लोकानी नाचायच लावला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2024
- लोकानी नाचायच लावला #साजनविशाल ला || बघा खुप धमाल झाली राव || #साजनबेंद्रे #विशालचव्हान
#sajanbendre #sajanbendrenewsong #sajanbendresong #vishyalchvhan
पूजा ताई बागल याच्या चॅनला नक्की subscribe करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
/ @poojabagalofficial
संपर्क||9356957160
@poojabagalofficial
कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क कर ||संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा||9890110529 तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता ||आपल्या जवळ कविताा||कॉमेडी विडीओस||ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास||आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या TH-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू Mo||9890110529
@RajeshpatiljadhavPangrikar @rajshrimarathi @RajParya827 @zeemarathi @झकास_मनोरंजन @zeemusicmarathi @SampradayikVichardharaYT
टिप||आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये||या समूहाचा कोणत्याही व्यक्तीी||वस्तू||स्थळ||या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा ||आणि कुणाचेही भाव मन दुखावण्याचा हेतू नाही||
#aaibaba #आईबाबा #देहावरचेगित #आईमाझीमायेचासागर #आईबाबागित
#गवळनी #गवळन #मराठीभजन #Marathibhajan #Varkaribhajn #गवळणीमराठीmp3 #Jamthibhajnimandall #Jayjayramkrushnhari #अभंग #गवळणी #गवळणी #अभंग #गवळणी #गवळणी #जामठीभजननवीन #गवळणी #मंगलाष्टका #मराठी#मराठीसॉग #ShrikrushnsangitsanchJamthi
#श्रीकृष्णभजनीमंडळ||#खलनायकचाल#जामठीभजनीमंडळ
#manglastika #मंगलाष्टक #manglastakmarathi
#मंगलाष्टीका #jamthibhajnimandal #talhatachapalnamanglastak #sangitbhajnimandal #संगीतभजनीमंडळ #जामठीभजनीमंडळ #संगीतभजन #lagnmanglashtika #धरमाझ्याहातालानेतोतुलाराणी #sohlathatlavivahmandapi #माऊलीसंगीतसंचवसमत #पाथरडभजनीमंडळ #श्रीकृष्णसंगीतसंचजामठी #राधाताईआव्हई श्री #कृष्णभक्तीधामसंगीतभजनीमंडळआवई #लिंगापूरभजनीमंडळ #सिद्धेश्वरसंगीतभजनीमंडळअलेगाव #पूजाभारती #चेतन्याभवर #अश्विनीभवर #पूजाबागल - เพลง
जय भीम साजन-विशाल साहेब....
आपली जोड़ी शेवटपर्यंत अशीच असावी हीच आशा बुद्धभीम चरणी....❤❤❤❤
नाचा असे की सारे देह भान विसरून सुख दुख विसरून भीमात रमून जा नमो बुद्दाय जय भीम
कीतीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. जय भीम 👌💙🇪🇺✍️🙏
लै खतरनाक हसलो राव पन काही म्हणा बाबासाहेबांच्या नावातच काय जादु आहे काय माहीत पन नाव घेताच रक्त आपोआप उसळतं जय भिम
Jay bhim
Jay 💙 bhim
@@user-qv1dn3up6h जय भिम
जय भीम
आम्ही मराठा आहोत आंबेडकर यांचे कार्यक्रम गाणी आवडतात ❤👏🚩👭🇨🇰
खूपच भारी डान्स .😂😅पण खरच बाबांच्या नावाच गाण ... आपोआप रक्त उसळते😊
खूप छान साजनजी
जय जिजाऊ... जय शिवराय...जय भिम.......
शिवाजी महाराजांचाही फोटो पाहिजे होता बॅनर वर
Matang samajache aahet te jay lahuji aasayla pahije tumchya coment madhi
@@Mnssnmns जय लहुजी
सर्व बहुजन महापुरुष आपलेच आहेत, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे
खूप छान विशाल दादा काय उत्साह आहे जोश आहे ही जादू आहे भिमच्या नावात आणि त्यांच्या कार्यात आपण भीम गीत ऐकताना अंगावर काटा येतो आणि सर्व भान विसरून बेभान होऊन जातो ❤❤❤😊😊😊कडक जय भीम साजन दादा विशाल दादा 🎉
धन्यवाद सर
Jay bhim 🙏💙🤍
@@sayli..1414 सप्रेम जय भीम
एक नंबर दादा गाण आणि डान्स दोन्ही अप्रतिम 👍👍👍
जय भिम नमो बुद्धाय 🌹🙏🙏
Ekdam kadakkkkkk
👌मस्त छान डान्स सॉंग केला 🕺🕺🕺🕺👍🏻
खुपच सुंदर डान्स, गाणं ऐक नंबर 👌🏽👌🏽👌🏽
शेवठी बाप तो बाप चंदन गुरुजी.
साजन काय महनले कळं कडकक साजन गुरुजी
एकदम कडक......जोश, गाणही बाबासाहेब आंबेडकरांन बद्दल आदर जबरदस्त आहे .सारखं ऐकत राहिलो तरी मन भरत नाही.सलाम तुमच्या, आमच्या बाबासाहेबांना साजन,विशाल तुमची गाणी जबरदस्त आहे.मि ऐकत असते.साजनजी देविची गाणी जबरदस्त गाता वेड लागते आवडतात मनाला भिडतात.असाच आशिर्वाद आईसाहेबांचा राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
एकच नंबर डान्स
सप्रेम जय जय भीम
Super super Vishal dada and Sajan dada ❤💙💙💙💙💯🤗🤗👌👌👌👌👍👍👍👍👍😍😍😍😍
लय भारी डान्स केला राव विशाल दादांनी ❤❤❤ मानाचा जय भीम ....
