👌,पहिल्यांदाच इतका अद्ययावत मासळीबाजार पाहिला .चांगल्या प्रतीचा टेबलटॅाप,नळ,सिंक,पाणी जाण्याची योग्य व्यवस्था ,एवढी स्वच्छता ,सगळंच 👌,सगळीकडे असे मासळीबाजार व्हायला हवेत खरेतर , ज्यांनी कोणी हे एवढं सगळी सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यांना hats off .
अमोल छान माहिती आचरा बाजाराची।
आज कलर आँफ कोकणवाला बाबलो
नाय ईलो भाजी घेऊन।।
अमोल बाजाराचा व्हिडीओ मस्तच आहे. माझे माहेर घर आहे ते 🎉🎉 खुपचं छान व्हिडिओ.🎉🎉
अमोल छान विडिओ मस्तच आमच्या गावचा बाजार मंगळवार कणकवली तो बाजार मी व्हिडीओ मार्फत तुझ्या मुळे पहिला वा अमोल 🙏धन्यवाद 🙏सुंदर सुंदर आपल्या कोकणातले विडिओ बनव आतुरता असते 👌👍
आमचो आठवडी बाजार रविवार. ये मरे वेंगुर्ल्याक कधीतरी. माशे नुसतेच बघतसं काय 🤔 घेऊन खा मरे खाशीत तसो होशीत 😄 👌♥️👍
खूप मज्जा आली बाजार पाहून
धन्यवाद ♥️🥰