पुजाचं रडण्याचं कारण काय समजलं नाही🧐

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 172

  • @onlyAS188
    @onlyAS188 2 ปีที่แล้ว +128

    जेव्हा काम करायची इच्छा नसताना पण एकटीलाच कामाचा ताण पडतो आणि विचारपूस करायला पण कुणी आलं नाही ना तर खरच मनाने डोळ्यातून पाणी येते 😔😔

  • @ghagha7009
    @ghagha7009 2 ปีที่แล้ว +45

    Dada tumchya ghari khup kam aste ghar kamala bai lava pooja tai la aata ya divsat yevdh kam hot nahi

  • @sunildhotare7408
    @sunildhotare7408 2 ปีที่แล้ว +33

    पुजा ताईला या दिवसात रडू देऊ नका तीला आरामाची गरज आहे.आणि सतत आनंदात ठेवा ती फार भोळी आहे

  • @shravasti8563
    @shravasti8563 2 ปีที่แล้ว +22

    दादा पुजाची काळजी घ्या तिला या दिवसात खुश ठेवा

  • @malisurekhaI78
    @malisurekhaI78 2 ปีที่แล้ว +17

    पूजा प्रेग्नेंट असल्यामुळे तिचे मोड चेंज होत असतात शिवाय तिला खूप काम दिसते तर अशावेळी थोडेसे आरामाची आधाराची कोणीतरी सोबत असण्याची गरज असते दादा तिला प्लीज समजून घ्या मन खूप नाजूक झालेलं असतं, तिच्याशी प्रेमाने व्यवस्थित बोलत जा पूजा खूप शांत वाटली मला

  • @priyarajpure2871
    @priyarajpure2871 2 ปีที่แล้ว +57

    दादा पुजा वहिणीला या दिवसात आरामाची गरज आहे आणी ती रडत होती तर तिला जवळ घेण गरचेच होत दादा तेवढच ती सर्व दुख विसरली आसती तिला तूझाच आधार आहेणा

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 2 ปีที่แล้ว +9

      अग त्याचl घरl त आराम करl ला सुद्धा रूम नाही तिला रूम असली का आराम करता येतो नव ऱ्या शी सुख दुख शी गप्पा मारता येता तिला आपो आप रडू येत असेल तिला

    • @ajitsurvshi3713
      @ajitsurvshi3713 2 ปีที่แล้ว +4

      बरोबर

  • @khemai6661
    @khemai6661 2 ปีที่แล้ว +4

    किती गोड आहे पूजा तिला सतत कामात ठेवतात तुम्ही दादा.... कीती माणसं असतात तुमच्या घरात........ नेहमीच

  • @bharatchavan3989
    @bharatchavan3989 2 ปีที่แล้ว +10

    गरीबाची लेक हाय सुखी ठेव तीला.
    तुला काय सुध्दा कमी पडणार नाही.

  • @parasutuljanawar1823
    @parasutuljanawar1823 2 ปีที่แล้ว +7

    दादा वहिनी ची काळजी घ्या त्यांना ह्या दिवसात आनंदी ठेवा कामाचा लोड पडला असेल त्यामुळे त्या रडत असतील पण तुम्ही थोडं समजून घ्या त्या फार गरीब आहेत जास्त बोलतही नाही ते त्यामुळे तुम्ही काळजी घ्या कारण काळजी करणारे तुम्ही एकमेव आहात काळजी घ्या वहिनीचे 🙏👍😘

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 2 ปีที่แล้ว +7

    काय वो असी प्रवि सि च नाही ना घरl त किती काम करl व लागते ना प्रीयाका नि माहेर जाया चे नाही तर तीच्या आई ने रा हा चे ना

  • @pallaviaiwale3758
    @pallaviaiwale3758 2 ปีที่แล้ว +20

    पूजा तुला बगून माझे डोळे भरून आले 🥺🥺🥺🥺

  • @PrincessAhmanet492
    @PrincessAhmanet492 ปีที่แล้ว +1

    Mla pn khup waet watal ....tai la plz jwl ghevun vichara ♥️♥️🙌 ...najar nn lagi Tumchya sansarala kunachi ...god bless you 🙌