खतरनाक विशाल भाऊ
जोशपूर्ण भिमगीत सादरीकरण केलय
खूप छान. धन्यवाद. जयभिम.
छान मस्त १ न डान्स विशाल सर 🙏🏼🙏🏼🙏🏼 जय भीम
जय लहुजी साजन भाऊ
खूप छान
प्रबोधन कला आणि मनोरंजन एकत्र 👍
Mi marhata aahe pan mi lai Prem karto baba sahebavarti jay bhim jay shivray
Mhanun tr amhi saglya marthyana kadhich vait mhanat nahi .
Jay shivray
2:58 2:58 2:58 2:58 2:58 2:58
विशालजी तगडा परफांर्मन्स.आशिर्वाद.❤
Khup chan Jay bihm 💙👌👌👌👍
नाईक सांगतो 🥰🔱👍दादा तुम्ही पण नाचायच पाहिजे होत साजन भाऊ ❤️🙏😘💪 काळीज
दादा नजर ना लगे आपकी दोस्ती को क्या कहना साजन, विशाल दादा ❤❤❤❤❤
लय भारी khup मजा आली बाबासाहेबंच गान मनल्यावर कही विषयच नसतो बाबा राडाच आसतों त्या मध्ये साजन आणि विशाल कड़क🎉
Really Vishal dada what a gajab dance.❤❤❤❤
गितात अर्थ अप्रतिम,ओतप्रोत भरलेला आहे.गाण ऐकून अंगात रक्त सळसळल्याशिवाय रहात नाही.बाबासाहेब ते साहेबचं होते.दुजा कोणी होणार नाही.सलाम माझ्या बाबासाहेबांनाव गायकांना.जयभीम,जय संविधान.👍👍🙏🙏🙏
Lay Bhari Vshal Sajan Dada.....❤❤❤❤
❤❤❤येह बाबा के शेर है
Jay Bhim Jay sanvidhan
शेवटी विशाल बाबाच लेकरू आहे रक्त सळसळणारच
Dada lai bhari watla dance jai bhim
गिताचे बोल खुप खुप खुप सुंदर आहे जय भिम जय संविधान
Very nice I.apriciate.song.very.much.🙏
याला म्हणतात बाबासाहेबांचं रक्त...उग सळ सळ करत नाही...एक नो...विशाल सर...❤❤😂
Khup khup Sunder Vishal Dada ❤ God Bless You bro 🎉
Jay bhim ❤❤❤❤❤
Sajan Vishal aap log Kamal ke singar hai jodi banaye rakhe Jay bhim namobudday
❤❤❤❤ तुम्ही दोघेही खूप ग्रेट आहात जयभीम
व्वा दादा खुप अप्रतिम आवाज .💐🙏
फार सुंदर सlजन विशाल जोडी एक नंबर 🎉🎉🎉
एक नंबर 🙏
Sajan
Vishal
Kadak
🚩🚩🚩
Jay bhim dada
विशाल दादा आवाज खूप सुंदर आहे👌👌👌👌👌👌👌
Jay bhim 💙🙏
1 नंबर दादा 😊😊
❤Jay❤Bhim❤ जय❤Savidhan❤
👌👌👌👌👌👌दादा आवाज तुमचा छान आहे
Dada super 💙💙💙💙
👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay bhim Namo bhudday
Dada ek number jay bhim 💙💙
Rajesh saheb maza thumala manacha Mujra 🙏🙏🙏🙏 ashi kahi vishal & sajan saheba che shabda dhakavle & aikavle.
धन्यवाद दादा
Khatrrnak na Vishal bhau 👍🔥👌
जय भिम दादा १नबंर
Veri nice dada lay bhai 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
Jay Bhim.Very Nice.
Jay bhim ❤❤
अप्रतिम 👌👌👌
I adore babasaheb ambedkar ❤❤ त्यांना विनम्र मानाचा त्रिवार वंदन 🎉🎉🎉🎉
खूप छान दादा 🎉🎉🎉🎉❤❤❤ जय भिम
Ekdm hard Jay bhim program bohot hard he bhai
Khatrrnak jai bhim bhau 💙🙏😘
सुंदर 👌👌👌
जय शिवराय जय शंभुराजे जय
Lay bhari dada👌👌👌
क डक बेधडक जय भीम
जय भीम जय संविधान
अप्रतिम ❤❤
विशाल दादा.. खुप छान...❤❤❤❤
एक नंबर दादा
एक no1 सुपर ❤❤❤
Kdk Jay bhim ❤
जय, भिम
V nice dada ....khup mast ❤
Khup bhari ❤❤❤music aikun angala kata yeto khup nachayak man hot .❤❤ aavaj ani gani ekach .No .ahe.
Jay bhim💙💙💙💙
Kup chan dans dada
Jay bhim bhau ✌️👌😊
लय खडक सर
Jay bhim💙💙💙💙 vishal dada &,sajan sir ♥️♥️♥️♥️
खूप छान
जयभीम दोन्ही दादासाहेब भारी गातात
Katanak zhala dance dada❤❤
😄😄विशाल दा
Masst dada.....khupach chan
साजन @विशाल जोडी मस्त
माज काळीज साजन बेंद्र ❤❤
खुप छान विशाल दादा
#amcha_bhim_nagar_dada 🇪🇺हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर🇪🇺 #activepadmix( डिजिटल बँजो पोफळज,ता-करमाळा)#bhimjayantispecialsong 0:15
Ek ch nambar bhavano mana cha jay bhima bhava
जय भीम जय लहुजी
एक दम खडक जय भीम
कडक ❤❤🎉🎉
Jay bhim Jay sivray Jay savidhan
Nice 👍👌
Khu chan dans kela bara ka? Jay maharastr_Jay bhim.
Jay bhim Dada 🙏🙏🙏