" फक्त 18 तासात कोणतीही ईच्छा पुर्ण करणारा मंत्र 100% ईच्छा पूर्ती करणार " law of attraction "

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • " फक्त 18 तासात कोणतीही ईच्छा पुर्ण करणारा मंत्र 100% ईच्छा पूर्ती करणार " law of attraction "
    #swamishakti
    #swami
    #swamiaanubhav
    #akkalkotswami
    #swamiseva
    #swamilila
    #aamhiswamibhakt
    #jayjayswamisamarth
    #tarakmantrra
    #aamhiswamibhakt
    #shree
    #vastutips
    #lagnjamne
    #lagnasathiupay
    #homevastutips
    #swamigeet
    #swamistetus
    #shreeswamisamarth
    #swamibhajan
    #lavkarlagnjamne
    #gurucharitrra
    #saramrut
    #dindorisevamarg
    #pradipdadasonavne
    Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.

ความคิดเห็น • 1.4K

  • @vasudhapatil4595
    @vasudhapatil4595 ปีที่แล้ว +176

    श्री स्वामी समर्थ 🙏,ताई माझी इच्छा तिसऱ्या दिवशी पूर्ण झाली,धन्यवाद ताई🙏

    • @sharadbangale5950
      @sharadbangale5950 ปีที่แล้ว +1

      Naki ka

    • @divyabankar09
      @divyabankar09 ปีที่แล้ว +2

      Kasa lhila tumhi example sanga na 🙏plz

    • @divyabankar09
      @divyabankar09 ปีที่แล้ว

      Jasa ki
      1) Mazi wish complete hou dya swami
      2) Wish complete zali asa lhiycha ka
      Kasa lhiu sanga na 1/2

    • @sanjayjadhav5062
      @sanjayjadhav5062 11 หลายเดือนก่อน +1

      Hi

    • @sanjayjadhav5062
      @sanjayjadhav5062 11 หลายเดือนก่อน

      Kikartai

  • @kavitasonawane8966
    @kavitasonawane8966 7 หลายเดือนก่อน +4

    माझी ईच्छा पुर्ण होऊ दे 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ,shri Swami samartha

  • @varshagawde3894
    @varshagawde3894 ปีที่แล้ว +159

    कर्म चांगले असतील, आणि महाराजांवर खर प्रेम असेल तर क्षणभर केलेले नामस्मरणाने सुद्धा माऊली हाक एकते...माऊली

    • @artisonawane5735
      @artisonawane5735 ปีที่แล้ว +1

      Ho khar ahe

    • @poojajoshi2809
      @poojajoshi2809 ปีที่แล้ว

      अगदी खर ए

    • @snehamanusmare6357
      @snehamanusmare6357 ปีที่แล้ว +2

      Tai aapn aply bedroom mdhe swamin chi Puja kru shktoy ky...mazi sasu Pooja kru det nhi..ti Jadu tona mdhn ahe...Ani maza navra dusray mulich cha chaakr mdhe ah... please mla sanga ki mi kru shtey ky Pooja room mdhe

    • @ankitatawde7302
      @ankitatawde7302 11 หลายเดือนก่อน

      ​​@@snehamanusmare6357tai Swaminch manapaun namsmaran kara sagle Chan hoil ❤ shree Swami Samarth 🙏

    • @swapnilgondhali2290
      @swapnilgondhali2290 11 หลายเดือนก่อน

      ​@@snehamanusmare6357Hi मला बोलायचंय तुमच्याशी

  • @umeshsable1243
    @umeshsable1243 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप सुंदर दिसता जसं रूप तसे विचार

  • @varunkamble4865
    @varunkamble4865 ปีที่แล้ว +4

    𝐬𝐡𝐫𝐞𝐞 𝐬𝐰𝐚𝐦𝐢 𝐬𝐚𝐦𝐚𝐫𝐭𝐡❤❤❤❤❤

  • @ankip8039
    @ankip8039 5 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth..🙏🌹

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @ommahajan7001
    @ommahajan7001 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @SukanyaJadhav-v1x
    @SukanyaJadhav-v1x ปีที่แล้ว

    Tai vaysanmuktisathi prabhavi sewa sanga

  • @ShivamNagre-ej4qj
    @ShivamNagre-ej4qj 7 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🥺🙏🏻

  • @mandirachavan6772
    @mandirachavan6772 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth.shree swami samarth

  • @nagnathswami2474
    @nagnathswami2474 ปีที่แล้ว

    Thanks dear

  • @madhurimaharao5670
    @madhurimaharao5670 ปีที่แล้ว

    Lihita red pen sampala tar mi green pe ne lihin chalu kel. Tar tas chalat ka.