  • @premkhandare8275
    @premkhandare8275 2 ปีที่แล้ว +42

    पुजा का रडली तु काय झालं तुला असं रडतानी पाहून मला ही रडु आल पुजा पांडु दादा पुजा का रडली हे नक्की विचार प्रेमान जवळ घेऊन तिला तु तिची दुनिया ये सगळी पांडुरंग दादा तिला एकटं सोडू नको का एकटं वाटू देऊ नको तुला तुझ्या मोठ्या बहिणीचं तुला सांगन ये हक्कानी बोलतीये तिची काळजी घे कामांच्या नादात तिच्या कड दुर्लक्ष करू नको तुचं तिचा आधार आहे

  • @rudraprataprandive7277
    @rudraprataprandive7277 2 ปีที่แล้ว +5

    एवढा चांगला नवरा आहे काय झाले ते सांगत जा तुला नक्की समजून घेतील

  • @omkarkarande777
    @omkarkarande777 2 ปีที่แล้ว +3

    Puja tai rdlay vr आम्हाला vloge बगू वाटत नाही

  • @poojashingate7107
    @poojashingate7107 2 ปีที่แล้ว +2

    पांडु दादा ती आरामाची गरज आहे तुम्ही तिला विच्यारा दादा मला खुप वाईट वाटत

  • @tulshirambhangaremaveshi8712
    @tulshirambhangaremaveshi8712 2 ปีที่แล้ว +5

    दादा दिदीला रडू देऊ ..नका...तुम्ही देव माणूस आहात....तुमच्याशिवाय...कोणीच नाही तिला

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 2 ปีที่แล้ว +5

    पूजा गरोदर आहे मग तीला आराम नाही माहेर नाही अशा वेळी काय बोलणार घरात हेवडि माणसं आहेत रडायला तर येईन ना तीला आराम चं नाही पांडुरंग संर तीला तुमची गरज आहे तूमचा आधार पाहिजे तीला तूमचया आधाराची गरज आहे तुम्ही तीचे आपले जवळचे आहे लक्ष दया ओ तीच्या कडे नवरा हा खुप मोठा आधार आसंतो

  • @archana_vlog6207
    @archana_vlog6207 2 ปีที่แล้ว +3

    गरोदर पणात काम केलेले चांगले असते

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 2 ปีที่แล้ว +6

    बिचाऱ्या त्या पूजाला किती काम असतात आधी पण किती काम करायची आता तर ती प्रेग्नेंट आहे तरी किती काम लावता तिला करायला तुमच्या घरात इतकी लोक आहेत पण पूजा एकटीच काम करत असते आता घर जेवण बनवायला आणि घर कामाला बाई ठेवा म्हणजे पूजाला आराम भेटेल

  • @ishwarghadge-h2d
    @ishwarghadge-h2d 2 ปีที่แล้ว +5

    प्रेग्नंट असताना काम, करायचं म्हटलकि, खुप, थकवा,जानवतो,सर,, तुम्ही, पुजा ताईची, काळजी घेतली पाहिजे,

  • @pushpanjalijawale5295
    @pushpanjalijawale5295 2 ปีที่แล้ว +13

    या दिवसात पूजा ला आराम ची खूप गरज आहे तुमच्या घरी सारे काम पूजा करता ना दिसते पूजा खुप साधी आहे तिच्या डोल्यात पानी नका येऊ देत जाऊ तीला पाहुन मला पण रडायला आल

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दादा खूप खूप छान आहे. लय लय भारी आहे. जय जय गुरूदेव दत्त

