EP 344 बहिणी सोबतचे दुष्कृत्य झाले उघड आणि घडले १४ जणांचे हत्याकांड / ठाणे - कासार वडवली by dsd

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ส.ค. 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

ความคิดเห็น • 544

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว +12

    चुकूनही धर्मपरिवर्तन करू नये हिंदूंनो आपल्या धर्मा सारखी शिकवण कुठेच नाही जगात, छत्रपती शिवाजी महाराज की जय अगर शिवाजी न होते सुन्नत सबकी होती जैसे खाओ अन्न वैसे पाओ मन हे लक्षात ठेवा

  • @Prism123
    @Prism123 3 ปีที่แล้ว +9

    Storyतर अतिशय छान पद्धतीने सांगितलीत.... सारांश खूप मार्मिक सांगितलात.....

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 3 หลายเดือนก่อน +4

    बापरे कीती वाई प्रकृतीची मानसे आहेत जगा मधे😢😢

  • @kavitapawar3291
    @kavitapawar3291 3 ปีที่แล้ว +24

    अगदीच सविस्तर वर्णन केलंय सर
    दुष्परिणाम सुद्धा सांगितले आणि सतर्क व्यक्तीने कस व्हावे ह्याबाबत पण कल्पना दिली .

  • @PS-pq5ox
    @PS-pq5ox 2 ปีที่แล้ว +12

    किती भयानक, खूप वाईट वाटले कथा ऐकून 😭😭😭😭😭कुणाबरोबर ही असे होऊ नये. परमेश्वर सर्वांच्या आत्म्याला चिरशांती देवो, त्या नराधमाच्या नाही. कसा जीव झाला असेल सर्वांचा, चिमुकल्यांचा, काय चुक होती त्यांची.

    • @Kailasatole-jv5yj
      @Kailasatole-jv5yj 3 หลายเดือนก่อน

      😢😢😢😢छछ😢😢😢😢😢😢😂😢😢😢😢😂😢😢

    • @madgamer00709
      @madgamer00709 3 หลายเดือนก่อน

      ​@@Kailasatole-jv5yjkkkk(

  • @kesharlaxmi
    @kesharlaxmi 3 ปีที่แล้ว +73

    तुमच्या गोष्टी सांगण्याची शैली अतिशय उत्तम आहे कुठेही भडकपणा किंवा बीभत्स पणा नसतो t थँक्यू सर

  • @pravinjadhav1159
    @pravinjadhav1159 3 ปีที่แล้ว +8

    घटना खूपच वाईट आणि धक्कादायक आहे. परंतु गळफास घेतलेल्या व्यक्तीच्या हातात सुरा किंवा तत्सम हत्यार कसे काय राहू शकते? संशयाला थोडी जागा आहे. कदाचित. . वेगळे वळण नाही ना घटनेला? एकदा तपासून पहा.

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 3 ปีที่แล้ว +9

    दत्ता भाऊ स्टोरी सांगण्याची पद्धत खरच खूप छान आहे

  • @vinayaksalke7917
    @vinayaksalke7917 3 ปีที่แล้ว +32

    सर आभारी आहे. मी सुचविल्या प्रमाणे तुम्ही ही स्टोरी सांगितली🙏

    • @balrajnannaware6651
      @balrajnannaware6651 3 ปีที่แล้ว

      Bhau bahinich nat badnam zal

    • @navroz1135
      @navroz1135 3 ปีที่แล้ว

      @@balrajnannaware6651 Sikh logoko kabhi kabhi sabse jada asafalataye
      Aur kabhi kabhi sabse kam safalataye kyo milti HAI??

    • @annapurnadhumaknale8180
      @annapurnadhumaknale8180 3 ปีที่แล้ว

      000प000

  • @prasadhoshing7753
    @prasadhoshing7753 3 ปีที่แล้ว +13

    सर तुम्ही या घटनेचे खूप सुंदर प्रेझेंटेशन केले , प्रत्येक बारकाव्याची उकल छान केली , छान प्रकारे सावध केले.
    धन्यवाद

  • @nageshkhandagle7135
    @nageshkhandagle7135 10 หลายเดือนก่อน +1

    खरी गोष्ट अत्ता समजली, नाही तर त्यावेळी सर्व न्यूज मध्ये तिखट मसाला लावलेली बातमी दिली होती, नेमकं काय झालं ते आज समजले, शाबासकी तुम्हाला

