इथे माणूस पाच मिनिट थांबायला तयार नसतो नुसती तोंड दाखवून लांबून पळून जातात सगळे पाच मिनिटाचा सुद्धा दुःख नाही कोणाला प्रत्येकाला आपला पडलं आहे खोटं झालंय आता सगळं खूप मोठा कलियुग आला आहे नातीगोती सगळी संपली 10 दिवस काय पाच मिनिट सुद्धा कोणी एक घास भर देत नाही पहिलं शास्त्र पण तसंच होतं आणि लोकं पण ते 10 दिवस काय वर्षभर एकमेकांना सांभाळत होती आणि तीच त्यांची श्रीमंती होती आता हे सगळं संपलं आहे भाऊ अवघड झाला आहे सगळं माझे सासरे वारले त्यावेळी खायला आले सगळे पण आमचा विचार सुद्धा केला नाही कोणी वर्षभर बाकी माहिती मस्त आता फक्त घर आणि घरच नातं संपलं हा पण आपलं नातं आपल्या परमेश्वराशी घट्ट असावं हे मात्र नक्की कारण सगळ्यांनी लाथ मारली पण परमेश्वर आपल्याला कधीच एकटा टाकणार नाही हे नक्की
हे सर्व करावेच करावे. कारण जे लोक सांगतात हे करु नये त्यांनी हे केल्यामुळे काय काय आणि कोणाचे नुकसान झाले ते सांगावे. समाजाला पुढे न्यावे... ह्या दिवसात रिकामटेकड्या राजकीय पुढाऱ्यांच्या सभेला पण जावू नये. व्होटिंग पण टाळावे.
ज्यांना शक्य आहे त्यांनी पथ्य पाळावे, भारतातील अजूनही निम्याहून लोक खेड्यात राहतात त्यांना ते शक्य आहे. त्यातून सामाजिक सलोखा व बांधिलकी राहते .शहरातील प्लॅटमधून दुर्गंधी आल्यावर पोलीस किंवा महानगर पालिकेत कळवावे एवढेच सतकृत्य.
या बाबत गरूड पुराणात सुतक असतांना काय करावे, व काय करू नये हे स्पष्ट सांगितलेले आहे .आपण हिंदू आहोत तर! जे शक्य असेल ते केले तरी मुक्त आत्म्यास सदगती मिळेल.
काही कोणी आणून देत नाही .शहरात एवढे नियम पाळण शक्य नाही . अहो शेजारच्या घरात एखाद्या व्यक्तीच निधन झाल्यावर दरवाजे लावून घेतात .ही आहे प्लॅट संस्कृती .आणि तुम्ही काय बोलताय ?
अगदी खर, ही रिकाम टेकड्या लोकांसाठी ठिक आहे. पण नोकरी करीत संसार करणाऱ्यांची काय होईल. मुलांच्या final exam असतात त्यावेळी अश्या गोष्टी पाळल्या तर त्याच का😂
Are jyala पाळायचे त्यांनी पाळावे ज्यांना nai पाळायचे त्यांनी नका पाळू पण आपले पूर्वजांच्या रीती रीवज तोडून आजकाल लोक फॉरेन संस्कृती घेऊन येत आहे म्हणू कोणाच्या घरात सुख शांती बघ्याला मिळत nai
Saheb chukichi mahihiti sangu naka vacha Ani sutkacha kahi pan sabnd nahi. Tumi matra roj anghol karata Ani dev tasacha parosa tevata Tumi 13 divas anghol Karu naka baguya Kay hotay jya ghari varale asel mati prayant thik ahe he
Koni keli hi pratha??andhshraddha nusti ..jivant pani vicharat nahi tyana manat bhiti aste te kartat.maza trust nahi aslya goshtinwar. Kontyahi shastrat dewachi krushnachi geetwar sign aahe ka??