  • @manishaingale
    @manishaingale 2 ปีที่แล้ว +15

    ताईचा स्वभाव खूप शांत आहे त्याची काळजी घे

  • @swatigaware3441
    @swatigaware3441 2 ปีที่แล้ว +2

    खरचं भाऊ ती पण प्रेग्नेंट आहे बाईचं बाईलाच कळत अश्या वेळेस तिला आरामाची गरज आहे कधी कधी वाटतं काम नाही करावं कंटाळा येतो तिची काळजी घ्या तिला खूप काम असत मी खूप दिवसांची बोलणार होती पण आज पूजा रडली म्हणून बोलली

  • @poojaredke4296
    @poojaredke4296 2 ปีที่แล้ว +4

    नको रडू ग माझ्या पण डोळ्यात पाणी आलं पूजा तू हसल्यावर खूप छान दिसते

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 2 ปีที่แล้ว +4

    पुजा बाळा नको रडु ग अशी आम्हाला पन वाईट वाटत नको रडत जाऊ पांडु दादा ला सांग ना काय झाल ते पन रडु नको ग 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aashuhappyfamily2195
    @aashuhappyfamily2195 2 ปีที่แล้ว +8

    पूजा पांडु सर खूप चागल्या मनाचे आहे तुज्या मणात काही दुखं 🤔 आसेल त साग सरानां त्यानच्या शीवा आणखीन कोनी नाही समजून घेनार नही तूला आई वडील आसलें तरी नवरा 🤗 नवरा च आसतो खूश राहा 🥰❤️

  • @dhanashrimane4483
    @dhanashrimane4483 2 ปีที่แล้ว +3

    पांडूदादा पूजाताईला रडताना पाहून माझ्या ही डोळ्यातुन आपोआप पाणी आले पुजाताईला रडताना बघून खूप वाईट वाटते कशामुळे पुजाताई रडत आहे पुजाताई पांडूदादा खूप प्रेमळ आहेत काय झाले आहे ते पांडूदादाला सांगा असे रडताना पाहून पांडूदादाला ही खूप वाईट वाटते पुजाताई आणि पांडूदादा नेहमी हसत खेळत खुश रहा 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 2 ปีที่แล้ว +4

    दादा,पूजा का आरामाची गरज आहे,तुम्ही एवढे तिचा विचार करतात,तर कामासाठी बाई ठेवा.खूप जनाचे करावे लागते.एकटीला तर plz एक बाई ठेवा.

  • @archanagunjal1894
    @archanagunjal1894 2 ปีที่แล้ว +3

    Puja tai chi khalji gya dada garib ahe bichari

  • @coolandswaggaming3994
    @coolandswaggaming3994 2 ปีที่แล้ว +2

    Dada tai pregnant aahe. tichi kalji gya gharat ekhadi kamvali lava. tai la jast kam padat. tila aaramachi garaj aahe .

  • @abhkshinde8892
    @abhkshinde8892 2 ปีที่แล้ว +4

    पूजा प्रेग्नेंट आहे तुम्हाला कळायला पाहिजे ना दादा. एवढा कामाचा लोड एकटी वर पडला. म्हणून नकळत डोळ्यातून पाणी आल तिच्या. काळजी घ्या दादा. कोण आहे तुमच्या शिवाय पूजाला.

  • @rameshdhasal2811
    @rameshdhasal2811 2 ปีที่แล้ว +4

    असंच काहीतरी पोरीच पण एकामेकाला फोडू नका पांडू सर

  • @shitalghargevolg829
    @shitalghargevolg829 2 ปีที่แล้ว +3

    Kay zale vahini la ka radtey vichara dada Tila naka radun deu Tila khup masum ahe ti

  • @abhishekyoutuber01
    @abhishekyoutuber01 2 ปีที่แล้ว +2

    काय झालं आहे I phone 13pro max फोडायला पैसे ज्यास्त झालं आहे का तुला दादा

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 2 ปีที่แล้ว +3

    Dada Mi आताच पाहिला व्हिडिओ मोबाईल फोन चा तर chitda chitda झाला ना 😀

  • @rohinishinde278
    @rohinishinde278 2 ปีที่แล้ว +22

    दादा घरात खूप लोक आहेत तुमच्या कामाला बाई ठेव एखादी पूजाला आरामाची गरज आहे तिला काम होत नसेल म्हणून ती रडते आहे

