूप आवडतो.....
Bro try tuljai or vaishali dosa in latur
Great Latur
Indian street food always looks delicious and is the best.
Hats off to you. Kharepana avdla. Episode khup chan.
तुमचा स्पष्ट पणा जास्त आवडतो
Sanjay quality Is always special ❤
लातूर जवळ आष्टामोड म्हणून ठिकाण आहे..तिथला चिवडा.. आणि उजनी ची बासुंदी राहिली..
Plz watch first part
Waa... Khupch interesting spot dakhvata tumhi. Asech chan chan spot dakhvat ja ❤❤❤
You missed to cover Sundar Vadapav in Ganj Golai, try nxt time
He Only Go To Food Places, When Many People Recommended Taste& Hygiene
Idlli sathi tumhi tuljai la java latur madhe
Khupach Chhan Mahiti video.
असाच व्हिडिओ आमच्या अहमदनगर ❣️ वर पण करा आणि त्याची सुरुवात आमच्या प्रसिद्ध व ऐतिहासिक #अहमदनगर_रेल्वे_स्टेशन वरून करावी ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻
Nehmipramane mast video sukirt Dada....
सुकीर्त आणि उर्मिला ताई नेहमीच माझे fav आहात
मी खूप जुनी फॅन आहे तुमची
तुमचे कष्ट खूप प्रामाणिक आहे.
माझं खूप प्रेम तुम्हाला
नेहमी मी तुमचे videos पाहते.
Love you सर्वन्ना
Thank you 😊
Bhari feeling, proud to be Laturkar ❤️
लातूर ची मी पण आहे खूप सुंदर...
Burhanpur mava Jalebi, Babajaan Chowk, Camp Ani Wadgaon Sheri, Pune madhe aahe
Sukirt tumache video khup chhan ahet
Genuine review detat 👍🏻
Pizza burst, Navale bridge Pune
Yacha video kara please
पोहे एकच नंबर आहेत
After Eating Tasty Food,
Just 👍 Thumbs up, Enough.
one of the cleanest city in Asia.
0% pollution
Great Sukirtg
Salute Your efforts for Maharashtra Food Tour
❤❤❤❤❤❤❤❤❤
Nashik
१) Kulkarni Kadi bhel
2) Rajkamal Kolhapuri misal
3) Renuka Bakery veg patties
4) Sangharsh samosa
5) Samarth juice
6) Sanam Cha Bhatta
7) jaikara Saloni sponge dosa
8) Khalsa Punjab dudha shev bhaji
I meet you
शेंगदाणा चटणी खूप छान
दादा, सांगलीचा दुसरा भाग केला नाही का?
अजून बरेच स्पॉट शिल्लक राहिले.
सुकिर्त माझी एक सजेशन आहे की तू ज्या गावात जातोस तिथल्या रेसिपी vdo करणाऱ्या youtuber बरोबर colab video (तिथल्या फेमस लोकल रेसिपिचा) कर आणि त्यांना प्रसिद्धी दे. कारण ठराविक तेच तेच युट्यूबर पाहिले जातात. Vlog नेहमीप्रमाणे उत्तम 👍👌
Nanded Itinerary Part 1
Sahuji Paan plaza (Google var Location aahe)
Lalaji cha Dosa , (Ranchoddas Dosa Centre) Ekda Google maps var taak
Shiv Shankar che Dahi Dhapate, Loha, Nanded
Salasar Vadapav centre ,Sarafa Bajaar
Aai nath chi pavbhaji aani badam Shake (must)
@Sukirtg plz visit to Sri Krishna panipuri at old mondha Nanded
Om sai Chat must try there Ragda papad and Dahi vada Old mondha
Khandelwal Sweets try there Samosa Old mondha
Sri Sai Samarth Nasta centre must try Matki poha available only in morning at Srinagar near Swiss bakery Nanded
Love from *LATUR* ....🎉🎉🎉🎉🎉🎉
सुकीर्त, travel plan चे video आले नाहीत ३ week पासून, काय झाले?
Surya amchya list madhe saglyat last la ahe, ani tumhala te best watla
Mag baki tar khaun tumhi swargat ch jaal
Editing channnnn kartay aajkal ❤❤
Attach mobil check krt hote ki tuzi video ajun kashi nhi aali ata tula kas vicharu ani lgech notification aal ki rao video n bghtach like❤❤❤
Macs jalebi originally belongs to MP. One of the famous places is Indore, Jabalpur is also famous.
