ความคิดเห็น •

  • @ushapradhan8186
    @ushapradhan8186 2 หลายเดือนก่อน +1

    Kiti chaan sanngta!

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 2 ปีที่แล้ว +7

    नवराच मूर्ख म्हणायचा रंग हात पकडून सुद्धा विश्वास ठेवला त्याने तिच्यावर

  • @kkmore6849
    @kkmore6849 4 ปีที่แล้ว +10

    सर, तुमचं सादरीकरन हे अती उत्तम आहे. यात तुम्ही सादर केलेल्या सर्व घटनांचे अवलोकन केले असता एक बाब निदर्शनास येते की, सर्व अपराधामधे एक बाब समान आहे ते म्हनजे वासनिक प्रेम. ते स्त्री अथवा पुरुषांचे असते. व दुसरी बाजु म्हनजे सामाजिक प्रतिष्ठा होय. जर मुलगा कमवता नसेल व मुलीचे त्यांच्यावर प्रेम असले तरीही आई वडील असे लग्न करु देत नाही किंवा मुलगा कमवता असेल परंतु पर धर्मिय अथवा परजातीय असेल तरीही लग्न होऊ दिले जात नाही. आता दुसरी बाजु मुलगी गरीबाची अथवा पर जातीय अथवा पर धर्मिय असेल तसेच वय थोडे जास्त असेल किंवा थोडेफार व्यंग असेल किंवा विधवा अथवा घटस्पोटीता असेल तर लग्न होन्यास अडचनी निर्माण केल्या जातात. त्यामुले मना विरुद्ध लग्न लावुन दिली जातात व नंतर असे प्रकार घडले जातात. परंतु वासने साठी सर्व चालते ही शोकांतीका आहे. यात दोघानी मिलुन घटस्पोट घेने केंव्हाही चांगले परंतु यात मुले आनि दुसर्या बाजु ची निर्दोष स्त्री किंवा पुरषाला हकनाक मानसिक त्रास वाढतो या साठी या विषया वर मंथन होने आवश्यक आहे. कारन पाश्चात्य संस्कृति मधे असे सामाजिक खल झालेले आहे

  • @maharaj9699
    @maharaj9699 ปีที่แล้ว +12

    एकदा लाज सोडली व निर्लज्ज झाले की सुखच सुख। असे बेशरम माणसे समाजात आहे।

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती देता सर तुम्ही

  • @ashokkale4955
    @ashokkale4955 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही माहिती जनतेला कळवता हे खुप छान आणि ही माहीती ही खुप योग्य आहे या पासुन जनतेनी योग्य मिळते त्याचा योग्य असा उपयोग करून घ्यावा

  • @nandinimahajan9249
    @nandinimahajan9249 4 ปีที่แล้ว +7

    अशा बाया समाजात कलंक आहेत खरच.

  • @hanumantgiramkar363
    @hanumantgiramkar363 4 ปีที่แล้ว +11

    Very great narration

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे कायद्यात बदल झाला पहिजे

  • @anjukamble3296
    @anjukamble3296 ปีที่แล้ว

    Awesome मोठे भाऊ, nice explain

  • @pradipjain4670
    @pradipjain4670 4 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट झाले ...

  • @jayprakashsalunke5985
    @jayprakashsalunke5985 4 ปีที่แล้ว +15

    दादा तुमची गोष्ट सांगायची पद्धत खुप छान आहे.... माणूसपण राहील नाही.... आणि खुप ठिकाणी अनैतिक संबंध असतात... आणि शेवट पण अश्यांचा खुप वाईट होतो.... अनेतिक संबंध असणारे सडून सडून मारतात

    • @bhagyashrimane7275
      @bhagyashrimane7275 3 ปีที่แล้ว +3

      बरं आहे गुलुगुलु

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 2 ปีที่แล้ว

      @@bhagyashrimane7275 कसं बरं आहे गुलू गुलू?

