पालघरचा सर्वात स्वस्त फिश मार्केट 2022 | महाराष्ट्रातील मासे व त्यांचे प्रकार | Friday Fish Market
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2022
- पालघरचा सर्वात स्वस्त फिश मार्केट 2022 | महाराष्ट्रातील मासे व त्यांचे प्रकार | Friday Fish Market
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यामध्ये भरणारा शुक्रवारचा आठवडी बाजार. आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. आजचा vlog हा आमच्या पालघर मधील प्रख्यात अशा दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजाराचा आहे. या बाजारात कोणकोणते मासे व ते कोठून तिथे विक्रिस येतात हे बघायचा असेल तर हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आवडल्यास हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
आपल्या चैनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरु नका आणि अगोदरच सबस्क्राईब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
आपल्या सर्वांचा,
वरुण मेहेर 😊🙏,
Address
-------------------------------------------------
पालघर, माहिम रोड,
तालुका व जिल्हा पालघर,
पिन कोड ४०१४०४
वेळ सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत
#पालघरमधीलशुक्रवारचाआठवडीबाजार, #AmazingFishMarketsInPalghar #fishmarketinpalghar,
#athavdabazarinpalghar, #shukrvarchaathavdibazarinpalghar, #varunmeher #वरुणमेहेर,
1. पालघर मधील शुक्रवारचा आठवडी बाजार,
2. Amazing Fish Markets In Palghar,
3. पालघर मधील शुक्रवारचा आठवडी बाजार | Amazing Fish Markets In Palghar,
4. fish market in palghar,
5. varun meher,
6. वरुण मेहेर,
7. शुक्रवारचा आठवडी बाजार,
8. कोंकणचा आठवडा बाजार,
9. athavda bazar in palghar,
10. shukrvarcha athavdi bazar,
11. shukrvarcha athavdi bazar in palghar,
12. आठवडी बाजार,
13. paplet fish,
14. palghar fish market,
15. पालघरचा सर्वात स्वस्त फिश मार्केट 2022,
16. महाराष्ट्रातील मासे व त्यांचे प्रकार,
17. Friday Fish Market,
#पालघरचा_सर्वात_स्वस्त_फिश_मार्केट_2022, #महाराष्ट्रातीलमासेवत्यांचेप्रकार, #FridayFishMarket,
#पालघर_मधील_शुक्रवारचा_आठवडी_बाजार, #Amazing_Fish_Markets_In_Palghar,
#Fish_Markets_In_Palghar, #आठवडीबाजार, #शुक्रवारचा_आठवडी_बाजार, #fishmarket,
#shukrvarcha_athavdi_bazar, #palgharfishmarket, - บันเทิง
Khupch chaan 👍
धन्यवाद सुरज 🙏😊
Namaste dada video super Dupar hai kombadi che dakhava
Thank you 🙏🏼
Khup chan पद्धतीने video banvtos bhava
Thank you very much 😊🙏🏼
Chan 👌
Thank you sis 🙏❤️
Khup mst...👌👌👌
Thank you sis 🙏❤️
Chan
Thank You 😊🙏
Good
Thank you 😊
👌👌👌 लायभारी,
, खूप खूप छान
Thank you Sir 🙏😊
Thank you very much
Chan video ahe. Pan tumhi jast focus paplet, ravas, halwa ya var kela ahe bakichya pan machhi jashi ki rani masa bombil ani bakichya chotya chotya mashanna kay mhantal jat te tumhi jara explore kara... Thanks
Thank you 😊 . Ho nakki karel 😊👍
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
NarendrakamliUhbdandaVengurleSindududurgkokan
Aamachy kad holsele mase 50 to 80 rs kilo ne midatat
Konate mase betatat te sangital nhi
5 रु का kg
Kuthe palgharla aahe ha bazar
Video discription made Address Takala aahe