बाबा सिद्दिकी हत्या एक टूलकिट | Sushil Kulkarni | Analyser | Baba Siddique

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 212

  • @officework3395
    @officework3395 2 ชั่วโมงที่ผ่านมา +137

    सुपिता ताई यांनी दारू सोडली पाहिजे ही आमची मागणी.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 ชั่วโมงที่ผ่านมา +23

      रोज सोडतात (घशात?). पिऊन झाल्रयावर

    • @dushyantpande4348
      @dushyantpande4348 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      😁🤣

    • @ShahjadShaikh-cz5eo
      @ShahjadShaikh-cz5eo ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Sansar sudla nawra sudla daru kasi sudnar bhau mag kay dharayca ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @vivekanandghate
      @vivekanandghate ชั่วโมงที่ผ่านมา +10

      पियक्कड ,सुजलेले डोळे खूप काही सांगून जातात.

    • @omkarkale270
      @omkarkale270 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      😂😂 ड्रग्स सोडलंय आता दारू तर पिऊ देत 😂😂😂😂

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 ชั่วโมงที่ผ่านมา +133

    शरद पवार फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत परंतु ते सत्तेत असताना मुंबई बॉम्ब स्फ़ोट झाले हॊते त्यावेळी का राजीनामा नाही दिला

    • @omprakashramavat7030
      @omprakashramavat7030 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @gayatrikulkarni7076
      @gayatrikulkarni7076 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Aata suddha navab malikancha rajinama kuthe ghetla hota tech doshi asun suddha.anil deshmukhanache samrathan krtat..fdnvis swtha tri kahi krt nahit na asle gunhe

    • @omkarkale270
      @omkarkale270 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      आणी ते तर पवारणीच केले होते असं तेव्हाचे उपयुक्त खैरनार म्हणले होते

    • @dineshs7953
      @dineshs7953 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      बरोबर भेंडी बाजार मध्ये साहावा बॉम्ब स्फ़ोट झाल्याचे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने खोटे सांगितले.

    • @ashokkadam264
      @ashokkadam264 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      गोवारी हत्याकांड कोणी केल होतं पवार साहेब

  • @mileiindn7328
    @mileiindn7328 24 นาทีที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर.. ✅️ विरोधी पक्षाची ही कृत्ये दिसतात.. 💐🕉🙏

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 2 ชั่วโมงที่ผ่านมา +94

    चित्रपट नगरीत माफीया युदधा,दिशा,सुशांत कोणी विसरलेल नाही

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 ชั่วโมงที่ผ่านมา +137

    कुणाच्याही हत्येचं समर्थन नाही , पण दहशतवाद्यांशी संबंध असणार्‍यांबद्दल लोकांच्या मनात तीव्र संताप असतो .

    • @omkarkale270
      @omkarkale270 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्यांना तीव्र निषेध किंवा संताप व्यक्त करून काही होत नाही...

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर बोललात 👍

    • @lp34pune
      @lp34pune 53 นาทีที่ผ่านมา

      It's a cold war hunt

  • @rameshmujumdar8127
    @rameshmujumdar8127 2 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    आपण व्यक्त्य केलेल्या शंकांवर यंत्रणांकडून सखोल तपास व्हावा आणि शेवटच्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी.

  • @subhashnilekar5935
    @subhashnilekar5935 2 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    मतदार सूज्ञ झाले आहेत,

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      सुज्ञानी हिंदू समाज,,,,😂
      जवळपास सर्व शहरात,,,, नगरपालिका वार्ड मेंबर करिता
      अधिकांश मुस्लिम समुदायाचे बेनर
      व‌ पोस्टर ठळक पणाने दिसून येत आहे,,,,
      महामुरख हिंदू समाज अश्या लोकांना निवडूनही देतोय व ईद मुबारक करून आपल्या पायावर स्वतः कुल्हाडी चालवून,,,,,,

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 16 นาทีที่ผ่านมา +1

    सुशील जी तुमचा संशय आणि तर्क एकदम योग्य आहे

  • @maheshkumar25m86
    @maheshkumar25m86 2 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    याचा फायदा उद्धवस्त वाकरे ला आहे यात उद्धव ठाकरे चे हात पाय आहे हे नक्की

