R.R.पाटील यांच्या राजकारणाची सुरूवात ते त्यांचा मृत्यु, आबांचे किस्से | बोलभिडू चर्चा विथ गणेश जगताप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 208

  • @tanajidevkule007
    @tanajidevkule007 4 หลายเดือนก่อน +74

    आत्तापर्यंत जेवढे पण पॉडकास्ट झालेत बोल भिडूवर त्यापैकी सर्वांत उत्कृष्ट अशी आणि भावणारी मुलाखत घेतली.... खूपच छान..... आभारी आहे 🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 หลายเดือนก่อน +76

    आ.गणेश जगताप सर, अत्यंत मृदू, प्रभावी प्रशासन अधिकारी,प्रगल्भ ,उच्च बौध्दिक स्तरीय उत्तरे.आरती प्रश्न खूप नेमके नेटके , ऊत्तम मुलाखत.🙏💐

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 4 หลายเดือนก่อน +27

    खुप महीण्यापासुन माझी मागणी होती कि स्व. आर आर आबांवर एक एपिसोड बनवावा धन्यवाद टिम बोल भिडु❤❤

  • @amolthorat9762
    @amolthorat9762 4 หลายเดือนก่อน +74

    एक आठवण आहे. पोलीस भरतीच्या वेळेस माझे काही मित्र तयारी करत होते. व मी तिथे गप्पा मारत उभा होतो. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊन मंत्रिमंडळ ठरवायचे होते. सर्व मुलं फक्त हेच म्हणत होते के मुख्यमंत्री कोणीही होऊ द्या गृहमंत्री मात्र आर आर पाटील साहेबच झाले पाहिजेत.

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 4 หลายเดือนก่อน +53

    आर आर आबा पाटील यांच्या जयंतनिमित्त विनम्र अभिवादन.... असा स्वच्छ नेता होणे नाही.....#तासगाव ❤

  • @PrashantPatil-wu9wb
    @PrashantPatil-wu9wb 4 หลายเดือนก่อน +17

    आता रात्रीचे चार वाजुन 39 झाले आहेत.
    मी 3:00 वाजल्यापासून ऐकतोय
    प्रोत्साहन देणारी मुलाखत
    #well executed

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 15 วันที่ผ่านมา +1

    आबानचा पूर्ण व्हिडीओ ऐकला दोघांचे मनापासून आभार. मुलाखत घेणाऱ्याने कमीत कमी बोलून मुलाखत दात्याला अधिक बोलत करणे हे इतराने शिकण्यासारखे आहे.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 หลายเดือนก่อน +36

    आबान सारखा नेता पुन्हा होणे नाही. खरे अर्थाने महाराष्ट्र रत्न 🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉we love आबा

  • @Sd14918
    @Sd14918 4 หลายเดือนก่อน +19

    आमचे आबा.... आज आम्हाला तुमचं गाव कुठल हे विचारल्यावर जेंव्हा आम्ही तासगांव म्हणतो त्यावर आबांच नाव निघतच...हीच ती ओळख

  • @Aparichitttt
    @Aparichitttt 4 หลายเดือนก่อน +16

    या पॉडकास्ट साठी मी आपला शत शत आभारी आहे

  • @pratikshinde2697
    @pratikshinde2697 7 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम मुलखात…
    एखाद्या राजकीय नेतृत्वाच्या आयुष्य पद्धत माघे काय घडत आसता ह्याची जान आसन समाजातील प्रत्येक घटकाला गरजेचे आहे ,आणि समाज म्हणून आपण किती जबाबदारीने वागाईला हवा हे ही माहीत आसवं.
    असे आणखी लोकांचा हृदयात स्थान असलेल्या नेतृत्वं विषय जनुन घाईल आवडल.