  • @manishakokate2414
    @manishakokate2414 2 ปีที่แล้ว +2

    Dada washing machine ghya tumhi.....Pooja taich thod Kam Kami hoin

  • @nitinvishwa2113
    @nitinvishwa2113 2 ปีที่แล้ว

    खर दादा आमच्या डोळे त पाणी आले होते

  • @geetafromgoa8399
    @geetafromgoa8399 2 ปีที่แล้ว +1

    Kite kaam kartey Asha avasteyt

  • @snehalpatil1466
    @snehalpatil1466 2 ปีที่แล้ว +2

    Dada tai aatta pregnant ahe tiche pay khup dukhat aasnar divas nighun jato pan ratri jast tras hoto koni bolel ya dhakane tai kahi bolat nasel tar plz tumi samaju shakata

  • @surekhanachankar7112
    @surekhanachankar7112 2 ปีที่แล้ว +2

    Pooja chi kalji ghe pandu kitvaa mahina lagla Pooja la

  • @pravindeshmukh.solapur8897
    @pravindeshmukh.solapur8897 2 ปีที่แล้ว

    पूजा वहिनी कितवा महिना चालू आहे

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 2 ปีที่แล้ว +2

    Pooja la kam lavu nka jasti dada yaveli tila aram karaychi garaj ahe ..tila happy theva ...damayla hotay ya asha veli ..bai lava na kamala tila tevdch aram bhetel ..yacha parinam sagala beby vr hoto ha tyamule kalji gay atach

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 2 ปีที่แล้ว +9

    दादा मला वाटत पुजाला घरात खुप जास्त काम पडत असेल कारन घरात खुप माणंस आहेत ना त्या सगळ्यांच जेवन बनवायच ईतर बाकि पन काम असतील त्याचा तान पडत असेल पन बिचारी सांगल कुनाला म्हनुन तिला रडु आल असेल दादा पुजाचे आई , वडिल, भाऊ, बहीन सगळे तुम्हीच आहात तिची काळजी घ्या दिवसें न दिवस पुजाला ईतक काम नाही व्हायच दादा तरी बीचारी करते

  • @archana_vlog6207
    @archana_vlog6207 2 ปีที่แล้ว

    तुमचे घरचे सगळे खूप छान आहेत

  • @rajveersangle8558
    @rajveersangle8558 ปีที่แล้ว

    दादा पुजा रडली तर खूप वाईट वाटले

  • @swatishinde8094
    @swatishinde8094 2 ปีที่แล้ว

    Pooja tai radu nako hastana khup chan diste

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 2 ปีที่แล้ว +4

    काय झालं दादा पुजा ताई ला काळजी घ्या दादा ताईची जास्त नका कम करु देऊ

  • @bhagyashreelifestyle5734
    @bhagyashreelifestyle5734 2 ปีที่แล้ว +2

    Pregnant ladycha mood change hoto tyamule sajun ghenyachi garaj kamala kam kami aram karat ja pooja di pustak watch kahi

  • @sarikavlogs2516
    @sarikavlogs2516 2 ปีที่แล้ว +1

    तिला थोडा आराम करू द्या खूप कामाचा ताण पडतो तिला काळजी घ्या पूजाचे दादा

  • @minaksheepalkar3594
    @minaksheepalkar3594 2 ปีที่แล้ว

    Khup vait vatal tai me pan ashich radayche pan konala sangayche nahi

  • @sandeshshinde3722
    @sandeshshinde3722 2 ปีที่แล้ว +1

    दादा बायकांना एरवी तर खूप काम असतात पण प्रेग्नेंसी मध्ये तरी आराम मिळाला पाहिजे

  • @shamkolhe8170
    @shamkolhe8170 2 ปีที่แล้ว +1

    थकवा येत असेल आरामाची गरज असते या दिवसात पांडुरंग दादा जीव लावा पुजा ताईला

  • @sandipd1963
    @sandipd1963 2 ปีที่แล้ว +4

    एवढ कूट काम असत का आणि या वेळी

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 2 ปีที่แล้ว +2

    दादा पूजाला आरामाची गरज आहे पूजाला अजून विचारून घे का रडत होतीस श्री स्वामी समर्थ