  • @tejsvisane5223
    @tejsvisane5223 ปีที่แล้ว

    Tai... Ha upay pahate sakali 4:00 AM bhramha muhurta la kela tar chalel ka ???

  • @Swami952
    @Swami952 7 หลายเดือนก่อน

    swami samartha❤

  • @seemasengar7713
    @seemasengar7713 ปีที่แล้ว

    Didi me upay Karna chahti hu per apka Marathi nahi aati hum har taraf se pareshan hi kaise seva karu kaise book me likna thodha sa batao

  • @amolpise4940
    @amolpise4940 ปีที่แล้ว

    🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏

  • @MunnaSharma-tu1qj
    @MunnaSharma-tu1qj ปีที่แล้ว

    shree swami samarth Jay Jay swami samarth

  • @marotinarwade4376
    @marotinarwade4376 ปีที่แล้ว

    जय जय स्वामी समर्थ

  • @varshachavan8817
    @varshachavan8817 ปีที่แล้ว

    Shree swami samarth🙏

  • @priyankapawar9764
    @priyankapawar9764 ปีที่แล้ว

    Tai 21 vela echha pn lihayche ahe ka fkt echha lihun thank universe lihayche 21 vela

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 ปีที่แล้ว +5

    Tai Tumi upay patkan sag ja kupch vel vadun sagtat gol gol gumun sag ja nako

    • @pritigawade2381
      @pritigawade2381 ปีที่แล้ว

      Parat part naka bolu ky te sanga na

  • @komalgurav8390
    @komalgurav8390 ปีที่แล้ว

    Tai mi Swami chi seva krte pn mla taras hoto bhandan hotata bhiti vate chid chid hote. Maje 11guruvar chalu ahet 4 guruvar hota pn maji bandan zali . Tension yete ky kru mi guruvar pudche kru nko. Ka kahi sankhat yeil ka ya bhiti ne kru ka nko pude chalu theu ka nko

  • @pushpasakhare7898
    @pushpasakhare7898 ปีที่แล้ว

    एकच इच्छा 21 वेळा लिहायची का?प्रत्येक इच्छा 21 वेळा लिहायची का?

  • @sanikababhale6322
    @sanikababhale6322 ปีที่แล้ว +57

    श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझी इच्छा 30मिनिट मध्येच पूर्ण झाली स्वामी वर विश्वास असेन ना तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही ...स्वामी म्हणातात च ना अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🌼

  • @shashikantgavhane9630
    @shashikantgavhane9630 ปีที่แล้ว +3

    ताई इच्छा लिहीताना इच्छा पुर्ण झाली आहे असे लिहावे की माझी हि इच्छा पूर्ण होऊ दे असे लिहावे २१ वेळा आणि इच्छा २१ वेळा लिहून झाल्यावर मग २१ वेळा Thanks univers असे म्हणणे की, प्रत्येक वेळेस ईच्छा लिहील्यावर Thanks univers लिहीणे, प्लिज ताई मला मार्गदर्शन करा

  • @swami.sevak8
    @swami.sevak8 ปีที่แล้ว +614

    ताई तुम्हाला खूप धन्यवाद. तुमचे व्हिडिओ पाहून मी स्वामी सेवेत आली आहे. २१गुरुवार देखील केली आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही आहेत. पण माझी परिस्तिथी पहल्या पेक्ष्या चांगली झाली आहे. ह्यात मे समाधान आहे.२१गुरुवार झाले तरी मी उपवास चालू ठेवला आहे. स्वामी सेवेत येऊन पूजा अर्चा कशी करावी हे कळले आहे. मी दर गुरुवारी स्वामींना फुले अर्पण करते, पण गेल्या गुरुवारी मी फुले आणायला विसरली. ऑफिस वरून घरी आली तेव्हा दरवाजा खाली होता. थोड्या वेळाने सगळी कामे संपवून विचार करताच होते की उद्या गुरुवार फुले आणायला विसरली. आता उद्याची पूजा कशी करावी असा प्रश्न पडला होता. तेव्हड्यात दाराची बेल वाजली. मुलाने दरवाजा उघडला. मी लांबून बघितलाय दरवाजाला एक पिशवी अडकली होती. पुढे जाऊन बघते तर काय. चक्क फुलांची पिशवी त्यामध्ये खूप मोठा दरवाज्याला हार. मी शेजाऱ्यांना विचारले. तुमचा हार वला देवून गेला का. त्यांनी सांगितले नाही. ह्यावरून स्वामींना त्यांची सेवा जशी करायची आहे तशी ते आपल्या कडून करून घेतात. हे स्वामींचे प्रेम वा मया मला तुमच्याशी शेअर करावी वाटली. श्री स्वामी समर्थ

