पोकळा साप दाखवला आणि मधेच चार इच्छाधारी नाग दाखवले म्हणजेच पोकळा साप दिसल्यावर हे चार इच्छाधारी नाग प्रकट होतात वाटतं 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 सर्वांची कमेंट यार माईंड ब्लोईंग 👌
मी पूर्ण आयुष्यात असा साप कधीही पाहिला नाही. ही बातमी जर संपूर्ण जगाला कळाली तर जगभरातील सर्पतज्ञ सिंधुदुर्ग ला भेट देतील जेणेकरून सिंधुदुर्गाचे पर्यटन वाढेल आणि जगभरामध्ये नाव होईल.
मी 2 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात अस साप पहिला होता अतिशय लांब जवळ जवळ 10 ते 11 फुटांचा असावा आणि जाडी अतिशय कमी होती... त्याची..... पण माहीत नव्हत नंतर सर्च केल्यावर कळलं की तसे साप दक्षिण भारतात भेटतात... त्यास मिलती जुळता होता
Whatsapp chya video chi news kelyabaddal Ani ardhavat mahiti dilyabaddal dhanyavad.reportrs na crash course la pathavaycha baga aata.2 varsh corona mule sagala visarlela distat
अर्धवट बातमी का देता ? त्याची लांबी सांगायची रंग ? चांगला फोटो ही काढता आला असता. पण राजकारण्यांची चोळेगिरी करण्या पासून फुरसत मिळेल तेव्हा ना झी चोवीस तास ला.
पोकळा साप दाखवला आणि मधेच चार इच्छाधारी नाग दाखवले म्हणजेच पोकळा साप दिसल्यावर हे चार इच्छाधारी नाग प्रकट होतात वाटतं
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सर्वांची कमेंट यार माईंड ब्लोईंग 👌
😁😂🤣
😂😂😂
🤣🤣🤣🤣
😁😁😁😁
😆😆😆
अर्धवट माहिती दाखवली सर तुम्ही सापाची लांबी किती आहे आणि आणि मध्येच चार जणांचे फोटो दाखवले होते सापाचे नातेवाईक वारसदार आहेत
Rights
😂
😂😂😂😂
हा खूपच कमी माहिती दिली सापाची
kya bat hai 😂😂
मला न्यूज पेक्षा comment खूप आवडला ,😂😂😂😂😂😂😂😂 लय भारी replya
🤔तुम्हाला भीती नाही वाटली ते चार साप बघुन 🙄
😜😜😜
Me tooo
मधेच महाराष्ट्रातील अति 4 विषारी साप कशाला दाखवले
🤭मी तर खबरलो होतो थोडा वेळ 😆🤣😂😂
🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣
😂😂😂
पोवळ सापाबरोबर इतर दुर्मिळ नागांचे दर्शन दिल्याबद्दल आभारी आहोत
त्या सापाच्या जोडीला जे चार जणांचे पोस्टर दाखवले ते त्याचे जोडीदार होते का
नाही भावकितले होते,,,
No1 comment 😂🤣
Khup Haslo Tai tumchi Post vachun
Saap peksha te jast vishari vattat mala 😅
त्यांच्याईचे ठोके होते
अत्यंत विषारी सापाची बातमी देताना; मध्येच नेत्यांचं फोटो दाखवण्यामागचं नेमकं कारण काय?😂😂😂😂
😜😜😜 समजून जा का दाखवले
ते पण खूप विषारी आहेत 😆😂
Te sapapeksha vishari ahet khas karun pawar
ते सर्वात जास्त विषारी आहेत हे लोकांनी विसरू नये म्हणून दाखवले नेत्यांचे फोटोज्.
Kaaran tehi titkech vishari aahet
सापाचे अजून चार भाऊबंद झळकून आले
🤭😆🤣😂😂👍
😂😂😂
कोण कोण फक्त कमेंट वाचण्यासाठी आल आहे
Batami peksha comments vachun maja aali bhu
अर्धवट बातमी दिल्याबद्दल धन्यवाद
सापाची लांबी पण सांगायची होती
अगदी बरोबर बोललात
😀
😆😆😆😆
लांबी इथून तिथपर्यंत 😂😂
😁😁
सापाचे नातेवाईकांना दाखवल्या बद्दल धन्यवाद
😂😂😂😂😂
😆😆😆😆😆😆
त्या लोकांना प्रणाम ज्यांना ते चार साप दिसलेच नाही 😅🤣😅
👆😹😹😹
😝
मी पूर्ण आयुष्यात असा साप कधीही पाहिला नाही. ही बातमी जर संपूर्ण जगाला कळाली तर जगभरातील सर्पतज्ञ सिंधुदुर्ग ला भेट देतील जेणेकरून सिंधुदुर्गाचे पर्यटन वाढेल आणि जगभरामध्ये नाव होईल.
ho
दुर्मिळ आहे दादा. प्रथम कोकणातले लोकांनी साप मारायचे बंद केले पाहिजेत.
चुटमारीच्यान अर्धीच माहिती दिल्यानं , मायझावो मधीच चार वेगळ्या जाती दाखवता.
