गुरू सारखा सखा असावा !जबरदस्त गायन !शाहीर ठकसेन शिंदे कलगी तुरेवाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2022
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    संपर्क साधावा : 8698761349
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy

ความคิดเห็น • 50

  • @dilipshinde4959
    @dilipshinde4959 4 วันที่ผ่านมา

    मी नेहमी ऐकतो हे मला लय आवडत

  • @kundlikpachakate3872
    @kundlikpachakate3872 หลายเดือนก่อน

    शाब्बास खूपच छान

  • @sunilgaykwad7834
    @sunilgaykwad7834 ปีที่แล้ว +3

    लई भारी भाऊ

  • @sureshpawar3631
    @sureshpawar3631 ปีที่แล้ว +2

    खूप छान लावणी सादर केली धन्यवाद शाहीर

  • @Policebharti2024imp
    @Policebharti2024imp 10 หลายเดือนก่อน +2

    जुन्नर तालुक्यातील एक उत्कृष्ट शाहीर ठकशेन शिंदे आणि कलगीतुरा पार्टि. खूप छान समाजप्रबोधनाचे माध्यम 😊

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 ปีที่แล้ว +2

    Wa..... very nice shahir thaksen sinde Lay bhari No.1

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 ปีที่แล้ว

    ब्रम्हनिष्ठ हैबती सारखा सद्गुरू पाहिजे

  • @dhanajitalekar3983
    @dhanajitalekar3983 ปีที่แล้ว +1

    एक नंबर शाहीर गाणे

  • @user-pe9lx9ok5b
    @user-pe9lx9ok5b ปีที่แล้ว

    खोप छान

  • @rajuvairal7
    @rajuvairal7 ปีที่แล้ว +3

    धरी माझा पदराला हि गैवलन परत गायन करा खुप जुनी गैवलण आहे

  • @babanthokal2843
    @babanthokal2843 ปีที่แล้ว +2

    खूप छान भनगडेवाडीकरांचे फ्यान

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 ปีที่แล้ว +5

    सद्गुरू साक्षात परब्रम्ह
    धन्यवाद शाहीर
    तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा
    आम्ही संगमनेर कर

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 ปีที่แล้ว +2

    याला म्हणतात गाणार आहे बापाच्या पोटी हिरा जन्माला लई साकडबाज गातोय वा रे वा धन्यवाद लय भारी

  • @pro.sunnysalgude8758
    @pro.sunnysalgude8758 ปีที่แล้ว

    खूप छान..... ठकसेन शाहीर

  • @ashokpatil7151
    @ashokpatil7151 2 ปีที่แล้ว +1

    मस्त भाऊं

  • @vilasyewale3331
    @vilasyewale3331 ปีที่แล้ว

    Thaksen dada ekdm kdk mast👌👌👍👍🙏🙏

  • @pundlikmane2489
    @pundlikmane2489 ปีที่แล้ว

    खुप छान शाहीर

  • @sunilsutarsutarwadi9098
    @sunilsutarsutarwadi9098 2 ปีที่แล้ว +3

    super 👌

  • @sambhajisalunke204
    @sambhajisalunke204 ปีที่แล้ว

    व्वा शाहिर पंढरीनाथ साळुंके

  • @rameshdevare
    @rameshdevare 2 ปีที่แล้ว +3

    लई भारी भाऊ आपली म्हणी फार सुंदर आहे आपले कौतुक करायला शब्दच कमी पडते

  • @mahadevgitte9203
    @mahadevgitte9203 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @rajendrachavan8520
    @rajendrachavan8520 2 ปีที่แล้ว +2

    Super

  • @bhausahebgofane6913
    @bhausahebgofane6913 2 ปีที่แล้ว

    लय भारी एकच नंबर

  • @shrikantkapse5940
    @shrikantkapse5940 2 ปีที่แล้ว

    खूप छान शाहिर

  • @balavantdhanawade1353
    @balavantdhanawade1353 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गायन.

  • @ranjitnikam9168
    @ranjitnikam9168 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान....दादा

  • @sambhajisalunke204
    @sambhajisalunke204 ปีที่แล้ว +1

    पुर्ण व्हिडिओ टाकत जा

  • @sanjaygore8316
    @sanjaygore8316 2 ปีที่แล้ว

    खुपच छान दादा

  • @mukeshdurse4766
    @mukeshdurse4766 ปีที่แล้ว

    एकदमकडक

  • @prashantkadam432
    @prashantkadam432 ปีที่แล้ว

    Sundar Aavaj

  • @pmupdateharsul1989
    @pmupdateharsul1989 ปีที่แล้ว

    खूपच मस्त गायन

  • @somnathkanganejagrangondha280
    @somnathkanganejagrangondha280 ปีที่แล้ว +2

    पूर्ण गाणे टाकत जा

  • @kirankandlkar3750
    @kirankandlkar3750 ปีที่แล้ว

    वाएकःनबर

  • @NANAMOREsir
    @NANAMOREsir 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 2 ปีที่แล้ว +1

    Verygood

  • @rajaramsatpute2108
    @rajaramsatpute2108 2 ปีที่แล้ว

    Kadak

  • @ranjitnikam9168
    @ranjitnikam9168 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान ठकाशी न दादा

  • @subhashghode9209
    @subhashghode9209 2 ปีที่แล้ว

    छान

  • @vishalwalunj1492
    @vishalwalunj1492 2 ปีที่แล้ว

    1 number शाहीर.

  • @ganeshjakhere3771
    @ganeshjakhere3771 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर 👌👌👌👌👌

  • @rohidaskhilari175
    @rohidaskhilari175 2 ปีที่แล้ว +2

    पाली आवाजाचा गायक
    कलगी चे शाहिर

  • @user-qc5ld2vz6q
    @user-qc5ld2vz6q 2 ปีที่แล้ว +9

    bhau व्हिडिओ upload करताना मोठ्या करत जा खूप मज्जा येईल अस अर्ध्यात ऐकून सगळा गाण्याचा हुरूप निघून जातो.

    • @baduge4012
      @baduge4012 ปีที่แล้ว

      चंत्र जे

    • @navnathbankar7746
      @navnathbankar7746 ปีที่แล้ว

      शिंदे.शाहीर.ऐकच.नंबर.आपला.संच.खासच.👌👌👌👌

  • @chandrakantmahajan4239
    @chandrakantmahajan4239 ปีที่แล้ว

    Nice 👌👌