    • @swamishakti1160
      @swamishakti1160  ปีที่แล้ว +14

      Khup khup chan tai 😊अशीच अखंड स्वामीकृपा तुमच्यावर राहो 🙏

    • @AmolPatil-on8ro
      @AmolPatil-on8ro ปีที่แล้ว +6

      ​@@swamishakti1160 मॅडम contact नंबर मिळेल का आपला
      श्री स्वामी समर्थ

    • @shubhangipatil4037
      @shubhangipatil4037 ปีที่แล้ว +1

      D ki by

    • @ankitazamare2493
      @ankitazamare2493 ปีที่แล้ว

      Shri Swami smarth

    • @pushpalatapatil2483
      @pushpalatapatil2483 ปีที่แล้ว

      Page vr lihil tr chalel ka?

  • @GauravShelar4478
    @GauravShelar4478 ปีที่แล้ว +1

    Ichha purn nahi zali tar channal unsubscribe karnar mi 😂😂😂😂😂 aani zali ichha purn tar mazya 500 friends na sangin he channal subscribe karayla 😅

  • @ravitujare8605
    @ravitujare8605 ปีที่แล้ว +24

    स्वामी आई माझा छोटा भाऊ काहीच काम करत नाही आणि लग्न करणार नाही असे म्हणतो घरच्याच काही आयकत नाही स्वामी त्या ला चागली बुधी दया माझी स्वामी आई माझी इच्छा पूर्ण करा माझ्या आईची तब्येत ठन ठनीत ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹

  • @pradipnikalje5998
    @pradipnikalje5998 ปีที่แล้ว +51

    कोणतेही दुःख दुर करण्यासाठी समर्थ आपल्या पाठी उभे राहतात हर दुख की दवा श्री स्वामी समर्थ

  • @monika5323
    @monika5323 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ
    ताई हे कसं लिहायचं plz साग फोटो टाक आणि प्रत्येक आठवडा ल लिहायचं ना ताई plz reply mi
    Plz तुमचे नाव साग मी तुला ल fb var sms करते मला तुमच्याशी बोलायचं आहे

  • @MukulAhire
    @MukulAhire 7 หลายเดือนก่อน +21

    माझी इच्छा पूर्ण होऊ दे श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ

  • @kavitamore4234
    @kavitamore4234 ปีที่แล้ว +25

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज तुम्ही सतत माझ्या सोबत आहात. खूप खूप धन्यवाद. स्वामी आई काल माझ्या मुलाचा 12 वी चा निकाल लागला. त्याची सगळी स्वप्नं पूर्ण करा. सतत त्याच्या सोबत रहा. श्री स्वामी समर्थ.🙏🏻

  • @ajinathaage1813
    @ajinathaage1813 6 หลายเดือนก่อน +10

    Shri Swami Samarth स्वामी भक्तानो मी तीन दीवस अगोदर स्वामीनकड़े प्रार्थना केली होती की आमची लिस्ट लागु दया तर आज फाइनली लिस्ट लागली........
    खरच खुप शक्ती आहे स्वामी महाराजांकडे श्री स्वामी समर्थ 🙏❤️

  • @Comedyshorts1996
    @Comedyshorts1996 10 หลายเดือนก่อน +13

    Thanks tai mi 7year pasun job ch prytan karat hote ... tumcha video bagun mi sagad kel ....aani maza selection list madhe name aala thanx tai

  • @darshanajadhav1719
    @darshanajadhav1719 ปีที่แล้ว +1

    ताई कालच तुमची एक व्हिडिओ पाहिली त्यात तुम्ही सांगितलं आहे की 33 वेळा लिहायच या विनोद सांगता 21 वेळा लिहायच🤔

  • @poojaPatil-bb1sw
    @poojaPatil-bb1sw ปีที่แล้ว +13

    प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट मिळत नसते अगदी देवाला सुद्धा‌🥺

  • @vaibhavjogale7340
    @vaibhavjogale7340 ปีที่แล้ว +7

    श्री अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @kalpanawadar6147
    @kalpanawadar6147 ปีที่แล้ว +22

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय -जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त -दत्त -दत्त 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @shwetakadpatade88
    @shwetakadpatade88 ปีที่แล้ว +6

    खरंच १८तासात रिझल्ट मिळेल का???
    एकदा १८ तास बोलता आणि नंतर ३ दिवस बोलता नक्की काय आहे??