  • @dipakbhosale7474
    @dipakbhosale7474 3 หลายเดือนก่อน +7

    मनाला चटका लावणारी मुलाखत शेवटपर्यंत ऐकायला मन अतुर झाले होते पण शेवटी डोळ्यातुन आसवे गळायला लागली आबा हे आयुष्य आहे तोपर्यंत तुमचे स्मरण राहणार 😢😢

  • @sharadburgute9698
    @sharadburgute9698 4 หลายเดือนก่อน +20

    या मुलाखतीतून आबांचे व्यक्तिमत्व सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचेल.
    राजकारणापेक्षा महाराष्ट्र राज्य महत्वाचे मानणारे श्री.आर आर पाटील, 🙏🙏🙏असे राजकारणी आता होणे नाही.
    Dhanyvad

  • @rushikeshpatil8028
    @rushikeshpatil8028 4 หลายเดือนก่อน +9

    आबा तुम्ही महाराष्ट्रच भूषण होता , आहात आणि याही पुढे रहाल...!!! विनम्र अभिवादन💐💐💐💐

  • @maheshsuryavanshi2134
    @maheshsuryavanshi2134 หลายเดือนก่อน +4

    26/11 च्या वेळेस माझं वय 12 वर्ष होते सगळं काही media मध्ये पाहिलं होत आणि media ने त्यावेळी दाखवल्याप्रमाणे असा वाटलं होता की अश्या politician मुळे लोकांचे जीव गेले पण जसं जसं कळायला लागलं सगळं वाचलं आणि आबा न बद्दल वाचलं तेव्हा कळलं की आबा न सारखा नेता पुन्हा होने नाही 🙏🏻🙌🏻

  • @navnathkamthe8478
    @navnathkamthe8478 4 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप धन्यवाद जगताप सर, सन्माननीय आर आर आबां विषयी आपण खूप विस्तृत आणि सखोलपणे माहिती दिली. खरंच आर आर आबा पाटलानसारखे राजकारणी महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राच भाग्यच.

  • @sahilshinde866
    @sahilshinde866 4 หลายเดือนก่อน +7

    बोल भिडू ने आर आर पाटील साहेबांवर हि एक अत्यंत हृदयस्पर्शी अशी माहिती जनतेसमोर ठेवली त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार ...

  • @vikramthorwat5165
    @vikramthorwat5165 4 หลายเดือนก่อน +5

    पोलीस भरतीबद्दल जगताप साहेब जे बोलले ते अगदी खरं आहे, माझा एक मित्र अंजनीला भरतीसाठी मदत करा म्हणून गेला होता, तेव्हा आबा त्याला म्हणले आज मी तुला भरती केल तर एक गरीबाच पोरग कष्ट करून पण भरती होणार नाही...

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 3 หลายเดือนก่อน +2

    हा खूप चांगला विषय तुम्ही निवडलात त्याबद्दल धन्यवाद ! खरं तर आजच्या महाराष्ट्रातल्या पातळी खालावलेल्या बोलभिडू राजकारण्यांना हा व्हिडिओ आवर्जून दाखवायला हवा.

  • @laxmanchandane8504
    @laxmanchandane8504 4 หลายเดือนก่อน +12

    बोल भिडू चे मनापासून आभार आबा चा संपूर्ण राजकीय कारकीर्द आमच्या पर्यंत पोहचवली.आबा सारखे राजकारणी पुन्हा होणे नाही.

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 3 หลายเดือนก่อน +4

    संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, डान्स बार बंदी. खुप मोठे योगदान आहे महाराष्ट्र साठी आर आर आबा यांचे.

  • @vinayakpatil4586
    @vinayakpatil4586 4 หลายเดือนก่อน +5

    फार छान मनाला भावली ..... पूर्ण पॉडकास्ट मन लाऊन पाहिली

  • @m3rup3rv3rt
    @m3rup3rv3rt 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान, संयत मुलाखत. जगताप सर छानच बोलले, पण मुलाखतकारांचेही कौतुक.