।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।
खुप छान म्हहीति धिली सर धन्यवाद 🙏🙏
,स्वामी म्हणतात सुतक म्हणजे मृताच्या कुटुंबांला दुखातुन सावरण्यासाठी मिळालेला वेळ आहे बाकी जे काही आहे ती मनाची कल्पना
अगदी बरोबर
Your right
Ho na
Rightly said
हो अगदी बरोबर ❤❤❤
सुतक हे तस म्हणायला गेल तर 3 दिवसाचं असत .पण आपल्या अज्जा पंज्जानी रीत पाडली आहे ती आपण पुढे चालवत आलो आहे ..
हे सर्व करावेच करावे. कारण जे लोक सांगतात हे करु नये त्यांनी हे केल्यामुळे काय काय आणि कोणाचे नुकसान झाले ते सांगावे. समाजाला पुढे न्यावे... ह्या दिवसात रिकामटेकड्या राजकीय पुढाऱ्यांच्या सभेला पण जावू नये. व्होटिंग पण टाळावे.
ओम नमोह नारायणा
🌺🙏‼️🚩 llॐ नमो नारायणा ll 🚩‼️🙏🌺
ज्यांना शक्य आहे त्यांनी पथ्य पाळावे, भारतातील अजूनही निम्याहून लोक खेड्यात राहतात त्यांना ते शक्य आहे. त्यातून सामाजिक सलोखा व बांधिलकी राहते .शहरातील प्लॅटमधून दुर्गंधी आल्यावर पोलीस किंवा महानगर पालिकेत कळवावे एवढेच सतकृत्य.
Khup changli mahiti dili sutakabaddal tyabaddal danyawad 🙏
Om नमो नारायणा 🙏
नमो नारायण
Very nice video Dada
आपला सनातन धर्म काळानुसार बदलतो म्हणुन जेवढे जमेल तेवढे करावे लग्न संमारंभा ना फत्क जाऊ नये देवाचे नाव घ्यायला हरकत नाही
शेजाऱ्यांनी दिलेले आन खावे अस सांगतोय स पण शेजारी 1 दिवस देतील ते पण काम धंदे सोडून दुसऱ्याच्या घरच्या पंगती उठवतील का किती हा जुना विचार
इतके नियम पाळलेत् तर उपाशी राहावे लागेल
24 तास पोटाच्या मागे लागलेली माणसं पण अजुन काही पोट भरलं नाही थोडीफार संस्कृती जपा ही विनंती
ओम नमोनारायना
खूप मार्मिक माहीती दिली पण आनखी एक शंका होती प्रवचन कीर्तन आणि भजन हे कराव कोणत्या ग्रंथात सांगितले आहे तरी कृपया विदीत करावं धन्यवाद
garud puran vachle tar chalte
या बाबत गरूड पुराणात सुतक असतांना काय करावे, व काय करू नये हे स्पष्ट सांगितलेले आहे .आपण हिंदू आहोत तर! जे शक्य असेल ते केले तरी मुक्त आत्म्यास सदगती मिळेल.
Om Namo Narayana🙏🙏🙇♀️
Sutkat ekadashi dharayala chalel ka
Maje kaka varle ahe 1month jala ahe ter mala ganpati ani gauri basvayla chalte ka please mamla reaply dya
काही कोणी आणून देत नाही .शहरात एवढे नियम पाळण शक्य नाही . अहो शेजारच्या घरात एखाद्या व्यक्तीच निधन झाल्यावर दरवाजे लावून घेतात .ही आहे प्लॅट संस्कृती .आणि तुम्ही काय बोलताय ?
तुम्ही जर करता तेच बाकीची लोक तुमच्यासोबत करतात
हि रीत तुमच्या गावाकडची आहे का, उगीच कसलंही उपदेश लोकांना करू नका.
अगदी खर, ही रिकाम टेकड्या लोकांसाठी ठिक आहे. पण नोकरी करीत संसार करणाऱ्यांची काय होईल. मुलांच्या final exam असतात त्यावेळी अश्या गोष्टी पाळल्या तर त्याच का😂
Jar navra varla tar 13 vya divshi baicola puja karayla milat nahi ka 1 varsha rahav lakta
ही सर्व माहिती कोणत्या स़त साहित्याच्या अथवा ग्ऱथाच्या आधारावर सागितली ते क्रुपया नमुद करावी.
ग्रथाचा स़दर्भ द्यावा.