    • @jayu4friendz
      @jayu4friendz ปีที่แล้ว

      Barobar ahe. Nakki kay

  • @RupaliBansode-fh7zs
    @RupaliBansode-fh7zs 5 หลายเดือนก่อน +7

    ताई माझामुलगी कंबर पासून हलत नाही पण माझा ईच्छा लवकर पूर्ण होवा श्री स्वामी समर्थ

  • @ashwiniakshay222
    @ashwiniakshay222 ปีที่แล้ว +17

    ताई तुम्ही सांगीतलेला प्रयोग नक्की करणार.
    ( मला काही सांगायच आहे, कारण मि पाहिले आहे जे स्वामींचे भक्त आहेत ते खुप जबाबदार नागरिक पण आहेत, माणुसकी खुप आहे त्यांच्यात)
    मी स्वामिंची नवीन भक्त आहे। खुप विडियोज यूट्यूब वर पाहिले मि स्वामींचे, भरपूर मित्र परिवार ही स्वामिंचा भक्त आहे। उत्सुकता होती म्हणून
    मि पण विचार केला, की स्वामिंची भक्ति करूया, आणि मि घरी स्वामिंचा फोटो घेवूंन आले, जस जमेल तशी मि पूजा करते। मि फार धार्मिक नाहिए. मि खुप उपवास वगैर कधीच केले नाही मला ते जमत नाही.
    असो,
    स्वामिंचा फोटो मि समोरच हॉल मध्ये ठेवला आहे, देवघरात ही आहे। स्वामींकड़े जेवाही पाहते अस वाटत की ते माझ्या कडेच पाहत आहेत, आणि काही अड़चन आली की स्वामिंची ती ओळ आठवते "भीवू नकोस, मि तूझ्या पाठीशी आहे। आणि आपोआप बळ मिळते.
    सेवा म्हणजे मि रोज काही मंदिरात जात नाही, पण मला मंदीरात जायला खुप आवाड़ते. मि माझ्या मार्गा मध्ये येणारे मग ते कोणिही गरजु असो , मला झेपेल, माझी आयपत असेल तशी मि मदत करते.
    छोटी शी गोष्ट सांगते, आमच्या घरी रोज कचरा नेण्या साठी इक ताई येते, तीला मि अधुन मधुन चहा, पाणी देते. घरचे मेंटेनंस चे काम करण्यासाठि ज्या व्यक्ति येतात त्यानाही पाणी , चहा देते.
    पार्सल घेवूंन डिलीवरी पर्सन येतात त्यांना पाणी देते, घरा बाहेर पक्षांना पाणी ठेवते.
    एक जवळचा दादा हार्ट अटैक ने गेला त्याला एक बहिन आहे तीला कोणिही विचारत नाही आता, तीला मदत करते, घरी स्वयंपक बनवायला जी ताई येते तीचा मुलगा १० पास झाला त्याला छान पेन चा सेट, मिठाई चा बॉक्स, आणि प्रेजेंट पॉकेट दिले, वडिल नाही त्याला, खूप खुश झाला तो. कोणी रस्त्यात भिक मागीतली की मि त्याना खायचे पदार्थ देते. कुणाशीही स्मित हास्य देवुन बोलते.
    कामाच्या ठिकानी वॉचमैन, शिपाई, केर कचरा कढ़णार्या सर्व स्टाफ ना मि स्वताहुन गुड मॉर्निंग विश करते, त्यांची प्रेमाणे विचारपुस करते. पुढच्या वेळेला ते स्वताहुन धावत येतात मला विश करायला. (त्यांच्याशी कोणी नीट बोलत ही नाही.)
    अशा छोट्या छोट्या गोष्टी करते, हे करताना त्यांच्या चेहर्या वरचा आनंद मला स्वामी भक्ति केल्या सारखा वाटतो.
    ( माणसांमध्ये देव पाहते मि)
    तुम्ही म्हणाल यात काय नवल आहे, पण मित्रानो मि पाहिले आहे माणुसकी कमी होत चालली आहे, लोक आप आपलाच विचार करतात, स्वार्थी झाले आहेत पण आपल्या सारखे स्वामी भक्त , चांगल्या विचारांची माणसे, जग बदलू शकतात.
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    लीहावस वाटल, मनातल सांगावस वाटल म्हणून लिहीले, काही चुकले तर माफ करा 🙏