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 40 นาทีที่ผ่านมา

      SORRY HE WAS MADE BAKARA BY THIS SELFISH LEADERS

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 9 นาทีที่ผ่านมา

      शक्य नाही कारण हिम्मत च नाही पक्ष गेला आमदार गेले मतदार गेले गद्दार नामर्द बोबबल्यान्या पलिकडे मर्दा ने काय केले

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    काॅंग्रेस पक्षाच्या इतिहासात अशी प्रकरणं बाहेर आली नव्हती.निवडणूक जवळ येत आहे म्हणून बरोब्बर मुहूर्त साधून हे काम केले असावे.हीच शंका प्रबळ होते.हे आरोपीही पंजाब मधील जेलमध्ये होते.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 40 นาทีที่ผ่านมา

      SORRY HE WAS MADE BAKARA BY THIS SELFISH LEADERS

    • @chintoo-zu1ij
      @chintoo-zu1ij 19 นาทีที่ผ่านมา

      ​@@sudharshanpatil8112
      All new born babies on Media and Social media who are painting a Gangster as Messiah should better research Mumbai 1993 Bomb blast, 26/11, cricket betting, SSR, Drugs in bollywood, AK47 with ur Munna Bhai, Stamp paper telgi then then open mouth
      This is how the Taj Mahal was painted as a symbol of love.

  • @KingSwan-
    @KingSwan- ชั่วโมงที่ผ่านมา +25

    दिशा सालियन केस मध्ये ताबडतोब कारवाई अपेक्षित आहे, का सरकार झोपले आहे??

    • @chintoo-zu1ij
      @chintoo-zu1ij 16 นาทีที่ผ่านมา

      Kal je jhala te karvai cha bhag cha ahe
      All new born babies on Media and Social media are painting a Gangster as Messiah but you should better research Mumbai 1993 Bomb blast, 26/11, cricket betting, SSR, Drugs in bollywood, AK47 with ur Munna Bhai, Stamp paper telgi

    • @ashokbarve429
      @ashokbarve429 2 นาทีที่ผ่านมา

      दिशा च्या हत्यार्याना अटक करणं गरजेचं आहे.

  • @sansan8738
    @sansan8738 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अदृश्य हात ✋ असणार ह्यांच्या पाठिमागं

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 39 นาทีที่ผ่านมา

      SORRY HE WAS MADE BAKARA BY THIS SELFISH LEADERS

  • @vikramwalhekar8095
    @vikramwalhekar8095 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    अहो ही असली आधीच वर जायला पाहिजे होती.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सहमत 👍

  • @anillele1802
    @anillele1802 2 ชั่วโมงที่ผ่านมา +85

    मला तर वेगळाच संशय येतो आहे .
    हा ' सर्व महाराष्ट्र पेटवण्यासाठीचा ' योजनापूर्वक आखलेला डाव तर नसावा ना ?

    • @seema2695
      @seema2695 ชั่วโมงที่ผ่านมา

      मला सुद्धा असच वाटत की निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगली घडवून आणण्यासाठी हे असावं कारण लोकसभेचा पॅटर्न आता चालणार नाही तेव्हा हिरव्या मताना पुन्हा खेचण्या साठी असावं

    • @pradyumnadhumal1631
      @pradyumnadhumal1631 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Konacha baramati karancha?

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      असू शकतो.

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 ชั่วโมงที่ผ่านมา

      😢😅😢 काय हे भाऊ!​@@pradyumnadhumal1631

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 49 นาทีที่ผ่านมา

      ​@@pradyumnadhumal1631होय ते थेरड काही ही करूं शकत त्याला नुसती सत्ता हवी आहे आणि ती मिंवण्या साठी कुठल्या ही थराला जाऊ शकतात
      त्यात सिद्दीकी ने काँग्रेस सोडुन 1 दिवस आधी च अजित पवार यांच्या पार्टी त प्रवेश केला व महायुती त ही आले....
      4 दिवसा पूर्वी च कांग्रेस ची हरियाणा मधील हार......
      हत्यारा हरियाणा चा.......

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    सुशील जी आपण योग्य ते सांगत आहात!