एक शंका आहे हरिपाठ का करू नये. किंवा असा कुठे उल्लेख आहे का...
शहरांमध्ये कोणीही अन्न आणुन देत नाहीत तेव्हा काय करावे
अंधश्रद्धेला खतपाणी घातले जातेय
मी एका उच्च पदावर कार्यरत आहे या सर्व गोष्टी करणार कधी
भावकीतील लोकांनी दहा दिवस झाल्या नंतर देवधर्म केले तर चालते का का तेरा दिवस झाला वर करावा लवकर सागा
🙏🙏
आजकाल ,हे सर्वच पाळता येईल का ----
काही तरी प्रॅक्टिकल उपाय सांगा.येथे दहा दिवस बाहेरचे लोक कशाला अन्न देतील? अश्या न पटण्यासारख काही सांगू नका
बघा ना काय तरिच सांगतात.म्हणे फक्त काळा चहा बनवा .ज्यांच्या घरी खानारी लहान मुले असतील तर ती इतका दिवस राहतील का उपाशी न जेवता
@@shubhangigaikwad953 j
या सर्व andha श्रध्दा आहेत.
नवरात्री मधेच सुतक् अले तर् पाठ करावा का सप्तशातीचा
Are jyala पाळायचे त्यांनी पाळावे ज्यांना nai पाळायचे त्यांनी नका पाळू पण आपले पूर्वजांच्या रीती रीवज तोडून आजकाल लोक फॉरेन संस्कृती घेऊन येत आहे म्हणू कोणाच्या घरात सुख शांती बघ्याला मिळत nai
हे नियम कुठल्या शास्त्रांना धरून आहेत te sangave, hi तुम्हाला माहित असलेली किंवा तुमच्याकडे करत असलेल्या परंपरा vatatat baki काही नाही.
उगाच पूर्वापार चालत आल आहे म्हणून आपण त्यामागचा उद्देश न बघताच ते पाळत बसतो
अगदी बरोबर
शनीमहिनम सौत्र वाचावे का किवा नवगह सौत्र वाचावे
या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, आता जग किती पुढे गेले आहे.मेलेली व्यक्ती ही देवाघरीच गेलेली असते ना?
10 दिवस आपल्याला कोण खायला देणार , घरात बसून...
आती मामा मावशी अश्या नात्यांचं आपल्याला सुतक लागते का
पिंड म्हणजे काय असतें
Saheb chukichi mahihiti sangu naka vacha Ani sutkacha kahi pan sabnd nahi. Tumi matra roj anghol karata Ani dev tasacha parosa tevata Tumi 13 divas anghol Karu naka baguya Kay hotay jya ghari varale asel mati prayant thik ahe he
Koni keli hi pratha??andhshraddha nusti ..jivant pani vicharat nahi tyana manat bhiti aste te kartat.maza trust nahi aslya goshtinwar. Kontyahi shastrat dewachi krushnachi geetwar sign aahe ka??
सुतक ही प्रथा सहे आहे .प्रथा ह्या काळानुसार बदलता येतात.
Ashya pratha kunach tari man dukhvatat he ka kalat nahi lokana ekhadyachya janyan tyach kutumb udhvast ani he niyam palayla te kutumb nit tari rahatka
सुतक सूयर कसे तोडले जाते
वर्ष श्राध होण्याच्या अगोदर कुलदेवतेला जाऊ शकतो का ??
सूतकात ब्राह्मणाला दान / दक्षिणा द्यावे काय?
आजकाल जॉब करणाऱ्या स्त्रीला हे सगळे कस शक्य आहे
Mag Job Soda 😂
Sutakat dewala diva lawawa ka bhavkiche sutak asel tardewala diva tulsila diva lawava ka? Plz sanga
श्री स्वामी समर्थ, कलर्स मराठी वाहिनीवर बघा, सर्व उत्तर मिळतील
नाही,
Marathi
Wrong information
थोतांड आहे हे
धर्म बेसिक मध्ये काय आहे ? याची माहिती न घेता केलेला हा कोरडेपणा आहे
तुमचा number देता का
Wrong information