आम्ही गेलो शिर्डीमध्ये साई बाबांच्या धूप आरतीला 😍 | Sai Baba Dhoop Aarti | S For Satish | Shirdi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2023
- आम्ही गेलो शिर्डीमध्ये साई बाबांच्या धूप आरतीला 😍 | Sai Baba Dhoop Aarti | S For Satish | Shirdi #SaiBabaDhoopAarti #ShirdiSaiBabaDarshan #SaiBabaShirdiDarshan #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
पुढच्यावेळी विदर्भतील बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत गजानन महाराजाच्या मंदीरात या आणी आनंद सागर चा पण अनुभव घ्या आणी हो एक मंदिर संस्थान कसे पाहीजे आणी भक्तासाठी काय काय करू शकते हे एकदा या मंदिरात आल्यावर अनुभव येईल आपल्याला नक्की या youtube वर व्हिडिओ बघाच बाकी
Om sai ram🙏 khup chan video ahe nice👍❤
अण्णा का नाही आला. त्याला सुट्टी असेल ना?
𝑺𝒉𝒂𝒏𝒊 𝑺𝒉𝒊𝒏𝒈𝒏𝒂𝒑𝒖𝒓𝒍𝒂 𝒀𝒆𝒚𝒄𝒉 𝒏𝒂 𝑺𝒂𝒕𝒊𝒔𝒉 𝑩𝒉𝒂𝒖
Very good👌👌 Jai Sai Ram 🙏 💐👌😊
Dada nice volg.Om sai ram
Happy Diwali 🎇🎇🎉 Om Sai Ram 🌺🌹🌺🙏🙏🙏🙏
Jay Sai Ram
Nice video 😊
ओम साई राम ❤
Om Sai Ram 🙏
Very nice vlogs dada 👌👌👌🤗😍🙏🏻🌸
ओम् साई राम अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Vaa chan vatale sai baba cha darshan ghetla Dev bare karo
ओम साई राम सतीश साहेब
Om sai ram🙏🙏🌹🌹❤
सतिष भाऊ माझं दुकान शिर्डी आहे अगदी मंदिरा समोरच मी तुम्हाला काल सांगितले होते साई सागर फुड कोर्ट जा अगदी त्या खाली आहे हॉटेल जीवन शेजारी मी आजारी असल्याने मी तुम्हाला भेटु शकत नाही पण माझे मॅनेजर असतात दुकान वर काही खरेदी करायचे असेल तर दुकानवर अवश्य जा स्वस्त मिळेल आणि बरं झालं तुम्ही लवकर आलात भाऊबीज झाली की खुप गर्दी वाढते रुम सुध्दा भेट त नाही 1000रूम 3000आणी 4000 हजार रूपये रेट होतो माझं नाव चंद्रशेखर जपे आहे मला जपे मामा म्हणुन ओळखतात आणि दिपावलीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
Jarur bhet gheu tumchi pudhachya velees🙏😊
खुप भारी दादा आमच्या जिल्ह्यात आले तुम्ही❤अह्मदनगरला या पुन्हा❤कधि
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय ओम साई राम तुम्हाला स॔वाना दिपावली च्या हादीक शुभेच्छा प्रांजुआणिप्रज्ञु यांना गोड गोड आशीर्वाद आईला आणि मामीना सुध्दा शुभेच्छा
❤
खूप खूप सुंदर व्हिडिओ ❤❤❤❤ ओम साई राम 🙏
खूप.छान.ॐ.श्रीसाईबाबा.
आमचा भाग कसा वाटतोय
Video khup chan aahe. Om Sai Ram.
सतिश आईला का नाही आणलत.
भक्त निवास होटेल हुन छान आहेत
खूप खूप छान वाटलं शिर्डी मधलं वातावरण पाहून👌👌👌👍👍👍🙏🌺
सतीश दादा तुमही नशीबवान आहात साईबाबांचे दरशन घयायला साईबाबांना 😊नमसकार सरव अडचणी दूर होऊंदे
अभिनंदन😊🙏❤
साई आपके ही सहारे इन साँसों का ड़ोर हैं
साई आपके ही नजारे इन आँखों का गौर हैं।
साई एक बार आके देखो मेरे यादों के गली में
सिर्फ आपके ही यादों का शोर हैं.
‼️༺꧁ ॐ साई राम ꧂༻‼️
khup chan video ...... missing Anna......
Mast vlog Om Sai Ram 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
Om sai ram! ❤
ओम साई राम
OM SAI RAM
Om Sai Ram.
Mast Video
Sai Ram Sai
Om Sai Ram ❤🙏🙏🙏❤
Om Sai Ram 🙏🙏🙏
ओम साई राम 🌹🌹🙏🙏 दिवाळीच्या दादा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 छान व्हिडीओ 👌❤️🙏
Om sai ram ❤❤❤❤
Hotel reasonable rate madhe aahe kaa. Please details dya naa. Mandir chya jawal pahije.