Though Nagpur is now in Maharashtra, we get equally good macaroni jalebi in Nagpur also. Please visit Vidarbha also. Famous for many delicacies.
I recomend , Jalgaon che vangyache bharit aani shevbhaji
Nakki 👍
True reviews 💯
Evadhi mau idali mhanje paav sher soda takla asava...
आधी हे पदार्ध (इडली, डोसा, उत्तपा ) पत्रावळी वर मिळायचे latura
Part 1 मधे मी सांगितलेल्या खूप spot लां भेट दिलास रे भावा 😊
Mawa jalebi is also available in chhatrapati sambhajinagar and its from the same burhanpur one's
मराठवाड्याची आन बान आणि शान असलेल्या बीड चा दौरा मधी सुकिर्त भैया !!!
#MH 23
Nice exploring Maharashtra food ❤❤
Aapa refreshmentsausa road latur try krayla pahije hot dada
मावा जिलबी पुण्यात पण मिळते, पत्र्या मारुती चौकात.
रबडी जिलबी, रबडी गुलाबजाम हा उत्तरेतील प्रकार आहे. तो ट्राय करून पहा. फक्त रबडी छान घट्ट हवी.
Pune ,,pcmc,Rahatni ,tambe chwokat suddha brahanpur mava jilebi milte ...
जसा प्रत्यक जिल्ह्याचा केला तासाचं प्रत्यक जिल्ह्यातले मोठ्या तालुक्याचे व्हिडिओ बनवा आणी लातूर ला आलाच तरं उदगीर ला या इथलं पण फूड culture मस्त आहे तुम्हाला आवडेल मी खाऊ घालतो या
Nashik part 2 kadi yenar ahe sir
In Latur you should have tried Kirti Idli near Shivaji Chowk, you missed it bro, try next time
Vaishali dosa latur must try
Dada.. Mast hota aajcha blog.❤
Honest Reviews ❤
Kadhi tari Latur la Jaan hoil ch tenvha nakki try karu. ❤
Dosa tuljai cha kha babababa ekdam rawas
तुमच्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहतोय
Good Morning Sir.....
Latur madhe ahet tr try to
Kishan halwai ka pedha in Subhash chowk..........
पहिला भाग नक्की बघा, किसनचे पेढे लातूरची पाणी पुरी असे बरेच स्पॉट केले आहेत!
Kadhi HOTEL chya kitchen La Visit kara
That last comment on idli wala was a necessity........
Kudos to your consistency ❤❤ Much appreciated 🎉
लातूरची अहिल्या ची बिर्याणी पण खावा. आम्ही बीडवरून स्पेशली जातो.
Please Address dya Ahilya hotel cha
आमच्या नागपूरला खूप छान मिळते खवा जिलेबी या कधी
Latur pasun 18km Aisa ithe basundi try kara
अकोला मधील आयर्वेदिक
पाणी पुरी सुपर आहे.
दगडी पुल गुलजार पुरा
चौक. महेश काका जी
एमबीबीएस. आहे
पुण्यात कधीकधी थुकरट पोहे खाताना संजय क्वालीटीच्या पोह्याची आठवण नक्की येतेच.. बाहेर राहील्यावल जशी आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते तशी. इडली ची तर बातच न्यारी.
परभणी जिल्हा तुम्ही एक वेळसजा
Tumhi tuljai chi pn idali try karayla havi hoti.. Surya dakshin peksha pn mast ahe chatani and sambhar
राजासाब मधली बिर्याणी खावं का भाऊ❤
Monday la tumhi kaay navin gheun yenar aahe tyabaddal khupch excited aahe mi. Plz lavkar chan kahitari gheun ya
स्पष्टवक्तेपणा बद्दल धन्यवाद. छान व्हिडीओ.
Thnx sukirt dada❤
Ata manasarkh vatl❤
आवडला एपिसोड👍👍
Waa mast
Hii Sukirt Dada next Uttarakhand trip plan gheun ye na please 🎉
पदार्थ कसा बनतो म्हणून बघीतलं तर फक्त खाण्याचे काम चालू आहे वा वा
Mag cooking channel bagha ki
First comment from latur😊