कोकणातील आंबटगोड अशी भन्नाट रेसिपी|आईने बनवलं रायवळ आंब्यांचं रायतं|Sweet Mango Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ค. 2024
  • कोकणातील आंबटगोड अशी भन्नाट रेसिपी|आईने बनवलं रायवळ आंब्यांचं रायतं|Sweet Mango Recipe
    #raytarecipe #mango #mangorecipe #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    amol__sawant_11...
    My Facebook page Follow Now👇
    amolsawantvl...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

ความคิดเห็น • 56

  • @manishachavan5775

    खुप सुंदर माझी आई करायची तुमाला बघुन आईची आठवण आली खुप छान दाखवल रायता 🙏🙏

  • @manoranjanachavan8707

    माझी आई असच बनवते रायता,खूप खूप छान काकू👌👌

  • @user-nk8nd8xm8o

    खूप मस्त बनवले आईने रायते वा 👌👍

  • @user-qb8bc5hs5k

    Bhari rayta

  • @pranaliwairkar9394

    खूप छान आंब्याचा रायता आम्ही पण मुंबई ला बनवल दोन पद्धतीत रायता मस्त लागत खूप छान झाल 👌 👌

  • @rajeshreedalvi9390

    आम्ही पण असंच करतो.पण थोडं ओल खोबर वाटून घालतो .

  • @vinayakparab9782

    एक नंबर आंब्याचा रायता अमोल 👌👌🌹🌹

  • @rashmimorje3451

    रायता खूपच छान. कढई ठीक आहे.

  • @ulkachavan5886

    खूप छान.

  • @thegamenation6058

    Lay bhari

  • @rajeshreedalvi9390

    मस्त 👍

  • @Shubhamrane099

    ❤😍

  • @vilasjadhav5433

    FIST LIKE EK NMBER VIDEO ❤❤❤❤❤

  • @alkasawant9216

    Are maka tari .pathun de re ya varsi aaju mi rayta.khauknay aamka khaysun rayval aambe maltale mage mi bajaratun aagri.lokan.kdun kadhi malale tar gheun rayta karty aambe ukdle nay tari chlte

  • @shrutikaparab6465

    आम्हाला खूप आवडते आंब्याचे रायते 🎉🎉🎉🎉🎉

  • @SwanandiNerurkar

    Wow amazing

  • @dhananjaysagavekar2525

    खुप छान यरायता

  • @malini7639

    कढई स्टिलची घ्यायची किंवा मातीचे भांडे . रायता केलेली कढई आता वापरू नका .किंवा काठ चांगले घासून घ्यावे .

  • @Shubhamrane099

    Bhawa Background song Ch Nav sang na

  • @Vijetaaeer

    मांजर bhari ahe 😂😂😂