गावरान कोंबड्यांच्या डोक्यावर शेळी पालन,2 शेड,1100 पक्षी,2.25लाख उत्पन्न|Gavaran_kombadi|visionvarta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @kalyanghodke9088
    @kalyanghodke9088 8 หลายเดือนก่อน +4

    येवढं वयस्कर माणुस आहे, त्याला प्रेरणा देयची ईच्छा होत नाही मग काही तरी नाव ठेवायचं, म्हणजे चुका शोधत रहायच्या फक्त, निगेटिव्ह विचार आहेत... त्या मानसाचं वय बघा आणि त्याची ऊर्जा बघा...धन्यवाद काका....❤

  • @digambardhanorkar5281
    @digambardhanorkar5281 ปีที่แล้ว +2

    सलाम यांच्या कार्याला

  • @akashshinde2547
    @akashshinde2547 ปีที่แล้ว +1

    Sir Tumi mahiti khup chan vicharta

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 ปีที่แล้ว +4

    Babanni ekdam mast mhayti dili

  • @RavindraLandge-m9d
    @RavindraLandge-m9d ปีที่แล้ว

    Nice kaka

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 ปีที่แล้ว

    🎉🎉nice

  • @anupnareddiwar5170
    @anupnareddiwar5170 ปีที่แล้ว +3

    भाऊ कावेरी ला देशी म्हणू नका

    • @kalyanghodke9088
      @kalyanghodke9088 8 หลายเดือนก่อน +1

      का...70-80 % गावराण आहे... गावराण नंतर जी जात आहे ती कावेरी च आहे..

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 ปีที่แล้ว

    खाद्य कोणत्या कंपनीचे वापरतात.

  • @powerpackfitness8066
    @powerpackfitness8066 ปีที่แล้ว +1

    काका जिथुन पिले घेतात त्यांचा पत्ता भेटेल का.

  • @yogeshkambere7902
    @yogeshkambere7902 ปีที่แล้ว

    LASHIKARAN SAANGA KONT KARAAYACH

  • @hareshkoli1029
    @hareshkoli1029 10 หลายเดือนก่อน

    गावरान आहे का हे बघ्णाऱ्यांसाठी व्यवस्थित व्यवहार करा

  • @supriyakonde5264
    @supriyakonde5264 ปีที่แล้ว +1

    Location kay aahe kaka cha

  • @rudransh596
    @rudransh596 11 หลายเดือนก่อน

    गावरान कोंबडी ला रात्री लाईट नको

  • @rahuldagade7576
    @rahuldagade7576 11 หลายเดือนก่อน

    कावेरीला देशी म्हणु नका