माहिती देताना आपण सांगितले की संधिवात का होतो व त्यावर उपचार कोणते? पण तुम्ही उपचार सांगितले नाहीत. त्यामुळे पेशंटने काय समजायचे? क्रुपया उपचारांची सविस्तरपणे माहिती देणं फार गरजेचे आहे.
मीपण त्रस्त होते कित्येक दीवस पण आता मी पूर्ण नॉर्मलल आहेत मीपण खूप ट्रीटमेंट केल्या अलोपाठी किलि आयुर्वेदिक केले लास्ट ल homeopathy treatment घेतली पण मी आता पूर्ण ठीक होत आहेत खरच ह्यो आजार कोणाला होऊ नये मी स्वात अनुभवली आहे ह्या अजार्वर खूप संशोधन होणे गरजेच आहेत कारण खूप पेशंट त्रस्त आहेत बरे होत नाही लवकर कारण त्यांना योग्य ट्रिटमेंट मिळत नाही पण कसे काय बरे केले मला माहिती homeopathy treatment चांगली आहेत खूप
Thank you so much Sir
यावरती ऍलोपॅथी व आयुर्वेदिक उपचाराविषयी डिटेल्स एक व्हिडिओ बनवा प्लीज 🙏
सरांचा दवाखान्याचा पत्ता मिळेल का
माहिती देताना आपण सांगितले की संधिवात का होतो व त्यावर उपचार कोणते? पण तुम्ही उपचार सांगितले नाहीत. त्यामुळे पेशंटने काय समजायचे? क्रुपया उपचारांची सविस्तरपणे माहिती देणं फार गरजेचे आहे.
🙏🙏
सांधे/मणके/पाठ/मान दुखी कमी होणे साठी कोणते पदार्थ जेवणात घ्यावेत किंवा घेऊ नयेत याबाबत मार्गदर्शन व्हावे.
सरांच्या दवाखान्याचा पता मिळेल काय
कृपया पत्ता सांगा
Pi Address dene. Gudge khup dukhatay yvar upy sanga.
तुमची ऑनलाइन फी काय आहे?
तुम्ही कोणत्या वारी तपासतात.
ते सांगा.
@ Jalgaon. छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ
मीपण त्रस्त होते कित्येक दीवस पण आता मी पूर्ण नॉर्मलल आहेत मीपण खूप ट्रीटमेंट केल्या अलोपाठी किलि आयुर्वेदिक केले लास्ट ल homeopathy treatment घेतली पण मी आता पूर्ण ठीक होत आहेत खरच ह्यो आजार कोणाला होऊ नये मी स्वात अनुभवली आहे ह्या अजार्वर खूप संशोधन होणे गरजेच आहेत कारण खूप पेशंट त्रस्त आहेत बरे होत नाही लवकर कारण त्यांना योग्य ट्रिटमेंट मिळत नाही पण कसे काय बरे केले मला माहिती homeopathy treatment चांगली आहेत खूप
Tai कुठे treatment घेतली hoti मग saga na mag mi khup parishan ahe pls help
Kolhapur la visit aste ka.
आहार काय घ्यावा ,कसा असावा याबद्दल बरोबर माहिती नाही दिलीत...
डॉ महेन्द्र सरांचा दवाखाना कोणत्या शहरात आहे. मुंबईत असल्यास त्यांचा पत्ता तसेच फोन नं असल्यास मिळाल्यास फारच बरे होईल. 🙏🙏
Jalgaon bhusaval
Sir tumhi rahata kuthe Mala aushadh pathu Sakhalin ka pl sangal ka
पुण्यात कुटे मिळेल?
Nose dns upchar ahe ka?
आपल्या दवाखान्याचा पता द्या प्लीज
Sirancha,no. Midel kaiii ani Sirancha hospital kuthe aahe... Adress midel ka
Please share detail Address with contact no.. here are no of rheumatoid Arthritis patients.
. sadivatavr उपचार सांगितले नाही