    • @swamishakti1160
      @swamishakti1160  ปีที่แล้ว +4

      Khup Chan khup chan खरच या वीचारांची खुप गरज आहे, जो अस वागेल ना काहि न करताही स्वामी त्याच्या पाठीशी राहतील, खुपच छान विचार

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 ปีที่แล้ว

      @@swamishakti1160
      Thank you ताई 🙏

    • @laxman147..
      @laxman147.. ปีที่แล้ว

      Shri swami samarth khup chhan tai

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 ปีที่แล้ว +1

      @@laxman147.. धन्यवाद 🙏
      श्री स्वामी समर्थ।

    • @samriddhiwaykar3411
      @samriddhiwaykar3411 ปีที่แล้ว

      Only this kind of practice can make world a good place

  • @kajalmanikpatil
    @kajalmanikpatil ปีที่แล้ว +13

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद ताई.माझी इच्छा दुसऱ्याच दिवशी पूर्ण झाली.मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @RohiniUbale-w7c
      @RohiniUbale-w7c 8 หลายเดือนก่อน

      Kas kel Tai snag n mala plz Tai

  • @kalpanaatole6500
    @kalpanaatole6500 หลายเดือนก่อน

    Shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree Swami samrth shree

  • @raniabachane3328
    @raniabachane3328 ปีที่แล้ว +7

    ताई तुम्हा धन्यवाद आणि तुमच्या विडिओ बगुन मला एक नविन आशा निर्माण झाली आहे आणि मी हे उपाय पूर्ण विश्वास ने करते की माझे इच्छा पूर्ण होऊल मनुन आणि मला पूर्ण विश्वास आहे की स्वामी चा आशिर्वाद माझे इच्छा पूर्ण होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थॉक्यू स्वामी समर्थ 🙏🌹🙏👍🌹👌❤️

    • @Trendy_trends_11
      @Trendy_trends_11 7 หลายเดือนก่อน

      Tai tumhi kelt ka try??? Kay result aala

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 ปีที่แล้ว +1

    एकदा म्हणता अठरा तासात पूर्ण होणार तर नंतर म्हणता तीन दिवस,खरे काय?

  • @sakshimitake9077
    @sakshimitake9077 9 หลายเดือนก่อน +8

    shri swami samath 🌺
    Maji icha purn zali thank you so much
    Shri swamk samarth🌺

  • @tejaswinilonare6903
    @tejaswinilonare6903 6 หลายเดือนก่อน

    Tai mi gov. Exam chi तयारी करत आहे खूप exam dilya pn result nhi ala..
    Ha upay kela tr मिळेल का मला जॉब..

  • @saylisandbhor2301
    @saylisandbhor2301 11 หลายเดือนก่อน +5

    Mazi pn eccha purn zalya 2 ....khup changle upay astat ....Swami na कौल लावून पण एक खूप मोठी इच्छा पूर्ण झाली आहे.Shree Swami Samarth 🙏

    • @RohiniUbale-w7c
      @RohiniUbale-w7c 7 หลายเดือนก่อน

      Tai mi pn kaul lavl hota mala ho uttar ala pn mi Swami jawl lavl navra mazy ghar jawl math ny mhaun mi gavtle Devi la lavl hota Tai

    • @gayatrideokar2854
      @gayatrideokar2854 6 หลายเดือนก่อน

      Tumhi kase lihle hote marathi madhe ki English mdhe

    • @saylisandbhor2301
      @saylisandbhor2301 6 หลายเดือนก่อน

      English/ Marathi ks pn lihil tr chalt o

  • @priyankagavali7822
    @priyankagavali7822 4 หลายเดือนก่อน

    स्वामी आई plz कृपा करा माझा आई बाबांची तब्बेत चागली ठेवा अन tayna उदंड आयुष दय मला मनासारखा जोडीदार मिळो plzzz

  • @swapnilgondhali2290
    @swapnilgondhali2290 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏼माझी बदली इच्छित ठिकाणी होऊ दे

  • @geetanjalipatil1032
    @geetanjalipatil1032 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ू❤❤❤❤❤