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 ปีที่แล้ว

    Thanks for super story

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 4 ปีที่แล้ว +2

    Fashi ghetli asel tar jib baher yete Ka .
    Plz anser sir

  • @duryodhankamble4227
    @duryodhankamble4227 4 ปีที่แล้ว +2

    मला गोष्ट खूप आवडली ....thanks sir..

  • @santoshgorde6139
    @santoshgorde6139 2 ปีที่แล้ว

    100 भागांसाठी khupch abhinandan

  • @tanujasolapure4451
    @tanujasolapure4451 4 ปีที่แล้ว +17

    तुम्ही जे शेवटी व्यक्त केलेत त्याच्याशी मी सहमत आहे. ज्या व्यक्तीचा वाईट अनुभव येतो, त्याच्यापासून दूर व्हायचे. परत परत अनुभव घेण्याच्या भानगडीत पडायचे नाही. अशाने आपलेच नुकसान होते. जेव्हा नवरा दुसऱ्या बाईच्यात आणि बायको दुसऱ्या पुरूषात गुंतल्याचे लक्षात आल्यावर जग काय म्हणेल, मुलांचे काय होईल असा विचार न करता मार्ग मोकळा करून द्यावा.म्हणजे लाखमोलाचा जीव, कोर्ट कचेरी, पैसा, वेळ वाचेल.आणि असे अनैतिक संबंध फार काळ टिकत नाही. काही दिवसांतच दोघे एकमेकांच्या उरावर बसतात. पश्चाताप होतो.त्यांना मोकळं करून आपण गम्मत बघायची हीच गैर वागणा-यांना जन्मभराची जन्मठेप.

    • @NIL_SOPNIL
      @NIL_SOPNIL 4 ปีที่แล้ว +1

      Right

    • @dipakdhoke5459
      @dipakdhoke5459 ปีที่แล้ว

      दताजी,सोनवने,भाऊ,नमसकार,ऐक,भाग,राखी,सावतच,बनवा,बर,कारन,हे,खूपच,,वाजत,आहे,काम,कक्षी,शोर,खूप,करते,कधी,मनते,नवरा,,गेला,,आई,मेली,,फेसबूट,खराब,होत,आहे,कारन,मोबाईल,रिचारज,ँआ,पैसे,देत,नाहघ

  • @maheshgavade4810
    @maheshgavade4810 3 ปีที่แล้ว +4

    आम्ही काय शिकलो
    हे खूप महत्वाचे ज्ञान शिकायला भेटते आम्हाला सर तुमच्यामुळे

  • @subhashsalunke4547
    @subhashsalunke4547 3 ปีที่แล้ว +2

    That is truth story.

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 3 ปีที่แล้ว +1

    समाज प्रबोधन खूप महत्वाचे.

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @jivanmane79
    @jivanmane79 2 ปีที่แล้ว

    Khup छान अभिनंदन तुमचे सर छान वाटले?

  • @rajendrabarse8706
    @rajendrabarse8706 4 ปีที่แล้ว +1

    फारच छान बोलता सर .

  • @KranRP-131
    @KranRP-131 ปีที่แล้ว

    अशा घटनांचे कायदे कडक व्हायला हवे।

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 2 ปีที่แล้ว +1

    हार्दिक अभिनंदन👌👌👍👍💐💐💐

  • @anilpadghan6912
    @anilpadghan6912 ปีที่แล้ว

    Bharat.Jar.Kharokhar.
    Savidhana.Nusar.Chalel.Tar.
    Nyay.Milel.Aata.Nyay.Denarach..Khare.Naheet.Jay.Savidhan.