  • @dhanorilohegaon3472
    @dhanorilohegaon3472 2 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    Siddiqui kahi Sant Mahatma navhata

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Right

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      social media var tar Sir Ratan Tata sobat ya baba la compare kartayat😂

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy ชั่วโมงที่ผ่านมา +9

      Dawood gang toch hota

    • @ipu947
      @ipu947 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      संत महात्मा साठी कोणी गळे काढत नाहीत पण याच्या साठी गळे काढणारे बालिवुड लय आहेत.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मुस्लिम समुदाय चे मतदान करायचे अधिकार काढून टाकले पाहिजे

      हिरव्या सापाला मतदान सुध्दा करू नये

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    जेव्हां सरकार गुन्हेगारा वर कारवाई करत नाहीं तर मग जनता काय करणार

  • @prakashligade435
    @prakashligade435 57 นาทีที่ผ่านมา +16

    रामराम सुशीलजी, पालघर साधू हत्याकांडाची घटना, सुशांतसिंह, दिशा सेलियन या सगळ्या घटना घडल्या तेंव्हाच्या सरकार विरोधात थोबाडं शीवली होती यांची

  • @mandargogate1768
    @mandargogate1768 42 นาทีที่ผ่านมา +4

    हल्ली भाजपवर शरसंधान सुरु आहे म्हणजे देणग्या मिळणे बंद झालेले असावे

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जैसी करनी वैसीही भरनी यह न्याय भुलना नही. जय श्रीकृष्ण.

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 32 นาทีที่ผ่านมา +2

    Simple आहे यातुन मुलाला सहानुभूती मिळेल आणि उभाठा ला M-Vote मिळून तो जिंकेल

  • @aniruddha113
    @aniruddha113 2 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    एका व्यक्ती च्या हते वरुन कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न कसा निर्माण होवु शकतो

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 ชั่วโมงที่ผ่านมา

      तोही गुंड प्रवृत्तीच्या

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अगदी योग्य प्रश्न केला?😮

    • @dineshs7953
      @dineshs7953 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      पालघर मध्ये साधू हत्याकांड झाले तेव्हा आणि अंबानी यांच्या अँटीलिया बाहेर rdx ठेवले तेव्हा कायदा सुव्यवस्था अत्यंत चांगली होती का??

    • @sonus3205
      @sonus3205 25 นาทีที่ผ่านมา +1

      Ani hich lok badlapur prakrnat aropila fashi dili tevha te arda orad krt hote wa re wa congress

  • @aparnabhide2725
    @aparnabhide2725 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    दसऱ्याच्या दिवशी रावण मेला तर आपण रामलीला सुफळ संपूर्ण झाली म्हणावे आणि समाधान व्यक्त करावे ! तो कुणाच्या बाणाने नक्की मेला , याच्या फुकाच्या चांभार चौकशा सामान्य माणसांनी का कराव्या ? 😅

  • @x1yag256
    @x1yag256 41 นาทีที่ผ่านมา +1

    सत्ते साठी राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतात.तुमच्या सारख्या अभ्यासाकांकडून आम्हाला ह्या सगळ्या मागच राजकारण समजत

  • @ilashilu8226
    @ilashilu8226 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आपका वीडियो का इंतजार था ।

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 43 นาทีที่ผ่านมา +1

    सर्व कर्ता करविता तो एकच असू शकतो हे जनते ला कळतआहे .सत्ते साठी आम्ही करुन मी नाम निर्देश कसा राहिल हे पण त्याला माहित असते. फक्त खायचे दात व दाखव्याचे दात वेगळेच आहेत त्या व्यक्तीचे .असो .सत्य बाहेर येईलच.

  • @manojkumarbillade8748
    @manojkumarbillade8748 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आपल्याला योगी सारखा मुख्यमंत्री हवा

  • @vinodjuneja9066
    @vinodjuneja9066 2 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    सामान्य जनतेशी या प्रकरणा शी काही संबंध नाही . मलाई . खाणार आणि हिसकणार ह्यांच्यात ला आहे फक्त

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      बरोबर म्हणून आपण याबाबत जास्त विचार करू नये 😮

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sanjayladge757absolutely ryt 👍

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 40 นาทีที่ผ่านมา

      SORRY HE WAS MADE BAKARA BY THIS SELFISH LEADERS

  • @LGKALAS
    @LGKALAS 36 นาทีที่ผ่านมา +1

    वोरा कमिटी मधील संशयित वाकडे काका आणि रिपोर्ट प्रसिध्द करायला हवा

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Best kele aahe . Siddique Dawood Gang shi related hota .

