पालघर मधील शुक्रवारचा आठवडी बाजार | Amazing Fish Markets In Palghar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2021
- पालघर मधील शुक्रवारचा आठवडी बाजार | Amazing Fish Markets In Palghar
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यामध्ये भरणारा शुक्रवारचा आठवडी बाजार. आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. आजचा vlog हा आमच्या पालघर मधील प्रख्यात अशा दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजाराचा आहे. या बाजारात कोणकोणते मासे व ते कोठून तिथे विक्रिस येतात हे बघायचा असेल तर हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आवडल्यास हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
Like करा Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा😊
🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
Address
-------------------------------------------------
पालघर, माहिम रोड,
तालुका व जिल्हा पालघर,
पिन कोड ४०१४०४
#पालघरमधीलशुक्रवारचाआठवडीबाजार, #AmazingFishMarketsInPalghar #fishmarketinpalghar,
#athavdabazarinpalghar, #shukrvarchaathavdibazarinpalghar, #varunmeher #वरुणमेहेर,
1. पालघर मधील शुक्रवारचा आठवडी बाजार,
2. Amazing Fish Markets In Palghar,
3. पालघर मधील शुक्रवारचा आठवडी बाजार | Amazing Fish Markets In Palghar,
4. fish market in palghar,
5. varun meher,
6. वरुण मेहेर,
7. शुक्रवारचा आठवडी बाजार,
8. कोंकणचा आठवडा बाजार,
9. athavda bazar in palghar,
10. shukrvarcha athavdi bazar,
11. shukrvarcha athavdi bazar in palghar,
12. आठवडी बाजार,
13. paplet fish,
#पालघर_मधील_शुक्रवारचा_आठवडी_बाजार, #Amazing_Fish_Markets_In_Palghar,
#Fish_Markets_In_Palghar, #आठवडीबाजार, #शुक्रवारचा_आठवडी_बाजार, #fishmarket,
#shukrvarcha_athavdi_bazar, - บันเทิง
मी आताच subscribe केले आहे ...छान माहिती सांगितली आहे...बर्याचशा कॉमेंट्स वाचल्या...आता सर्वच गोष्टींचे भाव वाढले आहेत...तिकडे माशांचे भाव पण वाढणारच...अख्खा दिवस उन्हात व पाण्यात राहून मासे पकडणे, खोल समुद्रात जाळे फेकून ताकदीने खेचणे सोपे काम नाही
खूप खूप धन्यवाद 😊🙏
सुंदर मासे ची वेगवेगळी नावे व ओळख करून बाजारभाव कमी जास्त कसे करतात छान सांगितले असेच प्रत्येक वेळी माशांची ओळख देत रहावे
Thank you very much sir 🙏😊👍
नाईस व्हिडिओ 🎉
Thank you very much 😊🙏🏼
फारच छान माहिती !
😊🙏🏼❤️
पालघर आठवडी मासळी बाजार चा हा विडिओ खूपच मस्त बनवला आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडीओ दादा👌👌
#SamreshVlogs
खूप खूप धन्यवाद समरेश 🙏❤️
Ek namber video
Thank you very much 🙏😊
Dadus aaplya palghar Cha video Chan banvlay may fevret vadraice bombil
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
खुपचं मस्त...👌
chan mahiti dili dhanywad.
खूप खूप धन्यवाद 🙏😊
महाग आहे मच्छी त्याच्या पेषा दिवाळ्याला स्वस्त आहे
Khup khup Chan video brother 👍🏿🌹
खूप खूप धन्यवाद 😊🙏
सुंदर विडिओ.......( यश ठाकूर, माहीम - वडराई)..........👌👌👌👌👌👌👌👌👌🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
Thank you very much 🙏
धन्यवाद वरूण भाऊ दाढा आणि घोळ
माशां मधला फरक आज कळला.
धन्यवाद 🙏👍
खुपछान माहीती दिली वरुन 🐠🐟👍
Thank you very much 🙏
वरून
तू आपल्या समाजसाठी चांगल काम करता
खूप खूप धन्यवाद. हे तर माझं कर्तव्यच आहे
Khup chan
खूप खूप धन्यवाद
खुप छान व्हिडीओ आहे
भरपूर माहिती मिळाली
रविंद्र वाटकर, नागपूर
खुप खुप धन्यवाद सर 🙏😊
Useful information
Khup chan taje ani baryapaiki swast mase ahet.