  • @tusharshelake4743
    @tusharshelake4743 4 หลายเดือนก่อน +2

    आबांसारखा नेता पुन्हा होणार नाही. खूप छान मुलाखत होती. आबा म्हणजे महाराष्ट्राचे भूषणच होते. Miss u आबा❤

  • @tushardeshmukh4441
    @tushardeshmukh4441 12 วันที่ผ่านมา

    मी आतापर्यंत पाहिलेली सर्वोत्कृष्ट मुलाखत...धन्यवाद!!🙏🙏

  • @jadhavkapil
    @jadhavkapil 4 หลายเดือนก่อน +13

    Best interview by bol bhidu so far...

  • @agricossv.dhiraj3571
    @agricossv.dhiraj3571 4 หลายเดือนก่อน +12

    बोल भीडू ला विनंती आहे ही मालीका सुरू ठेवावी भूतकाळात होऊन गेलेल्या या मोठ्या मानसांचे चरीत्र नव्याने राजकारणात येऊ पाहणार्या तरूणांना दिशादर्शक ठरेल.

  • @ojaszanwar6446
    @ojaszanwar6446 4 หลายเดือนก่อน +8

    आबांच्या स्वप्नांचा नवीन पर्व रोहित दादा पाटील❤️💯✅

  • @kailasdhende7714
    @kailasdhende7714 4 หลายเดือนก่อน +8

    जसं जगताप सरांनी यशवंतराव चव्हाण यांचा किस्सा सांगितला की साहेब कार्यकर्त्यांना विचारायचे जेवला का? हाच प्रश्न आबा नेहमी त्यांच्या कडे येणाऱ्यांना नेहमी विचारायचे. याचा मी साक्षीदार आहे. जेवताना मला नाही मिळाले तरी चालेल पण माझ्याकडे आलेल्या लोकांना जेवण मिळाले पाहिजे ही त्यांची भूमिका असायची. आम्ही अधिवेशन चालू असताना त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा घाईघाईने जेवण करून उठले आणि म्हणाले होते की तुम्ही मुक्काम करा. मला आज खुप अभ्यास आहे. हे मी सांगतोय कारण मी त्यावेळी त्यांच्या सोबत जेवायला बसलो होतो. आजही तो क्षण विसरत नाही.

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 4 หลายเดือนก่อน +5

    असा नेता होणे नाही....❤ From खानदेश (पाचोरा)

  • @hotesh
    @hotesh 4 หลายเดือนก่อน +6

    खुप उत्तम मुलाखत आणी अत्यंत सुंदर उत्तर दिली सरांनी 👍 only R R Aba 🙏🏼

  • @satishingale7521
    @satishingale7521 18 วันที่ผ่านมา

    खूप छान मुलाकात आज पर्यंत ची सर्वात खूप छान मुलाखत

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 4 หลายเดือนก่อน +3

    आबा चे भाषण म्हणजे सुंदर रचना असायची..

  • @gulabsayyad9315
    @gulabsayyad9315 4 หลายเดือนก่อน +1

    Great interview by Shri Ganesh Jagtap sir which reminds us Greatest politician as well as honest and obedient politician of 21st century Who carved his name in Maharashtra politic history I salute this great man.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 หลายเดือนก่อน +9

    स्व.आबा विनम्र अभिवादन.🙏🙏🙏

  • @rohitbadshahavlogs3713
    @rohitbadshahavlogs3713 4 หลายเดือนก่อน +13

    आर आर आबा अनमोल हिरा 😊😊

  • @avijadhav8896
    @avijadhav8896 4 หลายเดือนก่อน +3

    आबांना सारखा माणूस होणे नाही..😢😢

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 4 หลายเดือนก่อน +4

    आबा हे खूप हुशार होते. त्यांच्यामध्ये नैतिकता होती.
    आताचे राजकारणी नैतिकता पाळत नाहीत उदा. फडणवीस, शिंदे, राज ठाकरे

  • @ashishmarathicorner8365
    @ashishmarathicorner8365 หลายเดือนก่อน

    Bol Bhidu ची आज पर्यंत ची सर्वात चांगली मुलाखत 🙏🙏🙏🙏

  • @sonalideshpande5762
    @sonalideshpande5762 4 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत आहे.. सर्वांनी आवर्जून एकली पाहीजे.. सध्याच्या राजकारणात असा नेता होणे नाही..!!!

