संत ज्ञानेश्वर माऊलींचे भारूड | काट्याच्या अणीवर वसले तीन गाव | निरूपण आणि भावार्थ | Bharud | Katya

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 79

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 12 วันที่ผ่านมา +2

    गुरुमाऊली गुरुदेवदत्त । ❤

  • @jayantkulkarni591
    @jayantkulkarni591 หลายเดือนก่อน +20

    काट्या च्या टोकावर ‌‌वसले‌तीन गांव दोन बसेस एक बसेना. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भारुडाचा भावार्थ व रक्षणार्थ छान निरुपण‌केला सत्त्व रज‌‌ ‌तम‌ ही तीन गावे म्हणजे हे‌तीन गुण एकत्र एका व्यक्तीच्या ठिकाणी येऊच‌ ‌शकत‌नाहीत छान निरूपण केले.धन्यवाद‌माऊली.

  • @narayandandge129
    @narayandandge129 19 วันที่ผ่านมา +5

    संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सदैव वंदन!❤

  • @ganpatipatil9736
    @ganpatipatil9736 19 วันที่ผ่านมา +4

    Ram Krishna Hari 🎉🎉🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 23 วันที่ผ่านมา +3

    जय हरी माऊली

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 7 วันที่ผ่านมา +1

    🎉जय जय राम कृष्ण हरी🎉🎉

  • @ramprasadpalve2932
    @ramprasadpalve2932 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद माऊली

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 หลายเดือนก่อน +6

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @VinodKoli-p7v
    @VinodKoli-p7v 22 วันที่ผ่านมา +2

    जयगुरुदेव आश्रम डांभुर्णी
    जयगुरुदेव जयगुरुदेव

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त, माऊली ❤❤❤

  • @vasudhaparvate7224
    @vasudhaparvate7224 7 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर निरूपण आहे.

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 หลายเดือนก่อน +5

    आपण खूप सुंदर विवेचन केले आहे.
    रामकृष्ण हरी माऊली ❤️🙏❤️🙏🚩🚩

  • @sanjaycheulkar1711
    @sanjaycheulkar1711 28 วันที่ผ่านมา +2

    जय गुरूदेव जय महर्षिजी❤❤❤❤❤

  • @AshutoshSonvane-hx1kf
    @AshutoshSonvane-hx1kf หลายเดือนก่อน +3

    Jay hari🙏🙏🙏

  • @prahaladpahade1187
    @prahaladpahade1187 22 วันที่ผ่านมา +2

    जय जय रामकृष्ण हरि🙏

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 15 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम , अत्यंत अप्रतिम भारुड. 🙏🚩जय जय राम कृष्ण हरी! 🪔🌿🌹🙏

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 21 วันที่ผ่านมา +1

    Apratim vichar 🎉🎉🎉
    Dhanya ti Dnyaneshwar mauli❤❤🎉🎉

  • @ratnaprabhapawar5128
    @ratnaprabhapawar5128 23 วันที่ผ่านมา +2

    दिपळीच्यासर्वाना हर्दिक हर्दिक शुभच्छा राम कृष्ण हरि माऊली खूप छान सागीतला.भावअर्थ

  • @HanmantChorage
    @HanmantChorage 26 วันที่ผ่านมา +4

    || राम कृष्ण हरी ||
    🙏 धन्यवाद 🙏

  • @DattataPuyyad-cq7ze
    @DattataPuyyad-cq7ze หลายเดือนก่อน +3

    Ram Krishna hari

  • @deepaksurve6968
    @deepaksurve6968 23 วันที่ผ่านมา +3

    राम कृष्ण हरी

  • @prashantkinekar654
    @prashantkinekar654 20 วันที่ผ่านมา +2

    ।। रामकृष्ण गोविंद ।।
    महाराज, आपला खुपचं चांगला उपक्रम आहे. खुप सुंदर ! आवडला आम्हाला । धन्यवाद!❤

  • @maheshjadhav832
    @maheshjadhav832 22 วันที่ผ่านมา +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @prakashpawar9843
    @prakashpawar9843 22 วันที่ผ่านมา +2