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सर शंभर भाग पूर्ण होतील 🎉🎊💯💐

  • @bhaskarshelke6547
    @bhaskarshelke6547 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏👍👍

  • @dattapatole2272
    @dattapatole2272 4 ปีที่แล้ว +20

    Mazya baikoni pn mala aasach trass dila hota tich pn aasach baher lafad hot ti pn same aashich nich hoti mi tila tyamul sodun dilay mi barobar kel tini pn maza ghat kela aasta

    • @sandippawar8262
      @sandippawar8262 4 ปีที่แล้ว

      Kuth rahayla aahe ti

    • @pkale3921
      @pkale3921 4 ปีที่แล้ว +4

      खानेरड्या बाईचे टेन्शन नको, तुम्ही बरोबर आहात, संसार तीन तासाचा फिल्म नाही

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 2 ปีที่แล้ว +2

      Faashi ha marg nahi. Saral eka pramanik dhandewali sansar sadhaycha. Samaj Don divas bolto madat karat nahit . Jevha ti tras det hoti tevha voice recorder record karun thevaychi . Purava milala asta . Ashya bayka dhandewali pekshya vait . Dusrakon Priyakara L kapun taakla asta.

    • @baludhende9973
      @baludhende9973 ปีที่แล้ว

      ​@@pkale3921woh

  • @राजेशशेंडगे-ङ8प
    @राजेशशेंडगे-ङ8प ปีที่แล้ว

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 4 ปีที่แล้ว +18

    सर आपणास खुप खुप शुभेच्छा आपली स्टोरी एकदम खास आहे आपण फार उत्तम पणे संपूर्ण व्यवस्थित व जबाबदारीने काम करीत आहे

    • @sadanandpotdar6837
      @sadanandpotdar6837 4 ปีที่แล้ว

      P

    • @roshanthakare664
      @roshanthakare664 2 ปีที่แล้ว

      खूप उपयोगी

    • @RahulLokhande-w9l
      @RahulLokhande-w9l 4 หลายเดือนก่อน

      सर तुमचे बोलने आणि समजावून सांगने खूप छान आहे मी तुमची कहानी रोज आइकते खुप काही शिकते

  • @rajarammore1803
    @rajarammore1803 4 ปีที่แล้ว +15

    समाजप्रभोधन हि एक समाजसेवा आहे. दत्ता भाऊ keep it up. We proud of u.

  • @KailasTaur
    @KailasTaur 2 หลายเดือนก่อน

    पोलीसांच्या काम गिरीला मना पासून सलाम

  • @8446943171
    @8446943171 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @ranjitnalavde3707
    @ranjitnalavde3707 4 ปีที่แล้ว +16

    मन हेलावुन टाकणारी घटना आहे आणि अस घडत आहे आज काल

  • @mangaljadhav308
    @mangaljadhav308 4 ปีที่แล้ว +3

    100भाग झाले आभीनंदन

  • @randhirchavan998
    @randhirchavan998 ปีที่แล้ว

    Ok. Ok🙏🙏

  • @STUDIES__WITH__SPARK
    @STUDIES__WITH__SPARK 3 ปีที่แล้ว

    Nice video sir

  • @shubhammali7198
    @shubhammali7198 4 ปีที่แล้ว

    Good Story

  • @ganeshbhaukodre6983
    @ganeshbhaukodre6983 10 หลายเดือนก่อน +1

    सर खर आहे कायदा सगळा बाईच्या बाजुने बोलतो बाईची चुक जरी असली ना तरी कायदा बोलतो बाईला पोडगी द्या लग्नाचा खर्च द्या

  • @chitrakadale6214
    @chitrakadale6214 4 ปีที่แล้ว +7

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏

    • @kerukarkhele2359
      @kerukarkhele2359 4 ปีที่แล้ว

      अशा क्राईम घटना महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात असतील त्याबाबत आपण माहिती दिली तर लोकजागृती होईल

