Fish Market | पनवेल मार्केट मध्ये कोळंबी आणि पापलेट चा पाऊस | होड्या बंद झाल्या मुले महागला मार्केट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2022
- Click here to Subscribe to MI BELPADKAR channel: / mibelpadkar-ganeshkoli
श्री कोलेश्वर चौक मच्छी मार्केट पनवेल
Fish Market
maps.app.goo.gl/hKpGMhrFkT3Rr...
रोज बाजार लोकेशन
maps.app.goo.gl/2NRWxdohiZa2P...
Fish Market | पनवेल मार्केट मध्ये कोळंबी आणि पापलेट चा पाऊस | होड्या बंद झाल्या मुले महागला मार्केट
#fishing
#पनवेल_मच्छी_मार्केट
#prawns
नमस्कार मंडली
आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये सध्या चालू असलेली पनवेल मच्छी मार्केट ची परिस्थिती पाहणार आहोत.
आपल्याला सर्वांना माहीत असेल की सध्या मच्छीमार सुट्टीवर आहे सर्व धंदे बंद आहेत सरकारच्या आदेशाचे पालन करत सर्व मच्छीमारांनी आपल्या होड्या वरती ओढले आहेत म्हणजेच मासेमारी बंद आहे कमीत कमी पुढचे दोन महिने असेच चालू राहणार आहे त्यामुळे साहजिकच आहे की मच्छी महागणार आणि खूप महाग झालेले आहे
सध्या पनवेल मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये कोळंबी पापलेट आणि चिंबोरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते
तसेच पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे चढणीचे मासे गोरी चिंबोरी मुठे पाहायला मिळत आहेत
पावसाला थोडा उशिरा चालू होत असला म्हणून चिवणी भरपूर कमी प्रमाणात पाहायला मिळतात
तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ बघून नक्कीच मजा येईल आणि तुमच्या प्रतिक्रिया त्या कमेंट द्वारे आम्हाला कळवा
धन्यवाद - บันเทิง
Ganesh jam bhari khupch chhan mast mahiti sangitlis bhakrya mast hotya Jay aagri Koli 🚩🚩🚩
Thanks bhai 🙏
जय आगरी कोळी
Ek nambar 👌👌
धन्यवाद
एक नंबर शूटिंग केली मार्केटची
धन्यवाद साहेब
Very nice fish market. 👌👌
धन्यवाद
Khup must video bhai
Thanks bhai
jaam bhari video bhaus❤️😀
Thanks bhai
👌👌👌
😍🙏🙏
सुपर
Thanks 🙏
Dada ek no video mst hy mavr Mayur bhau sobt ek no 👌👌👌
Thanks bhai 🥰
Chan video 👍🏻 motha bav bagun Bhari vatla
धन्यवाद
Very nice video tek care
Thanku so much 😍
Very nice video
Thanks
जमिनीवर राहून कोण पण वाघाची शिकार करलं
पण
खवळलेल्या समुद्रात जाऊन मासेमारी करणे
हे फक्त आणि फक्त कोळी राजाचं करू शकतो
फक्त
🙏🙏🙏🙏🤘
Mi pan koli aahe
👍👌😋
🙏🙏
Dada jam bhari video hota avari machii baghun man khup khush jhala..bhav jast ahe machhi cha tar samju shakto 2mahine machhi mari band aste tar bhav jhast asel machhi samju shakto......mast hota video ani dada gorya chimborya pakadayacha video banav jam ichha ahe tu video banvava...mudhya pakadayacha banaval tari chalell...
धन्यवाद भावा
गोऱ्या chimborya आणि मुठे लवकरच येईल व्हिडिओ
Bhau donhi market cha Address nahitar map description madhe takla Aasta tar khup chan zal Aasat...👍👍😊🙏
Nice vlog 👌 👍 😊
धन्यवाद
दोंही मार्केट चे लोकेशन description मधे टाकलेत
मंडली नाय मंडळी
Sorry sir व्याकरण चांगला आहे तुमचा
Sagle PAPLET barfanch hatin parlyan aata te 👍🙏
आता जिवंत पापलेट नाय भेटणार २ महिने बर्फ वाळेच खावला लागतील
Hi
🙋बोला
Kadhi jayache market la konta divas swast milate fish aani bhav nit vicharale pan nahit paplet che
पापलेट चे भाव स्वतः मच्छी वाल्यांनी संगीतलेत
आणि आता जो पर्यन्य होडी चालू होत नाही तो पर्यंत मच्छी स्वस्थ भेटनार नाही
10:38😂😂
A मुशा 🙆🤣🤣
लय मन लाऊन ऐकलिव
आपल्या कोळी बायका अशाच असतात बिंदास बोलतात.. 😂
अशाच पाहिजे रोखठोक
roj bajar madhe vav fish la color lavt hote kharab machhi hoti
तुम्ही घेता का तिथून
मी पहिल्यांदाच गेलेलो
@@MiBelpadkar-ganeshkoli नाहीं घेत रोज़ बाज़ार मधे फ़्रेश नाहीं भेटत ओल्ड पनवेल ला मस्त फ़्रेश मिलते
Ok🙏
Amche markit la ye kadi tari
Kuthe
@@MiBelpadkar-ganeshkoli diwale koliwada
नक्की भावा
तुझा मोबाईल no पाठव
दादा किमती नाय सांगितल्या tumi
हो मी नाय सांगितल्या कारण मला खूप महाग वाटला मार्केट पण मच्छी वालीनी संगितल्या
Babu chune wali ho Main Karte phone Tumhara
Ok chalel
उधवणीची चिवनी नाय दिसत
😄
आज १२ वाजता बग
@@MiBelpadkar-ganeshkoli बस काय भाय