Dr , you are always great because of your thorough information.l am a pediatrician suffering from Amawat for last 30 years but due to Ayurveda follow up l am better. I want to talk In person.
Sir me 6 year pasun aamvat ya rogane trst ahe pn maze donhi pay mla uchlta yet nht,aamvat mdhe as hou shkt ka, Dr mhntat aamvat ahe pn yacha payavr ch jast ksa prinam zala asel
Dr. Majya patila gout cha aajaar aahe. Pai sujlele aahet. Eka aayurved thikani gheun gele tyani machine laun eka tab madhe panyaat pai budwun thewle kala kala pani nighala pan paiyachi suj wadhli kai karawe.
Sr maji leot sidchi ns dhabli ahe. Maji kmdr dukte aani maje payechi nsa dukte majya payecya nsa kmre pasun dukte toggle pn dukte rait toglya chala gel ki tras hoto sr mla aayurved aushadha sangà sr
आहार कोणता घ्यावा. मी सुर्यवंशी आहे. संध्याकाळी जास्त त्रास होतो. तूप खाल्यामुळे गुडघ्याचा त्रास कमी होतो. मी भरपूर कामे करते. मी ६,७,८,,कधी साडे आठ किलोमीटर चालते मशीन वर २५/३० वेळा व्यायाम करते.
@@archanakamble376 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@@motivationalspeaker8197 असे नाही सांगता येत जवळ डॉक्टरांना भेटा संधिवात रक्तामध्ये पसरल्यामुळे कोणती लक्षणे निर्माण होतात किती त्रास होतो या सगळ्या गोष्टी पाहून मग त्यावर उपचार घेणे आवश्यक आहे तसेच हा त्रास का होतो आहे याचा सुद्धा निदान होणे आवश्यक असते साध्या आजारांसाठी कृपया उपाय करायचे असतात आणि उपाय हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात उपाय आणि उपचार यामधला फरक समजून घ्या
माहिती आवडल्यास अधिक लोकांपर्यंत विडिओ share करा
खूप छान
खूप छान माहिती
@@ratnamalajagzap5246 😊❤
खूब. छान सर 🙏🙏🙏🙏🙏मला तुमी सांगितलं लक्सन आहे सर. अभिनंदन सर 🙏🙏🙏🙏🙏
खूपच उपयुक्त माहिती सोप्या पद्धतीने सांगीतली. धन्यावाद!
आम आणि वात याची सुंदर व्याख्या आज प्रथमच समजली
धन्यवाद सर....
खुपचं छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर
धन्यवाद सर चांगली माहिती दिलीत.
धन्यवाद साहेब आपण दिलेली माहिती खुप छान आहे.
थँक्यू सर आपण फार छान समजून सांगता
खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद!
Farah chhan explanation sir thank you sir lord almighty bless you n your
माहिती खूप सुंदर पद्धतीने सांगितली . धन्यवाद!
खुप छान माहिती दिली आहे सर
Good information Doctor❤
Khup chaan mahiti sangitali,
छान माहीती दिली सर.आभारी आहे.
खूप छान माहिती दिलीत sir थूम्ही
nmaskar sar tum Hi aamwatsandhe dukhi baddAL mahiti dili tyasathi khup khup dhanewad.
धन्यवाद सर.तुम्ही खूप छान माहिती देता.
छान माहिती दिली सर,
R a positive sir
फारच सुंदर माहिती दिलीत
छान माहिती दिली होती 🎉🎉
Sir aamvatavaril पथ्य आणि अपथ्य sangatale tar far bare hoel. Video khup aavadala atishay उपयुक्त aahe ha video. 👌👌🙏
Saheb far Sundar visleshan
Khup cahna mahit same lakshan ahe
छान माहिती दिली आहे
Thanks for useful information
So nice of you
Thanks a lot sir
you are great
Nice 👍🏼
धनवाद 😔👏
चागले उच्चार, रित, लक ब, शै ली
Khupch chhan mahiti dilit sir dhanyvad
छान माहिती
Absolutely amazing
Khup chan🌹
खूप छान माहिती दिली. डॉक्टर आपली समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे.Thank you so much.
धन्यवाद आपल्या ग्रुप मध्ये अधिक लोकांना share करा
Dr , you are always great because of your thorough information.l am a pediatrician suffering from Amawat for last 30 years but due to Ayurveda follow up l am better. I want to talk In person.