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ! एक उत्कृष्ठ कार्यक्रम!!

  • @RajaramKarande-q8e
    @RajaramKarande-q8e 4 หลายเดือนก่อน +6

    आर आर आबा म्हणजे एक सामाजिक परिवर्तनाची मशाल , चंद्र - सूर्य असेपर्यंत
    आबांच्या कार्याचा गंध दरवळत राहील 🙏🙏

  • @VijayShinde-b9z
    @VijayShinde-b9z 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती आबांबद्दलची आम्हाला ऐकायला मिळाली

  • @ashishmarathicorner8365
    @ashishmarathicorner8365 หลายเดือนก่อน

    खरचं अभिमानाची गोष्ट आहे की ज्यावेळी आबांच्या राजकारणातील पहिली ग्रामपंचायत निवडणूक ज्यामधे आरक्षण नसताना सुद्धा आबांनी गावचा सरपंच मातंग समाजाचा केला 🙏🙏🙏🙏

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 หลายเดือนก่อน +3

    RR Aaba Sarkhe Nete Parat Hone Nahi .Miss U Aaba 🙏

  • @chandrakantpatil885
    @chandrakantpatil885 4 หลายเดือนก่อน +5

    Aaba is great

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 4 หลายเดือนก่อน +5

    आबा ❤

  • @AmeySadar
    @AmeySadar 4 หลายเดือนก่อน +2

    Jabardast interview!!

  • @shivrajpatil9381
    @shivrajpatil9381 4 หลายเดือนก่อน

    लोकनेता कसा असावा याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आबा. त्यांच्याबद्दल अजून विस्तृत माहिती जाणून घेता आली त्याबद्दल बोल भिडू चॅनेलचे आभार. आता आबांचा हाच वारसा रोहित पाटील यांनी पुढे चालवावा एवढीच इच्छा व्यक्त करतो.

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh 4 หลายเดือนก่อน +2

    अशे नेते पुन्हा नाही miss u आबा ❤

  • @AbhijeetBhasmeaaban
    @AbhijeetBhasmeaaban 4 หลายเดือนก่อน

    शेवटी डोळ्यात पाणी.. आबा समजायला एक व्हिडिओ पुरणार नाही... पण खूप छान वाटलं त्याच्याबद्दल ऐकून... त्यांची उणीव कायम जाणवेल...

  • @jaychandane3117
    @jaychandane3117 26 วันที่ผ่านมา

    Khup bhari vital Tai aaba Baddal aadar aaju vadhala

  • @NirmelChavan
    @NirmelChavan 3 หลายเดือนก่อน

    Atishy sunder.Aabancya Aathvani thank you

  • @gururajandyou
    @gururajandyou 3 หลายเดือนก่อน

    This podcast deserves more likes !! I wonder what people watching and reacting at now a days

  • @yurajpa1180
    @yurajpa1180 3 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत.

  • @nileshkarche4962
    @nileshkarche4962 4 หลายเดือนก่อน +2

    आबा..❤❤

  • @sagarsapkal2197
    @sagarsapkal2197 3 หลายเดือนก่อน

    Best podcast ever I seen. Very nice . AABA asayla have hote aaj.

  • @bappa_moryaaaaaaa
    @bappa_moryaaaaaaa หลายเดือนก่อน

    आबा नी महाराष्ट्र मधे खुप चांगली काम केली....स्वाताची प्रतिमा स्वच्छ ठेवली आहे.....पण वास्तव आहे त्यान्ना ज्या लोकनी मोठे केले त्या सावळाज गावतील लोकनसाथी आबा नी काही काम केली नाही.

  • @sanjaysony1825
    @sanjaysony1825 3 หลายเดือนก่อน

    Real analysis regarding Mumbai attack'.. best of urs program!!

