Arvind Sawant on Police Bharati : भरतीसाठी आलेल्या तरुणाची अरविंद सावंत यांच्याकडे तक्रार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #arvindsawant #policebharati #abpmajha #abpमाझा #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #internationalyogaday #Vatpurnima #laxmanhake
Arvind Sawant on Police Bharati : भरतीसाठी आलेल्या तरुणाची अरविंद सावंत यांच्याकडे तक्रार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस |
काय मुलांच्या जिवाशी हाल लावले आहेत... भाजप पुन्हा महाराष्ट्र राज्यात दिसू नये ऐवढी मुलांना विनंती🙏
Nahi disanar💯💯
Tyasathi Maratha aahe khambir ata.
ग्रेट भाऊ तू आपल्या हक्कासाठी खर बोलला ज्याला आपल्या कष्टाची जाणीव असते ना तो खर आणि खोटं जिथल्या तिथे दाखवतो
बराबर भाऊ खराब बोलला आपले नाही हक्कासाठी
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पोलिस भरती रद्द करण्यात यावी हॉल तिकीट दिलेल्या उमेदवारांचे देखील भरती प्रक्रिया पूर्ण रद्द करण्यात यावी व दोन महिन्यांनी पुन्हा पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात यावी त्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहिल क्व सर्व उमेदवारांचे समाधान होईल
फडणवीस तुझ्या हट्टासाठी लोकसभा घालवली आहे. पावसाळ्यात भरती प्रक्रिया सुरू आहे. विधान सभेत कसे निवडून येतो ते बघतोच
मस्त अरविंद सावंत
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
भावपूर्ण श्रद्धांजली . देवेंद्र फडणीस ..व मुख्यमंत्री. .तुम्ही आमचे हाल केले आम्ही तुमचे हाल करू...no बीजेपी मतदान...फडणीस ला म्हणा. 1600 मी पळ...पावसात....वय वाढीव द्या त्या मुलाना .esbc वाल्यांना एक चान्स द्या व ही भरती हिवाळ्यात घ्या..त्याला वरून दबाव आहे....फडणीस तुझा खळे संपला. ओम भट स्वाहा....
भाजप असेपर्यंत परप्रांतीयांचा सुळसुळाट असेल,, विधानसभेत हद्दपार करूया🔥
Right
हे सगळ एकदम खर आहे
आज तुम्ही आमचा विचार कराल तर विधानसभेत तुमचा विचार करू......
सरकारला वाटत की भरती घेतल्यावर निवडणुकीत फायदा होईल. पण अस होणार नाही. विद्यार्थ्यांच आयुष्य बरबाद करताय तुम्ही कस लोक तुम्हाला मतदान करतील? जेवढा त्रास जास्त होणार तेवढ मतदान तुमच्याविरोधात.......त्यामुळे सरकारने वि. विचार करावा.
Aata nahi bhau vichar karun chalnar BJP la maharashtratun haddapar karu💯💪
जय महाराष्ट्र साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
मस्त मित्रा खरं बोलास
उद्या पुणे येथे आयोजित केलेल्या रस्ता रोको ल या सगळे
A
ग्रेट भाऊ तुमचा आवाज मा. श्री. अरविंद सावंत व उध्दव ठाकरे साहेब यांचे खासदार अधिवेशनात आवाज उचलल्या शिवाय राहणार नाही. तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल.
अमराठी परपातीय तरूण मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध करून सरकार देत असेल तर आमच्या मुलां मुलींनी कुठे जावे सरकारच्या नावाने रडावे का
कट्टर शिवसैनिक
महाराष्ट्रामध्ये भरती चालू आहे महाराष्ट्र मधल्या लोकांना घ्या
अहो सरकारच 50 खोके वाले आहे.
महाराष्ट्राला एकच पर्याय फक्त उद्धव ठाकरे 💯🚩💯
ग्रेट भाऊ आपल्या हक्कासाठी लढा तू आपल्या एकट्यासाठी नाही बोलला सगळ्यांसाठी बोलला ग्रेट❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
माझे ५ किलो मिटर लास्ट चीखलामुळे ९ sec Kami paun maze 5 mark Kami zale aanin ५० इयवजे ४५ mark पडेले 😢😢😢😢
परप्रांतीय लोकांना मनसे पाहिजे
अगदी बरोबर आहे
मराठी च्या नावाखाली राज ठाकरे यांनी आपलं राजकीय करियर केले आणि आत्ता त्याच परकीय सत्ता धाऱ्यांचे गुलाम झाले
भरती प्रक्रिया करून फक्त राजकारण करायचं मी केलं हे दाखवायचं पोरांचं काय हाल चाललंय हे कोण पहायचं
राज्यातील तरुण बेरोजगार आहे अनिभे लोक कामे परप्रांतियांना देतायत
He सत्य आहे
सगळा झोल आहे भरती कशी बशी उरखत आहे फडणवीस
प्रचाराला सुरुवात झाली अरविंद भाऊ
भाड्या तु पण लोकांच्या समस्या ऐक आणि प्रचाराला सुरूवात कर. लपुनछपुन टपल्या का मारतोस.