    अप्रतीम 🎉

  • @hitendrasarvankar2962
    @hitendrasarvankar2962 23 วันที่ผ่านมา +2

    उत्तम

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 16 วันที่ผ่านมา

    जय जय ज्ञानेश्वर माऊली.रामकृष्ण हरी.माऊली माऊली माऊली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ratnaprabhapawar5128
    @ratnaprabhapawar5128 23 วันที่ผ่านมา +1

    दिपळीच्यासर्वाना हर्दिक हर्दिक शुभच्छा राम कृष्ण हरि माऊली

  • @narendrasansare5160
    @narendrasansare5160 19 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण ...... राम कृष्ण हरी ... 🙏🙏🙏

  • @adhirajmuley2441
    @adhirajmuley2441 25 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान नीरुपन केले आहे धन्यवाद 🙏🙏

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 16 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी माउली 🙏🌹

  • @nanduravetkar1291
    @nanduravetkar1291 หลายเดือนก่อน +3

    Mauli mauli Mauli mauli mauli

  • @ahilusinalkar450
    @ahilusinalkar450 22 วันที่ผ่านมา +3

    रामकृष्ण हरी

  • @dasharathbhong2145
    @dasharathbhong2145 หลายเดือนก่อน +2

    ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज

  • @-AatmabodhChintan
    @-AatmabodhChintan หลายเดือนก่อน +9

    हे भारूड म्हणजे " अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी कायी." याचे सुंदर निरुपण आहे. धन्यवाद 🙏

    • @BlessAll-gs9ru
      @BlessAll-gs9ru หลายเดือนก่อน

      थोडक्यात नकली मी आणि त्याची नकली कहानी असं असेल

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सरजी , अतिशय सोप्या भाषेत अर्थ सांगितला . आज आपणच गुरु रूपाने अर्थ सांगून ज्ञानात भर घातली .

  • @CHANGANSAHIL
    @CHANGANSAHIL 18 วันที่ผ่านมา

    खूप छान निरूपण... खूप वेळा हे भारुड ऐकलं होतं परंतु त्याचा खरा भावार्थ आज समजला.

  • @shridharsutar8864
    @shridharsutar8864 16 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी माऊली खूप छान विश्लेषण 🌹🙏🏻🚩

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 หลายเดือนก่อน +2

    khupch chan arth sanngitla

  • @sanjaybemble3206
    @sanjaybemble3206 18 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी, माऊली

  • @VINAYAKPRABHU-vh3vi
    @VINAYAKPRABHU-vh3vi 25 วันที่ผ่านมา +2

    छान

  • @mohansawant3029
    @mohansawant3029 26 วันที่ผ่านมา +2

    🎉❤निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ❤🎉

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t หลายเดือนก่อน +2

    रामकृष्ण हरी🙏

  • @AannataMagar
    @AannataMagar 16 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @narsinhlele4200
    @narsinhlele4200 21 วันที่ผ่านมา +13

    तीन टोणगे दोन मेले एक जगेचीना.हे वाक्य चूकून राहून गेले असावे.बाकी अर्थ फारच छान व प्रबोधन पूर्ण आहे.

    • @patilmayur7910
      @patilmayur7910 13 วันที่ผ่านมา

      याचा अर्थ सांगा माऊली 🙏🏻

  • @sudhakargosavi7545
    @sudhakargosavi7545 18 วันที่ผ่านมา

    छान आहे🙏

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 17 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी ...

  • @vasundharaghagare5582
    @vasundharaghagare5582 18 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @padmajakelkar5918
    @padmajakelkar5918 15 วันที่ผ่านมา

    खुप व्यवस्थित अर्थ सांगितला.

  • @DnyaneshwarAwate-e6g
    @DnyaneshwarAwate-e6g 16 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @nanduravetkar1291
    @nanduravetkar1291 หลายเดือนก่อน +3

    Sant znyane

  • @suniltalekar5015
    @suniltalekar5015 16 วันที่ผ่านมา

    जगेचिना जगेचि त्याचे तिन रूपये...हा एक आणि तिथे आले तिन पाहुणे...हा एक चरण राहीला आहे.

