Pu La Deshpande talks about Shri. Narhar Kurundkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 เม.ย. 2024
  • नरहर कुरुंदकर ह्यांच्या गोदातटीचे कैलासलेणे ह्या स्मृतिग्रंथाचं विमोचन करताना केलेलं भाषण
    #पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म

ความคิดเห็น • 14

  • @akshaykorlekar
    @akshaykorlekar 22 วันที่ผ่านมา +1

    Thanks

    • @pulaprem
      @pulaprem  22 วันที่ผ่านมา

      Thanks alot Akshay 🙏❤️

  • @dnyaneshpatmase3338
    @dnyaneshpatmase3338 หลายเดือนก่อน +5

    पुल यांचं लेखन वाचायला मिळेल पण त्यांचं व्याख्यान ऐकायला मिळालं, ही आम्हा रसिकांना पर्वणीच आहे. आपलं मनापासून धन्यवाद या बद्दल 🙏🏻🍫

    • @pulaprem
      @pulaprem  หลายเดือนก่อน +1

      😊🙏

  • @asnivargikar
    @asnivargikar หลายเดือนก่อน +1

    फारच छान... खरंच पु. ल. चे पुस्तकावरील परीक्षण प्रथमच ऐकून मस्त्त वाटले...

  • @sAjitP
    @sAjitP หลายเดือนก่อน +5

    हे छान भाषण उपलब्ध केल्याबद्दल मन:पूर्वक आभार..

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏🙏
    पु. ल. व कुरुंदकर गुरुजींच्या प्रेरक व पावन स्मृतिस विनम्र अभिवादन. "तेजाने तेजाची. आरती" ची अनुभूती घडवणारा व्हिडिओ.
    धन्यवाद.

  • @1915164
    @1915164 หลายเดือนก่อน +3

    90 च्या काळात पुलं आणि कुसुमाग्रज दोन्ही महान साहित्यिक जोडीचे दर्शन घडले अगदी जवळून, कुसुमाग्रज सत्कार करत होते पुलंचा

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe หลายเดือนก่อน +3

    एका प्रज्ञावान ज्ञानोपासकाचे एका प्रतिभावान कलोपासकाने केलेले आस्वादक समीक्षण...!
    दोघांनाही वंदन...!

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 หลายเดือนก่อน +1

    🌹🌹🌹🙏👌🙏👌🙏🌹🌹🌹

  • @manojbirajdar2637
    @manojbirajdar2637 หลายเดือนก่อน +6

    पु ल ना ऐकावे आणि कुरुन्दकराना अभ्यासावे तेव्हडे थोडेच आहे. .

  • @girdhariphad7480
    @girdhariphad7480 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @bharatdeshmukh6181
    @bharatdeshmukh6181 หลายเดือนก่อน

    बाबासाहेब आंबेडकर यांचे विवेचन नरहर कुरुंदकर यांनी केले होते, लोकसत्ता मध्ये.
    आज पर्यंत मी आंबेडकर यांच्या बद्दल चे असे विवेचन ऐकले नव्हते.
    नांदेड च्या अनेकांना नरहर कुरुंदकर बद्दल माहिती नाही हे दुर्दैव आहे.

  • @rudranshparab2007
    @rudranshparab2007 หลายเดือนก่อน

    kahi janansathi dharma labadi cha bhag ahe kahi jana sathi murkha pana pan tisra warga pan ahe jo dharama ha manavi jivan uttam karnyacha marga ahe. he nastik lok visaratat.
    tukaram maharaj astik hote ka nastik ?