Om Sai Ram ❤
बाबाच्या इथे प्रसाद जेवण छान आहै
Happy diwali
Om Sai ram ❤
Chan Video mahitipurna 👍👍👍
दादा stay साठी साई भक्त निवास पण आहे खुप कमी किंमत आणि प्रश्स्त आहे नी तेथून बस पण आहे मोफत मंदिरापर्यंत
!!ओमसाईराम!!
Om sai ram
Om Sai Ram
Very nice video ♥️
साईनाथ महाराज की जय
तुम्हाला पण शुभ दीपावली
Om sai ram 🙏
Om said Ram ❤❤❤
Om sai
🙏👌
☺🙏🏽🙏🏽🌺🌺
Om Sai Ram ji Jai Sai Ram Sai Ram Sai Ram
Dipawlichya Hardik Shubhechya sagaleyana
ओम साई राम 🙏🙏❣️
माझे वर्षातून दोन वेळा शिर्डी दर्शन ठरलेले आहे
First comment 👍👌👌👌
Om sai Ram
पुढच्या वेळी याल तेव्हा साईबाबांच्या आशिर्वादाने दहा लाख सबस्क्रिप्शन होऊ देत . All The Best
❤️❤️
Om sai ram 🌸🌼
ओम सा ई राम
Dada mst vatal tula vahini na praju pradanu la bhetun
Jas apan akhadya celebrity na tv var pahato ani samor pahato tevha je feel hot tas feel zhala khup mst
Thank you❤️❤️ तुमचे प्रेम असेच असूद्या🙏
Bs ka dada aplya mansana saport nahi karnar m konala karnar
Partichya paravachya video cha wait kartoy amhi ahe na tya made😅
Happy Diwali 🎇🪔 dada to all family
दादा पंढरपुरला या
होय लवकरच येऊ
🙏🌹👌👍
पिंपळगाव बसवंत ला या दादा. खूप जवळ आहे तिथून
ॐ साई राम ❤️❤️🌹🙏🏻🌹
शिर्डी जवळच माझं गाव आहे कौठे कमलेश्वर
सतीश दादा आम्ही शिर्डीला राहतो तुम्हाला भेटायचे आहे 🙏ओम साई राम 🙏
🙏om sai ram 🙏
ओम साई राम 🙏🙏🙏
🙏
🥳🥳🥳🥳👌👌👌👌🪔🪔🪔🪔
Happy Diwali 🎇 all family dada
ઓમ સાઈ રામ ❤
If going by Vande bharat from Mumbai there is no need to stay in shirdi..one can take paid darshan (Rs 200/-) per head . & Comfortably returns by evening vande Bharat. Totally cost effective.
If going with family take own vehicle .use samruddhi Marg after ghoti reach Shirdi with in 4hrs from Mumbai take paid darshan & return in evening.
Very cost effective . compared to vande Bharat fare. .
Self experienced last week.
Nice ✨🙏😍
ॐ साईराम
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT PRANJU AND PRADNU ❤️
हॅप्पी दिवाली अण्णा पोरगी बघ एक जसा वहिनींच स्वभाव आहे
Hii Satish dada amhi shirdit rahto ya ghari
Tumcha no dya call karu
Aannas la nahi Aanly
लाडु सांगतो एकीच बळ...
चकली म्हणते वळणावरती मागे न फिरता पळ...
करंजी सांगते सगळकाही पोटात घ्या...
शंकरपाळी म्हणते चारी बाजूनी विचार करा...
चिवडा सांगतो तिखट मिठाशिवाय आयुष्याला नाही गोडवा...
रांगोळी म्हणते स्वप्नात सुध्दा रंग भरा...
आकाश कंदिल सांगतो आकाशात उंच भरारी घ्यायला शिका...
उटणे म्हणते सुगंध होवून दरवळत रहा...
पणती सांगते दुसर्यांसाठी स्वतः जळायला शिका अंधारावर मात करा...
कर्तृत्वाने जग सार उजळुन टाका...
*दिपावलीच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा*
🌹🙏🏻🌹
लहान मुलांना चहा का देता,,
पुलतांबा शेजारी माजे गाव आहे या घरी
वर्षा वहिनींचा स्वभाव खूपच चांगला , निगर्वी आणि मनमिळाऊ आहे .. ❤
आम्ही Apta कर
Anant koti brahmand nayak rajadhiraj yogiraj sadguru Shri sainath maharaj ki jai 🙏🙏🙏
अशी वहिनी सगळ्यांना भेटला किती समजूतदार आहे सगळ्यांना मिसळून राहते तिचा स्वभाव चांगला आहे समजून किती ते खुश
Manoj kumar ग्रेट saibhakta
तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेखर बुचडे आणि परिवार ❤🙏
Sattshdada and Varsha please don't call ur kids Porana,poranchi.it's cheap word.Please say mulana,mulanchi.l wish u and ur family a very happy Diwali and prosperous New year ahead
Diwali diwshi tari ghari Raha 😅
Thank you
हे विश्व ची माझे घर ❤❤
Om Sai Ram... 🙏
आमचा भाग कसा वाटतोय
Om Sai ram 🙏
ओम साई राम