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 3 หลายเดือนก่อน +2

    किती हे भयानक कृत्य आहे यालाच😢 नराधम नर राक्षस म्हणतात

  • @yashthecopyninja7104
    @yashthecopyninja7104 3 ปีที่แล้ว +16

    खूपच भयानक स्टोरी आहे..
    त्यांच्या घरातून रक्ताने भरलेल्या...निथळणाऱ्या गाध्या बाहेर बाहेर काढल्या होत्या.. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती..असे.paper मध्ये वाचले होते..

  • @user-gg1ov7nt3x
    @user-gg1ov7nt3x 3 ปีที่แล้ว +14

    मस्त सर चांगले बोलतात तूम्ही

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 3 ปีที่แล้ว +26

    बाप रे 😱 खूपच भयंकर आहे हे सगळं खरं तर आपल्या कडे जेवढं आहे त्यातच समाधानी रहावं जास्त लालच आपल्या पुढे काय वाढून ठेवणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही त्या व्यक्तीने आपली आधी ची नोकरी सोडली नसती तर पुढच्या गोष्टी घडल्याच नसत्या

  • @prakashmore7396
    @prakashmore7396 3 ปีที่แล้ว +27

    बरोबर आहे, एकुलता एक मुलगा असला तरी त्याचे फाजील लाड करुन त्याला लाडाचा किडा बनवू नये.

  • @Allrounder20407
    @Allrounder20407 2 ปีที่แล้ว +4

    आजवर जेव्हढ्या क्राईम स्टोरी ऐकली त्यात ही अत्यंत भयानक आहे. धन्यवाद

  • @statusqueen1567
    @statusqueen1567 3 ปีที่แล้ว +5

    mi roj roj tumchya stories bghte t mla pn swpn tshech pdtay😂😂😂

    • @nileshadwe8916
      @nileshadwe8916 3 ปีที่แล้ว

      😅

    • @sunilsalunkhe8539
      @sunilsalunkhe8539 2 ปีที่แล้ว

      😉

    • @Bhumi_gamer976
      @Bhumi_gamer976 2 ปีที่แล้ว +2

      Mag ata tu love story बघत जा .. म्हणजे माझे स्वप्न पडेल 😂😂😂

  • @vishwaspatil702
    @vishwaspatil702 3 ปีที่แล้ว +23

    हस्नैल ने फाशी घेतल्यावर तो सुरा कसा काय पकडू शकतो 😂

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 3 ปีที่แล้ว +5

    Kiti bhayank kruty bapre bekar swanskar thank you khup mahtwachi mahiti sangitali barobar aahe tumch 🙏

  • @atmarampatil4569
    @atmarampatil4569 3 ปีที่แล้ว +4

    Ok by story , and further information

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 3 ปีที่แล้ว +23

    घटना तर घडली, पण त्यामधून आपण काय बोध घ्यावा हे तुम्ही जे सांगितले ते खरं आहे.

  • @sharadsonawane5543
    @sharadsonawane5543 3 ปีที่แล้ว +30

    नमस्कार सर आंध्रप्रदेश मदनापल्ली मध्ये आई वडिलांनी दोन मुलींचा अंधश्रध्ये मधून बळी दिल्याची घटना घडलेली आहे. तुमच्या माहिती नुसार शक्य होईल तेव्हा सांगा

  • @kasturipanche801
    @kasturipanche801 2 ปีที่แล้ว +1

    True. Lad kari naye jasta kati naye. Paise che sagale bigadte. Thank you brother.👍👍👍👍👍👍

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 ปีที่แล้ว +2

    सर मिरज मधील रितेश देवताळे खूण घटणा माहित असल्यास ऐकवा

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 3 ปีที่แล้ว +53

    सर तुम्ही दिलेला संदेश अतिशय मौल्यवान आहे एकुलत्या एक मुलाला लाडावू नका, जिम्मेदार नागरिक बनवा। नियतीने अस का कराव?,तिलाच माहिती---