  • @maheshshinde3652
    @maheshshinde3652 4 หลายเดือนก่อน +3

    R R ABA 🙏🏻🙏🏻

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 3 หลายเดือนก่อน

    आबा आणि महाराष्ट्र हे नातं मराठी माणसं कधीच विसरणार नाही खूप धन्यवाद

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 หลายเดือนก่อน

    ❤❤❤I Really Miss you Aaba❤❤❤

  • @dattatrayakolekar5402
    @dattatrayakolekar5402 19 วันที่ผ่านมา

    माझा देव आबा तुमच्या मुळे मी भरती झालो आहे...

  • @gopinathkirtak7711
    @gopinathkirtak7711 4 วันที่ผ่านมา

    मा. आमदार रोहित आर आर (आबा) पाटील यांची मुलाखत घ्या आपल्यासमोर आबासाहेब बोलत आहेत असं वाटणार

  • @konork01
    @konork01 หลายเดือนก่อน

    Fakta 120k views 😢 One of the best podcast in recent times.

  • @swapnilpatil-s1z
    @swapnilpatil-s1z 4 หลายเดือนก่อน +2

    आर आर आबा पाटील 💐💐🙏🙏

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 หลายเดือนก่อน

    माझ्या आयुष्यावर तथा जडनघडीत आबांचा खुप मोठा प्रभाव आहे. मी माझ्या आयुष्यात जेंव्हा केंव्हा आबा वर वाचायला तथा पाहायला मिळते तेव्हां मी आवरजून वेळ काढून वाचतो. एक स्वच्छ तथा प्रामाणिक 20 व्या शतकातील प्रामाणिक राज्यकर्ता.

  • @ervaibhavkurumkar1154
    @ervaibhavkurumkar1154 4 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री ❤😢😢

  • @vijaypatil6189
    @vijaypatil6189 4 หลายเดือนก่อน +1

    असे व्यक्ती महत्व होणे नाही..
    देवमाणूस आबा

  • @mahadevpatil8243
    @mahadevpatil8243 3 หลายเดือนก่อน

    बोल भिडू या मराठी चॅनल्सचे मनापासून मी खूप खूप आभार मानतो
    खरतर ही माहिती तुम्ही महाराष्ट्रात समोर आणली हे खूप चांगलं झालं
    26 /11 च्या घटनेबद्दल लोकांच्या मनामध्ये आजही खूप गैरसमज आहेत
    परंतु त्यांच्या संपूर्ण चरितार्थाबद्दल तुम्ही जी माहिती सर्व समोर आणली हे खूप चांगलं झालं
    अजूनही काही व्हिडिओ तुमच्याकडे असतील तर ते कृपया लवकरात लवकर शेअर करा

  • @entertainerkd7244
    @entertainerkd7244 4 หลายเดือนก่อน +3

    We will miss forever to him 😞

  • @bhausahebyadav4677
    @bhausahebyadav4677 4 หลายเดือนก่อน

    Thank You 👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 4 หลายเดือนก่อน +1

    Great sir 👍👍👌👌

  • @virajkakade7082
    @virajkakade7082 4 หลายเดือนก่อน +1

    Atishay sundar

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 3 หลายเดือนก่อน

    मॅडम चे केस खूप छान आहेत ..👌🏻

  • @drharshshah1008
    @drharshshah1008 หลายเดือนก่อน

    With great power comes great responsibilities and only great people like RR aba patil can give justice to this quote. Aaj kharach aba pahije hote.

  • @mayurbedre7215
    @mayurbedre7215 4 หลายเดือนก่อน +1

    आज आर आर अबांची गरज महाराष्ट्राला होती 😢😢

  • @cretion2522
    @cretion2522 3 หลายเดือนก่อน +1

    आबांन सारखा नेता पुन्हा होणे नाही 😢😢

  • @rushikeshvaidya512
    @rushikeshvaidya512 4 หลายเดือนก่อน +2

    Only R R AABA❤

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 3 หลายเดือนก่อน

    बोल भिडू खूप छान ❤️👌💐🌹

  • @djjayrajofficial
    @djjayrajofficial 4 หลายเดือนก่อน

    मतदानाचा अधिकारसुद्धा नव्हता तेव्हापासून मी RR आबांचा FAN आहे त्यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य बघितले आहे ........
    आबांच्या आयुष्यावर चित्रपट आला पाहिजे ......... त्या माध्यमातून आबांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल येणाऱ्या पिढीला माहिती मिळेल
    एक अजातशत्रू व्यक्तिमत्व RR आबा