  • @sriveninagmal7207
    @sriveninagmal7207 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Islam mukt bollywood

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य करण्यासाठी सक्षम चीन सरकार च्या शी जीनपिंग ला सामुहिक विनंती अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया इ,,

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 40 นาทีที่ผ่านมา

      इस्लाम मुक्त भारत
      इतर देशात ह्यांना बाहेर काढलं जातंय

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 21 นาทีที่ผ่านมา

    Dhanyawad-Namaskaar

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, कोणालाच सोडणार नाही. असं फक्त लोकलाजेस्तव मिडियासमोर बोलायच असत, पण करायच काहीच नाही.

  • @abhinavchitra
    @abhinavchitra 39 นาทีที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र पेटेल अस कोण बोलल होतं?😊

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 2 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    सलमान खान याला चेतावणी आहे की,तुझी माफियागिरी थांबव नाहीतर काय होईल.

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सलमान खानची काय माफियागिरी?

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yes U r ryt 👍

    • @dineshs7953
      @dineshs7953 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@NikhchansGamingबॉलीवूड मध्ये तो बोलेल त्यालाच काम मिळते. जर त्याच्या विरुद्ध कोणी वागला तर त्याच्या सांगण्यावरून बॉलीवूड त्या ऍक्टर ला ban करते. विवेक ओबेरॉय, गोविंदा ही त्याची ठळक उदाहरणे आहेत.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 53 นาทีที่ผ่านมา +3

      ​@@NikhchansGaming बॉलीवूड मधील मनमानी (कोणी काम करायचं, कोणी नाही)मुंबई मधलं ड्रग cartel , वेश्याव्यसाय, अवैध हत्यार तस्करी व मानव तस्करी पर्यंत चे गंभीर आरोप सलमान वर होतात.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 41 นาทีที่ผ่านมา

      ​@@dineshs7953सोनू निगम, सुशांत सिंह राजपूत, अशी अनेक उदाहरणं आहेत

  • @MKPlayList1
    @MKPlayList1 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    अहो सर मग अंबानी बॉम्बस्फोट प्रकरण काय होतं म्हणायचं

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Nobody on Earth can malign the image of DCM Phadavinisji. He is known for his way of work.

  • @omkarambapkar9757
    @omkarambapkar9757 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    इम्तियाज जलिल रेल्वे.रस्ता.पाणी गेट ऑफ इंडिया कडून रॅली घेवून आले त्यावर वीडडीओ बनवा

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 53 นาทีที่ผ่านมา

    खर आहे

  • @udayashankerprasad5726
    @udayashankerprasad5726 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Your analysis is true. Bihar is also going through such condition. It's being done by opposition parties to blame government regarding law and order situation.

  • @SachinBeedkar
    @SachinBeedkar 23 นาทีที่ผ่านมา +1

    ओ साहेब कसला बळ देणारा आणि अभय देणारा माणूस?
    अशा किती तरी फायली माननीय गृहमंत्र्यांकडे धूळ खात पडुन आहेत.
    योग्य वेळ आली की धूळ निघेल.
    तोवर वाट पाहू. आपण कशाला मनस्ताप करुन घेता! आणि मी पण करुन घेऊ नये. मी एक बापडा भाजप चा परंपरागत मतदार आहे. आपण आपलं हिंदुत्वाच्या नावावर मतदान करावं हे उत्तम.

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राहूल गांधी हाथरसला गेले त्यानंतर त्या अन्यायाचे काय निराकरण केले?
    बाबा सिद्दिकी कोणी, संत वा समाज सुधारक वा तत्सम विशेष व्यक्ति होते? जे कायदा सुव्यवस्थेवर शहाजोग पणे बोलत आहेत त्यांचा इतिहास थोडा तपासून बघावा, यांना केवळ बोलू दे ऊ नये!

  • @AshokShimpi-z9m
    @AshokShimpi-z9m 16 นาทีที่ผ่านมา +1

    पालघर हत्याकांड वेळेस याचातले एक भी डुक्कर बोलला नाहीं

  • @ckpatekar
    @ckpatekar 32 นาทีที่ผ่านมา +1

    जमावाने साधूना ठेचून मारले तेंव्हा उद्धव ठाकरेने दिला का राजीनामा ?पाय उतार झालं का सरकार ?? मुंबईत मालिका बॉम्बस्फ़ोट झाले तेंव्हा पवार शरद यांनी दिला का राजीनामा ??

  • @sash9371
    @sash9371 22 นาทีที่ผ่านมา

    Justice for SSR!