  • @kumarshwetaenterprises6245
    @kumarshwetaenterprises6245 ปีที่แล้ว

    शुक्रवार पासून survat kru शकतो का...आणि mr chya नोकरीसाठी बायकोने केलं तर चालते का... Plz reply

  • @truptisoshte4183
    @truptisoshte4183 ปีที่แล้ว +8

    🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @sunitawaghmode1570
    @sunitawaghmode1570 ปีที่แล้ว +71

    स्वामी आई माझे पतीदेव खूप दिवस झाले आजारी आहेतस्वामी आई स्वामी आईस्वामी आई माझ्या नवरा खूप दिवस झाला आजारी आहे त्यांना लवकरात लवकर तुम्ही बरे करावे हीच माझ्या स्वामी आईसमोर प्रार्थना आहे

    • @user12.455
      @user12.455 ปีที่แล้ว +7

      Holi Tai nakki shree Swami Samarth

    • @reshmamahadik8394
      @reshmamahadik8394 ปีที่แล้ว +5

      Nkkich swami bre krtil

    • @varshakharade5079
      @varshakharade5079 ปีที่แล้ว +3

      Tayna akalkot LA geun ja nki brey honar

    • @deepalipawar8482
      @deepalipawar8482 ปีที่แล้ว +3

      विश्वास ठेवा स्वामी आई नक्कीच बरे करणार ताई त्याना काळजी करू नका. 🙏🙏

    • @radhikazhunjarkar2286
      @radhikazhunjarkar2286 ปีที่แล้ว +3

      Swami n wer vishwas theva sarva thik hoil tai

  • @sulakshanagaikwad4441
    @sulakshanagaikwad4441 9 หลายเดือนก่อน +5

    हो खरं आहे हे सारखं सारखं बोलल्याने ते काही दिवसात खरं होते
    धन्यवाद ताई
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ

  • @komalbamnhawat6422
    @komalbamnhawat6422 ปีที่แล้ว +15

    🙇‍♀️श्री स्वामी समर्थ 🌎 जय जय स्वामी समर्थ 🙏🌺माझी इच्छा पूर्ण होवु द्या देवा❤

    • @siddhikankate2272
      @siddhikankate2272 ปีที่แล้ว

      Kas लिहिल तू जे पाहिजे ते वाक्य लिहिलं का example sang aani ईच्छा लिहिल्या नंतर thank you लिहायच का पूर्ण ईच्छा लिहून m puran thank you page भर please sang samjal nai mala

    • @AnushriKhasbage
      @AnushriKhasbage ปีที่แล้ว

      ताई माझा javde पैसे टिकत नाहीत

  • @rahulpanchalmjdancer6617
    @rahulpanchalmjdancer6617 ปีที่แล้ว +10

    माझा परमेश्वरा पूर्ण विश्वास आहे ❤️🙏

  • @PoojaKoli-j2t
    @PoojaKoli-j2t 8 หลายเดือนก่อน

    🙏tai....mi pregnant ahe..... putra ratna prapti sathi law of attraction..... kase ani ky karave te sanga plz....

  • @teamsiblings962
    @teamsiblings962 ปีที่แล้ว +23

    मला पहिल्या दिवशी अनूभव आला आहे धन्यवाद 😊

    • @RohiniUbale-w7c
      @RohiniUbale-w7c 8 หลายเดือนก่อน +1

      Kas kel tumi plz snaga n

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 ปีที่แล้ว +10

    Pranam tai🙏I am eagerly waiting for natural conception🤰in my life needs immense blessings🙏🙂

  • @कोकणचीमाती
    @कोकणचीमाती 4 หลายเดือนก่อน

    मला सरकारी जॉब ला लावतो सांगून माझ्याकडुन 1 लाख रु. घेतले आहेत ताई...2 वर्ष झाले अजून पैसे दिलेले नाहीत. फक्त देतो देतो बोलतो. पण दिलेत काहीच नाही.. काय करू .मला मार्गदर्शन करा..🙏🙏

  • @janardhanbhatose6429
    @janardhanbhatose6429 9 วันที่ผ่านมา

    ताई माझ बँकेत पैसे अडकले आहेत मला लवकरात लवकर भेटू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @rohankasbe4614
    @rohankasbe4614 ปีที่แล้ว +9

    ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ❤❤❤❤

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻
    अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🌹🙏🏻🌹

  • @ashishbhosale5629
    @ashishbhosale5629 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @srushtisutar4458
    @srushtisutar4458 9 หลายเดือนก่อน +3