    • @madhukarborade2557
      @madhukarborade2557 15 วันที่ผ่านมา

      निरुपण फारच प्रासादिक झाले आहे

  • @ShyamGondge
    @ShyamGondge หลายเดือนก่อน +4

    संत श्री ज्ञानेश्वर माऊली 💐👏🚩

  • @ramdasbhor6778
    @ramdasbhor6778 25 วันที่ผ่านมา +4

    नं जेवलेले तीन पाहुणे कोण विस्तार करून सांगावे
    रामकृष्ण हरि.... माउली.....

  • @surekhapatil7554
    @surekhapatil7554 17 วันที่ผ่านมา

    Tumcha aawaj w sangnyachi paddhat khup chan aahe

  • @ChandrabhanKanawade
    @ChandrabhanKanawade 13 วันที่ผ่านมา

    आजुन शिल्लक आहे

  • @sachin-xvf
    @sachin-xvf 11 วันที่ผ่านมา

    धन्यवाद, खूप आभारी आहे.
    थोड वेगाने सांगितल्या सारखं वाटलं, खूप वेळेस मागे करून ऐकावे लागले😅, पण असो.
    छान, धन्यवाद

  • @drsrmahale
    @drsrmahale 14 วันที่ผ่านมา

    छान. एकतारीचा आवाज नसता तर अजून उत्तम झाले असते

  • @govindindurkar3100
    @govindindurkar3100 10 วันที่ผ่านมา

    त्याला दिल्या तीन म्हशी, दोन वांझ एक फलेची ना,तिला झाले तीन टोणगे,दोन मेले एक जगेची ना,त्या दिले तीन रूपये ,दोन खोटे एक चालेचीना,तेथे आले तीन पारखी,दोन आंधले एके दिसेची ना, दिसेची ना त्याला दिल्या तीन बुक्क्या , दोन हुकल्या एक लवंगेची ना..

  • @anitadevkar-b3o
    @anitadevkar-b3o 5 วันที่ผ่านมา

    खुप छान महाराज पण पुर्ण भारूडाच अर्थ निरूपण केल आसत तर फार छान वाटल आसत आणि आध्यात्मिक ज्ञानात भर पडली आसती

    • @राऊ
      @राऊ  5 วันที่ผ่านมา

      पूर्ण भारूडाचा पण व्हिडिओ आहे आपल्या राऊ चॅनेलवर आहे.
      कृपया ते देखील निरूपण ऐकावे.

  • @gayatrikolhatkar883
    @gayatrikolhatkar883 หลายเดือนก่อน +2

    आशिष नवीन नवीन भारुड ऐकायला खूप आवडतील अर्थ कळला की छान वाटते 🙏

  • @limmil1
    @limmil1 2 วันที่ผ่านมา

    पंचेंद्रियांच्या अनुभवा तून उद्भवणारी भाषा भूलोक वर्णन करू शकते. पण ऊर्ध्व गति करून सत्त्व कडे गेलेल्या संतांना एकत्त्वाचे अनुभव येऊ लागतात. त्याला उपमा देणे कठीण होऊन बसते. पंचेंद्रियांच्या भाषेत सांगितले तर अति गूढ वाटू लागते. काही संत जमेल तसं सांगतात तर काही त्याला नेति नेति म्हणुन भागवतात... Every one has to develop own sixth sense through ऊर्ध्व गति... Science has generated a false sense that everything can be explained in logic... But know that science is describing just the भूलोक extremely well... it's process can't cross certain boundaries...

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 3 วันที่ผ่านมา

    arth samjun ghyayachach hota ,pan fakt ,den ghen nahi mhanu naka ! tyamule ajan avasthetil mulana, lonaka ,devanche he vagane , hi karypaddhati , chuk vatel ! jyane tyane apapale kam neet par padale pahije ani dusaryane madat magitali tar , ani shakkya asel tar , keli pahije ! annyatha dusaryachya akhiv chakorit ,beshist ashi dhavaladhaval hoil ! arth samjala !dhannyawad !

