मी तुझा विडियो पहिल्यांदाच पाहते. वेंगुर्ल्यातली खानावळ स्वस्त आणि मस्त वाटली. असेच गावचे विडियो मला पहायला खूप आवडतात. कारण जो पर्यंत आमचे आईवडील होते, तो पर्यंत आम्ही गावी जात होतो. पण आता आमचा गाव पण सुटला. आता फक्त भावकीचे जेमतेम माणसं आहेत. आमचं गाव बागमांडले, ता. श्रीवर्धन. खरे तर आम्ही गोव्याकडचे होतो. पण आमचं पुर्वज इकडे आले. पूर्वी खूप छान होतं. आम्ही जास्तीत जास्त आंबे आणि ताडीमाडी खूप प्यायलोय. वेंगुर्ले पण छानच आहे.
निसर्ग देवतेचे सुंदर विहंगम दृश्य मनाला भुरळ घालते.कोकणी बांधवांनो हे सौंदर्य हे रुप झाडांचे संगोपन, संवर्धन करुन वुदधिंगत करा.माझ कोकण सुंदर कोकण जमिनी विकु नका....❤
खूप छान vlog.. लहान पणीच्या सगळ्या मे महिन्याच्या सुट्ट्या या कॅम्प मध्येच घालवल्या. वेंगुर्ला high school, triveni बाग, सातेरी मंदिर, नक्यावरची भजी, हॉस्पिटल चे भव्य स्वच्छ आवर, साकव, खालून वाहणारा व्हाळ kutri biscuit.. सगळ सगळ डोळ्या समोरून आले. याच कॅम्प मध्ये जे जनावरांचा दवाखाना आहे त्या समोर आजी चे घर. आजी गेली आणि परत कधी गेलेच नाही. पण खूप खूप thank You आj तूझ्या व्हिडिओ मुळे परत लहानपण जगता आले
❤ आम्ही वेंगुर्लेकर ❤ खरंच अभिमान वाटतो माझ्या कोकणचा.मी वजराट वेंगुर्लेकरवाडी माझे गाव.पुढच्या वर्षी मे महिन्यात गावी जाऊ तेव्हा काकांच्या होटेल मध्ये नक्की नाश्ता करू.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
भुषण फारच सुंदर विडिओ पेडणेकर काकाचा भुषण असेच विडिओ दाखवत रहा आपल्या कोकणातले असे छोटे व्यवसाय दाखवत नाहीत असेच विडिओ दाखवत जा !!🌹श्री स्वामी समर्थ🌹!!
फार सुंदर vlog केलास भूषण अशा छोट्या गोष्टी खरंच पुढे यायला हव्या आणि आपल्या कोकणी कष्टाळू माणसांची प्रगती झाली पाहिजे . खरच अशी लहान टपरी कालांतराने आपणास दिसेल का हे माहित नाही.
Bhushan...Vengurla Camp madhe... shree Anandnath maharaj... Shree Swami Samarthan che शिष्य .. yanche puratan Datta Mandir ahe...hya mandirat Shree Swami Samrthani स्वतः Anandnath maharaja na dilelya paduka ahe... hya jagurat ahet.. dar गुरुवारी tya Darshanas thevtat. Tevha next time गुरुवारी ya padukan che darshan ghe....karan tya prasadik ahet ...ani Swami जिवंत असताना त्या Swami ni आपल्या मुखातून काढून होत्या दिल्या होत्या....ह्या shree Anandnath maharaja na spoorlelya Shree Swami Samarth chya Kakad Arati , Arati , ratri chi Shej Arati v Vida hya Dadar Mumbai chya atishay प्रसिद्ध matha मध्ये daroroj म्हटली जातात...
He hotel 5star pekshahi bhari. hotel madhye chulivarche jevan milat nahi. mala pizza burger peksha chulivarche jevan avadte.chulivarch jevan jevnyat veglich maja aste. Bhava ha video kelyane mala junya khanavalichi athan ali. Video ekdam apratim hota❤❤.
