Pune Protest Police Recruitment Age | पोलीस भरतीसाठी वय वाढ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचं मुंडन आंदोलन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
  • #policerecruitment #pune #protest #policeagelimit #zee24taas
    Pune Protest Police Recruitment Age | पोलीस भरतीसाठी वय वाढ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचं मुंडन आंदोलन
    बातमी पुण्यातून...
    - पोलीस भरतीसाठी वय वाढ मिळावी या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी भगवान वाघमारे या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली.
    - वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे
    - तीन दिवसांपासून विद्यार्थी बिस्किट खाऊन उपोषण करत आहेत
    - पुण्यात विद्यार्थ्यांचं मुंडण आंदोलन
    - एक संधी मिळाल्याशिवाय माघार नाहीच्या घोषणा
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 166

  • @legendkillerparya5938
    @legendkillerparya5938 หลายเดือนก่อน +116

    😢एक नंबरच दलिंदर, निर्लज्ज , दडपशाही मिंधे अन् टरबूज सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Appa1996
    @Appa1996 หลายเดือนก่อน +19

    राज्यांतील सर्व नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 หลายเดือนก่อน +50

    साहेब गरीब मुलांना संधी द्यावी

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 หลายเดือนก่อน +23

    खुप आभार तूम्ही बातमी दाखवली

  • @GawadeSavita-lc3cw
    @GawadeSavita-lc3cw หลายเดือนก่อน +2

    वय वाढ झालीच पाहिजे... पोलिस भरती पाऊसल्यानंतरच झाली पाहिजे .. सरकारने लवकर निर्णय घ्यायला पाहिजे

  • @akashjagatap237
    @akashjagatap237 หลายเดือนก่อน +29

    वय आणि वेळ वाढून मिळालीच पाहिजे... 🙏🙏🙏🙏

  • @BajiraopatilWaditake
    @BajiraopatilWaditake หลายเดือนก่อน +46

    चार महिने जीआर वाढ, एक संधी. 31 डिसेंबर 2023 च्या आत भरती निघाली असती तर सर्व विद्यार्थी पात्र होतात पण भरती 5 मार्च 2024 मध्ये निघाली. आणि अडीच लाख विद्यार्थी भरती पासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांना एक संधी द्या गृहमंत्री साहेब🙏🏻🙏🏻

  • @aj3304
    @aj3304 หลายเดือนก่อน +17

    ज्या वर्षी जागा काढल्या नाहीत,त्या वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना वय वाढवून दिले पाहिजे.

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 หลายเดือนก่อน +18

    हात जोडून खुप आभार आहे आमच्या हाक सरकार पोचवा आयुष्य विशय आहे

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 หลายเดือนก่อน +26

    आता टरबूज फुटणार आहे... भावपूर्ण श्रद्धांजली....

  • @harshadpawade9995
    @harshadpawade9995 หลายเดือนก่อน +21

    झी 24 तास में बातमी दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @nitinmore122
    @nitinmore122 หลายเดือนก่อน +33

    गृहमंत्री आहे की जनरल डायर....या सरकाची जागा दाखवायची वेळ आली आहे आता.... एवढा मोठा पाऊस पडतोय तरी यांचा ग्राउंड घेण्यासाठी दबाव टाकला जातोय....यांना फक्त राजकारण करायच आहे असल्या सरकारचा जाहीर निषेध...

  • @akshayjagtap3320aj
    @akshayjagtap3320aj หลายเดือนก่อน +2

    एक नंबरचा दलिंदर सरकार आहे
    पोरं एवढे पावसात सगळ सहण करतात
    किती पोरांचे हाल होतात 🥺