    • @kerukarkhele2359
      @kerukarkhele2359 4 ปีที่แล้ว

      माजी पोलीस

    • @kerukarkhele2359
      @kerukarkhele2359 4 ปีที่แล้ว

      तुम्ही बाहेरच्या राज्यातल्या जास्त क्राईम स्टोरी दाखवता

    • @varunshinde6305
      @varunshinde6305 4 ปีที่แล้ว

      Nice

    • @NIL_SOPNIL
      @NIL_SOPNIL 4 ปีที่แล้ว

      👍👌

  • @sandeepshinde1129
    @sandeepshinde1129 2 ปีที่แล้ว +2

    7.18 कौशल्याच्या अंगात अनेक कौशल्य होते....😂😂😂

  • @krushnamshinde3247
    @krushnamshinde3247 4 ปีที่แล้ว

    chan sagata

  • @ranigond2052
    @ranigond2052 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @sanjaysonwane6294
    @sanjaysonwane6294 4 ปีที่แล้ว +2

    माझ्या सग आसच झाल .आहे पण आम्ही लवकरच तला सोङुन दि , कर बाई तुझा मना सारख. आणी वाचलो .नाहि तर मी पण गेलो आसतो

    • @KaraHishob
      @KaraHishob 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर केलं भावा.. माझ्या दोन मित्रांसोबत असेच झाले आहे

  • @shamravbansode3808
    @shamravbansode3808 2 ปีที่แล้ว

    You are correct .Now nobody is believable. Concentrate on family .Now is the period ,not to advice anybody at all.

  • @jsyedhhsldsnkar3536
    @jsyedhhsldsnkar3536 4 ปีที่แล้ว +1

    Khup shan mandani karata keep it up

  • @nitingaikwad4965
    @nitingaikwad4965 4 ปีที่แล้ว +1

    Khup khup chaaan bhau

  • @NDalvi
    @NDalvi 4 ปีที่แล้ว +3

    Aikun man aswasth hote...... khare mhnje he nako aikayala watatee.... khup bhanyakar...

  • @kamleshphalne9452
    @kamleshphalne9452 4 ปีที่แล้ว +5

    अनैतिक शरीर संबन्ध

  • @sunilpatil4088
    @sunilpatil4088 4 ปีที่แล้ว +2

    Nice👍

  • @babasahebpalkhe5242
    @babasahebpalkhe5242 4 ปีที่แล้ว +16

    धन्यवाद सर.खूप छान
    100 भाग आहे. त्यासाठी शुभेच्छा सर.,👍👌

  • @vijaypatil9759
    @vijaypatil9759 4 ปีที่แล้ว +1

    Nice story

  • @sandipkale4916
    @sandipkale4916 4 ปีที่แล้ว +1

    Sir, majhi pan kahishi ashich gosht aahe. Mi pan tila red hand pakdnyacha prayatna karat aahe.
    Please help me if you can.

  • @prakashjawale9038
    @prakashjawale9038 3 ปีที่แล้ว

    दत्त्ता भाऊ खुप छान सांगता तुम्ही.अभिमान वाटतो तुमचा

  • @nageshwarjoshi9953
    @nageshwarjoshi9953 4 ปีที่แล้ว +1

    Very good keep it up

  • @shridharpatil9672
    @shridharpatil9672 3 ปีที่แล้ว +4

    अश्या बायकांना काय करायचं कायदा त्याच्या बाजून आहे त्याचा ते फायदा घेतात

  • @Lahu.Panman..
    @Lahu.Panman.. ปีที่แล้ว

    महिला.सक्षीमीकरण.नितीमत्तेचे.खच्चीकरण.

  • @govindpatil8709
    @govindpatil8709 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन sir

  • @purimaharaj1324
    @purimaharaj1324 4 ปีที่แล้ว

    छान

  • @salimkhan7827
    @salimkhan7827 4 ปีที่แล้ว +1

    Sir aap bahot accha baat kerte ho mai aap ka bada fan hu mai likh nahi sakta barabar se likhne me kuch samaj nahi aaye tho maaf kerna