🤭 ते पण खूप आनंद विषारी आहेत 😆😂😂
bhau chi comment english mde translate krun vacha 😂
🤣🤣🤣🤣
😂😂😂
👍
0.23 la dakhvle te khupch vishari aahet 🐍🐍🐍🐍
मग मधल्या चार सापांचे फोटो कशाला दाखवले 😂😂😂
सापाच्या डोक्यावर केशरी रंगाचा पट्टा आहे आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते दाखवले , याचे कनेक्शन समजले आम्हाला 🤣🤣🤣🤣🤣
खूप छान माहिती दिली👌👌
🤔मधेच शरद पवार आणि छगन भुजबळ यांचा फोटो बघुन मी घाबरलो. हे तर नेते आहेत आणि तुम्हीं सापा विषयी बोलला होतात 🙄
Nete sapapeksha vishari ahet tysna dakhvayla nako ka
5 अति विषारी साप ? 🤔
😆😂🤣🤣
मध्ये दाखवलेले राजकीय नेते त्या सापाच्या जातीतील आहेत
😂
अशीच सर्वांनी झी24तास ला साथ द्या आणि अशा चांगल्या कमेंट करा🤣
दुर्मीळ सापाचा दर्शन झाला धन्यवाद पण लांबी व अधिक माहिती पुढे सांगा. मधेच राजकारणी कसाक हो. MH07 & MH09. 👌🚩🕉
मध्ये च विषारी साप दाखवले ओ सर
मी 2 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात अस साप पहिला होता अतिशय लांब जवळ जवळ 10 ते 11 फुटांचा असावा आणि जाडी अतिशय कमी होती... त्याची..... पण माहीत नव्हत नंतर सर्च केल्यावर कळलं की तसे साप दक्षिण भारतात भेटतात... त्यास मिलती जुळता होता
काका भिसे आपण छान माहिती दिली।
0:18 महाराष्टातील साप ओळखल्या बदल नॅशनल जॉग्रफि चायनल ही ह्या सापाची शोद घेत आहे😜🤣😅🤣
आणि ते बाकीचे चार दुर्मिळ प्रजाती चे ओरिजनल इछ्चाधारी नाग त्याची सुध्दा महीती द्या
Whatsapp chya video chi news kelyabaddal Ani ardhavat mahiti dilyabaddal dhanyavad.reportrs na crash course la pathavaycha baga aata.2 varsh corona mule sagala visarlela distat
अर्धवट बातमी का देता ? त्याची लांबी सांगायची रंग ? चांगला फोटो ही काढता आला असता. पण राजकारण्यांची चोळेगिरी करण्या पासून फुरसत मिळेल तेव्हा ना झी चोवीस तास ला.
जास्तीत जास्त 22 इंच
Khup chan
राधे राधे
सापापेक्षा कमेंट खतरनाक आहेत 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
समुद्रमंथन करते वेळी याचाच वापर केला असणार 😊😊😊
ज्यांना विषारी सापाची लांबी हवी आहे त्यांनी 56 इंच अशी नोंद घ्यावी
आणी अजुन एक म्हणजे याचे जहर गळत असते
परफेक्ट कमेंट सागर भाऊ, पण झोंबणार अंड भक्तांना हे नक्की
सगळ्यात विषारी साप तर दोन नंबरचा ......?? कोण आहे कमेंट करा ..🌝
Sharad pawar ani chabu
धन्यवाद
दुर्मिळ जातीचे विश्लेषण करण्यास शब्द कमी पडले सर. आणखी पूर्ण माहितीसह vdo share केल्यास विद्यार्थ्यांना व अभ्यास करणाऱ्यांना खूप फायदा होईल.
What's your channel
Mala ankin 4 cobra disle batimidarmyan
😆😂🤣🤣
हे अतिविषारी साप आहेत।आणि हे बेडूक,पाली,सरडा खाऊन जीवन जगतात आणि पुढे 4 जणांचे फोटो वा काय परफेक्ट माहिती दिली आहे।
😂😂😂
🤣😅😂
लांबी सांगा कि झी 23तास
Hihaahaw
जास्तीत जास्त 22 इंच
56 इंच
He 4 sap kontya prajati che ahet te sanga
Saap kiti aahet total 5 aahet ka 1 to aani 4 tya photos madhe aahe ka
आपल्याला मोठा साप भगायचे होते हे अस्सल नाग नाही 😂😂
माहिती पूर्ण सांगा..
ते चार साप अतिशय दुर्मिळ दिसताहेत 😅🤣😅 मी तर पार घाबरून गेलो की 😅
अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं म्हणजे पी चोवीस तास
Nakala mirchi zomblli ka
2:22 च्या दरम्यान कसला आवाज येत आहे🤔
Kiti lamb ahe te sanga
Wa Silver color w lamb sap. Pahilyanda baghte
सापाची माहिती खूपच कमी संगितली. पण एक चांगल झालं की हा साप कोकणात आढळला👍खूपच rare आहे 🙏
मग पोवळा सापाला पुरन पोळ्या खायाला दयाना
तु केळी खातो का??
