खुप छान खतरनाक खुप हसले मी असेच नवीन नवीन विडिओ बनवत जा,😂 familyसोबत पण बनवत जा विडिओ 😂 एकदा आई, आप्पा,पुजा ताई.वैशालीताई, सगळ्यांना घेऊन विडिओ बनवा,😂सागर नी खूप खूप छान काम केले all the best सागर पहिल्यांदा सागरने मस्त काम केले😂 आता जिंतीला परत एक विडिओ बनवा😂😂😂 👍👍अशीच प्रगती होऊदे पांडु दादा ची ही खंडेराया चरणी प्रार्थना 🙏👍🙏
पण मला असं वाटलं की निकी आणि घनश्याम यांच्या बद्दल पण कॉमेडी व्हायला पाहिजे होती सुरज हिरोज आहे या दोघांनी निकी आणि घनश्याम मस्त कॉमेडी केलेली आहे मी फक्त कॉमेडी बद्दल विचार करतो त्यांचे पण कॉमेडी व्हायला पाहिजे
पांडू तात्या एक नंबर गोवा ट्रिप झाली सासरेबुनी कुणाची वावर सोडले का नाही गोव्यापर्यंत जाऊ स्तर 😂😂😂😂😊😅🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️
हा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच छान झाला असे व्हिडिओ आणखीन बनवत जावा पूर्ण टीमला थँक्यू
😂😅सासरे बुवा १ नंबर
एक नंबर 😅😅😅😅
. Bu😮
❤❤❤दादा ल ई भारी झाला आहे हा विडिओ एकच नंबर❤❤❤😂😂😂🌹🌹🌹👌👌👌
खुप छान मस्त व्हिडिओ झाला पांडु दादा असेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ पाठवत जा अन् हा सागर ने पण मस्त काम केलं 😅😅😅
सुरुवाती पासून शेवट पर्यंत फक्त हंसयाचा फवारा 🤣🤣
good morning pandu dada....khup chaan video ahes......kiti chaan acting kelay sagdyanni😂😂😂khup hasli me video pahun.....superb video.....
बापरे हासुन हासुन हालत खराब 😂😂😂 खुप छान कोमेडी 😂😂😂
अरे बापरे दादा कॉमेडी व्हिडिओ खूप छान आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂 हाग्रे सासरे बुआ 🤭🤭🤭🤭🤭🤭 ओ माय गॉड झाड कलर झालं रे बाबा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खुप खुप भारी पांडुरंग संर मस्त 🤣🤣 खुप हासले 🤣🤣 गोवा आणि तुमची ईंग्लिश आणि हिंदी आणि तो सासरा खुप छान विडिओ आहे पांडुरंग संर मस्त 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍👍👍👍👍👍
लय भारी, 👌
लय भारी झालं आहे गोवा
Ayoo dada khar khup haslay kata laga ha dylog ek number 😅😅😅❤❤❤ as aamal hasvat raha😅😅
मस्त व्हिडिओ बनवला आहे हासून हासून पोट दुखले एकच नंबर
एक नंबर आहे व्हिडिओ पांडुरंग सर अशीच तयारी जोरात चालू द्या
Pandu bhau mla tuzi ekach style khup avadli pulakhali jo tuza look hota ani song sang rani sang tuza raja ek no
लय हासले मी तर हासुन हासुन रडले ❤😂😂😂😂😂😂😂😂😂
लय भारी झाला आहे विडियो खुप हसायला आल मस्त 👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉😘🥰😍
🎉🎉🎉🎉
खुप छान विडिओ झाला दादा 😂🎉❤
😂😂😂😂 supeerrrr 👌👌👌
खुप छान खतरनाक खुप हसले मी असेच नवीन नवीन विडिओ बनवत जा,😂 familyसोबत पण बनवत जा विडिओ 😂 एकदा आई, आप्पा,पुजा ताई.वैशालीताई, सगळ्यांना घेऊन विडिओ बनवा,😂सागर नी खूप खूप छान काम केले all the best सागर पहिल्यांदा सागरने मस्त काम केले😂 आता जिंतीला परत एक विडिओ बनवा😂😂😂 👍👍अशीच प्रगती होऊदे पांडु दादा ची ही खंडेराया चरणी प्रार्थना 🙏👍🙏
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात व्हिडिओ क्ली रेयटी खूप मस्त असती खूप छान तुम्ही खूप हुशार आहेत