Khoop chhan mahiti dilit aapan.Dhanyavad🙏
Doctor agadi thodakayat sanga plese
Khup chaan mahiti detat sir dhanyavad🙏
सर मला फ्रोजन शोल्डर च त्रास आहे, आणि त्वचा खूप कोरडी आहे, मग कोरड्या त्वचेसाठी तेल लावू शकतो का.
Sir chaltana pindalimade crams yetat payala mungya yetat upay
Sang.a
Video chan hota pn aamvatche khanya che paty kai
Rakti sandhivat manje kiti sanga
खुप छान माहिती आहे
माझे माकडहाड खुप दुःख ते बसायला त्रास होतो त्यामुळे कंबर पाठ पाठीचा मणका सर्व सांधेदुखी आहे उपाय सांगा
छान माहिती सांगितली सर मला पण संधिवात आहे 10-15 वर्षे झाली मला खूप त्रास होत आहे
Sandi vat mahiti
Thanku sir
Hello sir
जॉईन पॅन्ट साठी खूप छान माहिती सांगितली चेहऱ्यावर मस असतील तर त्याच्यासाठी काय आयुर्वेदिक उपाय आहे का
आपली माहिती खूपच उपयुक्त आहे. आपण पंचकर्म करून देतात का आणि कुठे.
मुंबई जवळ मीरा रोड येणे शक्य असेल तर फोन करा 9820301922
मला आमवात आहे मी तुम्ही सांगितले ले उपाय नक्की करून बघेन
मला आहे ऊपय काय
Upchar. Kote milel
👌👌🙏🏻🙏🏻
Sir Pune ya thikani ahe ka clinic
नमस्कार सर
Thanks
Sir me 6 year pasun aamvat ya rogane trst ahe pn maze donhi pay mla uchlta yet nht,aamvat mdhe as hou shkt ka, Dr mhntat aamvat ahe pn yacha payavr ch jast ksa prinam zala asel
Dr. Majya patila gout cha aajaar aahe. Pai sujlele aahet. Eka aayurved thikani gheun gele tyani machine laun eka tab madhe panyaat pai budwun thewle kala kala pani nighala pan paiyachi suj wadhli kai karawe.
संयम ठेवा पुन्हा त्याच डॉक्टरांना दाखवा
नागपूरला, आयुर्वेदीक ट्रीटमेंट करणारे कोणी आहेत का? असल्यास पत्ता देणे
Sir mjhe ra 750 range ahe kay kru
👌🏻🙏
काय खाऊ नयेत व काय खावे ते सांगा
🙏🙏🙏मस्तच् सर
Sr maji leot sidchi ns dhabli ahe. Maji kmdr dukte aani maje payechi nsa dukte majya payecya nsa kmre pasun dukte toggle pn dukte rait toglya chala gel ki tras hoto sr mla aayurved aushadha sangà sr
नस दबलेली असताना कोणत्या औषध द्यावं हे चेक केल्याशिवाय समजत नाही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून उपचार करा
औषधाने बरे वाटेल का
👌👌👌👍
सर पारिजात च्या पानांचा रस परिणाम कारक असतो का
Mla aamwat aahe
Aamwata mule घोट्या जवळील हाड, हातांची बोटांची हाड सरकल्या सारखे होतात का
संधिवात पण आहे आमवात पण आहे सर खूप त्रास होतो
Osteoarthitis asel tar lep lavta yeto ka.asel tar amhi punyat rahto tar lep kasa milu shakel.
हो लावू शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा
आमवात असेल तर काय खावे आहात?
आम वाता साठी काही चेकप असत का
आमवात मधे आहार काय घेऊ
मला सायटिकाचा त्रास होतो चालल्यावर पाय खूप भरून येतात.वजन वाढले आहे पाय दुखतात काय करावे कृपया सांगावे
सर आमवाताने शरीर खुप कोरडे पडले आहे तर त्यावर काही उपाय सांगा प्लीज
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌💐💐💐
Ankle pain खूप आहे
RA+ रिपोर्ट आहे. तरी उपाय सुचवावा.