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 4 ปีที่แล้ว

    Good

  • @rakeshmarne2764
    @rakeshmarne2764 6 หลายเดือนก่อน +1

    😂भारतीय कायद्यांचा विजय असो 🤣🤣🤣🤣🤣
    जय संविधान 🤣😂🤣🤣🤣🤣🤣
    जय भीम 🤣😂😂🙏🤣😂😂🤣😂🙏🤣🤣

  • @shrirambharde6742
    @shrirambharde6742 3 ปีที่แล้ว

    🙏

  • @samruddhikaranthakur8746
    @samruddhikaranthakur8746 2 ปีที่แล้ว +1

    Te tr bavlat ch hot khup comedy 😂😂

  • @suraj13m44
    @suraj13m44 4 ปีที่แล้ว +5

    Hand off to Maharashtra Police 🙌 Jay Hind🇮🇳

  • @ravijadhao4142
    @ravijadhao4142 4 ปีที่แล้ว +17

    सर्व कायदे फक्त बाईच्या बाजूने असल्याने त्याचा घात झाला आहे. यावर काही उपाय नाही का साहेब

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 3 ปีที่แล้ว +1

      Barobar ahe Bhava aaj Kala kayda ha mulincha bajune asto tya mul muli ani baya khup gairfayda ghetat tya mul khup mulancha life barbad hot

    • @popatpatilkodoli4627
      @popatpatilkodoli4627 3 ปีที่แล้ว +1

      कायदा बदलला पहिजे

  • @sachinmule7523
    @sachinmule7523 4 ปีที่แล้ว +14

    पुरुषांच्या बाजुने सुधा कायदे.झाले पाहिजे पुरुषची चुक राहती असे नाही कायदा तो कायदा कोन्हीही असो स्री अथवा पुरुष

  • @user-rajmote
    @user-rajmote 3 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सर 100 भाग पूर्ण होतील🙏🙏

  • @santoshsharma6745
    @santoshsharma6745 4 ปีที่แล้ว +10

    घरात गूपचुप वीडियो रेकॉर्ड करून फारकत घेतली पाहिजे होते ,

  • @gajananwanre7981
    @gajananwanre7981 4 ปีที่แล้ว

    Very nice Bahu

  • @bhagwatwaghchaure7056
    @bhagwatwaghchaure7056 4 ปีที่แล้ว +14

    सर तुमची बोलन्याची शैली खुप छान आहे

  • @marotimunjankar6121
    @marotimunjankar6121 3 ปีที่แล้ว

    Congratulation to you sir

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201 3 ปีที่แล้ว

    भाषा मस्त आहे तुम्हची पत्रावळी

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 4 ปีที่แล้ว +3

    अश्विनी बिंद्रे आणि अभय कुंदरकर यांच्या वरती विडिओ बनवा....पोलिस निरीक्षक होते ते...

  • @rajushiraskar1962
    @rajushiraskar1962 4 ปีที่แล้ว +2

    Thanks sir

  • @GHOST_BHAI_MH
    @GHOST_BHAI_MH 4 ปีที่แล้ว +7

    दत्ता भाऊ शेन्चूरी केल्याबद्दल व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @arihanswan2685
    @arihanswan2685 4 ปีที่แล้ว

    Nice story, narration also good

  • @shailendragade1939
    @shailendragade1939 ปีที่แล้ว

    Dsd decent person

  • @hariramkharnar8142
    @hariramkharnar8142 4 ปีที่แล้ว +1

    शभंर भाग झाल्या बदल आभिनंदन👌👌💐💐

  • @rubykhan6639
    @rubykhan6639 4 ปีที่แล้ว +1

    sir khup changl sangta agadi manapasun best of luck 100episode jhalyabaddal

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 4 ปีที่แล้ว

    Denger story.

  • @santoshbagul2110
    @santoshbagul2110 4 ปีที่แล้ว

    खरच

  • @mayurwadafale7825
    @mayurwadafale7825 4 ปีที่แล้ว +2

    Khup sundar sahe.... suppr...sundar vatty saheb aekun gosti duniyadari maheti houn jaaty looka kashe astat tar...

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्याकडे हया स्टोरी ज कशा येतात .हे थोड सांगू शकता का....

