ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे रहस्यमय फायदे |सकाळी लवकर उठण्यासाठी उपाय | Early wake up
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2023
- ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे रहस्यमय फायदे |सकाळी लवकर उठण्यासाठी उपाय | Early wake up
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
इंग्रजीत म्हण आहे, 'अर्ली टू बेड अँड अर्ली टू राइज, मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज'... आपल्याकडेही 'लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे' म्हणतातच. जगभरात कुठेही गेलात तरी हा सल्ला मिळतोच.
सल्ला किंवा 'म्हण' म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात असं काही असतं का?
चला याचा शोध घेऊ आजच्या आपल्या यूट्यूब व्हिडिओतून
पहाटेची जादू कशी अनुभवावी?
सकाळी लवकर उठण्यासाठी उपाय
ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे रहस्यमय फायदे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
For Arham ayurved Products Whatsapp @ 9503147803
#ayurveda #health #drsmitabora #earlybed #bramhmuhurt
अतिशय सुदंर माहिती दिली.
शिवम् भवतु' 🙏🏻🌸🙏🏻
खूप सुंदर माहिती दिली खूप धन्यवाद स्मिता मॅडम❤️
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹
खूपच सुंदर माहिती ताई
अतिशय सुंदर सुंदर माहिती सांगितली धन्यवाद ताई
खूपच छान माहीती सांगीतली माहीती पण छान पध्दतीने सांगीतली धन्यवाद ताइ
खुंपच छान माहिती दिली धन्यंवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Super खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा मॅडम 👌👌💐💐💐💐
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूप छान माहिति सांगितले ताई
छान माहिती दिली ताई
खूपच छान माहिती दिलीत
खुप च छान आहे माहिती
Khoop chhan mahiti dilit Tai. Dhanyavad 🙏
Khup chan aahe
खरच खुप सुंदर माहिती दिली 🙏
खूप छान व्हिडिओ आहे मॅडम
ताई किती छान समजावून सांगितले धन्यवाद
खुप खुप छान माहिती दिली आहे ताई
खूप छान माहिती आहे
Khup chan mahiti .thanks for sharing madam.
मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद
Khup sunder information
खूप छान व्हिडिओ
Khupach chan madam
Khup chhan madam
ताई खूप सुंदर सांगितले आहे
Mam khup chan sangta tumhi
Khup Chan sangitl tumhi
Khup chan🎉
Very very nice madam khup chhan video
Khup sundar mahiti.. dhanyawad madam 👍🙏
Khupch chan mahiti dili
Khup chan mithie dilli 🙏🙏
खूपच छान 👌🙏
Khup chan
हो खरंच खूप छान वाटते लवकर उठून अगदी शांत वाटते धन्यवाद ताई अगदी छान समजावून सांगितले 🙏🙏
खुप खुप छान माहिती दिली
Khup chan mahiti sangitali mam❤
फारच छान सांगितल तुम्ही 😊
खुप छान❤❤❤
Khup khupchan mahiti
मॅडम
आपली कोणताही विषय मांडण्याची पद्धत खुपच छान आहे.
मी आजपर्यत पाहिलेल्या व्हिडिओं च्या तुलनेत अतिशय अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही देत आहात.
👌धन्यवाद .
मी
Dahywad
मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितले याबद्दल धन्यवाद.
मी सकाळी उठण्या साठी रात्री उपाशीपोटी झोपतो, तरीही सकाळी जाग येत नाही, जेमतेम उठलो तर अंग खुप जळ पडल्या सारखं वाटतं,आणखी काऐकरू
Dhanyawad
खूप छान सागितले thank you mam
True 👌🏻👌🏻✅✅
कृषीआधार फाऊंडेशन
सौजन्याने धन्यवाद
नमस्कार डॉक्टर खूप छान आहे मी आता ७०वर्ष चालू आहे मला कळले तेव्हा पासून सकाळी लवकर उठून सर्व कामे पूर्ण होते
महोदया नमोनमः सुप्रभातम् माहिती अत्यंत सुंदर आणि महत्वाची दिलात, माणसाच्या हितासाठी आहे धन्यवाद नमस्कार
खुप छान माहिती दिली👍
रोज किमान ५/१०मिनीट नेहमी पेक्षा लवकर उठत आहे fresh वाटते
खुपच सुंदर ताई मी उठत असते
Aavadala video 😊
आपण लवकर उठण्याचे फायदे खूप सोप्या भाषेत आपुलकीने समजून सांगितले, धन्यवाद .
👌👌👌🙏🙏
👌👌
Bhari
मॅडम.... खूप छान शब्दात सांगितल आहे सगळ .....सौ. पुजारी
👌👌💯
Sundar
Very good morning and Jayjinendra. I see your videos daily.
Thank you so much🙂
❤❤
good🙏
तुमचं बोलण खूप छान आहे
😊😊😊👌👌👍
Very useful & nice video. I get up at 5am daily. I go for walking & then Navkarwali ganane.
😊Yes
छान माहितीआहे ..काम मुळे उशीरा झोपतो महणुन लवकर उठू शकत नाही काय करू
Very nice information 🙏👍
Thanks a lot
खुप छान माहिती दिली.नेहमीच्या वेळेपेक्षा रोज 5 ते 10 मिनिटे आधी उठण्याचा प्रयत्न करत आहे.
👍👍👍👍🌹
Viedw. Madhe.aawaja.yata.nahi
I get up at 5 am daily. Go for walk & then Navkarwali Ganane.
Very nice video smita
I have decided to get up early
I decide it many times but this time I am going to execute
Thank u deqr
I am morning person.....enjoys since my childhood...school day....dad was too ....but no-one in family follows this except me .....I take good walk of 45bminites include jogging too ......all well
👍🏻👍🏻
लै भरी बर का धन्य धंन्य जय भगवान. बीड
पहाटे लवकर उठण्याची सवय आहे, परंतु आपण सांगितलेली माहिती अप्रतिम आहे. आपण सांगितलेले वाक्य न् वाक्य खरं आहे हे मी अनुभवले आहे.
धन्यवाद मॅडम.
Thanks
Yeala karnibhoot mulaanche call centre che rools
खूप छान माहिती दिली
ताई तुमचा आवाज कमी येतोय
ok
इंग्रजी म्हण कशाला? सकाळी उठलेली युवती परदेशी का? बाकी सर्व सुंदर.
खुपच छान माहिती
Khup Chan