Je sasryachi acting kartat...te khup chaan kaam kartat...😂😂😂
खूप छान एपिसोड झाला आहे
खूप छान
भुंक नाय भूक लागली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 अरे बापरे ही तर अतिशय शुध्द भाषा आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खुप छान झाला व्हिडिओ ❤❤❤ धमाल 🎉🎉😂
खूप छान पण ओवर कॉमेडी
एक नंबर विडिओ पांडुरंग दादा❤😂😂
मस्त पांडू दादा एक नंबर
Khup Chan ahe dada video khup haslo ami you are great ❤❤
Khatarnak comedy pandurang sir😂
तात्या लय भारी लय 😂😂😂😂😂 हासलो हा व्हिडिओ
😂😂😂😂1 nombar व्हिडिओ ❤
1no dada khop hasale❤😂
खूप खूप छान 😂😂😂😂😂😂😂😂❤ मस्त आहे
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप खूप छान व्हिडिओ झालाय लय भारी एकच नंबर😂😂😂😅😅😅
Old pandu is back
Kdk 📸 video
सासरा नाद खुळा हाय रे बाबा
👍👌
खुप छान विडिओ आहे दादा
😂😂😂😂 दादा तुमचे विडिओ छान असतात
Khup chan video dada 🎉🎉l🎉❤❤😂
छान झालाय व्हिडिओ ❤❤❤❤ सागर दादाने पण छान काम केलं पुन्हा नवीन व्हिडिओमधे सासागरदादला घ्या 😊किती शुद्ध बोलताय😅😂😂😂😂
Khup chhan hota video aascha bahvat java,❤❤❤❤
पांडू एक नंबर विडीओ 🎉🎉🎉🎉🎉
Kadakkkkk मस्तच व्हिडीओ🤣🤣🤣🤣🤣🤣🙏
Khup mast episode 👌👌
Thank you for sharing dada 🎉🎉😂😂
लय भारी 😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan❤
👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ 😂😂👍👌👌❤❤
Tumchat kup kala hai dada🤪🤪🤪🤪👌👌👌👌❤️❤️❤️❤️🤪🤪🤪🤪
Bapre sagar la philyandach pahil acting krtana ...super vidio ...khup chan kalakar aahet sagle ...asech navnavin vidio bnvt ja n amhala hasvt raha
एक नंबर दादा
Jabadast episode pandu dada..lay hasale me keep it up.
एक नंबर विडीओ पांडुरंग दादा ❤😂😂😂😂😂😂😂😂 Good morning
Kup Chan video ata video chan vatte
खुप छान 😂😂
1nabar dada sasre hagre 😂😂😂😂😂😂
♥️♥️♥️mst बनवला विडिओ
खूप छान दादा 🎉🎉😅😅😅
एक नंबर 😅😅😅😅
Sasryala aadhich julabachi goli dyaychi rao 😁😁😁
खूप छान very nice 👍👍👍👍👍
😂😂😂😂 खुप मस्त सर
Khup ch bhari😂😂😂
Very nice pandu dada video lay bhari video sagalech video laycha bhari astat tumche
Lay bhari 😂😂😂😂
खुप छाण दादा
BIG fan Dada ❤❤😊
Khop haslo aamhi baba hagu 😅😅😅😅javeg jam haslo 😅😅
Mast video
गोवा नाही हरीहरेश्वर आहे पण ऐपिसोड चांगला होता
😊😊😊,
🤘🏼
Mast full comedy
#एकनिष्ठ ❤❤❤
खुपच छान❤❤
Nice 🎉❤🎉❤😅😂
❤️❤️👌👌👌
खुंप छांन
वैभव उगले बारागाव पिंप्री
एकच नंबर भाऊ 🎉🎉❤❤
Khup mast comedy video
गुड मॉर्निंग पंडु सर❤❤😂😂😂😂
Sasara ek number
एपिसोड खूप छान आहे
मस्त पांडू दादा😅😅
लय लय भारी एपिसोड झाला 👌👌
👌👌👌😄
Chan video
😂😂😂 saglyanchi acting mast aahe. Pan panda topic thoda hagra aahe. Video baghun khup hagayla aala sorry sorry khup hasayla aala😂😂
😂😂😂❤
पण मला असं वाटलं की निकी आणि घनश्याम यांच्या बद्दल पण कॉमेडी व्हायला पाहिजे होती सुरज हिरोज आहे या दोघांनी निकी आणि घनश्याम मस्त कॉमेडी केलेली आहे मी फक्त कॉमेडी बद्दल विचार करतो त्यांचे पण कॉमेडी व्हायला पाहिजे
खूपच छान कॉमेटी
पांडू दादा लय भारी
लय भारी
❤❤❤❤❤😂😂😂😂😂