    • @nk-ti2hw
      @nk-ti2hw 3 ปีที่แล้ว

      बरोब्बर

    • @nileshkale7642
      @nileshkale7642 3 ปีที่แล้ว

      सर, मी ठाण्यात राहतो, आणि ही घटना आम्ही ऐकली होती, हा हसणेंन जो मुलगा होता, याला बघून कोणी सुद्धा विश्वस करणार नाही हृदय पिळून टाकणारी घटना होती

  • @mrunankraut2482
    @mrunankraut2482 3 ปีที่แล้ว +14

    तुम्ही सांगितलेली स्टोरी बरोबर आहे, मी कासार वडवली चा आहे, लहानपणा पासून मी त्या घराजवळ येत जात आहे. तो मुलगा बाहेर एकदम शांत वाटायचा.... आणि तुम्ही समजला एक चांगली जाण, शिकवण पण दिलीत, बऱ्याच लोकांना एकुलता एक मुलगा असतो नाहीतर एकुलती एक मुलगी असते

  • @sahilwarrior8806
    @sahilwarrior8806 3 ปีที่แล้ว +7

    दिल्ली मधील बुराडी case पण explain करा

  • @vithalpimple5953
    @vithalpimple5953 3 ปีที่แล้ว +7

    या प्रकारास जबाबदार केवळ आपले संस्कार आणि समाज,शासन आणि आम्ही खूप जबाबदार आहोत.

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 3 หลายเดือนก่อน +2

    त्याच्या व त्या कुटुंबातील कोणी ऊरले नाही तर हे अनैतिक संबंध कसे काय कळाले

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 3 ปีที่แล้ว +16

    शेवटी माणूस हा देखील एक प्राणी
    आहे , त्यामध्ये हा त्यातल्या त्यात
    शिकलेला होता एवढाच फरक दीसतो. मानवी जिवनांत घडायला काहीही
    घडू शकत एवढ लक्षांत घेणे जरूरीचे आहे.

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 3 ปีที่แล้ว +6

    thanku so much sir

  • @AmitJaiswal-lq1wl
    @AmitJaiswal-lq1wl 3 ปีที่แล้ว +10

    सर मला वाटते कि मानसिक रोग याला कारणी भूत आहे
    मानसीक रोगा बद्दलचे ज्ञान हे समाजात कमी पडत आहे यामुळे असे होते

  • @DineshGaikwad-zz8jv
    @DineshGaikwad-zz8jv 3 ปีที่แล้ว +8

    खैरलांजी घटने वर सुधा विडियो बनवा

  • @chandrakantkore6167
    @chandrakantkore6167 3 ปีที่แล้ว +9

    He asech sample pahijet tevha gunhe kami hotil

  • @riteshshimpi9736
    @riteshshimpi9736 3 ปีที่แล้ว +31

    बापरे ही कथा अगदी भयानक आहे. तो मनोरुग्ण होता का. की एक दोन खून करून भानावर येऊ शकला नाही . कमीत कमी त्याच्या मुलांना मारताना तरी त्याचा राग भानावर याला हवा होता

    • @santoshgaikwad2291
      @santoshgaikwad2291 3 ปีที่แล้ว

      Schizophrenia is a mental diseases patient have negative thinking about family members. This is main reason of Crime.

    • @sunilshinde8936
      @sunilshinde8936 3 ปีที่แล้ว

      एक.नरराक्षक.चागले.पुत.जन्मने.भाग्य.लागत.पण.असे.औलादि.पोटी.येऊन.सपूण.नाश.आहे

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nq 3 ปีที่แล้ว +13

    कोणत्याही धोक्याचे संकेत मिळत असतील तर माणसाने वेळीच सावध झाले पाहिजे, लाडाचा किडा आणि सार्‍या गावाला पिडा

    • @user-up2ki4ek2b
      @user-up2ki4ek2b 3 ปีที่แล้ว

      तुझी बहीण मी झवली होती..

  • @sudhaamonkar231
    @sudhaamonkar231 3 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot.