मी तुझा विडियो पहिल्यांदाच पाहते. वेंगुर्ल्यातली खानावळ स्वस्त आणि मस्त वाटली. असेच गावचे विडियो मला पहायला खूप आवडतात. कारण जो पर्यंत आमचे आईवडील होते, तो पर्यंत आम्ही गावी जात होतो. पण आता आमचा गाव पण सुटला. आता फक्त भावकीचे जेमतेम माणसं आहेत. आमचं गाव बागमांडले, ता. श्रीवर्धन. खरे तर आम्ही गोव्याकडचे होतो. पण आमचं पुर्वज इकडे आले. पूर्वी खूप छान होतं. आम्ही जास्तीत जास्त आंबे आणि ताडीमाडी खूप प्यायलोय. वेंगुर्ले पण छानच आहे.
निसर्ग देवतेचे सुंदर विहंगम दृश्य मनाला भुरळ घालते.कोकणी बांधवांनो हे सौंदर्य हे रुप झाडांचे संगोपन, संवर्धन करुन वुदधिंगत करा.माझ कोकण सुंदर कोकण जमिनी विकु नका....❤
Ho agdi Barobar 💯
God bless you bhushan.... असेच आपल्या सध्याभोळ्या माणसांच्या व्यवसायाचे व्हिडिओ टाकत जा 🙏🙏🙏
Dhanywad Sir
पेडणेकर काकांना स्वामी समर्थांचा आशिर्वाद आहे.ते सेवाच करताहेत.माझा सलाम
Shree Swami Samarth
खूप छान vlog.. लहान पणीच्या सगळ्या मे महिन्याच्या सुट्ट्या या कॅम्प मध्येच घालवल्या. वेंगुर्ला high school, triveni बाग, सातेरी मंदिर, नक्यावरची भजी, हॉस्पिटल चे भव्य स्वच्छ आवर, साकव, खालून वाहणारा व्हाळ kutri biscuit.. सगळ सगळ डोळ्या समोरून आले. याच कॅम्प मध्ये जे जनावरांचा दवाखाना आहे त्या समोर आजी चे घर. आजी गेली आणि परत कधी गेलेच नाही. पण खूप खूप thank You आj तूझ्या व्हिडिओ मुळे परत लहानपण जगता आले
Dhanywad 🙏🏻😊😊
❤ आम्ही वेंगुर्लेकर ❤ खरंच अभिमान वाटतो माझ्या कोकणचा.मी वजराट वेंगुर्लेकरवाडी माझे गाव.पुढच्या वर्षी मे महिन्यात गावी जाऊ तेव्हा काकांच्या होटेल मध्ये नक्की नाश्ता करू.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Shree Swami Samarth 🙏🏻😊
भुषण फारच सुंदर विडिओ पेडणेकर काकाचा भुषण असेच विडिओ दाखवत रहा आपल्या कोकणातले असे छोटे व्यवसाय दाखवत नाहीत असेच विडिओ दाखवत जा
!!🌹श्री स्वामी समर्थ🌹!!
Shree Swami Samarth
कोकणी माणसाचं मन खूप मोठं आहे पण रस्ते खुप लहान गरीब आहेत ते चांगले झाले तर अजून छान होईल
खूप छान व्हिडिओ. पेडणेकर काकांना शुभेच्छा.
खरंच यार लहानपणाची आठवण करून दिलीस. मी ह्याच वेंगुर्ला हायस्कूल मध्ये शिकलो आहे. तुझा हा व्हिडिओ पाहताना नकळत डोळ्यात पाणी आले मित्रा
Dhanywad Sir 👍😊😊
फार सुंदर vlog केलास भूषण अशा छोट्या गोष्टी खरंच पुढे यायला हव्या आणि आपल्या कोकणी कष्टाळू माणसांची प्रगती झाली पाहिजे .
खरच अशी लहान टपरी कालांतराने आपणास दिसेल का हे माहित नाही.
कोकानातले हे दिवस बघून मन भरून आले छान मित्रा असेच कोकानातले विडिओ बनवत रहा आम्ही नेहमीच अश्या वीडियो ची वाट पाहत असतो
Ho
मी साडे चार वर्षे वेंगुर्ल्यात होते..मेडिकल कॉलेज मध्ये.....व्हिडिओ पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.....😢
Bhushan...Vengurla Camp madhe... shree Anandnath maharaj... Shree Swami Samarthan che शिष्य .. yanche puratan Datta Mandir ahe...hya mandirat Shree Swami Samrthani स्वतः Anandnath maharaja na dilelya paduka ahe... hya jagurat ahet.. dar गुरुवारी tya Darshanas thevtat. Tevha next time गुरुवारी ya padukan che darshan ghe....karan tya prasadik ahet ...ani Swami जिवंत असताना त्या Swami ni आपल्या मुखातून काढून होत्या दिल्या होत्या....ह्या shree Anandnath maharaja na spoorlelya Shree Swami Samarth chya Kakad Arati , Arati , ratri chi Shej Arati v Vida hya Dadar Mumbai chya atishay प्रसिद्ध matha मध्ये daroroj म्हटली जातात...