    ❤श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤

  • @baludarade5430
    @baludarade5430 หลายเดือนก่อน

    ताई मी इयत्ता पाचवी आहे आणि माझि एक इच्छा आहे की माझी एक परिक्षा आहे आणि मला खूप टैशण आलय

  • @poojarane4727
    @poojarane4727 ปีที่แล้ว +7

    Tu बाई त्याच्याकडे मागा mahun😊sagtys पन् me हर्ले kahich kaslahi chamatkaar hotch नाही, me Tution ghate pan lok yetch नाही, result avhda, cchgla, mehnat ghate pl an mala kahich success nahi, me Datta बवणी, Swami Saramrut सर्वे karte pan kahich hote nahi, me harli, sapli आहे आत्ता kahich होणारे परिणाम म्हणूनही होणारे नाही

    • @priyasvlogs3920
      @priyasvlogs3920 ปีที่แล้ว

      😔same here...

    • @sujalpurekar-lg3yx
      @sujalpurekar-lg3yx ปีที่แล้ว +1

      Manapasun kara

    • @subhashishpatil-xt1vz
      @subhashishpatil-xt1vz ปีที่แล้ว +2

      You will not get your wish fulfilled if you are doing things with negative thoughts. Who believe in miracles, miracles happen to those only..so with trust do the things and let universe do its work.. Be positive and have faith in what you are doing..shree swami samarth

    • @pranitapotepranitapote8218
      @pranitapotepranitapote8218 ปีที่แล้ว +1

      🙏🌺||श्री स्वामी समर्थ||🌺🙏 ताई सेवा करा. स्वामी नकीच फल देतील. आपल्या साठी जे योग्य आहे ते देतील.

    • @technicaluniversity6544
      @technicaluniversity6544 11 หลายเดือนก่อน

      🥹

  • @shobhashelke3186
    @shobhashelke3186 ปีที่แล้ว +9

    Ashkya te shkya kartil swami.shri swami samartha. 👌🙏👏

  • @kailaspatil8774
    @kailaspatil8774 ปีที่แล้ว

    ताई इच्छा एक वेळा लिहायची, आणि एकवीस वेळा thank u univers लिहायचं का

  • @rajeshreeduratkar3687
    @rajeshreeduratkar3687 ปีที่แล้ว +6

    Khup chhan sangata tumhi mazi pan hi iccha puri hoil hi asha tevhate shree Swami Samarth

  • @ChetanPatil-im3tl
    @ChetanPatil-im3tl 18 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ महाराज माझी आई माझी इच्छा पूर्ण करा स्वामी समर्थ महाराज माझी आई माझी इच्छा 🙏plz

  • @momsrecipe9336
    @momsrecipe9336 ปีที่แล้ว +8

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्माण्ड नायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @surajratnaparkhi8810
    @surajratnaparkhi8810 5 หลายเดือนก่อน

    माफ करा ताई पण एक विचारू यात आपण प्रेम संबंधा विषयी असणारे इच्छा व्यक्त करू शकतो का..? अर्थात ६ वर्ष सोबत असणारी माझी सोबती अस अचानक साथ सोडू मागत आहे..🥺 कृपया मार्गदर्शन करावे 🙏 विनंती
    श्री स्वामी समर्थ 🌺

  • @VASANTGODBOLE-v3p
    @VASANTGODBOLE-v3p 8 หลายเดือนก่อน

    ऐकू येत नाही. क्रुपया मंत्र लेखी कळवा.
    कधी ,किती वेळा, कोठे, किती दिवस
    लगेच कळवा

  • @shrutin4979
    @shrutin4979 ปีที่แล้ว +6

    Thnx tai maji ichha 18 tasachya aat purn jali thank you so much Shri Swami Samarth 🙏❤️

    • @ashwininazare3445
      @ashwininazare3445 7 หลายเดือนก่อน +1

      Seriously zhali ka g m pn khup nasheebala kantalr

    • @Vclasses380
      @Vclasses380 4 หลายเดือนก่อน

      Tai khr ka khrch bolta ka pleas saga

  • @AkashMane-xq6el
    @AkashMane-xq6el 3 หลายเดือนก่อน

    ताई मी खूप प्रयत्न करतोय पण मला नोकरी लागत नाही मी सीआरपीएफ चा पेपर दिला आहे पण रिझल्ट अजून लागला नाही

