डोगर नदीनाले ओलाढून मी आले गायिका asthshila shinde,अष्टशीला शिंदे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.พ. 2021
- डोगर नदीनाले ओलाढून मी आले गायिका asthshila shinde,अष्टशीला शिंदे,तबला वादक मधुकर गायकवाड,ढोलक वादक सुदाकर गायकवाड,हार्मोनियम वादक अष्टशीला शिंदे,कोरस पंचशीला गायकवाड,व,बाळू बनसोडे
- บันเทิง
ताई जयभीम आपला आवाज व सादरीकरन पण छाण आहे.आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा.ती आमेरिकन बई म्हणजे ईलीनार झेलीयट फक्त बाबासाहेबांचे घर बघावयास आला नव्हती तर बाबासाहेबाच्या जीवनभरचा प्रवास आभ्यास करण्यास आलाहोती.ती पीएचडी चा आभ्यास करत होती, तीचा विषय होता डाँ.बाबासाहेब आंबडकर तो आभ्यास पुर्ण झाल्यावर तीला पी एच डीय ची डीग्री देखील मीळाती,आसे विशलेशण करा.हे गाण नांदेडचे कवी दलीतानंदबाबा यांनी लीहले आहे. आपल्या सर्व मंडऴीना जयभीम े.त्याच बरोबर गायकवाड साहेबाचे आभार हा विषय कोणी मांडचत नाही,आपल्या माध्यमातुन चांगला विषय व चांगले गीत ऐकवयास मीळाले. जयभीम.
खरोखरीच ताई ह्रदयाला हात घालणारे अत्यंत डोळे पाणणवणारे। असे हे ऐतिहासिक गीत आहे, एका महामानवाचे जवळचे घरातील सर्व त्यांना सोडून गेलेले केवळ समाज व देश उध्दारण्यासाठी मानवाच्या कल्याणासाठी स्वतःचा व आपल्या कुटुंबियांचा त्याग करणारे की बळी देणारे, याबाबत शब्द असे गीत ऐकल्यानंतर शब्द सुचत नाही!
नमो बुद्धाय जय भीम खूप छान गीत आहे गायिका ताईसाहेब मनःपूर्वक धन्यवाद जय संविधान
जयभीम ताई अप्रतिम सुंदर असे प्र बोदन ग्रेट
बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कार्य आणि चळवळ गिताच्य माध्यमातून सर्वदूर पोहचवणारे आपल्या सर्व गायकवाड घराण्याचे मनःपूर्वक अभिनंदन मानाचा जयभीम
Jai bhim namo budhay tai your song is inspritration to all the people's of Bharat thank you
बा बा साहेबाच्या गीता साठी आपण गायकवाडघराणणी खुप छान परीक्षण करून त्यात साखर आणि मीठ घालून चांगले एकजीव करून योग्य ती काळजी घेतली गेली आहे मला खूप आनंद झाला असून मी माझ्या आयुष्यात अनेक गाणीऐकली पण आशि ऐकली नाही जयभिम नमो बौद्ध
ताई , खूप छान ! मनापासून अभिनंदन !
अष्ठशिला ताई सर्व प्रथम जय भिम. तुमचा आवाज खुप सुंदर आहे सादरी करण खुप छान🙏
ताई तुला आणि तुमच्या सहकारी नातेवाईक बंधवान्ना सप्रेम जयभीम ,समाज प्रबोधन करत आहेस तुझे कौतुक आहे ,अदृश्यरूपी ताकत भिमाची तुमच्या पाठीसी आहे । आमच्यावर बबसाहेबजी चे लई उपकार आहेत ।
जय बुध्द, जय भीम, जय बौध्द धम्म, जय बौध्द संघ,!!! खरोखरच ताई तुम्ही खुप धन्य, भाग्यवान आहात की, तुम्ही फारच दुर्मिळातील दुर्मीळ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देणारे भिम गीत गाऊन, तुम्ही लोकांना प्रबोधन व माहिती करुन सर्च लोकांना दिली. हे असले भीम गीत गाऊन आदरणीय कवी - गायक वामनदादा यांच्या नंतर तुम्हाला मानाचा जयभीम. आता प.पु. आदरणीय वामनदादा व त्यांचा आवाज हयात नाही. खुप दुःख वाटते. कवी वामनदादा नंतर, तुम्ही व तुमच्या सारखे जे जे कोणी कवी - गायक आता जे तुम्ही जे ऐतिहासिक दुर्मिळतील दुर्मिळ भीम आठवणीचे गीत गायले. नंतरच्या पिढीला स्फूर्तीदायक आठवणी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेण्याचे वातावरण तयार होण्याचे दृष्टीने कोण्याच्या तरी हाताने प्रयत्न व्हावेत. अशी बुध्द चरणी, भीम चरणी प्रार्थना!!!
सत्य घटना आहे माय सर्व विश्व बाबांच्या चरणि लिन होते साधु साधु साधु जयभिम जयभारत नमोबुधाय सबका मंगल हो
सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम ताई तुम्ही खूप अतिसुंदर गीत गायलं असे गीत गायला पाहिजेत समाजामध्ये
Agdi pramanik pane gaile va sadarikarn Tumche all the best tai
छान गीत गा यला ताई 👌👌very good
खूप छान
डॉ. बाबांच्या या सत्यावर आधारलेलं हे भीमगीत खूप आवडले. भीम बेटी, तुझे खूप -खूप अभिनंदन. बाबांचा आणि बुद्ध भगवान चा आशीर्वाद.