😂🤣🤣😂🤣
@@semmytt372 🤣😂🤣😂🤣😂🤣
😃😃😃😃 lay bhari
😁
Dokyavr keshri rangacha patta he sapanch vaishishtya ahe ................smjun ka konte sap
अर्धवट माहिती संगल्याबद्दल आणि शेवटी काहीच न बोलता सापाची लांबीही न सांगता द्यावं मनुन बातमी दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏
0:23 ते चार साप कशाला दाखवताय ..का ते साप पन आधळुन आल्यात का 😂 फालतुक काय तरी दाखवायच आणी पैसा छापायचा आसली धंद बंद करा भसम्या झालाय का काय तुम्हाला 😂
Aamhi asa saap baghitla vidarbhaat bhandara jilhyat yala dhurnaagin ase mhntaat ha khup vishari asto
Maximum 22 Inch length media was show zooming video
All best comment s
सापांचा योगायोग म्हणावा का..🤣🤣🤣🤣
सापाची स्किन खूप भारी असते, पण जवळून बगैला खूप फ़ातटे 😬😬
Ho na
या सापाला काहीही नाव देऊन टाकलंय तुम्ही ..अस कुठ नाव असत का? त्याला जर समजल तर चावल्या शिवाय राहणार नाही...
🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂
Mala tar sap animated vatatoi rao dusri batmi sapadli nahi ki kay 4 sap fakt khare vatatat durmil honay a chay margavar.
भाऊ तोरसेकर यांच्या मते भंपक मीडिया ची ही लक्षणे,
पण दुर्मिळ साप आणि राजरोस समाजात बिनधास्त पाने फिरणारे विषारी नाग एकदम दिसणे हा योगायोग नसावा 😂✅😂😣
मी पण सिंदूरदुर्ग मधला आहे तालुका कणकवली खूप साप तेथे मृत अवसत्तेत दिसून येतात
मला प्रत्येक वर्षी दिसतो. एक तरी call होतो मला दरवर्षी
24 तास मालकाच्या बोचयातला जंतू असेल 😼
Kharach itka lanb aasato kay...?
👍👍👏
सोलापूर ला भरपूर आहेत घेऊन जावा कोकणत
तुम्हाला दुसरया बातम्या भेट् त nahi का
साप किती छोटा आहे ना????
👍😜😜😜
Bharpur chota ahe.
Tuzya gandila chavel tevha samjel ki sap kay asto.
@@chhotupatil6461 bullya
🙄 अर्धवटराव 😂😂😂
सापाच्या विडिओत पण राजकारण करा, 4 डोके वाल्यांच सापाच्या व्हिडिओत काय काम आहे 😂 00:23 ला बघा
Char janachay poto made kaliya nag disla ka mitrano
4 सापांचे फोटो दाखवल्या बद्दल धन्यवाद. 😉😉😉😂😂
comments ek no 🤣🤣🤣🤣
Video baguchya pekshya comments vachuk maja yeta. 😂😂😂 Thodya divsani hyocha saap navin jatin hecha dakhvtit bagat rava.
Rare
एक चित्र 1000 शब्दांचे वर्णन करते म्हणून त्यांनी ते 4000 शब्दांचे वर्णन अवघ्या 3 मिनिटांत केले आहे मित्रानो.
याची लाम्बी किती आहे
Malalan milala hota ha sap 15divasanpurvi SATARA ,JAOLI made pan khup chhota hota vitbhar
👍👍
Mala saglyancha comments khup awdhlya😂😂😂
Omg
Mahiti puran dya na
सापाची लांबी किती आहे
5 किलोमिटर
याच्या बापाने तरी 5 किलोमीटर लाबींचा साप पाहिला होता का
@@ravindragodse1564 Tyane Tyachya Kelachi lambi sangaitli 😂😂
😀😀😀😀
5 किलोमिटर लाबिं चा रस्ता आहे मूर्खा तो, आता तू बघ साप किती लाबिं आहे ,उद्या बोलशील कुटल्या कलर चा, जाडी चा,याच्यावर अभ्यास चालू आहे कळवीन तुला,,,,,,
नुकतच तल कोकणात किंग कोब्रा दिसून आलेला आहे.
खरी माहिती comment मधे अस्त्या 🤗😃😀😂
Amhi lamb sodun dilaa...gavachya baher..powala hota to..sarpmitra la sangitla hot
हा साप जाऊद्या त्या 4 इच्छाधारी नागा ना नगमनी द्या
मला सुद्धा दिसला होता पण फोटो काढेपर्यंत तो दूर गेला
5 vishyari saap
Very big snake
जास्तीत जास्त 22 इंच
शरदराव एनाकोंडा का बर आले मधात
Coral snake aahe ka corona vires snake
मला कमेंट खुप आवडल्या
edit केलेली दिसत नाहीका तुम्हाला .. किजी युत्या बनवणार लोकांना
Lambi sanga.... Hooooo
हा विषारी आसतो का
मध्येच सापाचे नातेवाईक दाखवले... 😂