  • @savitagurav2005
    @savitagurav2005 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहिती

  • @shamafazlani6728
    @shamafazlani6728 3 ปีที่แล้ว +9

    Sir mi hya storychi vat pahat hoti dhanyvad khupch vednadayak ghatna

  • @SS-fr2oo
    @SS-fr2oo 3 ปีที่แล้ว +8

    पुण्यातील गुन्हेगारी टोळी बद्दल स्टोरी सांगा

  • @itsmegaytrimaharashtrasque9246
    @itsmegaytrimaharashtrasque9246 3 ปีที่แล้ว +6

    He Maharashtra madhe ghadal khup bhayanak ghatna ahe rav..😩😱

  • @aparnachaudhari1708
    @aparnachaudhari1708 3 ปีที่แล้ว +15

    Thank u thank u so much sir......me sangitleli story tumhi sangitli🙏🙏🙏 thank you ❤️❤️❤️

    • @aparnachaudhari1708
      @aparnachaudhari1708 3 ปีที่แล้ว +2

      @Prakash Kamble I mean me request keli hoti😁

    • @user-gg1ov7nt3x
      @user-gg1ov7nt3x 3 ปีที่แล้ว

      मस्त ताई साहेब नमस्कार

    • @mayurgarje2752
      @mayurgarje2752 3 ปีที่แล้ว +1

      Mnje amnhi yede

    • @aparnachaudhari1708
      @aparnachaudhari1708 3 ปีที่แล้ว

      @@mayurgarje2752 aata tumhla tase vatatey tyala me kai karu ...🙏

    • @mayurgarje2752
      @mayurgarje2752 3 ปีที่แล้ว +1

      @@aparnachaudhari1708 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @somnathgangde2521
    @somnathgangde2521 3 ปีที่แล้ว +7

    Sir khup chan story sangitli sir story ektana khup dipresn madhe gelo sir khup chan story sangitli pratyekane savdhgiri balgayla havi

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 2 ปีที่แล้ว +2

    पैसे तर कुणाला देऊच नयेत पण अशा लोकांचा वेळीच बंदोबस्त करावा नाहीतर अनर्थ घडतो

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 3 ปีที่แล้ว +14

    पुजा चव्हाण प्रकरणावर व्हीडीओ बनवा..

  • @sujatapatil7205
    @sujatapatil7205 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितले.

  • @Rogermoore20082008
    @Rogermoore20082008 3 ปีที่แล้ว +2

    काजोल आठवली गुप्त पिक्चर मधली अशाच प्रकारची भूमिका साकारली होती तिने.

  • @umeshgawade3195
    @umeshgawade3195 3 ปีที่แล้ว +44

    भयंकर घटना आहे ही माथेफिरू म्हणजे काय हेच समजते

    • @user-up2ki4ek2b
      @user-up2ki4ek2b 3 ปีที่แล้ว

      तुझी बायको लॉज वर पकडली रविवारी

    • @vaishalijadhav2946
      @vaishalijadhav2946 2 ปีที่แล้ว +1

      By by

  • @snehamudhal7188
    @snehamudhal7188 3 ปีที่แล้ว +4

    Thanks sir tumhi shevati khup chan sandesh dila

  • @samirp.3181
    @samirp.3181 3 ปีที่แล้ว +2

    Mala ek motha bhau ahe... Ani gharache ajibaat faajil laad and tasepan laad karat nahit... Tyamule amhi prem kas milel te shodhato.... Jyala kadhi prem paisa welewar milat nahi tyala tyachi kimat kalate..... Ani jyala kadhi paisa ani prem far jastach milate to jivnaat nantar waya jato

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 3 ปีที่แล้ว +5

    असा वागत होता तो असे करू शकतो पण त्याच्यावर काही उपाय नव्हता कारण घरातील असो किंवा बाहेरचा कितीही कसाही वागला तरी त्याचा खून करायला कायद्याची व समाजाची भीती असते बाहेरचा असेल तर पोलिसात कंप्लेंट करता येते पण घरातीलच असेल तर पोलीस दोन दिवसात सोडतात व आहे तो विषय अजून वाढतो

    • @shailapanhale6313
      @shailapanhale6313 3 ปีที่แล้ว

      Ho yes

    • @user-up2ki4ek2b
      @user-up2ki4ek2b 3 ปีที่แล้ว

      उपाय आहे.. मला तुझी आई बहीण विकत दे.. कारण मी तोच आहे.