  • @arunsomde990
    @arunsomde990 ปีที่แล้ว +21

    स्वामी आई माझ्या भावाला चांगली नोकरी लागु दया, आई मला सुद्धा मोठ झाल्या वर चांगली नोकरी लागु दया, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @djpatil2265
    @djpatil2265 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई ,माझं लग्न होत नाही आहे. सर्व गोष्टी ठीक आहे,पण योग येत नाही, मी त्र्यंबकेश्वर ला दोनदा पूजा पण केली .कृपया उपाय सुचवा 😢😢

  • @meenaw2448
    @meenaw2448 ปีที่แล้ว +5

    थँक्स ताई माझया मूलीच लग्न होवूदेत
    श्री स्वामी समर्थ

  • @karunamhatre4203
    @karunamhatre4203 ปีที่แล้ว

    Mala online loan madhe fasavle jaat aahe mi bharlet paiae तरीही मला blackmail kele jaat aahe त्यासाठी काय लिहायचं

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @panditpawar5119
    @panditpawar5119 ปีที่แล้ว

    शुकरवारपासून केलं t chale ka

  • @vandanakumbhar
    @vandanakumbhar ปีที่แล้ว +5

    मी तुमची आणि ब्रम्हांडाची मनापासून खूप खूप आभारी आहे

  • @sheetaldhakol1004
    @sheetaldhakol1004 ปีที่แล้ว

    लिहताना असे लिहायचे आहे का की माझी ही ही इच्या पूर्ण झाली की असे लिहायचे आहे माझी इच्छा पूर्ण होउद्या

  • @SwatiPatil7676
    @SwatiPatil7676 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ,श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ

  • @vandanaghatge280
    @vandanaghatge280 ปีที่แล้ว

    स्वामी समर्थांचे नाव तुम्हा लोकांमुळे खराब होऊ लागले आहे.

  • @vibhawarir1219
    @vibhawarir1219 ปีที่แล้ว +3

    ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @pm775
    @pm775 ปีที่แล้ว

    मांसाहारी खाऊन केला तर चालेल का ?
    श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः 🙏

  • @ravikosthi5038
    @ravikosthi5038 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ🙏 ताई माझी इच्छा पूर्ण झाली... thank you 🙏

    • @RohiniUbale-w7c
      @RohiniUbale-w7c 7 หลายเดือนก่อน

      Tumi kas kel sanga n mala khup problem mdhe ahe mi plz mala pn snaga n 🙏🙏

    • @nileshthete2655
      @nileshthete2655 6 หลายเดือนก่อน

      कशी इच्छा लिहायची plzzz सांग ना plzz

  • @prakashsawant8912
    @prakashsawant8912 ปีที่แล้ว +1

    🙏श्रीहरी विकास कोल्हापुरे तुझी बायको ज्योती वाट पहात आहे या लवकर मंगळवार पेठ कोल्हापुरे पिठाची गिरणी कळकाई गल्ली कोल्हापुर

  • @mayuripatil6111
    @mayuripatil6111 ปีที่แล้ว +4

    Tai ha upay kela ahe mala anubhav tisrya divshi ala ahe Kharch mast ahe ha upay thank you tai thank you swami samarth

  • @AshwiniFadtare-l6s
    @AshwiniFadtare-l6s 9 หลายเดือนก่อน

    ताई मी स्वामी सेवा करते जप तर्क मंत्र दररोज करते .पण एका माणसाने माझे usne ghetlele पैसे द्यायला नकार दिला आहे .पूर्ण होईल का मे अस केल्याने देईल का तो माझे पैसे

  • @dishadugane3221
    @dishadugane3221 ปีที่แล้ว +3

    माझी पूर्ण झाली इच्छा,🙏🙏

  • @sujatagajbhare401
    @sujatagajbhare401 26 วันที่ผ่านมา +1

    Swami mazya mant jo mulga ahe na toch mulga mla milu dya shree Swami samrth ❤ maza Swami vr purn vishwas ahe ghrchyni tyachya mazya swathaun ho mhnu dya kahi n krta ❤

  • @darshanamulaye3820
    @darshanamulaye3820 ปีที่แล้ว +5

    🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹

  • @amritachakravarti2833
    @amritachakravarti2833 6 หลายเดือนก่อน

    Tai MLA nokri sathi swamiche upay sanga

  • @vanitakoli5330
    @vanitakoli5330 11 หลายเดือนก่อน +5

    Shree swami samarth 🌹 🙏 ♥ Thank you tai

  • @swatishinde7455
    @swatishinde7455 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती ताई श्री स्वामी समर्थ 😊