  • @anagh3223
    @anagh3223 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Disha, SSR, Sadhu hatyakand madhil aaropi sapdle nahit ith kay वेगळं

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    कमजोर कानून व्यवस्था व राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण ही दोन प्रमुख कारणे आहेत. निष्परभ किंवा कमजोर कायदे. धन्यवाद.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कोणत्या ही राजकीय पक्ष ने मुसलमान ला निवडणूक करिता टिकीट देउ नये.
      आणि महामुर्ख हिंदू समाज ने अश्या लोकांना निवडूनही देऊ नये.
      🤑🐍🧕
      सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय भौगोलिक बहिष्कार फक्त अकरा वर्षे नियमित पणाने शुरुवात,,,,,

  • @rosariomarques9474
    @rosariomarques9474 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sir we have been eagerly awaiting for your Version. Second why is the CM giving so much of importance to Salman Khan.

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 ชั่วโมงที่ผ่านมา

    Namaste Sir

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाय सुरक्षा असताना अशी घटना घडणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

    • @dineshs7953
      @dineshs7953 ชั่วโมงที่ผ่านมา

      योग्य झाले.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 43 นาทีที่ผ่านมา

      Y सुरक्षा त्याच्या मुलाला होति आमदार आहे म्हणून, ह्याला 15 दिवस आधी धमकी मिळाली ह्याची पुष्टी केली नव्हती किंवा सुरक्षा ही मागितली नव्हती......

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे , तुम्हाला आम्हाला असे वाटते, कळते पण"महाराष्ट्राचे गृहखाते"काय झोपले होते?का त्यांना हेच हवे होते? धन्यवाद.

    • @dineshs7953
      @dineshs7953 57 นาทีที่ผ่านมา +3

      बर मग पालघर साधू हत्याकांड, अमरावती मध्ये हिंदू ला जीवाणीशी मारले. चक्क गृह खाते 100 करोड ची बसूली करत होते त्यामुळे गृहमंत्री जेल मध्ये गेले तेव्हा कायदा सुव्यवस्था उत्तम होती का??

  • @निसर्गराजा
    @निसर्गराजा 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अश्लीलता हत्याने देशाची इज्जत मातीत मिसळली 😢

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    The rail accidents and this murder are designed by toolkit and we know who is main tool of toolkit. So, Rahul should be careful about blaming. It can quickly fall back on him

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 23 นาทีที่ผ่านมา

    सर मला वेगळास वास येतो
    कारण विधानसभेची निवडनुक
    जवळ आली या आगाने कसून तपास
    झाला पाहिजे दुध का दुध पाणी का पाणी हे जनते समोर आणायला पाहिजे
    जय श्री राम

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सुशील जी सामान्य माणसाला न्याय मिळतो का? लाखो रु. फी. घेणारे कपिल सिब्बल व इतर यांच्या फी. मध्ये फरक का? बुद्धीचा कि आणी कसला ह्या वर एकदा बोला. धन्यवाद.

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 3 นาทีที่ผ่านมา

    बाबा सिद्दीकी हा काही चांगल्या वागणुकीचा खास नव्ह्ता. बांद्रा पूर्व येथील जी अनधिकृत बांधकामांचे जे पेव फुटले आहे त्या सर्वांना बाबा सिद्दीकी चा आशीर्वाद आहे असं बोललं जातं.

  • @anilgudsoorkar8852
    @anilgudsoorkar8852 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे इती सू सू ताई.

    • @udaydeshpande543
      @udaydeshpande543 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      1:33 पालघर साधू हत्त्या झाली होती तेव्हा वांगी तोडत होती का ?

  • @atulgovande3295
    @atulgovande3295 26 นาทีที่ผ่านมา

    Y दर्जाची सुरक्षा न्हवती दिली. त्यांना 3 constables दिले होते.

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @vijaysadashivphadke1968
    @vijaysadashivphadke1968 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Person who was CM when Mumbai Bomb Blasts took place but did not resign and murdered was his party's MLA & Minister , is demanding HM's resignation. Congratulations on supporting that person. Murdered was Sainty person whose property worth 462 Crores is attached by ED. This shows how law abiding murdered person was and worshipped by cinema personalities who r famous for keeping themselves aloof from underworld. CM & both DCMs have paid respect to him by visiting Lilawati and proclamation of State Mourning and Public Holiday is expected.