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 3 ปีที่แล้ว +5

    Khupch chan ahe bhodh ahe

    • @gaytrinathle6609
      @gaytrinathle6609 2 ปีที่แล้ว

      I ok

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 4 หลายเดือนก่อน

      शुषमा किती किसळवाणी कहाणी आहे,,सख्खे भाऊ बहिणीने अनेतिक संबंध ठेवले,, कोणी कोणावर विश्वास ठेवाव,, हेच कळत नाही आहे,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट

  • @mangalsalunkhe3785
    @mangalsalunkhe3785 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद दादा चांगली स्टारी सांगता

  • @Ankyyy5
    @Ankyyy5 3 ปีที่แล้ว +7

    सर नमस्कार. खूप छान वाटत तुमचे व्हिडिओस बघून आणि खूप माहिती कळते की काय झालं होतं कास झालं होतं.
    तुम्ही 1 विडिओ बनवू शकता का फेब्रुवारी 2019 ते मार्च 2019 दरम्यान घडलेली घटना आहे. धुळे जिल्यामधली तालुका मला माहिती नाहीये पण तुम्हाला माहिती मिळेल. रुपाली नावाच्या बाई ने आपल्या बॉयफ्रेंड बरोबर मिळून आपल्याच नवऱ्याला मारलेल होत. आता ती जेल मध्ये आहे पण त्याची पूर्ण न्युज आम्हाला कळालेली नाही. जरका तुम्ही ती शोधून विडिओ बनवला तर बार होईल. तिच्या माहेरचं नाव हे रुपाली वाघ हे आहे.

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 ปีที่แล้ว

      जे जे पेरल्या जात तेच उगवते. ह्या मंडळीं नात महत्त्वाचे नाहीत वासना महत्त्वाच्या मानतात

  • @sharaddabhade3445
    @sharaddabhade3445 3 ปีที่แล้ว

    माहिती बद्दल ,धन्यवाद!

  • @ShareMarketTeaching
    @ShareMarketTeaching 3 ปีที่แล้ว +2

    जो मरे ओ सभी खुदकी अज्ञानता का शिकार हुये

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 3 ปีที่แล้ว +22

    अरे मी वृत्तपत्र मधे कारण तर हसनैन हा मानसिक रित्या असुंतुलित होता ऐसे वाचले होते। पेपर मधे त्याने मेंटल aslyane केल असें आले होते लोकसत्ता

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 3 ปีที่แล้ว +23

    बापरे मला ऐकूनच अंगाला काटा येतो किती निर्दयी असेल तो माणूस

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 ปีที่แล้ว +1

    सर सिंधुदुर्ग मधील करलकर हत्या प्रकरणाची स्टोरी सांगा

  • @anilgawade5709
    @anilgawade5709 2 ปีที่แล้ว

    Stori tumchy khup baghawy wat tat pan tychei stori baghun amchy doky war parinaam hoil

  • @renukashelke8267
    @renukashelke8267 3 ปีที่แล้ว +2

    Shevatacha sandesh khup chan dila sir

  • @AllINONE-wt9xx
    @AllINONE-wt9xx 3 ปีที่แล้ว

    Good Explanation

  • @laxmanbhosle9486
    @laxmanbhosle9486 3 ปีที่แล้ว +32

    लाडाचा प्रश्न नाही,,,,,,, ईथे संस्कार कमी व चुकीचे पडले

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836 3 ปีที่แล้ว +17

    अरे देवा फारच भयंकर घटना आहे
    अंगावर काटे आले 🙏😲🤭😥
    लोकांना सावधान राहान्यासाठी तुम्ही दिलेला जो मेसेज 👍🙏
    तो खुप काही शिकवुन जातो.
    मनापासुन धन्यवाद सर 💐🙏

    • @vijay1444P
      @vijay1444P 3 ปีที่แล้ว

      Mala pan kata aala

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.

  • @subhashthakur5872
    @subhashthakur5872 3 ปีที่แล้ว +2

    शेवटी जातच तशी आहे ह्यांची

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 3 ปีที่แล้ว +1

    सर.
    आपल्या सर्व गोष्टी खुपच छान आहेत.
    आपल्याला एक विनंती आहे की आपण गोष्ट सांगताना घाई करु नका Please. राग मानु नये ही विनंती.