खूपच छान भीम गीत गायलात ताई Krantikari जय भीम
Shindeshahi salut kadak jay bhim namo budhay
ताई जयभीम नमो बुध्दाय🙏🙏🌹🌹🌹💙💙 👌👌आवाज खूप गोड. आहे
gayanane babasahebanche nawgaykani jivant thevle.aahe.Jay.Bhim.Astashilaji Sundar aawaj.
Jai bhim tai very nice song
Khup chhan vishay Gayla tai .. krantikari jaybhim tumhala ❤❤❤❤❤
Jabardast.tai.jai.bhim.🙏🙏
जय भिम ताई खूप सुंदर गित गायले आहे
खूपच बहारदार गीत आपल्या आवाजात छान वाटल .
खूप छान... जय भीम... आपले आणि आपल्या टीमचे अभिनंदन...
एकदम अप्रतिम भीमगीत
सतांराम शिंदे रिपब्लिकन सेना जालना जिल्हा सचिव
आवाज गोड आहे छान म्हटले जयभीम
ताई, सर्वांना जयभीम
गीत खुप छान आहे.
@tg
ताई अप्रतिम आवाज
अप्रतिम सादरीकरण
खुप छान, विचार,ताई
Great.tai.jai.bhim.
खुप आवाज छान आहे ताई जयभीम
ताई एकदम भारी गीत सादर केले आहे ताई तुमचा नंबर पाठवा ताई
जय भिम ताई सुदर गित आहे
खुपच छान गित जय भिम ताई.
जय भीम नमो बुध्धाय ताई खुपसुंदर बाबांचे गीत गायल्या बद्दल
मस्त आवाज आहे एकच नंबर
Jay bheem 🙏 khup Chan
खूप छान गीत आहे
जयभीम ताई🙏🙏🙏 खूप छान गायन.
जयभिम ताई.खुपच छान
Apratim likhan .,.ani sadarikaran jay bhim
खूप छान ताई गीताचे बोल आणि सादरीकरण अतिशय मनभारावून टाकणारे आहे अभिनंदन जयभीम नामोबुध्दाय 💐💐💐💐💐🙏
Khupch chan gaan gayile, Jay bhim 🙏🙏🙏🙏
फार सुन्दर......!
Chan nice gayle taie jaybhim
Ashatshila tai tumhi prakat karun deele ki heera kolshyachya khaneet milte he deesun aale aati uttam
आष्टशिला ( शिंदे ) बनसोडे मों 9892157190 / 9892175814 / 8108584775 / 8779606796-जय भिम धन्यवाद
भिमपिरयदलितानदयानाजयभिम
जयभीम ताई खूप छान गायण ,🙏🙏
Eeeeeeeeeeek number song jaibhim jaibhim jaibhim jaibhim jaibhim jaibhim jaibhim jaibhim jaibhim jaibhim jaibhim jaibhim Jai RAMAI Jai RAMAI Jai RAMAI Jai RAMAI Jai RAMAI Jai RAMAI Jai RAMAI Jai RAMAI Jai RAMAI
छान सुरबंधन
खुपच सुंदर 👌👌👌
फक्त एकच गोष्ट लक्षात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर bhagvanbuddh
Jay Bhim namo Buddhay
Chhan geet ani gayile pan chhan tai jaibhim namobuddhay
सप्रेम. जयभीम. ताई. धन्यवाद.आपण. बाबासाहेबांच्या. विचार. गीतामधुन.लोकांना. सागंता.
सप्रेम जयभीम 🙏
WA..... Very nice video song and all sangeetkar No 1 Jay bhim
याला म्हणतात गायकी आणि प्रबोधन.
Wa best song asech gat raha
जय भीम संपूर्ण टीमला 🙏🙏🙏🙏🙏
ताई आतीशय छान आवाजात उत्क्रूष्ठ गित गाईले .
छान आवाज
Kaljaat baai Mazya dhaddhadkari he geet aikayla milale tr khup bare vatel
आवाज आणि गित अप्रतिम ताई
Supar
Jay bhim tae
Bhiwandi thinay
Jay bhim
Jay bhim tai 👌👌👌👌👌
मानाचा जयभिम
खूप छान 👌🏻❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सुपररररररर
Jaibhim
Tahi
ताईखुपछानजयभिम
गायकवाड परीवारास स.जयभिम
Khup chan tai❤
khup sundar
जय भिम ताई
खूप सुंदर
खूप छान वाटले
Super song by Asta sheela Tai
Best wishes
From. Godbole P.P
Engineer PWD Blore
nice
Jay bhim raj namo buddhay
tai Jay Bhim
git khup Chan ahe
खूप छान आहे जय भिम
संपुर्ण बंधु भगिनिंना धन्यवाद सप्रेम क्ररांतीकारक जयभिम
Jaybhim
🎉🎉🎉🎉🎉 जय भीम जय भीम जय भीम जय भीम
Apan ya geetat panchach 5 vyakti aahat pan panchashilech palan kelya wani aahat barr khupach chhan
ं
Nice
सुंदर अती सुंदर
जिओ मेरी बहना,
सप्रेम जयभिम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
ताई,
आवाज खुप छान आहे.
शब्द रचना छान आहे ताई
Babasahebanni mahtale hote ki 100 deewas sheli houn jagnya peksha 1 deewas wagha sarkhe jaga te ya geetat disun aale karan 5 lokanni he geet saadar kele pan ati uttam pane saadar kele wa chhan krantikaari jaibhim namobuddhay
जैयभिम.🙋🙋
Tai your singing beautiful
जय भीम
Digital APK News
अतिशय गोड आवाजात ही गीत रचना भी प्रथमच ऐकली छान 👍🙏
जय भीम
Very nice Jay bhim
खूप सुंदर गीत ताई जय भीम
Khup Chan
Jay bhim tai🌹🌹🌹
Tai Jay bhim 🙏🙏
Jay bhim🙏