यावर उपाय नसतो आयुर्वेदिक उपचार मात्र स्थान जावा आयुर्वेदिक डॉक्टर
पायात मुंग्या येतात उपचार सांगा
आहार कोणता घ्यावा. मी सुर्यवंशी आहे. संध्याकाळी जास्त त्रास होतो. तूप खाल्यामुळे गुडघ्याचा त्रास कमी होतो. मी भरपूर कामे करते. मी ६,७,८,,कधी साडे आठ किलोमीटर चालते मशीन वर २५/३० वेळा व्यायाम करते.
सर मला आमवात आहे माझे हातपाय सांधे दुखतात चालण्यास पण खूप त्रास होतो
एनिमा देण्यासाठी कोणते औषध वापरायचे
अनेक औषधी असतात रुग्णावर डिपेंड असतं
सर ankylosis spondylosis वर उपाय असणारा video kadhi येणार आहे
तुमचे काही प्रश्न असतील तर इथे विचारू शकतात दर शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजता आम्ही लाईव्ह सेशन घेतो त्या दरम्यान तुम्ही प्रश्न विचारू शकता
Ok sir
🙏 डॉ.हे सर्व उपचार तूमच्या क्लिनिक मध्ये होतात का? पुण्यात ही तूमचे क्लिनिक आहे का?
हो आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे दवाखान्यामध्ये येणे शक्य होत असच येऊ शकतात अपॉइंटमेंट साठी नंबर 9820301922
सर पंचकर्म ट्रिटमेंट तुमच्या कडे केली जाते का? आणि त्या साठी साधारण. किती खर्च येतो
ते प्रत्येकाच्या आजारावर आणि किती दिवस करायचे आहे यावर अवलंबून असते आमच्याकडे पर डे चार्जेस साधारण ₹1000 ते अडीच हजार रुपये पर्यंत होतात
सर मला अनुवाद पण आहे संधिवात पण आहे
@@archanakamble376 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
Is am vat is 100% curable?
Sometimes depends on severity and patient condition not easy disease to treat needs proper long term treatment
मला aamvat आहे आणी आपण जे सांगितले ते सर्व त्रास होत आहेत. पचन व्यवस्थित होत नाही यावर व्हिडिओ बनवा पले.
वाता हे हात पाय वाकडे. तिडे होते है उपाय क्या साहेब
सर आपले hospital कूठे आहे. मला treatment घ्यायची आहे
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिळवणे येथे आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर फोन करा 9820301922
बस्ती कीती महिन्यांनी घेऊ शकतो कृपया कळवावे.
3 ते 6 महिन्यात घेऊ शकतो
कंबर आणि गुडघे या साठी तुमच्याकडे लेप मिळतील का आणि तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने पाठवतात का..plz answer 🙏
आम्ही पाठवत नाही जर तुम्ही मुंबई जवळ राहता तर भेटू शकता
युरीक अॅसिड वाढ ले अाहे तर या साठी माहीती सांगा
याविषयावर अनेक व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहेत पाहू शकता
सर, आमदारांचे औषधे तुमच्याकडून मिळतील का मिळाले तर मला कसे मिळतील
चेक करावे लागेल
माझ्या मणक्यात गँप पडल्यामुळे मणक्यात वेदना होतात काही उपाय करावा ?
तेल लावून शेख घेऊ शकता
Dr pl fatty liver cha video taka
येस
उपवास केला की चक्कर येते, थकवा येतो.
Kanat awaj yeto to video taka please
हा कठीण त्रास आहे
आपण बस्ती कीती महिन्यांनी घेऊ शकतो आपण खुप छान माहिती सांगता धन्यवाद
सर माझा मम्मी ला संधीवाद आहे अणि तो रक्तात पसरला आहे plzz रिप्लाय मी
काय रिप्लाय करायचा आहे
@@ayurvedshastra5705 संधी वात रक्तात पसरला आहे उपाय सांगा ना त्यावर plz
@@motivationalspeaker8197 असे नाही सांगता येत जवळ डॉक्टरांना भेटा संधिवात रक्तामध्ये पसरल्यामुळे कोणती लक्षणे निर्माण होतात किती त्रास होतो या सगळ्या गोष्टी पाहून मग त्यावर उपचार घेणे आवश्यक आहे तसेच हा त्रास का होतो आहे याचा सुद्धा निदान होणे आवश्यक असते साध्या आजारांसाठी कृपया उपाय करायचे असतात आणि उपाय हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात उपाय आणि उपचार यामधला फरक समजून घ्या
@@ayurvedshastra5705 ok sir
सर तुमचा पुण पता ध्या