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 23 วันที่ผ่านมา +3

    मला ऐक गोष्ट कधीच कळत नाही....सर्व संतांनी इतकं महान तत्त्वध्यान इतक्या गूढ भाषेत का लिहिले. ज्या काळात इतकी निरक्षरता होती आणि इतकी जनता जाणकार नव्हती आणि त्यांना जर सर्व सामान्य लोकांना सांगायचे होते तर सरळ सोप्या भाषेत संगयचे,....आज हे आपल्या डोक्यावरून जाते...तर त्या काळात लोकांना काय कळले असेल असा प्रश्न पडतो.
    का हे सर्व अर्थ आत्तच्या विद्वान लोकांचा बुद्धी भ्रम आहे हे कळत नाही.

    • @prashantjoshi849
      @prashantjoshi849 17 วันที่ผ่านมา

      नमस्कार , राम कृष्ण हरी ,
      सर्व प्राचीन संत हे कवी होते , हे प्रथम लक्षात घेऊन अभंग वाचल्यास आपल्या प्रश्नाचे समाधान होईल.
      काव्यातील अनुभव हा प्रथम कल्पनेतून जन्मास येतो . संतांना मात्र भगवद भक्तीचा अनुभव हा मुळात ज्ञानातून आलेला असतो नंतर काव्यमय शब्दात व्यक्त होतो .

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 17 วันที่ผ่านมา +1

      तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही...मी त्या काळातील एकंदर साक्षरता आणि त्या मुळे येणारी प्रगल्भता या बद्धल शंका व्यक्त केली....मला संत आणि त्यांच्या अभंग आणि इतर साहित्य या विषयी अभिमान आहेच पण निरक्षर आणि त्यामुळे अध्यानी समाजाला शिकवयची ही पद्धत कळत नाही....हा माझा दोष असेल ....शेवटी मी एक सामान्य माणूस आहे

    • @limmil1
      @limmil1 2 วันที่ผ่านมา

      पंचेंद्रियांच्या अनुभवा तून उद्भवणारी भाषा भूलोक वर्णन करू शकते. पण ऊर्ध्व गति करून सत्त्व कडे गेलेल्या संतांना एकत्त्वाचे अनुभव येऊ लागतात. त्याला उपमा देणे कठीण होऊन बसते. पंचेंद्रियांच्या भाषेत सांगितले तर अति गूढ वाटू लागते. काही संत जमेल तसं सांगतात तर काही त्याला नेति नेति म्हणुन भागवतात... Every one has to develop own sixth sense through ऊर्ध्व गति... Science has generated a false sense that everything can be explained in logic... But know that science is describing just the भूलोक extremely well... it's process can't cross certain boundaries...

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 วันที่ผ่านมา

      साहेब मी तेच म्हणत आहे, हे आपल्या सारख्या लोकांच्या डोक्यावर वरून जाते, मग ते सामान्य लोकं करता कसे .

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 16 วันที่ผ่านมา

    🙏🌹🧘🦢🕊🧘🌹🙏

  • @dilippathade4549
    @dilippathade4549 16 วันที่ผ่านมา

    u should also sing this abhang. Not only bhavarth?

  • @madd876
    @madd876 12 วันที่ผ่านมา

    अर्धवट का दाखवले . . . संपूर्ण कडवी दाखवा . . . . . मधली कडवी का गाळली . . . ?

  • @radhasonawane1911
    @radhasonawane1911 21 วันที่ผ่านมา +2

    जय हरी माऊली

  • @ratnakarchillal6269
    @ratnakarchillal6269 22 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद,,,
    ओम गुरु ।जय गुरु।

  • @ishwarchandraic9418
    @ishwarchandraic9418 21 วันที่ผ่านมา +1

    उत्तम

    • @SuhasNalawde-u6v
      @SuhasNalawde-u6v 13 วันที่ผ่านมา +1

      Very Best information and Analysis Thanks Sir. wating for Such VIDEO.