  • @shitalsalve8961
    @shitalsalve8961 3 ปีที่แล้ว

    Tumchi sangnyachi padaat 1.no

  • @chandrikabhide5134
    @chandrikabhide5134 3 ปีที่แล้ว +33

    मी कासार वडवली त राहते. रविवारी मी सकाळी वडवली बाजारात जाताना संपुर्ण रस्त्यात पोलीस / पोलिसांच्या गाड्या / भरपुर पत्रकार पाहिले. मला शुटिंग सुरू आहे असं वाटलं. पोलिसांनी पुढे जाऊ दिलं नाही. तेंव्हा हे प्रकरण समजलं.

    • @ulhasmakhi8235
      @ulhasmakhi8235 2 ปีที่แล้ว

      सगळे नागडे भडवे सेंट होते हैं

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 11 หลายเดือนก่อน +1

      कासारवडवली मध्ये काविळ वरील औषध मिळते ना

    • @SantoshShinde-ov6wg
      @SantoshShinde-ov6wg 4 หลายเดือนก่อน +1

      खुप भयानक वास्तव

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 10 หลายเดือนก่อน

    Thanks for super stores story'

  • @kalaiarasansubburam4832
    @kalaiarasansubburam4832 3 ปีที่แล้ว +29

    most waited story and thank you for advice

    • @sandhyamunde1902
      @sandhyamunde1902 3 ปีที่แล้ว +3

      101 टक्का बरोबर आहे या गोष्टीला
      आई आनी वडीलच जवाबदारी आसतात

    • @pralhaddeshmukh403
      @pralhaddeshmukh403 2 ปีที่แล้ว +1

      @@sandhyamunde1902 दददघूद्र्

    • @ketankute5979
      @ketankute5979 2 ปีที่แล้ว

      Vvv bhi kbb vo. Vvvv bv. Nov l ll. Loop

    • @bhagwatnirude8619
      @bhagwatnirude8619 ปีที่แล้ว

      @@sandhyamunde1902 0

  • @neelmanimane7661
    @neelmanimane7661 3 ปีที่แล้ว +13

    अशी मुलं आई बापाच्या पोटी पाप म्हणून जन्माला येतात ...

    • @buntysalvi3045
      @buntysalvi3045 3 ปีที่แล้ว

      हो हे व्याभिचारा ची पैदाईश

  • @maheshagharkar
    @maheshagharkar 2 ปีที่แล้ว +1

    manowikar ani manastadnya ya goshto aplyakade faar lightly ghetat. anxiety, depression he problems ahet hech lokana patat nahi. tyachach ha parinam ahe

  • @tusharwakh4959
    @tusharwakh4959 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @ilovemyindia7247
    @ilovemyindia7247 3 ปีที่แล้ว +19

    चंगला आहे... लड़ाचा कीड़ा अनी दुसर्याला पीड़ा

    • @vijay1444P
      @vijay1444P 3 ปีที่แล้ว +1

      Tyacha kida kapun takala pahije

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 3 ปีที่แล้ว +4

    Chan

  • @manojbarde7854
    @manojbarde7854 2 ปีที่แล้ว +1

    Very.Good.job.sir

  • @narendradeshamukh922
    @narendradeshamukh922 3 ปีที่แล้ว

    Deshmukh Sir great explanation

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 2 ปีที่แล้ว

    Well explained 👍🏿👍🏿

  • @pirappahulle5381
    @pirappahulle5381 3 ปีที่แล้ว +9

    Great sir

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil 3 ปีที่แล้ว +4

    Dhanyavad Sadar kelya baddal sir

  • @rkokate7086
    @rkokate7086 3 ปีที่แล้ว

    खर आहे सर
    खुप छान मेसेज दिला सर

  • @sandipnalawade.2035
    @sandipnalawade.2035 3 ปีที่แล้ว +23

    हे लोक जास्तीत जास्त गुन्हेगारी क्षेत्रात असतात, त्यांना याचे काही वाटत नाही, यासाठी आशा लोकांपासून नेहमी सावध असावे, समाजात वावर्तनाही

    • @asminpavaskar7936
      @asminpavaskar7936 3 ปีที่แล้ว +2

      He family purn gava made saglyat sanskari v premal hoti jar aplyala mahit nahi tar as bolu naka

    • @vikasg7005
      @vikasg7005 3 ปีที่แล้ว

      He janwar ahe

  • @priyankajadhav9891
    @priyankajadhav9891 3 ปีที่แล้ว +4

    Its ture ..sabina admitetd in titan hosp....2016 than m staff nurse i knw its vry horebel

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 3 ปีที่แล้ว +2

    कायदे कडक पाहिजे आरोपींला असे काही ही करताना शंभर वेळा विचार करेल असे पाहिजे ,असे गुन्हे करणार याचे हात पाय कापायला पाहिजे ,

    • @devendra-2095
      @devendra-2095 3 ปีที่แล้ว

      आरोपी सायको असेल तर तो कायद्याला काय घाबरेल !