  • @maheshkotian4130
    @maheshkotian4130 34 นาทีที่ผ่านมา +1

    BABA SIDDIQUE ATAMA HATYA KELI HAHAI JAISE SHUSHANT SING ANI DISHA SALIYAN NE KELI HOTI 😎

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 26 นาทีที่ผ่านมา

    मुंबई मध्ये बॉम्ब स्पोट झाले तेंव्हा राजीनामा दिला नाही आणि एक जास्त स्पोट झाला असे सांगितले होते

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 2 นาทีที่ผ่านมา

    ग्रह विभाग फिर बदनाम हो गया ग्रहमंत्री के कारण😡😡😡😡

  • @ShripadKulkarni-e6d
    @ShripadKulkarni-e6d 15 นาทีที่ผ่านมา

    For the first time there was a " Rawan Dahan" celebration in Mumbai. Why should Govt. protect the underworld dawns and terrorists???

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अलीकडे हा फंडा देशात सर्वच राजकीय पक्ष वापरतात चिकार उदाहरणे आहेत. अपयश झाकण्यासाठी आज जरा जास्तच कसरत झाली

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ชั่วโมงที่ผ่านมา

      पंजाब मध्ये पंतप्रधान ची पुलावर नकली शेतकर्यांनी आंदोलन च्या नावावर गाडी 🚆 अडवले होते
      हत्या करण्याचे षडयंत्र रचले गेले होते

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्पोटके ठेवली गाडीतून तेंव्हा सर्व ठिक होते. पुढे काय? काही नाही हे आपय श नाही कां? काहीही निर्णय नाही म्हणून तर असे चालू आहे

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपण वर्तमान सरकारची किती काळजी करता हे दिसून येते. सरकारकडे विरोधी पक्षातील कोणाचा सहभाग असल्याचा पुरावा असेल तर वर्तमान सरकार हे जाहीर करेल का? का केवळ वर्तमान सरकारला याचा राजकीय फायदा कसा मिळेल, हे पहिले जाईल?

  • @aunnakhe8597
    @aunnakhe8597 นาทีที่ผ่านมา

    विषय पूर्ण झाल्यावर मग प्रतिक्रिया द्यावी लागेल सगळेच संशयास्पद आहे आपले म्हणणेही बरोबर आहे

  • @lp34pune
    @lp34pune 44 นาทีที่ผ่านมา

    When cold war starts with specific events that goes to any extent to any Person who is dangerous within the lines.

  • @chintamani1100
    @chintamani1100 16 นาทีที่ผ่านมา

    It is very clear that Baramati is behind all this. Baramati wanted to defame Fadnavis and Ajit Pawar. Hence this attempt.

  • @BHARAT27lll
    @BHARAT27lll 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙋🚩🙏

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 ชั่วโมงที่ผ่านมา

    तपास कासून होणे गरजेचं आहे

  • @NatureBeauty-y5q
    @NatureBeauty-y5q 14 นาทีที่ผ่านมา

    काही परिस्थिती बिघडत नसते असे कितीतरी ने नेते आले गेले जन्मले मेले काही फरक पडत नाही जनतेला,
    तुम्ही चांगले असेच व्हिडिओ बनवा अशा पद्धतीने अनालाइज करा आणि चांगले व्ह्यूज आणि कमेंट मिळवा

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Can we protect and keep intelligence in tact for 12 CR people of Maharashtra? when police in old Govt as well as present Govt could not find clue in case of Disha and SSR, this will take many years to get the truth.

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Why are we so much worried about death of political gangster..he was nobody years back..ask Bombay police who knows his kundali..

  • @ShashankNilangekar
    @ShashankNilangekar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर आता कुठे सरकार चे 1 महिना चे आयुष्य आहे ते काय चौकशी करणार

  • @arpitabal17
    @arpitabal17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Manatli shanka barober bolun dakhavlit Sushilji... amchahi manat tasshich shanka ahe

  • @sanjaypdixit3468
    @sanjaypdixit3468 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    १००/राजकीय षडयंत्र

  • @vivekanandapawar2329
    @vivekanandapawar2329 28 นาทีที่ผ่านมา

    बाहेरच्यांना अंध अन्यायाने वेगळं पाडणाऱ्या मुंबई लॉबी वरील राग का?उदा दिशा,सुशांत,सध्या नागपूरकर भाऊ,,,

  • @XYXZ123
    @XYXZ123 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    aji, jo mela hae ! Tho deshbhakt hota kaji ! Sakar pasun news ja chalu hae thya deshbhaktvar😂

  • @vrundamoghedev6758
    @vrundamoghedev6758 11 นาทีที่ผ่านมา

    What about Palghar sadhus murders?