  • @Pravinpatil12342
    @Pravinpatil12342 หลายเดือนก่อน +20

    गृहमंत्री की जनरल डायर

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 หลายเดือนก่อน +16

    सरकार लवकरच देवेंद्र साहेब हातात आहे

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 หลายเดือนก่อน +13

    Z24 तुम्ही ही बातमी लावून ठेवा
    सरकार आमच्यावर अन्याय करते आहे

  • @vinodavhad7678
    @vinodavhad7678 หลายเดือนก่อน +1

    झी 24 तास चॅनेल चे खूप खूप आभार ही बातमी दाखवत राहा खूप वेळा म्हणजे सरकार चे लक्ष वेधले जाईल आणि आमच्या भरती करणाऱ्या मुलांच्या मागण्या मान्य होतील न्याय मिळालाच पाहिजे जय हिंद 🇮🇳

  • @rahulninawe7314
    @rahulninawe7314 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sangadipdahiwale2040
    @sangadipdahiwale2040 หลายเดือนก่อน +18

    सरकार खूब निर्लज्ज आहे......😢

  • @akashhatwar3312
    @akashhatwar3312 หลายเดือนก่อน +8

    Zee 24तास जिंदाबाद 🎉🎉

  • @user-cy1pp6mi9d
    @user-cy1pp6mi9d หลายเดือนก่อน +10

    या सर्वाना फडणवीस जबाबदार राहील

  • @user-vu9bz1ly8u
    @user-vu9bz1ly8u หลายเดือนก่อน +2

    वय वाढ झालीच पाहिजे. खूप नुकसान झाले आहे मुलांचे सरकार ने सखारात्मक निर्णय घ्यावा ही अपेक्षा

  • @maulicafe37
    @maulicafe37 หลายเดือนก่อน +12

    पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी

  • @atishfule3602
    @atishfule3602 หลายเดือนก่อน +7

    Devendra fadnvis sahebala khup. Khup dhanyawad krte mi
    Tumhala kadhich kahi vatat nhi ya mulanna baghun jr koni business, builder ,amdar yanche mul aste tr tu dhong dakhvayla aale aste

  • @ganeshnapte4323
    @ganeshnapte4323 หลายเดือนก่อน +8

    फडणवीस साहेब शेतकर्‍यांच्या मुलाचा विचार करा पावसाळा natar bharti घ्या नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमचा विचार केला jael

  • @santoshhinge3728
    @santoshhinge3728 หลายเดือนก่อน

    ‌पोलीस व्हायचं जनतेला लुटायच.....
    देश स्वतंत्र झाल्यापासून हाच ध़दा आहे

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 หลายเดือนก่อน +15

    गरीब मुलांचा मुद्दा उचलून धरा

  • @kishoringle511
    @kishoringle511 หลายเดือนก่อน +1

    रिटायरमेंट च वय वाढवल,तस पोलिस भरतीच पण वाढवाल पाहीजे,साधारण ३५ ते ४५ वयोगटातील बेरोजगारीचे प्रमाण खुप आहे,तस बेरोजगार सर्व वयोगटात आहे,पण ३५ ते ४५ वयामध्ये रोजगार मिळणे फार कमी असतो, सिलेक्शन झाल्यावर वयाप्रमाने डयुटी लावावी व पगार पण तसा ठेवावा,बेरोजगारी पेक्षा कमी पगारात काम करणे कधीही उत्तम.(बंदोबस्त्,रॅली,ट्रॅफिक,आणि इतर) अस केल्यास पोलिसांवरचा कामाचा भार तर कमी होईलच पण बेरोजगारी पण कमी होईल

  • @manojchaudhari6475
    @manojchaudhari6475 หลายเดือนก่อน +4

    भर्ती वय vadh मिलाली पाहिजे Ani भर्ती पुढ़े गेली पाहिजे

  • @dilipbarkade4939
    @dilipbarkade4939 หลายเดือนก่อน +6

    बँड्समन आणि कारागृहाची भरती गेले पाच वर्षे निघाली नाही बॅट्समन प्रॅक्टिस करणारे पोरांनी आता काय लग्नात बँड वाजवायचं का विचारा सरकारला

  • @balajithakur8945
    @balajithakur8945 หลายเดือนก่อน +1

    रशिया-युक्रेन युध्द थांबवणारे आत्ता पावसाळ्यात पोलिस भरती थांबवू शकत नाही. थापा मारण बंद करा.....आश्वासन पाळा. वय वाढ द्या आणि भरती प्रक्रिया पुढे ढकला.