  • @VaibhavMisale005
    @VaibhavMisale005 4 ปีที่แล้ว +11

    सौंदत्ती, यरगट्टी आपल्या भागातील आहे, बेळगाव जिल्हा मधील 🙏🙏

    • @commonman6382
      @commonman6382 3 ปีที่แล้ว +1

      Bullya aplya bagatil Nahi Karnatak madhe ahe.

    • @VaibhavMisale005
      @VaibhavMisale005 3 ปีที่แล้ว

      @@commonman6382 ho karnataka madhil ahe

    • @umeshjadhav5483
      @umeshjadhav5483 2 ปีที่แล้ว +1

      @@commonman6382³ ⁰

    • @subhashdandge8755
      @subhashdandge8755 2 ปีที่แล้ว +1

      Jasi.bayko.hushari.dakhawte.apalkal.lapwate.tyachpramane.nawryane.hushar.rahayala.pahije.hote.

    • @harshagamare2103
      @harshagamare2103 2 ปีที่แล้ว

      @@commonman6382 5

  • @manojtiwari6801
    @manojtiwari6801 4 ปีที่แล้ว +1

    sahi kaha aapne Pati ke liye koi kanoon hi nhi hai

  • @anjumsayyed9776
    @anjumsayyed9776 4 ปีที่แล้ว +5

    सर तुम्ही बोलत होते 100स्टोरी पूर्ण होणार आहेत तर तुम्ही तुमच्या कमेंट करा........
    तर मला 100 स्टोरी व शंभर गोष्टीतील एकच सांगायचे की आजकालच्या लोकांची नीती चांगली नाहीये..
    100पैकी 80% स्टोरी या लोकांच्या वासनेच्या आहारी जाऊन घडल्या आहेत आणि बाकीच्या 20%स्टोरी या समाजात लोकांच्या पद , पैसा व संपत्ती साठी घडलेल्या आहेत....
    धन्यवाद दत्ता सर........ माझ्या कमेंट चा उत्तर द्या.....🙏🙏🙏

  • @sonigawade1007
    @sonigawade1007 4 ปีที่แล้ว +3

    Garibanch sangtate tr shrimantanch hi Sangana.... Divya Bharti ch sanga koni tila marl.... Sushant Singh Rajput ch sanga....

  • @Vidhya1983
    @Vidhya1983 4 ปีที่แล้ว +1

    U r genius sir

  • @dattatraymhaske8876
    @dattatraymhaske8876 4 ปีที่แล้ว +3

    आपल्या पत्रवळीत पहिलंच कोणी जेऊन गेलं आहे,,

  • @RajuYadav-qt5hf
    @RajuYadav-qt5hf 3 ปีที่แล้ว

    saheb tumi brech labwtat ek bat bar bar

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 3 ปีที่แล้ว +1

    दिशा आणि सुशांत वर पण इपिसोड बनवा

  • @riteshshimpi8544
    @riteshshimpi8544 4 ปีที่แล้ว +16

    एक नंबर बोलले भाऊ आता माणस राहीली नाही

  • @The_Premchand_official
    @The_Premchand_official 4 ปีที่แล้ว +1

    Sushant sigh rajput chi case discuss kra

  • @BaluBelsare-wx5ur
    @BaluBelsare-wx5ur หลายเดือนก่อน

    पुरुषान साठी पण न्याया साठी एखादा कायदा निघाला पाहिजे म्हणजे अशा बायका नवऱ्याला त्रास देणार नाही

  • @Nitinkale727
    @Nitinkale727 4 ปีที่แล้ว

    तगड लफड

  • @seemasartnation2958
    @seemasartnation2958 4 ปีที่แล้ว +17

    अशा घान बाईला फाशी लावली पाहीजे.
    बिचार्या चा जीव घेतला.

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 4 ปีที่แล้ว +5

    कायदे करताना केवळ काय लोकप्रिय होईल याचा विचार करून फार एकांगी कायदे केले गेले आहेत दुर्दैवाने