  • @vivekanandghate
    @vivekanandghate ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ३.३५ काका..........

  • @gayatrikulkarni7076
    @gayatrikulkarni7076 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Indira Gandhinichi hattya zali teva tech sattet hote ki..mg rajeev gandhina ka PM ka kele..aata fdnvisancha rajinama ka magtat...rajeev gandhichi hattya zali teva pn tech sattet hote mg rahul gandhi ka pm padachi swapn bghtat..mala politics madhil.jast smjt nahi pn je vatale te lihile

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आम्हाला नाहीं वाटत

  • @chaitanyashinde-k2x
    @chaitanyashinde-k2x 18 นาทีที่ผ่านมา

    शरद पवारांनी सुपारी दिली असल कारण देवेद्र फडणवीस अडचणीत यावेत,त्या गाडीवर शरद पवारच आले असतील त्यांनीच गोळ्या मारल्या असतील😂😂😂गृहमंत्री तर फक्त फोडाफोडी करायला आहेत

  • @sudhakarbhate3724
    @sudhakarbhate3724 16 นาทีที่ผ่านมา

    सुशीलजी, देवेंद्रजींनी काय करावे ,तपास कसा करावा हे आपण शिकवू नये. देवेंद्रजी गेली आठ वर्षे ग्रहमंत्री आहेत.व ते सक्षम आहेत. भाजप समर्थक यू ट्यूबर असूनही तुम्ही ग्रहमंत्री यांचाकडे बोट दाखवता हे आश्चर्यकारक आहे।

  • @SmitaJawdekar
    @SmitaJawdekar 10 นาทีที่ผ่านมา

    93 चे बॉम्ब स्फोट विसरले का

  • @dilipdharod9285
    @dilipdharod9285 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Deliberately done railway accidents. Deliberately done fire accidents . Every now and then there are rail accidents are taking place. Satte chya havyasa poti kiti nuksan aani kiti lok marun taknyat yet aahet.

  • @amrutasahasrabuddhe4072
    @amrutasahasrabuddhe4072 ชั่วโมงที่ผ่านมา

    Unknown gunmen🤔😜

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही फार कोड्यात बोलताय

    • @dineshs7953
      @dineshs7953 52 นาทีที่ผ่านมา

      Barobar bolatahet fakt tumhala te samjat nahi karan tumhi ghar komdyache nokar aahat

  • @sharayumane7247
    @sharayumane7247 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtra ch Manipur hotay as mhananarya kakanichi karamat asnar

  • @ankushjadhav8492
    @ankushjadhav8492 2 นาทีที่ผ่านมา

    Maharashty Yogi sarkha mukhemantri hawa

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 9 นาทีที่ผ่านมา

    Karave tase bharave

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुशील जी सरकार एवढं महिमा मंडन का केलं जातंय ???

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 ชั่วโมงที่ผ่านมา

    Worst home minister

    • @dineshs7953
      @dineshs7953 53 นาทีที่ผ่านมา

      Yes in MVA sarkar specially they close file in palghar sadhu hatyakand

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशील जी, हिंदी मधील सुशांत सिंन्हा आणि डॉ मनीषकुमार यांचे व्हिडिओज् आताच पाहिले. आणि तुमच्या व्हिडिओ कडे अपेक्षेने वळलो. होमवर्कची अत्यंत आवश्यकता आहे हे प्रकर्षाने जाणवले. बाकी मर्जी तुमची.

  • @sonus3205
    @sonus3205 24 นาทีที่ผ่านมา

    BJPla target karn evdhch baki lokana jmaty hech lok badlapur prakarnat aropi kdun bolt hote ata kas ani kayada suvyavstha dhokyat ali

  • @fivetechsol7922
    @fivetechsol7922 43 นาทีที่ผ่านมา

    बाबा काय राजकरण करत बसतों तुला हया साथी पन पैसे भेततात का 😳 न्यूज पहिली नाही का उगाच एजेंडा चालवट आहें

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्यांना अभय देणारे पण फडणवीसच आहेत.

  • @kunalnaik348
    @kunalnaik348 ชั่วโมงที่ผ่านมา

    U r wrong

    • @dineshs7953
      @dineshs7953 54 นาทีที่ผ่านมา

      He is right