  • @sunilsawant4412
    @sunilsawant4412 หลายเดือนก่อน +4

    भारताची वाटचाल लोकशाही वरून हुकूम शशी कडे चालली आहे ना कोण बोलून देताय ना कोण आयकुन घेतय काय कामाचं आसल सरकार जेच्याकडा न्याय मिळत नाही

  • @dineshgaikwad3366
    @dineshgaikwad3366 หลายเดือนก่อน +5

    वयवाढ मिळालीच पाहिजे

  • @adda200
    @adda200 หลายเดือนก่อน +3

    मोदींना 73 वर्ष
    खासदाराला 50 वर्ष झाली तरी एक चान्स पाहिजे आणि या गरीब पोरांना नाही
    वारे सरकार

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm หลายเดือนก่อน +6

    भरतीवर बहिष्कार टाका.. कोणीच जाऊ नका.

  • @Akstudio__
    @Akstudio__ หลายเดือนก่อน +1

    Thanks New Wale❤❤❤❤❤

  • @pappujadhav749
    @pappujadhav749 หลายเดือนก่อน +6

    Fakt 8 minutes madhe ha video 1000 janani pahala kiti mul vat baghat aahe he Sarkar ne baghav

  • @chetantiwade9321
    @chetantiwade9321 หลายเดือนก่อน +5

    Collector la suddha watla nahi ki jaun bhetwa mhaje gruha मंत्र्याने काय setting lavlay khela tumhi aphi pn khelu vidhan सभेला

  • @sumitwayfalkar6417
    @sumitwayfalkar6417 หลายเดือนก่อน +6

    Sarvani ya video la kup share Kara je ne karun karch yana nyaya midla paije

  • @deepikabamble9478
    @deepikabamble9478 หลายเดือนก่อน +1

    17 हजार जागांसाठी 17 लाखांपेक्षा ही अधिक फॉर्म जमा झालेत .......त्यात अनेक उच्चशिक्षित ही आहेत ...पण आपलं सरकार या 17 लाख बेरोजगार नोकऱ्या उपलब्ध ....करू शकत नाही....हे मोठे दुर्दैव आहे....सरकारला जाग आलीच पाहिजे... तरुणांना काम मिळणे त्यांचा हा अधिकार आहे...तो त्यांना मिळालाच पाहिजे

  • @bindukanake4921
    @bindukanake4921 หลายเดือนก่อน +2

    सरकार या आंदोलनाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे..

  • @user-vc2cj7uo8b
    @user-vc2cj7uo8b หลายเดือนก่อน

    Police bhartichya mulanni pune yethech thambun ya mulanna sahakary karavr❤❤

  • @Akash-ng4gs
    @Akash-ng4gs หลายเดือนก่อน +2

    वय वाढ देईना, पावसाळ्यात भरती घेऊन मुलांचं नुकसान करताय, ग्राउंड च्या मार्क वर परिणाम होतोय.
    भरती 2/3 महिने थांबवा

  • @vasimhasure955
    @vasimhasure955 หลายเดือนก่อน +2

    भरती पुढे गेली पाहिजे.....😢

  • @TejasMundhe-te9tp
    @TejasMundhe-te9tp หลายเดือนก่อน +2

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री तुम्हाला लाज वाटायला पाहिजे एका रात्रीमध्ये तुम्ही सरकार बदलू शकता पण विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेऊ शकत नाहीत
    आतापर्यंत तुम्हाला मतदान करत आलो पण इथून समोर तुम्हाला तुमची जागा दाखवण्याच काम करेल
    खासदार आमदार मतदानाचे वेळी तुम्ही आमच्या पाया पडता आणि मतांची भीक मागता आणि आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आला की तुम्ही विद्यार्थ्यापासून पाठ फिरवता निर्लज्ज सरकार