  • @archana_vlog6207
    @archana_vlog6207 2 ปีที่แล้ว +1

    तुमची ताई गेली म्हणून पुजाला.रडायला आले असेल

  • @sanjaysanjayveerveer8262
    @sanjaysanjayveerveer8262 2 ปีที่แล้ว +1

    Puja taila aramachi garaj aahe thodya divasa sathi kamvali bai theva...bichari charr divas vishrantisathi dekhil kuthe janar...somanath dada boltat priyankala ithech thevaychi maheri pathavaychi nahi tyana mahit aahe ka pujala kiti tras Hotoy te...ti pregnant aahe tila aaramachi garj aahe

  • @shivay-q4h
    @shivay-q4h 2 ปีที่แล้ว +1

    बारामतीत मी राहिला असते तर पूजाला मदत करायला नक्कीच आले असते पण
    मी पुण्यात राहते ना मेवडी पूजा साधी आणि गोड आहे

  • @pradnyagawai3668
    @pradnyagawai3668 2 ปีที่แล้ว +10

    आज पूजाला रडताना बघून मला पण रडायला आल ... मला पण सकाळ पासून उदास असल्या सारखं वाटत होतं... कारण काहीच नाही पण तरी मन उदास होत ... दादा तुम्ही या दिवसात पूजाची जास्त काळजी घ्या ..कारण प्रेग्नेंट असतान मूड स्विंगस् होत असतात ..तर तुम्ही पूजा सोबत जास्तीत जास्त वेळ घालवत जा... तुम्हीच समजून घ्या ...एक तर तुमच्या घरात काम खूप आहेत त्यात प्रियंका ताईची डिलिवरी झालेली म्हणजे अजून पाहुणे येणारे जाणारे असतील काम तर कमी होत नाही उलट अजून वाढत जाते... आणि या अवस्थेत थोड जरी कोण काही बोललं तरी मन भरून येत..तुम्हा पुरुषाला हे समजून घेता येत नाही ...तर दादा तुम्ही बायकोला 50 ते 60 हजाराच मोबाईल घेऊन देऊ शकता पण घर कामाला एक बाई लावू शकत नाही का दादा ..एक बाई लावा घर कामाला...

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 2 ปีที่แล้ว +2

    Dada khup vait vatal o pooja tai la radtana bghun tichi kalji ghya

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 2 ปีที่แล้ว +2

    दादा पुजाला रडलेल बघीतल आणि मग मला पण रडायला आलं दादा

  • @piuaarohi6049
    @piuaarohi6049 2 ปีที่แล้ว

    Paja kharach kamacha load padat aasel,karan ti pregnant aahe na ,karan mi pn pregnant aahe maz pn aaj tasach zal hot ,kam jayat padal ki ,trass hoto,

  • @aratibailkar1574
    @aratibailkar1574 2 ปีที่แล้ว +1

    Dada plz tyana vait vatel ass bolu nka

  • @rukminibitale9135
    @rukminibitale9135 2 ปีที่แล้ว

    Puja kharach changali mulagi ahe tichi kalagi ghya pandu dada

  • @snehalpatil1466
    @snehalpatil1466 2 ปีที่แล้ว +1

    Dada plz Pooja tai khup shant ahe plz tila madat karayla Sagat ja na plz ticha madatila kamvali theva ki 🙏🙏🙏🙏