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Mastch Good Vidio Varun bajar khup swast khup samajaun mahiti dilitt Thankyou Moraya
खूप खूप धन्यवाद 🙏
Hamara sarnem mer he bhai aap bhi
Nice video fish🐠🐋🐟 market palghar
Thank you very much 😊
Super video
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खुप सुंदर माहिती मिळाली (माहीम)
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Khupch chan hota video 👌👌👌👌mala majja aali baghtana... Nakkich janar palghar la👍🏾👍🏾👍🏾
Thank you very much 🙏
Khup Chan Mahiti 😊👍
Thank you very much 🙏😊
Khupach chaan video 👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद 🙏
मस्त व्हिडीओ 👌
खूप खूप धन्यवाद 🙏
Good 👌👌👌👌👌👌👌
Thank you 😊
खूप छान माहिती मिळाली😋😋😋😋
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏❤️😊
Aaplya Palghar madhli sukat jaamch bhari
👍😊
खुप छान माहिती मिळाली.
खूप खूप धन्यवाद 🙏
Bari Mitra
Thanks bro ❤️🙏
1 no video dada
खूप खूप धन्यवाद महेंद्र 🙏❤️
Mast wArun
Thank you very much 🙏😊
Mahag aahe
Khup machhi mahag aahe.
Ek da parat palghar sa fish market video pathav
Khupchanmahitidilit
Thank you very much 🙏😊
मस्त bhava...
Thanks bro 🙏❤️
Best Fish variety video.
Thank you very much
My most awaiting video finally...You done nicely. Thanks.
Thank you very much sir 🙏😊
I based in UK since ages and your all clips give me memories of my loving palghar. Thanks.
खूप मस्त 👍
खूप खूप धन्यवाद 🙏😊
पालघर ला च घर घेतले पाहिजे.
इतकी फ्रेश फिश 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
वन बीएचके घरा ची किंमत किती आहे पालघर ला ते सांगाल का
25 ते 26 लाख
@@smitasarambalkar5860 हो खरच पालघर लाच घर घ्यायला हव
I sold for 10 recently. Terrace flat 1 bjk
Very Nice ❤😂
मस्त वरुण... पालघर ची अशीच अनेक खासियत कळवत जा...
खूप खूप धन्यवाद भरत दादा 🙏😊
Khup mst bro...😋👌👌
Thanks sis ❤️😊
Khup chan varun bhai👌
Thanks sis 🙏😊
Chaan information dilis varun.nakki visit karu palghar la.dhanyawad
Thank you very much 🙏😊
😍 वरुनदा
🙏😊
Khupacch chaan dada😉😉
खूप खूप धन्यवाद 🙏😊
छान सरजी ,पालघर बाजारातील वेगवेगळ्या मासांचे प्रकार दाखविल्या बद्दल धन्यवाद
Thank you very much sir 🙏😊
सातपाटी गाव येथे सुकी मच्छी होलसेल भाव कमी आहे तरी एक कोळी दादा चा
नंबर पाठवा,,,, कल्याण येथे सुकी मच्छी छोटा धंदा आहे मला एक नंबर देया सर्व माहिती छान दिली 👌👌👍
खूप खूप धन्यवाद. सर माझ्याकडे नंबर नाहीये.
Very good information gives us dada
Thank you very much Ankita 🙏
फार चांगली माहिती सांगितली भाऊ फ्रॉम
अमरावती वरून
खुप खुप धन्यवाद सर. बरं वाटलं की माझी व्हिडिओ अमरावती पाहिले जाते. 🙏😊❤️
Mast video bhava
खूप खूप धन्यवाद चेतन भाऊ 🙏😊
Khup mast varun dada 😇
खूप खूप धन्यवाद 🙏
Mi alibagla rhate .alibagla mchhimdhye khup fsvle jate mchhi 80 prsentj fresh nstat...& rate pn jast asto...mhnun savdhan..
बऱ्याच उशिरा व्हिडिओ बघतोय.पण पालघरचे मासे बघून तोंडाला पाणी सुटलं.मन नुसतं कासावीस झालंय.
खुप खुप धन्यवाद सर 🙏😊
सर्वाना कळवण्यात येते की सातपाटीलाच मासे घ्यायला यायचं हं
Tumhi discount milun denar aahat ka? 😂
Nice video 🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
Thank you very much 🙏
Superb.