  • @aniketwagh6573
    @aniketwagh6573 หลายเดือนก่อน

    Tumache khup khup dhanyawad tumhi batmi dakhavatay mhanun

  • @govindmadhale4306
    @govindmadhale4306 หลายเดือนก่อน +1

    त्यांच्यामुळेच भरती निघाली आहे, आणि त्यांनाच संधी दिली नाही., त्यांनापण एक संधी दिली पाहिजे

  • @kunalkamble7042
    @kunalkamble7042 หลายเดือนก่อน +2

    सरकार अजूनही दाखल घेत नाही किंवा विरोधी पक्ष गेले 3 दिवस झाले हे आंदोलन सुरु आहे तरीही सरकारने साधी विचारपूसही केलेली नाही

  • @Amj155
    @Amj155 หลายเดือนก่อน +4

    Collector सुधा निरधिकरी आहे

  • @somnathmhetre7505
    @somnathmhetre7505 หลายเดือนก่อน

    टरबूजला लवकर भावपूर्ण श्रध्दांजलि

  • @ranjeetkhadse5366
    @ranjeetkhadse5366 หลายเดือนก่อน

    वय वाढून भरती प्रक्रिया पुढे ढकलली गेली पाहिजे... नाही तर प्रॅक्टिस करणाऱ्या पोरांची व्यथा होणार आहे

  • @SunandaTale-ok2cg
    @SunandaTale-ok2cg หลายเดือนก่อน +1

    एखादा मेल्यानंतर जाग येते वाटय यांना😢😢😡

  • @monagathe7924
    @monagathe7924 หลายเดือนก่อน +5

    Mulana rastyavar utravalyala lavt aahe ky bhavishya aahe smor Maharashtra ch konala mahit fadnvis saheb jhople ka ki gele var

    • @varshapanpatil3070
      @varshapanpatil3070 หลายเดือนก่อน

      Gelech ahet mnun tyala garib mulanche hal dist nahi..

  • @amolpatil_1689
    @amolpatil_1689 หลายเดือนก่อน

    काय सरकार aahe yaar खरच 😢😢

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 หลายเดือนก่อน +5

    जुलमी सरकार

  • @madhavgore2042
    @madhavgore2042 หลายเดือนก่อน

    स्मशानात मेल्यानंतर जातात अणि आम्ही मुले मरण्याच्या अगोदरच स्मशानात जाऊन आंदोलन करताय काय ही परिस्थिती काय हे सरकार....

  • @ganeshnapte4323
    @ganeshnapte4323 หลายเดือนก่อน +3

    गृहमंत्री general dayr झाले

  • @srushtimore5848
    @srushtimore5848 หลายเดือนก่อน +2

    Vaay vadh karnyachi magni purna karnyat yavi

  • @pareshgholap777
    @pareshgholap777 หลายเดือนก่อน +3

    Ata tari lakshya dyava

  • @onkarkate2673
    @onkarkate2673 หลายเดือนก่อน +4

    Police bharti pude geli pahije

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 หลายเดือนก่อน +2

    पोरांच्या जिवाशी खेळ चालू आहे 😡😡😡😡😡

  • @maheshlokhande6008
    @maheshlokhande6008 หลายเดือนก่อน

    हरदे सर मानलं तुम्हाला

  • @Amj155
    @Amj155 หลายเดือนก่อน +2

    Dya ki sandhi jachi physical ani लेखी चागली to होईल पोलिस

  • @babanhiwale7374
    @babanhiwale7374 หลายเดือนก่อน

    फक्त cm TV बघत आहेत enjoy करत आहे, मार्ग नाहीं काढणार सरकार, भरती चालूच आहे, काय फायदा 😢

  • @AmolSonune-mps
    @AmolSonune-mps หลายเดือนก่อน +1

    सरकारचा जाहीर निषेध येणाऱ्या विधानसभेला भावपूर्ण श्रद्धांजली फडणवीस साहेबांना , लोकसभेला हरल्यामुळे फडणवीस डिप्रेशन मध्ये गेले काय