  • @sarikagaikwad9480
    @sarikagaikwad9480 2 ปีที่แล้ว +3

    Puja tai khup kam karte dada.tila khush theva Ani ghar Kamala bai lava🙏

  • @amolrandve3067
    @amolrandve3067 2 ปีที่แล้ว +1

    पूजा रडू नको पांडू दादा कामवाली ठेव कामाला

  • @manishaingale
    @manishaingale 2 ปีที่แล้ว +3

    दादा ताईला रडू नको

  • @ishwarghadge-h2d
    @ishwarghadge-h2d 2 ปีที่แล้ว +1

    , तुम्ही ताईला, थोडावेळ, तुम्ही, जवळ घेऊन,बसलात,तर, ताई ला, खुप, बरं, वाटेल

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 2 ปีที่แล้ว +1

    Tumhich tila sambhalun ghya dada tyana hya divsat khup garj aahe aaramachi

  • @sarthakborde2355
    @sarthakborde2355 2 ปีที่แล้ว +3

    पूजा ताई का‌‌बर‌‌ रुसले हत्या

  • @latamore4103
    @latamore4103 2 ปีที่แล้ว +1

    Tyana ata Aram kraychi khup garaj ahe dada plzz

  • @asinteriordesignstudio9711
    @asinteriordesignstudio9711 ปีที่แล้ว

    Dada kalji ghe tichi

  • @celebrityfanclub4268
    @celebrityfanclub4268 2 ปีที่แล้ว +1

    dada pooja tai la ata khup garaj ahe aramachi tr ek kamala bai teva pooja tai na madat karan pregnancy mdhe jast kamacha load deu nhi

  • @sunilmore5549
    @sunilmore5549 2 ปีที่แล้ว

    Dada tila sagl ektila kaam karayla ti pn pregnant ahe jara ticha suddha vichar kara...

  • @payalkodag7914
    @payalkodag7914 2 ปีที่แล้ว +1

    Dada jast kam nko lau tai la .aamhala radu yayla lagl tai ch radu baghun 😥😥

  • @cuteboy..kriyansh9469
    @cuteboy..kriyansh9469 2 ปีที่แล้ว +1

    Dada kalji ghe Pooja tai chii

  • @jasminpathan1590
    @jasminpathan1590 2 ปีที่แล้ว +1

    Dada vahini la aaramachi garaj aahe asha avsthet kam nko vatat krayla.... swayanpak krtana smell ni pn tras hoto khup asa tras hot asto aani tyana aapulkini koni vicharat hi nahi.... tumchi sister tri tyana khup jiv lavte.... dada tyana plz samjun ghya aani kamala Bai lava..... Radu nka vahini... tumhi hastana chan dista......

  • @rohitghule1178
    @rohitghule1178 2 ปีที่แล้ว +1

    दादा पूजा रडली मला पण रडू आलं दादा पूजाला आणायची गरज आहे खूप काळजी घे दोन जीवांचे माणूस आहे ते दादा काळजी घे

  • @sarikasawant8000
    @sarikasawant8000 2 ปีที่แล้ว +7

    पूजा ताईला रडताना बघून मला सहित रडू आलं

    • @kadappabiradar8750
      @kadappabiradar8750 2 ปีที่แล้ว +1

      खरच.ताई.मला.ही.रडू.आलं

    • @sarikasawant8000
      @sarikasawant8000 2 ปีที่แล้ว +2

      खरंच मला असं वाटलं पूजाताई सोबत बोलावं मला रडूच आवरलं नाही

  • @pritibhosale1997
    @pritibhosale1997 2 ปีที่แล้ว

    Dada tichi kalji ge khup hat zhali ahe pooja ti khup chan ahe ani pooja tu hasleli chan diste tu raduch nko mala pan khup rdayla ale Dada tu nhemi ordun bolto tu tila premane javal ge ata tila tuzhi jast garj ahe tila Aai asti tar manatal ti sagal tila bolli asti kiti manas ahe gharat bai lav yekhadi

  • @manishapawar2970
    @manishapawar2970 2 ปีที่แล้ว

    आज पूजा रडली खूप वाईट वाटले तिच्या मदतीला प्रियांकाच्या आईने थांबायचे होते पाहुण्यासारखी आली आणि निघून गेली पूजाच्या मदतीला एक कामवाली ठेवा .या अवस्थेमधये जास्त दगदग नाही चालत

  • @marutidhule3716
    @marutidhule3716 2 ปีที่แล้ว +1

    Ka radti tai tumhi radtana nhi hastana Chan dista

  • @rewa.pahilwan0009
    @rewa.pahilwan0009 2 ปีที่แล้ว

    Dada puja tai chi kalji ghya tyana Aramachi garj aahe .....