Ho nakkich mauli 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप आवडला तुझा व्हिडीओ
फार सुंदर व्हिडिओ व सांगण्याची पद्धत पण चांगली आहे .
तुझें कौतुक आहे छोट्या व्यावसायिक काकांची ओळख करून दिलीस तुझ्यातली माणुसकी दिसली
🙏🏻🙏🏻😊😊
खुप छान वाटले अशा सोन्या सारख्या माणसांना प्रसिद्धी दिल्या बद्दल ❤👍🍨
Dhanywad Mauli
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth
Mitra Thanks .mnapasun dhanywad...Kaka cha hotel chan pan tuhi chan Manus aahes mitra ❤
Dhanywad 😊
Asach Kokan che Hidden Explore kara... Khup kahi mahiti padta... Very informative videos astat tumche
Yes Thank You 😊😊🙏🏻🙏🏻
एकदम बरोबर आहे भुषण, चांगला विचार 👍
वा खुप छान मस्त खरचं काकांना माझा सलाम या वयात सुध्दा काम करत आहेत एक नंबर 👌👌🙏🙏👍👍
sir amhala doghana 20 divas kokanat nisarga ramya thikani rahayacha ahe pl.swasra ani mata spot sanga
#आम्ही वेंगुर्लेकर....Camp madhil Swami Samarth Mathala nakki bhet dya... श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth
खुपच सुंदर आणि मस्त, नक्कीच जायला पाहिजे
I'm proud of my birth place, Vengurla 🙏
जय जय स्वामी समर्थ मस्त आहे छान आहे 👌👌👌👌👌
Shree Swami Samarth
Yevdh swast ani chulivarch jevan asnarya khanavali khupach kami pahyala miltat
Ho
Apratim Blog
Mouth 👄 Watering
Khupp Chan Usal Paav
खूप छान vlog ...... मित्रा गावची आठवण आली ...... माझे गाव आहे वेंगुर्ला अनसुर पाल 👍
😊👍👍
He hotel 5star pekshahi bhari. hotel madhye chulivarche jevan milat nahi. mala pizza burger peksha chulivarche jevan avadte.chulivarch jevan jevnyat veglich maja aste. Bhava ha video kelyane mala junya khanavalichi athan ali. Video ekdam apratim hota❤❤.
💯😊🙏🏻🙏🏻
या खोपटात बसलोय. पुढ्यात गरमागरम मिसळ, भजी, वडे आहेत. आणि बाहेर धोधो पाऊस कोसळतोय. मित्रानो कल्पना करा. कॅम्प मध्ये पावसात नक्की या.
❤️❤️🙏🏻😊😊
Khup chan video 👌👌
गरिबांकडे जेवावं आणि श्रीमंतांकडे पाहावं हा नियमचं आहे
Khup chan Vlog!
Khup chaan vlog👌
Mothya hotel peksha pednekar yanche chote hotel sarkhi feel yenar nahi nice ani je ky ahe te chulivar banvun milel .. very nice video
👍👍
Please aravli chya vetoba la kase जायचे ते सांग, वेंगुर्ला रेल्वे ने जाऊ शकतो की travel bus ne please help me, shree Swami samartha 🙏
Khupchan sunder video
🙏🏻🙏🏻
Lay bhari bhushan mastach vlog C 13 best wasahat
Very good this channel help to find bus, train place good u start this channel.
Thank you 😊
Me Vengurle Cho Ani Vengurle Mazha❤❤
Khopat Yethun Sawant Vadila ST Jate Ka Te Sanga
Nahi
मस्त भावा.....प्रवासाच्या व्हिडिओ सोबत ह्या अश्या गोष्टी सुद्या explore कर.....