  • @akashjagatap237
    @akashjagatap237 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shiralvaibhav7shiral784
    @shiralvaibhav7shiral784 หลายเดือนก่อน

    एक संधी दयला हवी पोलीस भरती पावसाळा नको मायबाप सरकार ला विनंती

  • @parshuramnarayankar3359
    @parshuramnarayankar3359 หลายเดือนก่อน

    👌🏿👌🏿👌🏿👌🏿

  • @shahrukhshaikh51
    @shahrukhshaikh51 หลายเดือนก่อน

    बातमी लावून ठेवा मिडिया जर विद्यार्थ्यांच हाल दाखवेल तरच हे जनतेपर्यंत पोहचेल ... सरकार दडपशाहीचा वापर करुन news channel विकत घेतायत 🥲

  • @santoshkamble2289
    @santoshkamble2289 หลายเดือนก่อน

    सरकार ने मूलांचा विचार केला पाहिजे

  • @rahulninawe7314
    @rahulninawe7314 หลายเดือนก่อน

    मंत्री उपमुख्यमंत्री मेलेत वाटतं
    विधानसभा निवडणुकीला प्रकट होतील

  • @maheshs9628
    @maheshs9628 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली मींदे सरकार फडवणीस सरकार

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

  • @kailas123gamlcom88k
    @kailas123gamlcom88k หลายเดือนก่อน

    न्यूज वाले डायरेक्ट गृहमंत्र्यांना भेटून या मुलांचा प्रश्न मार्गी लावा 🙏

  • @user-fj8bh4cl3c
    @user-fj8bh4cl3c หลายเดือนก่อน +1

    देवेंद्र फडणवीस सत्तेचे लालची ही भरती कोणत्याच मुलाला नको पावसाळ्यानंतर असावी पण तुम्हाला काय तुम्हाला तर सत्ता हवी दुर्भाग्य तर आमचा आहे का मी तुमच्यासारखे नितीन निघून गेले या महाराष्ट्राला जो शेतकऱ्याचा नाही विद्यार्थ्याचा नाही हे मी स्वतः माझं फिजिकल 40 मार्काचा असते पावसामुळे मला उद्या ग्राउंड वर धावल्यामुळे 28 गुण मिळाले याला जबाबदार कोण😢😢

  • @dnyandeoingale8448
    @dnyandeoingale8448 หลายเดือนก่อน

    या पुढच्या तीन महिन्यात फक्त सर्वसामान्य जनतेची लूटमार सुरू होणार आहे

  • @AdityaHisekar
    @AdityaHisekar หลายเดือนก่อน

    तुमचं कर्तव काय आहे हे तुम्हाला सांगावं लागत आहे लाज वाटत आहे ओ काय हाल आहेत लेक्रांचे काही वाटू ध्या नाही तर आम्ही तुमचा मुळीच करणार नाही येवळ नक्की जाहीर निषेध फळणविस सर्काचा 😢

  • @kamleshkhandare9155
    @kamleshkhandare9155 หลายเดือนก่อน

    सर मी एक भरती करनारा विद्यार्थी आहे पण मुलांपेक्षा मुलीचे तर खूप अवघड आहे कारण पावसाळ्यात एखद्या मुलीला जर पिरियड जर चालू असेल आणि तिची भरती असेल तर पावसाळ्यात वरतून पाणी आणि खालून रत्त किती अवघड परिस्थिती असेल सर ती? सर यासाठी तर मानवाधिकार आयोगा मध्ये जायला पाहिजे कारण त्या सर्वच आपल्या माय बहिणी आहेत. सर आपण हा मुद्दा आवर्जून मांडा हीच विनंती.