    • @Sunil-gd7zx
      @Sunil-gd7zx 3 ปีที่แล้ว

      @@devendra-2095 भाऊ सायको साठी दवाखाने आहेत हि जवाबदारी घरच्यांची आहे

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 3 ปีที่แล้ว +9

    शुभ रात्री सर .

  • @yuvrajgiribuva9400
    @yuvrajgiribuva9400 3 ปีที่แล้ว +2

    खुप भयानक...

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 3 ปีที่แล้ว +10

    त्याच्यावर 68लाख कर्ज होते हे माहित नव्हतं त्याच बहीण शी संबंध होते हे वाचले होते

  • @bhisethegreat
    @bhisethegreat 3 ปีที่แล้ว +1

    वरेकर कुटुंब हे जमीनदार कधीच नव्हते. त्या कुटुंबाचं व्यवसाय शेती होता आणि वळवली आणि आजूबाजूच्या गावातील काही शेत जमिनी मधे कुळ होते.

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 3 ปีที่แล้ว +8

    शुभ रात्री दत्ता भाऊ

    • @vijay1444P
      @vijay1444P 3 ปีที่แล้ว

      Shub ratri vahini

  • @nareshganure6071
    @nareshganure6071 3 ปีที่แล้ว +9

    Ya lokat he Kai Navin nahi sakhya kakachya mulila karun ghetat ti Kai bahin nasti ka

    • @HappyLife-bo7cm
      @HappyLife-bo7cm 3 ปีที่แล้ว

      Kahi lok hindu madhe mamachya muli barobar lagn kartat mag te barobar aahe ka?

    • @ajitbhosale7437
      @ajitbhosale7437 3 ปีที่แล้ว

      @@HappyLife-bo7cm mama ani Aatya chya mulishi lagn karu shakto

  • @user-us9ov7mh2b
    @user-us9ov7mh2b 2 ปีที่แล้ว +2

    दावत... बकरे कि... पासून परिवारा पर्यंत... असो.... शिकवण आपल्या आपल्या धर्माची 😥

    • @asadshaikh5327
      @asadshaikh5327 2 ปีที่แล้ว

      Sarv dharmat ase yede astatach rathi hatyakand athvat nahi kay tumhala

  • @rohinirajput754
    @rohinirajput754 3 ปีที่แล้ว +4

    Sahi

  • @samikshaprabhukhot1806
    @samikshaprabhukhot1806 3 ปีที่แล้ว +7

    घरच्यांना सर्व लक्षात आलं असेल पण पार्टी देतो म्हणजे सुधारला वाटलं असेल पण अत्यंत चाणाक्ष (सीए) स्वतः बरोबर सर्व कुटूंबियांना संपविले. आता तिढा असेल तर पार्टीला न गेलेलंच बरं

  • @Neha11131
    @Neha11131 2 หลายเดือนก่อน

    Aai ne velich strictness dakhvla asta (bahinisobatachya krutya varun) tar aaj ticha ani sagalyancha jiv vachla asta ase vattay mala.....

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 2 ปีที่แล้ว

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @paragchikte3654
    @paragchikte3654 3 ปีที่แล้ว +2

    खूपच भयानक

  • @radhakrushanaher5603
    @radhakrushanaher5603 2 ปีที่แล้ว

    साहेब जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायच विसरले का काय शेवटी ते म्हणत जा साहेब

  • @luckyracer4693
    @luckyracer4693 3 ปีที่แล้ว +2

    Pan subhiya chi pan chovkashi hoyala pahije Hoti tijha hi plan aasu sakati na property Saathi konihi kahihi Karu sakato kadhi kadhi je disat tas nasat shakketa kahihi aasu sakate Karan nanyala Don baju asataat