Ho yes sir 👍👍
वेंगुर्ला la जायला जवळचं स्टेशन कोणता आहे आणि एसटी डेपो कोणता आहे पेंडेकर काका ची उसळ पाव एकदम कडाक
Vengurla Bus Stand pasun 2 KM vr aahe
Mast Bhushan asech chan chan video karat ja . .all the best
Ho
Ya hotel mdhe 2005-8 ya kalavadhit 2rs usal pav ha nasta milt hota
खुप छान 👌
आरवली गाव आमच ❤
Khoopach mast
Ek no video
khup chen
Khup chaan Bhushan
खुप छान ब्लॉग झाला आहे 👌👌👍
खूप सुंदर❤
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
😍❤Khup chan aahe Hotel👌😇
Ho 😊❤️❤️
Ser.namste.aap.ka.vedeyo.boht.boht.aaz.he.sar.👌🌹🙏
🙏🏻🙏🏻
Mazy maheyr ahey vengural
👍
छान व्हिडिओ
Ek number bhau
Dhanywad
Rawool wada Bank Of Maharashtra Smor same asch stall ahe tikdcha Usal Pav manje nad kula
👍
Khara 5 star hotel la pan ya sarkhi test nahi tumhi video banvala he tumche khup kautuk ahe ❤
आम्ही वेंगुर्लेकर (अणसूर)
गे देऊलकरनी, माझा आजोळ अणसूर(धरम गावडे वाडा- मामा वसंत राजाराम गावडे) आसा👍
Majha gav Vengurla
Mapusa te vengurla bolg kar mast road ahe
❤❤❤❤❤ लय भारी , एकदम नाद खुला 🎉🎉🎉🎉🎉
Naadkhula ❤️
Bhushan bhau kakancha adress & Contact no de next week madhe Vengurla janar aahe
Bava 100% masta
😊🙏🏻🙏🏻
Bhushan Dada Vengurla. Welcome. Aame Vengurlekar
👍👍😊
होम stay आहे रहान्यासाठी ईथे माहिती द्यावी
श्री स्वामी समर्थ महाराज
Shree Swami Samarth
Amch hotel 🔥Maze baba 😍❤️
👍😊😊
ग्रेट
Bhava vengurla maza gav aahe maze gavch ghar pan campat aahe maze surname kamat aahe
आबा कामत कोण तुमचे?
@@gk-di4kn nahi rupesh kamat
छान
आजोबांचं कौतुक आहे.
🙏🏻🙏🏻
निस्वार्थी पणे केलेला व्लॅाग, व्वा मित्रा
Dhanywad Sir 😊
Mast 9:59
हे छोटे हॉटेल हे दक्षिण तामिळनाडूमध्ये असलेले होटेलशी साधर्म्य आहे.
Ho 😊
अशी काही हॉटेल दक्षिण रत्नागिरीत अजुनही आहेत
अशी काही हॉटेल दक्षिण रत्नागिरीत अजुनही आहेत
भाऊ... नवीन रूट चालू केला आहे
परळ- वेंगुर्ला MSRTC ब्लॉग कर
Mast 😋😋😋
#शिरोडा 🌦️🌴🌾
Khup bhari 😊😊😊
😊🙏🏻🙏🏻
तुझे सर्व व्हलोग बगत असतो मी ही वेंगुर्ला येथे गावी होतो जेव्हा तू कॅम्प येथे होता माझे गाव वेंगुर्ला
अप्रतिम
Laibhari aahe Hotel❤❤😊😊
Dhanywad Bhau
Nice video dada
Dhanywad
Vengurla che चवकोनी पाव.... म्हणजे 😋
👍👍
वेंगुर्लाचे चौकोनी पाव हे रेडकराचे पाव त्यात ते ईस्ट चा वापर करत नाही
✌️👌
वायंगणी ही खानोली गावातील वाडी होती आता स्वतंत्र गाव आहे.दाभोली शेजारचा गाव आहे.
श्री स्वामी समर्थ
कोंकण रेल्वेचे confirm तिकीट,कसे आणी कुठल app,वापरता येईल,
Ek special vlog karal ka😊
Shree Swami Samarth
IXIGO app
Naad khula......tu kokan cha ahes ka
Ho
2 Usal 50₹ and 2 tea 10₹ total 60₹
2 extra paav ghetlele but amhi round figure 100 Dile 😊
Shree Swami Samarth ❤❤
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
भावा पावसाळ्यात नक्की जाऊ परत आपण
Shree Swami Samarth ho bhau
चुली वर चे जेवणं म्हणजे नांद खुळा ❤👌😋
😊🙏🏻🙏🏻
#aravlikar
Good
❤❤❤❤❤
#Vengurla_Kokan swarg❤