गोपाळकृष्णाची साक्ष । ह.भ.प. श्रेयसबुवा कुलकर्णी । KirtanVishwa | Krishna Leela

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2021
  • गोपाळकृष्णाची साक्ष । ह.भ.प. श्रेयसबुवा कुलकर्णी
    राष्ट्रीय कीर्तन
    आपले म्हणणे खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण अनेक साक्षीपुरावे सादर करतो. पण एका भक्ताने त्याची सत्याची बाजू सिद्ध करण्यासाठी साक्षात गोपालकृष्णानांच साक्षी म्हणून बोलावले. त्या भक्तासाठी भगवान गोपालकृष्ण वृंदावनातून आले का? ही रंजक कथा ऐकुया हरि भक्त परायण श्री. श्रेयसबुवा कुलकर्णी यांच्या नारदीय कीर्तनातून.
    Shjreyas Buwa Kulkarni Kirtan
    #marathikirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 56

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 3 หลายเดือนก่อน

    Jay Ganesh

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 2 ปีที่แล้ว

    Shreeram🙏🏽🙏🏽

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 2 ปีที่แล้ว

    🙏 🙏 🙏 🚩 🚩 🚩

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 ปีที่แล้ว

    🙏गोपाल कृष्ण भगवान की जय 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 2 ปีที่แล้ว +1

    श्रेयश बुवा अप्रतिम किर्तन साथी उत्तम आपल्या किर्तन विश्र्व याउपक्रमाने रोज छान छान किर्तने ऐकायला मिळतात .मी लहान पणी वडील बरोबर इन्दोरला ऐकायला जात असे.करमळकर शाश्त्री माझे वडील. असो धन्यवाद.

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.

  • @gurunathjoshi597
    @gurunathjoshi597 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 2 ปีที่แล้ว

    खुप छान कीर्तन बुवा

  • @suhasapte4839
    @suhasapte4839 2 ปีที่แล้ว

    कीर्तन फारच सुंदर .ही साक्षी गोपाळाची कथा मला माहित नव्हती

  • @sonalrelekar7674
    @sonalrelekar7674 8 หลายเดือนก่อน

    Khup Chan aahe.

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 7 หลายเดือนก่อน

    Far far sunder madur awaj aahe 🌹🙏🏻

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 2 ปีที่แล้ว

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK NICE ONE 👍👌

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 2 ปีที่แล้ว +2

    गोपालकृष्ण ची साक्ष खूपच छान कीर्तन झाले,कीर्तन विश्व च्या या उपक्रम मुळे रोज नवीन नवीन कीर्तन आकायला मिळते.खूप खूप धन्यवाद आणि दिवाळी च्या शुभेच्छा🙏🙏🙏

  • @shriramchitale4102
    @shriramchitale4102 2 ปีที่แล้ว +1

    श्री.चारुदत्त आफळे बुवा आणि किर्तनविश्व यामुळे अतिशय उत्तम कीर्तने ऐकायला मिळत आहेत। आणि श्री.श्रेयस बुवांचे सादरीकरण खूपच छान। पूर्वपद्य आणि साक्षि गोपाल अति उत्तम

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 2 ปีที่แล้ว

    Uttam sadrikarn

    • @sureshgodbole4312
      @sureshgodbole4312 2 ปีที่แล้ว

      Vary good.khup anand jhala.Dhanyavad Suresh Godbole

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 ปีที่แล้ว

    खुपच.सुुंदर
    जय.हरी.जय.हरी
    माऊली

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 2 ปีที่แล้ว

    नमस्कार श्रेयस बुवा.....
    छान...अनन्य शरण रिघा।हरिला पूर्वरंग अप्रतिम.आख्यानही सुंदर .....चलो मन.. वाssजमुनातीर...छान ..साक्षीगोपालआख्यान..सुंदर व छान कीर्तन .

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌹जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @bipinwaghmale2398
    @bipinwaghmale2398 2 ปีที่แล้ว

    ।।कोटी कोटी प्रणाम, साष्टांग दंडवत।।श्री राम कृष्ण हरी।।।सद्गुरू श्री स्वामी समर्थ नमः।।

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 ปีที่แล้ว +2

    पुर्व रंग अतिशय सुंदर किर्तन अप्रतिम.गोपाल कृष्णाची साक्ष खुपच छान.श्री गोपाल कृष्णाय नमः 🌷🙏🙏🌷

    • @dattabhambare2049
      @dattabhambare2049 2 ปีที่แล้ว

      खूप गोड सादरीकरण

    • @ashwinishembekar2446
      @ashwinishembekar2446 2 ปีที่แล้ว

      खुपच सुंदर कीर्तन आणी गोड आवाज बुवा नमस्कार

  • @mangalasagvekar5744
    @mangalasagvekar5744 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिमच 👌👌👌👌👌👌 कान तृप्त झालें

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण
    गायन सुंदर
    शब्द आणि शब्दोच्चार हे तर वैशिष्ट्य च
    अनेक धन्यवाद

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 2 ปีที่แล้ว

    तिनही किर्तने वेगळ्या अभंगांनी व चरित्रांनी सादर झाली. खूप छान.