गांवहुन भर्ती साठी आलेलया मुलांची ट्रांसपेरेंट भर्ती प्रोसेस होने जरूरी आहे, मेहनत करून आलेलया मूलांची गैरसोय आणि अन्याय होऊ नए, हे पुलिस भर्ती करणार्या विभागास समजने जरूरी आहे.
Bas.....aata .......
Only Uddhav Thakre ❤
सुपडा साफ करायलाच पाहिजे 😢
ग्रह मंत्र्याच्या कानाखाली वाजवावी लागेल,
ही भरती मोठी झोल आहे
ओ मंत्री साहेब पावसाळा सुरू झाला आहे...पावसाळा म्हणजे ढगातून बदा बाद पाणी खाली पडते बहुतेक😮
Bjp च्या काळात बहुतेक वेगळी काय तर स्कीम असेल मग पावसाळ्याची....
आपले तर आपण सहन करतच आहोत पण कोणी लक्ष देत नाही सोडा,लक्ष्य आता विधानसभा गाजवा दाखवा यांची चुकी
Aatun bharti zali ahe ki Kay? already as vatat ahe😢
भरती थांबवा
🙏🏻🙏🏻🙏🏻
रद्द करावी पोलीस भरती
Ho dada barobar ahe 100m che mala 12 Mark padata pan 8 Mark ch milale
एकदम निक्कमे सरकार.
गृहमंत्री झिरो.
राज्यात चाललय काय
100 मीटर ला 3 मार्कच नाहीत भाऊ 4 किंवा 1 आहे
🤚🤚🙏🙏
पडल्यावर वर सगले रस्त्यावर येतात 😂😂
Me 12 taas bsloy bhava teva ground ghetl yani 😢
पोलीस भर्ती हिवाल्या ta घ्या
sir thambva bharthi nuksan nka kru rao
सर्व भ्रष्टाचार आहे.......
Jeva raj saheb thakare sagat hote ordun teva tumi majja ghet hotat hasat hotat ata ka radtay tumi
दयाना मोदीले मत आणा भाजपा घ्या ठेचून
एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री असताना काय चाललय आपल्या राज्यात बघा
Scam honar nakki, election la paise pahije
Kay avgad ahee
Maharashttrachi far vast lavliy hyansarkaar ne
अधिवेशना पर्यंत..😂
sarkar dokyavar apdl ki ky aaplich tarun aahet koni dusman nahit
Jal pol kra
लाज वाटली पाहिजे सरकार ल
थांबा , विधानसभा येवू द्या , BJP RSS चा अक्षरशः सुपडा साफ करून टाकू , सर्व सुरळीत करू , संविधान हटवून मनुस्मृती आणता ना ! थांबा दाखवून देवू संविधान मजबूत की मनुस्मृती
Ata MNS zhopli ahe kai
Ips loka na Paisa Daya lgotay maharastra cha den ghen nahi
Sathing laun Aat madhe ghet Aasthil Aani Aas Aasrl tar bhrthi gheun kay faydha mul 10 10 varsha tayari kartat Aani jo mulga fel hoil tyace paise Ritan kara
Trbuja htav 😡
Maharastat bhogla dhingana chalay
५० खोके एकदम ओके.... येणार्या विधानसभेत EVM ने निवडणुक होऊ देणार नाही अन टरबुज्याला तर बिलकुल जिकु देणार नाही......
are bhava ha kahich Karu shakat nahi savant tyachi akola sit sudha kadhu shakat nahi fact vasuli Karel va tumi latakat rafa dafa
Ha Fadanwis Par Paratiya Ni Kadhla Ahe Ka Hach prashna Padto😮 Maharashtra Barech up bihari lokana Paise Gheun Maharashtra che Domicile Dile Gele Ahe Maharashtra Mulawar Anay hoto kuthe mele Rajyache Nete
चालू द्या आता का भरती बंद करता पहिले तर तुम्हीच बोलत होते भरती लवकर करा आता का बोलता भरती थांबवा
लवकर मनजे पाऊसा मध्ये घेयची का.....मंद बुध्दी अंधभक्त
bjp hatao Maharashtra bachao
Fasanvis atta tari sudhar Budhi gahan thevale.
Bharti cancel kara
BJP Sarkar UP.Bihar Che Log Barti karat hahe.
भाजपा सपाट करणार फडणवीस मनमानी करून
विडंबन
देवेंद्र फडणवीस ❤️❤️अबकी बार 200 पार.... भावी मुख्यमंत्री फडणवीस साहेब 🚩🚩🚩🚩🚩देवेंद्र फडणवीस ❤️❤️अबकी बार 200 पार.... भावी मुख्यमंत्री फडणवीस साहेब 🚩🚩🚩🚩🚩