  • @ganeshlendave2383
    @ganeshlendave2383 4 หลายเดือนก่อน +1

    R R Aba...❤

  • @deepakmadake9980
    @deepakmadake9980 4 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ यांनी एकदा आर आर पाटील यांचं वर्णन करताना म्हटले कि या माणसामुले लोकांचा राजकारणातील लोकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता आबा हवे होते पण म्हणतात ना, जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला. 🙏🙏

  • @krishnanathsalunkhe485
    @krishnanathsalunkhe485 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर ❣️🙏🙏

  • @bhapkar777
    @bhapkar777 4 หลายเดือนก่อน

    This podcast is one of the best on bolbhudu.

  • @PrabhakarKatore-v3s
    @PrabhakarKatore-v3s 3 หลายเดือนก่อน

    स्वर्गीय आर आर आबा सारखं नेतृत्व या महाराष्ट्राला पुन्हा मिळणे नाही

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 4 หลายเดือนก่อน +2

    आबा सारखे नेत पुन्हा नेते होणे नाही आबाच्या संपूर्ण व्यक्तिमत्व अभ्यास होणे नाही इतकं अथांग होते

  • @SandipPatil-p2r
    @SandipPatil-p2r 4 หลายเดือนก่อน

    Kharech khum changala video

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 3 หลายเดือนก่อน

    👌भारी एपिसोड

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 4 หลายเดือนก่อน +1

    नि शब्द 🙏🙏

  • @vinayakakaramrupnar4978
    @vinayakakaramrupnar4978 หลายเดือนก่อน

    Great Aba 💐💐

  • @prakashmhetre3053
    @prakashmhetre3053 4 หลายเดือนก่อน +1

    बोल भिडू वरील इव्हेंट पाहणे हे माझ एक रेग्युलर रूटीनचा भाग झालेलं आहे.पण आजची जगताप सरांची मुलाखात ऐकताना सारख गलबलून येत होतं.या मुलाखतीत आलेले बरेच मुद्दे मी स्वतः आबांच्या तोंडून ऐकले होते.मी भाग्यवान आहे आबांच्या सहा-सात इलेक्शनला माझ्या बुथवर मी संपूर्ण बूथ मॅनेजमेंट करायचो.प्रत्येक इलेक्शनला आबा माझ्या घरून आणलेला दूधाचा चहा घ्यायचे.

  • @sanjaypawar157
    @sanjaypawar157 4 หลายเดือนก่อน +2

    The great Aba

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 4 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक क्षणाचा एक एक गुरु... आबा विलक्षण नेतृत्व ❤️

  • @sadanandjagadale1269
    @sadanandjagadale1269 4 หลายเดือนก่อน +1

    Nice interview

  • @maheshnagane3705
    @maheshnagane3705 4 หลายเดือนก่อน

    पत्रकार मित्रं... खरंच लक्ष दया

  • @pradeepnikam975
    @pradeepnikam975 4 หลายเดือนก่อน +1

    आबांचे राजकीय गुरू अनिल भाऊ बाबर

    • @sachintate3964
      @sachintate3964 3 หลายเดือนก่อน

      खऱ्या अर्थाने आबांचे राजकीय गुरू आदरणीय वसंतदादा पाटील आणि तत्कालीन सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव नाईक साहेब आहेत.

  • @abhijitkothale1153
    @abhijitkothale1153 4 หลายเดือนก่อน +2

    खरोखर खुप छान माहीती समजली

  • @speakhubacademy
    @speakhubacademy 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @aakankshakhandaker7502
    @aakankshakhandaker7502 3 หลายเดือนก่อน

    छान सर