बापाचा बाप तूमच्या माझा भीमराव आहे,गायिका दीपाली शिंदे,बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट रजि संस्

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.พ. 2023
  • #vishwasgaikwad #vishwasdgaikwad #Lokgeete
    Director,Editor,Actor,बापाचा बाप तूमच्या माझा भीमराव आहे,गायिका दीपाली शिंदे,बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट [ रजि ] संस्थापक;का .रमेशजी येलवे सह,संस्थापक प्रदीपजी क्षेत्रे,दि२९ जानेवारी २०२३ बहुजन हितवर्धक कोकणरत्न पुरस्कार वितरण सोहळा,कार्यक्रमाचे स्थळ प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र शासकीय
    महाराष्ट्रातील उभरत्या कवींनी लिहिलेली गाणी व उभरत्या गायकांनी गायलेली गाणी तसेच महाराष्ट्रातील जुनेजाणते कवी व सुप्रसिद्ध गायकांनी गायलेली गाणी ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या हक्काचे युट्युब चैनल विश्वास डी गायकवाड हे युट्युब चैनल सबस्क्राईब करा आणि रोज महाराष्ट्रातील हजारो कलाकारांनी गायलेली गाणी बघा सर्व कलाकारांचा आवडता एकमेव युट्युब चैनल विश्वास डी गायकवाड,vishwas D gaikwad,आणि,वि स्टुडिओ मुंबई,V STUDIO MUMBAI,हे दोनी,youtube channla subscrib TH-cam Channel bit.ly/3J9erMr
    ▶️ Subscribe Channel - bit.ly/3J9erMr
    👍 Like Facebook Page - / vishwad-d-gaikwad-1091...
    🐣 Foolow on Twitter - / vishwasdgaikwad
    🐬 Instagrame - / vishwasdgaikwad
    🥃 Tumblr - www.tumblr.com/blog/vishwasdg...
    🤖 Redit - / vishwasdgaikwad

ความคิดเห็น • 15

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi

    ❤ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ अति सुंदर गीत आहे, ! ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

  • @user-mo3rz1nm7c

    छान ताई

  • @daddymeshram7256

    Taila dady meshram indorewale ki aur se krantikari nila jaybhim

  • @ashokmahadikmahadik6242
    @ashokmahadikmahadik6242 ปีที่แล้ว +4

    दिपाली ताई फार सुंदर रचना व गायले आहे...असेच प्रबोधन झाले पाहिजे....अशोक महाडिक...कवी गायक...shirsolikar

  • @dadasodhanavade3255
    @dadasodhanavade3255 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर आहे. जगाने मानली भारताची लोकशाही. जबरदस्त गीत आणि जबरदस्त विचार मांडलेले आहेत. नमो बुध्दाय जयभिम मॅडम

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 ปีที่แล้ว +2

    Kubh sundar song Dipali shinde

  • @dadasodhanavade3255
    @dadasodhanavade3255 ปีที่แล้ว +1

    जगाचा बाप माझा भिमराव आहे. मॅडम माझ्या मते

  • @dadasodhanavade3255
    @dadasodhanavade3255 ปีที่แล้ว

    सुपर सुपर सुपर विचार आणि आचार आणि सुपर गाणे आहे. मॅडम नमो बुध्दाय जयभिम मॅडम

  • @ramamore-jh9jn
    @ramamore-jh9jn ปีที่แล้ว

    Khupach chan Tai

  • @anilwanjare7617
    @anilwanjare7617 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला सुद्धा कांतीकारी जय भीम

  • @ramamore-jh9jn
    @ramamore-jh9jn ปีที่แล้ว

    Khuo chan dipali tai 🙏❤️❤️

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad7247 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @dineshmore5412
    @dineshmore5412 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌👌👌👌

  • @sanjayshingade4752
    @sanjayshingade4752 ปีที่แล้ว +1

    ताई कोरसचे कलाकार बदला ...