  • @VishalGaikwad-up4ir
    @VishalGaikwad-up4ir หลายเดือนก่อน +2

    Bharti kay magni ahe te many Kara

  • @sandipsalunke6512
    @sandipsalunke6512 หลายเดือนก่อน

    आता हा देवेंद्र फडवणीस ला महाराष्ट्र बाहेर काढा कारण ते आपल्याला न्याय देऊ शकत नाही तर आपले नेते कस काय होणार ते वय वाढ झालीच पाहिजे

  • @ketanpandhare896
    @ketanpandhare896 หลายเดือนก่อน +1

    😡😡😡 सरकारचा जाहीर निषेध😡😡😡

  • @user-wn4zx2kp2d
    @user-wn4zx2kp2d หลายเดือนก่อน

    साहेब आज आम्ही तुमच्या हातात आहोत पण उदया तूम्ही पण आमच्या हातात आहात हे विसरू नका.

  • @balasahebshelke4602
    @balasahebshelke4602 หลายเดือนก่อน +1

    टरबुज हटवा महाराष्ट्र वाचावा

  • @nkjagtap
    @nkjagtap หลายเดือนก่อน +1

    Saheb वय वाढ झाली नाहीं तर खूप शाप लागेल

  • @rajabhauingale2332
    @rajabhauingale2332 หลายเดือนก่อน

    1 संधी दिली पाहिजे...

  • @akshaykasbe19
    @akshaykasbe19 หลายเดือนก่อน

    गृहमंत्री गायब 🔥

  • @BajiraopatilWaditake
    @BajiraopatilWaditake หลายเดือนก่อน

    एक संधी नको फक्त सामान्य प्रशासनच GR ची मुदत चार महिने वाढवून घेऊया

  • @AdityaHisekar
    @AdityaHisekar หลายเดือนก่อน

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फळनवीस साहेब तुम्ही या नंतर राजकारणात नाही दिसणार ऐवळ नक्की जाहीर निषेध या सरकारच हे दिवस पाहायला निवळून नाही दिल तस तर आम्ही उध्दव ठाकरे साहेब ला निवळ होत पण गदारी केली या नंतर नाही होणार अस काही

  • @ayupb7305
    @ayupb7305 หลายเดือนก่อน +1

    news वाल्यांनी हा मुद्दा सरकार समोर मांडून धरावा व विरोधक का या गोष्टीत लक्ष्य देत नाही

  • @chetantiwade9321
    @chetantiwade9321 หลายเดือนก่อน +4

    Porano aplya gharat sanga bjp la matadan करायचं नाही

  • @avadhutpowar6365
    @avadhutpowar6365 หลายเดือนก่อน

    वय वाढ gr वाढवून मुलांना संधी दिली पाहिजे नाही तर हिच मूल तुमचा लोकसभेप्रमाणे विधानसभेला पण मतदान कारणार नाहीत

  • @vaibhaowankhade6766
    @vaibhaowankhade6766 หลายเดือนก่อน +1

    Shame on you government

  • @balajighuge1876
    @balajighuge1876 หลายเดือนก่อน

    टॉवर जाऊन बसा देवेंद्र फडणवीस येतील येथे

  • @ganeshnapte4323
    @ganeshnapte4323 หลายเดือนก่อน +1

    एक संधी मिळाली पाहिजे

  • @user-fj8bh4cl3c
    @user-fj8bh4cl3c หลายเดือนก่อน

    सर काहीतरी डोकं लावा आपल्याला हा मुद्दा खूप जास्त पेटवायचा आहे

  • @sonupurkam4212
    @sonupurkam4212 หลายเดือนก่อน +2

    Arey yrr voh sirf age badane ko hi to bol rhe h na konsa nokri mag rhe h jabardasti sarkar itnisi mag puri nhii kr sakte h ky

  • @Annnuj14
    @Annnuj14 หลายเดือนก่อน

    लाज वाटली पाहिजे सरकारला

  • @vikasmurkute2551
    @vikasmurkute2551 หลายเดือนก่อน

    Last opesan susside

  • @rohitnilkanthe5494
    @rohitnilkanthe5494 หลายเดือนก่อน

    Rip State Government of Maharashtra😢

  • @surajnare9673
    @surajnare9673 หลายเดือนก่อน

    ata tari jaage vhaa .. heee sarkar garibach nhi ...... bhavano 😢😢