Thank you very much 😊🙏
Mst
Thank you very much 🙏
NICE VIDEO SAR ZEE
Thank you very much sir ❤️
Nehmi ch asech sundar Sundar video takat ja Rao Amazing vlog varunrao 👌🤗
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Mast🤩🤩🤩
Thank you very much 😊🙏
Nice info
Thank you very much
एक दिवस येईन तुझ्या घरी पहिला माझ्या घरी ऐरोलीला विकास मडवी
हो नक्की या आपल्या घरी. हो भाऊ कधी आला तर नक्की येईल. 😊🙏👍
Very nice info sir.
Thank you very much sir 🙏😊
Maagahe.garibana.parvadnarnahi
Verygood
Thank you very much 🙏😊
Mumbai la vata bheto kay pan rate
Nice Dada 🙏👌
Thank you very much 🙏😊
Very much informative, Thanks
Thank you very much 🙏😊
Khup chan aahe tu jhe vidiyo aamhla palgharla asyaci fil detat aamhi mulche rahnare sirgavce pan nashikla rahto tyamule khup aanad jhala a second video🎥 banva aani aamhala palghar talukya til gave dakva
खुप खुप धन्यवाद सर 🙏
Nice
Thank you very much
udya parat palghar sa Friday market sa video pathav
तुम्हाला विचारायचं आहे, पालघर ची ही तुम्ही दाखवलेली मच्छी ऑनलाईन ऑर्डर ने मुंबई ठाणे पुणे अशा ठिकाणी पार्सल जाऊ शकते का ???
व्हिडिओ खूपच सुंदर. धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल.
खूप खूप धन्यवाद 🙏. ऑनलाईन ऑर्डर नाही मिळणार
खुप महाग आहे पालघरला माशे काही पण भाव लावले मी विरारला राहते आणि दादरला माहेर आहे तिथे पण एवढी महाग नाही
हो का 👍
Nice 👍 video
Thank you very much 🙏
@@varunmeher तुम्ही खूप कमी video अपलोड करता... जास्तीत जास्त व्हिडिओ टाकत जावा ना दादा...
हो जसा वेळ मिळेल तसा प्रयत्न करतो आहे
Palghar bazaar mast ..... Informative 👌👌👌👌👌👍👍❤️❤️
Thank you very much Prakash Bhau 🙏❤️
Mahag ahe khup 1000
महाग आहे, लोक सांगतात मासे पालघर सातपाटी ला घ्या, स्वस्त मिळतात, नाही महाग आहे, इतर ठिकाणी पण साधारण याच किमतीत मिळतात, काही नवल नाही
Dada, please address sanga na. Mi tya area barobar familiar naahi. Khup chaan video banavla aahe.
सर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एड्रेस टाकला आहे. पालघर वेस्ट माहीम रोड हा बाजार दर शुक्रवारी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत भरतो
Paplet swast aahet amchya sawantwadi la khup mahag aahe
खूप कमी रेट आहे नासिक मध्ये यापेक्षा डबल रेट आहे
😊👍
👍 👍
Thank you very much
आपली पहिली coment 👍👍
धन्यवाद महेंद्र 🙏😊❤️
👍
Thank you very much
My sister also live in "Satpati Bhatt Pada "
Ok 👍
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
माझ्या माहितीप्रमाणे इकडे माशाचे रेट जरा जास्त आहेत
Naahi. Mothi macchi cha hach rate asto.
किती महाग. सर्व पगार यातच जाईल. मग बाकीचा बाजार करायला पैसे कुठून आणायचे. 😄😄
गरिबांनी काय मासे खायचे नाही का ❓
Vrunda tai कडे आम्ही मासे घ्यायला येऊ
Okay. हो नक्की जा 👍
surmay in bhayndar market rs 500 kg
आता पावसाळ्यात ही हा शुक्रवार आठवड्या चा बाजार भरतो का ,,सुक्या माव्र्या चा ही ,,ओल्या ही ,,plz,,सांगावे
हो भरतो....😊👍
Ok,, thank you.
Bombil la colour kalavla
Im ur new subscriber .I love marati language..lovely vlog.lots of love from qatar ✌️❤️🇶🇦
Thank you very much 🙏❤️😍
Aapnala marathi yete kay
Dada koni fish nagpur la phatwel ka?
Ho