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार बुआ कीर्तनात गायन खुपच सुंदर वा जय हो हर्मोनियम तबला यांचीसुंदर साथ वा आपण गुणी लोकांच अभिनंदन शुभेच्छा जय हो

  • @rohinikulkarni3693
    @rohinikulkarni3693 2 ปีที่แล้ว

    सुंदर छानच श्री कृष्णाची साक्ष 🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 ปีที่แล้ว

    कीर्तन विश्वाचे आजचे कमलपुष्प नंदनंदनाचे अद्भुत दर्शन घडले. सुभक्तरमण श्रीक्रिष्ण संकटसमयी सखा सोयरा सन्मित्र वा सेवक होऊन भक्त रक्षण करतो च हा द्रुढ विश्वास सुभक्तांच्या मनात ठाम पाहिजे तर भक्त वत्सल प्रभु कसा पाठीराखा होतो हा कथाभाग रंजकपणे श्री श्रेयसबुवांनी खुलवून खुलवून उत्तम कथिले ।असे वाटत होते कीर्तन संपूच नये. . श्रवणीय रमणीय स्तवनीय उच्च दर्जात्मक सांगण्याची खुबी अतिशय सुंदर दर्जेदार च.!!!
    ह.भ.प. श्रेयसबुवांना प.पु. श्री कलावती आईंच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग दंडवत् .! रोज ऐकवावे कीर्तन , तेव्हा श्रोत्यांचे सुधारेल वर्तन , सुसत्संगतीचा लागेल छंद , अंर्तबाह्य पाहू सच्चिदानंद , मुकुंद तो आनंदाचा कंदा सोडवावे अन्य फंद, चाखवावा मधुर नाम मकरंद हीच विनम्र प्रार्थना.!!!
    💐💐💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 2 ปีที่แล้ว

    रसाळ कीर्तन . उत्तम साथ -संगत. 👌
    ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ 💐🌺🌸🌼💐👏👏👏

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 2 ปีที่แล้ว

    बुवा श्यामसुंदर मनमोहन अतिशय छान गायलेत खरोखर वृंदावनात गेलो मनाने

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 2 ปีที่แล้ว

    सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर सुश्राव्य किर्तन धन्यवाद

  • @vishnujoshi1984
    @vishnujoshi1984 2 ปีที่แล้ว

    खूप छान कीर्तन . धन्यवाद किर्तन विश्व!

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 2 ปีที่แล้ว

    खुप छान 👌🙏🙏

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर किर्तन 👌🙏🚩

  • @dattatraynaik2105
    @dattatraynaik2105 2 ปีที่แล้ว

    Waa farach sunder buva 🙏

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 ปีที่แล้ว

    Khup chhan kirtan.

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 2 ปีที่แล้ว +1

    छान ‌🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @asavarikarkhanis2407
    @asavarikarkhanis2407 2 ปีที่แล้ว

    नमस्कार!
    आपलं कीर्तन सुश्राव्य आहे. सर्वच भजनं मधुर आहेत. साथीदारांच्या अप्रतिम साथीने त्यांचं माधुर्य द्विगुणित करते. ही कीर्तन परंपरा जोपासत, महत् कौशल्याने, आपण आमच्या पर्यंत सुविचारांची पेरणी करत आहात. आध्यात्मिक प्रगतिकडील आमच्या होत असलेल्या वाटचालीसाठी, विश्वमराठी परिषदेचा 'कीर्तन परंपरांचा' हा उपक्रम, स्तुत्य आहे. आमची दीवाळी मनासारखी साजरी होत आहे.
    धन्यवाद!

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 2 ปีที่แล้ว

    आख्यान छान आहे.विद्याधराची भक्ती अनूकरणीय आहे. म्हणून आवडीने इतर कोणाच वेड न लावून घेता,भगवंताच वेड लावून घेण्यात मानवी आयुष्याच सार्थक आहे.फक्त बुवांचा आवाज कानात मनोगत सांगतात ,तसा एकदम कमी आहे.हीच विनंती.धन्यवाद, ( दत्तात्रय महादेव पंडित सातारा.)

  • @dthappan5875
    @dthappan5875 2 ปีที่แล้ว

    Apratim.

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 2 ปีที่แล้ว

    Khup sundar ! Krutadnyata ! Apalya karyala ani ya Upakramala khup khup Shubhechha ! Ya kirtanat khup bhav jagrut jhala. Shreyas buva khup rangun kirtan kartat, krutadnyata ! Ananyata mhanje kay, ti kashi asavi he samajale.

  • @vg5470
    @vg5470 2 ปีที่แล้ว +1

    कीर्तनसेवा करणाऱ्यांचे आभार मानावे तितके थोडेच. शास्त्रीय संगीत ही ऐकावयास मिळत आहे. कीर्तनकारांनी रागाचे ही नाव सांगावे म्हणजे त्याचीही ओळख होईल. तसेच व्याकरण , शब्दालंकार , सुभाषिते ह्यांचीही माहिती द्यावी कारण आजकाल ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत व लोप पावतील अशी भीती वाटते.. पुन्हा एकदा धन्यवाद. वासुदेव गोडबोले

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम किर्तन 🙏🙏

  • @pratibhanijasure2136
    @pratibhanijasure2136 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय छान किर्तन किर्तन विश्व दर आठड्यात भक्ताना तीन तीन मेजवान्या देते सर्वाना धन्यवाद व नमस्कार

    • @rameshwardake3518
      @rameshwardake3518 2 ปีที่แล้ว

      सुंदर आनंद मिळतो ऐकल्यावर 🙏

    • @medhagaidhani2252
      @medhagaidhani2252 2 ปีที่แล้ว

      @@rameshwardake3518 % j4r

  • @nandkumarbhanushali7844
    @nandkumarbhanushali7844 2 ปีที่แล้ว

    खूप छान बुवा सरपोतदर गुरुजीनची आठवण झाली

    • @shwetadeshpande4563
      @shwetadeshpande4563 2 ปีที่แล้ว

      बुवा नमस्कार💐🙏🙏🙏

    • @shwetadeshpande4563
      @shwetadeshpande4563 2 ปีที่แล้ว

      साथीदार फार छान दोनही🙏🙏

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 ปีที่แล้ว +1

    🙏गोपाल कृष्ण भगवान की जय 🙏🙏🙏🌷🌷🌷