  • @dipalikale3518
    @dipalikale3518 2 ปีที่แล้ว +1

    Dada pooja chi kalji ghe ti pregnant aahe aata tuch aahes tila karn ya divsat khup kalji gheychi aste. Tila kamacha lod yet asen. Nahi tr tila koni tri tochun boll asen tu dhun bhande la bai lav dada tila thoda tri aaram bhethl pooja la. Tila jevda time deta yeil tevda de tila aaj baher jevayla gheun ja.

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 ปีที่แล้ว

    पूजेला पहीलेदा रडताना बघीतल नाही तर सारखी हासत मुख आसती

  • @gaurivaradkar9467
    @gaurivaradkar9467 2 ปีที่แล้ว

    Ka radli pooja vichara tila

  • @multiplethinkvideo9571
    @multiplethinkvideo9571 2 ปีที่แล้ว +1

    Pooja garib swbhavachi ahe mnun kahich mnt nahi

  • @rameshjadhav3712
    @rameshjadhav3712 2 ปีที่แล้ว

    पुजा रडू नको काय झालं ते सांगत जा मनहालक होईल तूज वाईट वाटते तूज निरागस चेहरा पाहून बोल दादा विचार तो तूला

  • @pratibhathorat4402
    @pratibhathorat4402 2 ปีที่แล้ว

    Kharch pooja rdlel pahilyavr mla pn radayla aal

  • @archana_vlog6207
    @archana_vlog6207 2 ปีที่แล้ว

    जास्त जास्त लोकांनी पाहण्यासाठी काय करावे का कळेना

  • @nilamranjane1797
    @nilamranjane1797 2 ปีที่แล้ว

    kamala Bai na tumhi khup Kam karatey ti

  • @minaksheepalkar3594
    @minaksheepalkar3594 2 ปีที่แล้ว

    Kalji ghe tai

  • @djkdpune1628
    @djkdpune1628 2 ปีที่แล้ว

    Kalji ghe didi

  • @poojadoiwad9271
    @poojadoiwad9271 2 ปีที่แล้ว +1

    पूजा ताई रडतात तर kup वेगळच vatatl किती काम करतात त्या एकट्या

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 2 ปีที่แล้ว

    दादा पूजा का रडली हे कारण विचारा कारण दोन दिवसापूर्वी भुताच्या गप्पा चालू होत्या घरात कोणीच नाही दिसलं तुम्ही जेव्हा पूजाला विचारात होते तेव्हा तुमची आई गेली का परत पूजा जावळ अशा अवस्थेत कुणीतरी पाहिजे आणि राहिली गोष्ट प्रियंका वहिनी ची त्यांच्या जवळ ही कुणीतरी पाहिजे किंवा त्यांना आई जवळ पाठवा नाहीतर त्यांच्या आईला बोलवा दोघींना पण गरज आहे अशा अवस्थेत सांभाळण्याची कपडे धुवायला पूजाला वॉशिंग मशीन घ्या बरं पडेल तिला

  • @kiransultane5630
    @kiransultane5630 5 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही विचारल नां दादा तिला की नाराज का असते म्हनुन तिच मन भरून आल असेल पुजाला वाटल असेल की नवरा किती प्रेमाण आपली विचारपुस करतोय म्हनुन पुजाचे डोळे भरून आले आनी तिला आधीच कामाचा तान पडला त्यात तुम्ही आपुलकीन विचारल मग काय आल रडु होना पुजा नंको रडु बाळा